धाकटा दीर आणि मोठी वहिनी...हम आपके है कौन

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • धाकटा दीर आणि मोठी वहिनी...हम आपके है कौन
    #धाकटादीरआणिमोठीवहिनी
    #हमआपकेहैकौन
    #happyandhealthylifeathome
    #motivationaltalkmarathi
    #dranaghakulkarni

Komentáře • 198

  • @swatikarekar3544
    @swatikarekar3544 Před rokem +41

    अनघा ताई एव्हढा गंभीर विषय अतिशय सहजतेने तुम्ही हाताळलात या बद्धल तुमचे अभिनंदन. धाकटा दिरच नाही तर काही पुरुषांना अशी सवयच असते इतर स्त्रियांच्या पुढे पुढे करायची. आणि मी किती चांगला नवरा आहे हे दाखवण्याची. परंतु आपल्या स्वतःच्या बायकोला आपण किती मनस्ताप देतो हे त्यांना माहीत असून देखील ते तिकडे काना डोळा करताना दिसतात.

  • @user-pl8gw3dw1w
    @user-pl8gw3dw1w Před rokem +55

    या सगळ्यात धाकट्या जावेची घुसमट होते आणि जो भावनिक आधार किंवा मानसिक प्रेम नवऱ्या कडून मिळावं ते तिला मिळत नाही आणि अशा गोष्टींमुळे तीच लाईफ डिस्टर्ब होत....

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  Před rokem +3

      बरोबर

    • @rasika719
      @rasika719 Před rokem +4

      Correct

    • @ranigadhave9613
      @ranigadhave9613 Před rokem +4

      Right

    • @sunandapatil5411
      @sunandapatil5411 Před rokem +6

      @@dranaghakulkarni Madam mi kharach he bhoglay, ani amchya babtit he ghadlay. Emotional bonding zalacha nahi aajvar. Ani purvi pan aajpan tilach sagla vicharto ani tichya mage mage ch asto. Tyachya life madhye maza mahatvach navhta, nahiye, ata tar maza 55 age zalay. Khup vait vatata. Asach gela ayushya. Khup sundar bolalat.

    • @varshaingle1201
      @varshaingle1201 Před rokem +2

      Mazya sobat hech zalay same Ani aaj Mazi divice chi kes chalu aahe

  • @manishabhosale3363
    @manishabhosale3363 Před rokem +49

    खर आहे. या नात्याचेच नाही .कोणतंही नाते घ्या थोडे फार असेच गैरसमज होत असतात. दोन बायका एकत्र आल्या की .कितीही शिकले असले तरी पण प्रत्येकजण आपापल्या सोयीनुसार प्रत्येक वागण्याचा बोलण्याचा अर्थ काढत। असतात. बोलणे ,माया ,भावनिकता, प्रेम आता कमी होत आहे. माग ते नाते कोणतेही असो. सासू ,सुन,जावा चुलते पुतणे,नणंद भावजय, हक्काने जास्त कोणाला बोलले जात नाही. नती फक्त बोलण्यापूर्ती आहेत. पूर्वी प्रमांणे जिव्हाळा राहिला नाही . असे मला वाटते.🙏🏻

  • @dwarkadumbre1797
    @dwarkadumbre1797 Před rokem +14

    खूप छान विषय आणि खूप छान पद्धतीने मांडला आहे.आपल्यामुळे कुणाचं वैवाहिक जीवन दु:खद होत असेल तर थोडा दुरावा ठेवायला काय हरकत आहे.हेही पुण्याचंच आहे.धन्यवाद मॅडम

  • @shrutidhamne7265
    @shrutidhamne7265 Před 7 měsíci +2

    यावर एकच उपाय वाटतो मला...... लग्नानंतर आपल्या बायकोला घेऊन माणसाने वेगळ राहावं..... प्रत्येकाला आपली आपली जबाबदारी कळते.... नंतर मग मुलं मुलांमध्ये पण तुलना होते एकत्र राहिल तर....सध्या मी जुळून येती रेशीमगाठी ही मालिका youtube वर बघत आहे... नाती आणि कुटुंब कसं असाव हे खुप छान पद्धतीने दाखवल आहे....

  • @arathijadhav-uk7hj
    @arathijadhav-uk7hj Před rokem +13

    दोघांना ही कॉमनसेन्स पाहिजे असं वागायला.... कारण लहान सून म्हणून येणाऱ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न असतो......

  • @gaurimhatre9822
    @gaurimhatre9822 Před 11 měsíci +5

    खूप छान विषय आहे हे खरं सत्य आहे हा काहींनी अनुभवलेल माझ्या मते प्रत्येक भावजय ने तिच्या दिरशी बहिणी सारखे राहावे त्याची दुसरी बायको बनून राहु नये🙏🙏 आणि शक्यतो हे जॉईन फॅमिली मधे जास्त घडते

  • @RM-fv6pe
    @RM-fv6pe Před rokem +8

    माझ्या सासूबाई नीं माझ्या दिराला कधी माझ्या सोबत बोलू दिलं नाही.. ते जर हॉल मध्ये असले तर मी तिथं बसायचं नाही खूप विचित्र पणा करायच्या मग मी पण कधीच बोलले नाही

  • @rkrk1900
    @rkrk1900 Před rokem +9

    आमची चुलत जाऊ जशी वागत होती ते आम्ही तीन लहान जावा च्या लक्षात आले की ही चालु बाई आहे आम्ही पण आप आपल्या पती त्या चालु जाऊ पासुन लांब राहण्याची तंबी दिली तिच्या नादी लागलात तर परिणाम वाईट होतील खडसावले ते त्यानी आम्हांला सांगितले की तुम्ही काळजी करु नका आम्ही लांबच आहोत तिला चांगलच ओळखतो म्हणुन बंर झाले नाही तर किती संसार उध्दवस्त केले असते त्या चालु जाऊ ने काय माहित

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar4366 Před rokem +6

    खूप छान विषय आणि हे अगदी खरे आहे.हे असंच माझ्या मैत्रिणीच्या बाबतीत घडले आहे.

  • @user-pl8gw3dw1w
    @user-pl8gw3dw1w Před rokem +10

    खूप छान विषय घेतलात मॅडम... या गोष्टींचा मी अनुभव घेत आहे... सुरवातीला मला त्रास झाला पण आता मी ही या गोष्टींना महत्व देणं बंद केलं कारण आपल्या भावना याना सांगायला गेलं तर हे दोघे आपल्याला चुकीचे समजतात आणि काहीही केलं तरी या गोष्टी बदलणार नाही हे लक्षात आले आहे..... या गोष्टी ज्याच्या त्यानं समजून घेणं महत्वाचं आहे..

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  Před rokem +2

      Take care...be strong

    • @geetadeorukhkar4808
      @geetadeorukhkar4808 Před rokem +9

      अगदि बरोबर आहे. मी देखिल या अनुभवातून गेले आहे.मी काही बोलले तर माझयावरच घाणेरडे आरोप केले जायचे.शेवटी मीच त्यांच्याबरोबरचे संबंध तोडून टाकले.पण तिथेही मीच बदनाम झाले.अशा लोकांना लहान दिर म्हणजे हक्काचा रामागडी वाटतो.बर झालं या विषयावर कोणीतरी आवाज उठवला.

    • @user-pl8gw3dw1w
      @user-pl8gw3dw1w Před rokem +1

      @@geetadeorukhkar4808 pn vishesh mhnje dhakta dir hi gachup kh n bolata ramagadi vhayla tayar hoto hich aapli shokantika aahe..... Aapl manusach aapl nst mg kunakdun kay apeksha thevnar tai...

    • @harimujumdar6707
      @harimujumdar6707 Před 5 měsíci

      Nati hi sagli swatachya vagnyavar avalmbun asatat ase prakar gharagharat asatat pan pratekani aapali kam vatun ghetali tar ase prakar hot nahit maza lahan deer mazyapeksha khup lahan aahe tumhi sangata tya prmane maza navra sagali kam tyachyakdunch karun ghyache agadi pargavi jane aso ki muli kuthe baher phiryala jane aso pan vayat khup antar aslyamule aamchymadhe tasale kahi prakar zale nahi karan mi tyala aaplya lahan bhauch samjate ani tyache lagn zalyavar mi kadhi tyachya sansartat ludbud keli nahi tyana tyanche swantra aayushu jagnyacha adhikar aahe pan aaj mazya hya changla vagnyacha parinam mhanaje mazya patiche nidhan zalyavar maza lahan deer maza lahan deer mazya modhya bhavasarkha vagto mazi jau pan mazyshi agadi samjudarpane vagte aamchmadhe kuthalehi matbhed nahit mothyni nehami aapla mothepana japla pahije to mothyanch man asato baryach vela atishy bikat paristhitun khup janana jave lagat aaj saglejan aarthik sappn aahet tyamuleaajachy pidhila he problem yetch nahi pan 40 50 varshapurvi mothya mulala ani sunela sasu sasre hyanch sudhha sansaar sambhalava lagaycha ani he to lahan asala tari tyane baghitale asate ki mothya vahinini kiti tadjod keli.aahe mhanun barech thikani lahan deer mothya vahinila man detat tyachy baykoni jar ka hessnjun ghetale ani deerache lagn zalyavar mothy vahini tyachy sanssrat kuthalihi dhaladhal na krata nati kashi paripakv hotil hyacha vichar karava karan mothi asalyamule aapan anubhavi.asato ani ho hyamadhe sudhha sasu madhech asate tichach donhi sunache ekmekinshi changle patte changle jamte he tila kadhich pahavat nahi agadi palangavar zopali sasusudha doghimdhe vad nirman karu shakte

  • @PadmaVeer-df1bl
    @PadmaVeer-df1bl Před měsícem +1

    माझ्या बाबतीत असेच आहे.. माझे मिस्टर नेहमी माझ्या मोठ्या जावेला आणि मोठ्या भावाला मान देतात मला काडीचीही किंमत देत नाहीत 36 वर्ष झाली आमच्या लग्नाला .. अजूनही माझा हक्क मला मिळाला नाही

  • @bharatilad6818
    @bharatilad6818 Před rokem +20

    खर आहे. अस असू नये करू ही नये. नात्यांमध्ये कुठे च भागिदारी करु नये कुठल्याही बाबतीत कुणावरही अन्याय होऊ देऊ नये आणि जाणून बुजून तर नाहीच.

  • @parveenshaikh9728
    @parveenshaikh9728 Před rokem +29

    खरतर मोठ्या जावेने जशी छोटया दाराशी जस नात असत तसच छोटया जावेशीही नात जोडाव मोकळ्या मनाने .तिलाही प्रत्येक सहभागी करून घ्यायला हवे. पण अस होत नाही.

  • @pacepausepeace3646
    @pacepausepeace3646 Před rokem +8

    After marriage every adult needs to introspect, ensure & be fully aware that their earlier relationship equations with people(other than their spouses are likely to modify/dilute to some extent). Else the new relationship of husband-wife will never get firmly established/rooted. This is purely a matter of common sense and matured understanding.

  • @manaseechandwadkar5092
    @manaseechandwadkar5092 Před rokem +13

    तुम्ही म्हणता ते बरोबर आहे,अशा केसेस मध्ये घटस्फोट होऊ शकतो,मला तरी असं वाटतं की धाकट्या दिराने मोठ्या वहिनीला मदत करावी,तिच्याशी आपुलकीने बहिणीसारखे संबंध ठेवावे,पण आपलं लग्न झाल्यावर बायकोचा विश्वास संपादन करायला हवा, घरात नवीन आलेल्या मुलीला हे सर्व सहन होणारच नाही, तिला आपला नवरा हा आपलाच असावा,त्याने आपले सर्व ऐकावे असे वाटणारच,प्रत्येक गोष्टित तिला सहभागी करून घेतले तर नववधू
    तेवढ्याच प्रेमाने आपल्या मोठ्या जावेशी संबंध ठेवेल,मोठ्या जावेने
    आपल्या धाकट्या दिराचीच बाजू न घेता तटस्थ भूमिका घेतली पाहिजे,किंवा वेळप्रसंगी दिराचा कान उपटला पाहिजे तसेच त्यांच्या आयुष्यात लुडबुड करू नये,

    • @nutanpatil7895
      @nutanpatil7895 Před rokem +1

      माझ्या बाबतीत पण सेम घडले . मला २७ वर्ष झाली लग्न होऊन २ मुले आहेत. माहेरचा मला पाठिंबा मिळाला. स्त्री मुक्ती संघटना संपर्क. साधून मी सासर पासून दूर राहिले. पण तरीही मला त्रास होतच राहिला. अनघा मऍडम तुम्ही या आतापर्यंत न बोलल्या गेलेल्या विषयावर बोलायला सुरुवात केली त्या बद्दल आपले मन ःपूर्वक आभार

    • @aparnajoshi8810
      @aparnajoshi8810 Před 9 měsíci

      Ekda lagn zale ki aaplya nawryachya premat kuni bhagidar asaleli konatyach mulila sahan hot nahi mag te konihi aso natyala sima resha asawyat jewelry karun bayakoche man dukhel itake nako wadhawayala relations

  • @dr.a3048
    @dr.a3048 Před rokem +10

    Madam, यातलं आमच्या घरात काहीच घडले नाही. मला फक्त एकटं पाडलं गेलं.

  • @deepaksoanwnae1148
    @deepaksoanwnae1148 Před rokem +4

    मॅडम खूप छान मी स्वतः त्या परिस्थितीतून बाहेर आलेली आहे आता खूप छान चालू आहे

  • @sunandakanse4695
    @sunandakanse4695 Před rokem +7

    खूप छान विषय मांडला आहे. प्रत्येक बाईने समजून घेतले पाहिजे. मग ते कोणतेही नाते असूद्या.कोणत्याही नात्या मध्ये एवढी जवळीक नसावी.लग्न झाले तरी त्याला तीच बाई दिसते. अशा मुळे काय होते.बायको जी असते तिच्या मनातून नवरा पूर्णपणे उतरून गेलेला असतो.परंतु काय बायको असते ना ती खूप नवऱ्याचा त्रास सहन करत असते.कारण आई वडिलांसाठी सहन करत राहते.नंतर मुलं बाले झाल्या नंतर मुलानं साठी सहन करायचे.पूर्वी असेच होते.आत्ताच्या मुली सहन करतील का.आणि याच मुलांची लग्न झाले की येते सूनबाई तिची परत या दुःखा मध्ये भर पडते. याच्या साठी नवरा चांगला पाहीजे.

  • @rupasonawane471
    @rupasonawane471 Před rokem +8

    नमस्कार बाई ,तुम्ही खूप आदराने हा विषय बोललात पण ह्याच्या पेक्षा खूप भयंकर आहे है

  • @mukulsharma2413
    @mukulsharma2413 Před 5 měsíci +2

    आणि हे सगळं समजून घेऊन जर सुनेने वेगळं राहायला सांगितलं तरी सुद्धा लोकं नावं ठेवतात की आल्या आल्या घर तोडलं.

  • @khushalpatil2155
    @khushalpatil2155 Před 10 měsíci +3

    तुम्ही काही म्हणा.... पण निसर्ग नियम आहे.... स्त्री पुरुष समोर आले कि असं काही तरी 100% होत... सहमत असेल ते like करा

  • @user-up4jp9xm2e
    @user-up4jp9xm2e Před rokem +11

    खुप गोड आणि लाघवी पद्धतीने तुम्ही समजावता.

  • @swatilimaye8994
    @swatilimaye8994 Před rokem +6

    Madam it's very true statement and sorry to say I went and going through the same mental stress without solution even after 38 years. 😮😢😢

  • @pranotilutade486
    @pranotilutade486 Před 11 měsíci +3

    एखादा लहान दिर जर मोठ्या वहिनीचे सानिध्यात सारखाच सतत राहत असेल तर त्यांचे नात्यात दोघांमध्ये प्रेम निर्माण होते दोघांना एकमेका बद्दल ओढं निर्माण होते.त्याचा परिणाम लहान दिराचे लग्न झाल्यावर त्याचे कुटुंबावर होतो.

  • @sarikashinde9357
    @sarikashinde9357 Před rokem +2

    Kaku amchya gharat Pan asach aaj tya javemule amche nate tutnyachya margavar ahe geli 6 Varsha Tech chalu ahe ani tyat tila mule ahet ani amhala nahi hot ahe ajun ani parat tiche Mr. Expire zhalele ahe tyat sagle tila navra nahi mhanun sagle tichya bajuni tichya pratek ghoshtikade ignore kartat ani tyat amche savtra Nate ahe tyamule tar khup problem kahi suchat nahi ani ata yatun baher kase padave Mr. Pan laksha det nahi te satat baher astat ani mi satat ghari ani gadicha tar vishay tumhi khup important mandla. Amche nate aaj tya savatra jave mule sasre yachyamule tutaychya margavar ahe. Agdi changla vishay mandla tumhi.👏👍

  • @purnimakolambkar8441
    @purnimakolambkar8441 Před rokem +3

    खुप छान विषय. ही समस्या काही घरात असते.छोट्या दिराने बायकोला वेळ द्यावा व तीने सांगितलेली कामे करावी.

  • @priyadarshinithakar2103
    @priyadarshinithakar2103 Před rokem +8

    घटस्फोटा चे कारण माझ्या माहितीत झाले आहे व धाकटा दीर व मोठी भावजय (मोठ्या दिराच्या फिरतीच्या नोकरीमुळे)यांना मूल होऊन ते ही वाढलेले आहे. 🙏
    या दोन्ही cases माझ्या माहितीत आहेत.
    पण तुम्ही शब्द मात्र फार काटाकाळजीने व balanced वापरलेत. 👌

    • @hemangiwelling3102
      @hemangiwelling3102 Před rokem +3

      माझ्या माहितीत ही मोठी जाऊ आणी दीर ह्यांचे संबंध होते दोघांच्या वयात अंतरही खूप होते.धाकट्याचे लग्न झाले त्यानंतर धाकटीची होणारी घुसमट आम्हाला जाणवायची.ह्याला बरीच वर्षे झाली मोठी जाऊ गेली आता नवरा बायको व्यस्वस्थित राहतात

    • @prafullabhanushali5344
      @prafullabhanushali5344 Před rokem +2

      Changala vishay ghetla ahe tumhi tai, halli asa khup vyayla lagla ahe samajat, pan mala asa vatata ki sansar anandacha vaycha asel tar kahi maryada ghalun ghetlyach pahijet saglyanich

  • @swatiskitchen5969
    @swatiskitchen5969 Před rokem +17

    असतात काही ठिकाणे अशी प्रकरणे 👍

  • @pranotilutade486
    @pranotilutade486 Před 11 měsíci +2

    ह्याला जबाबदार घरातील मोठी व्यक्ती व मोठा भाऊ हे आहेत

  • @MsJyoti234
    @MsJyoti234 Před rokem +5

    Ekdm perfect bolla, Mam. Maz married life spoil kel ahe mazya mothya jau ne. Amhi ektr rahilel tila awdt nhi. M mazya aaikde rahte. N husband tichya sobt rahtat. M gele ki mala ektr firun dakhwtat bike vrun. N sasubai tyana suuport krtat. M bolle ki srv jn mala martat. N husband la divorce de tuzya wife la ase sangtat. M seperate rahuya bolle tr ghr todtes tu asa arop krtat sasubai.

    • @nishad3468
      @nishad3468 Před rokem +5

      ताई तू बिनधास्त डोअर्स घे कारण अशी माणसे बदलत नसतात शेवटपर्यंत

  • @revatijoshi3265
    @revatijoshi3265 Před rokem +7

    प्रत्येकाने नात्याच्या मर्यादा पाळल्या,आणि समोरच्या व्यक्ती च्या हक्काची जाणीव ठेवली तर अशी परिस्थिती उद्भवणार च नाही. पण काहींचा स्वभाव च दुसर्यांच्या हक्कावर अतिक्रमण करण्याचा असतो.तिथे च दुसऱ्या वर अन्याय होतो.

  • @truptisomkuwar
    @truptisomkuwar Před rokem +8

    very true mam...you have explained this topic very nicely. I also had gone through same problem before some years back.

  • @dr.bharathideo408
    @dr.bharathideo408 Před 16 dny

    Khup najuk vishay tumhi kiti chaanpane hatallat. Very nice that u choose 'hatake' topics which generally nobody talks about. I feel there should be a balance in the behaviour. The elder vahini has to be more understanding and see that the younger couple spend more time with each other.

  • @surekhayadav5080
    @surekhayadav5080 Před rokem +32

    अस काही नसत मॅडम,ज्यांना मॅनर्स आहेत ते नाही अस वागत

  • @prakashsubhedar1149
    @prakashsubhedar1149 Před rokem +12

    हे असे ममीज बाॅय हल्ली कोणी खपवून घेणार नाही.फार जवळीक सुद्धा असू नये. धाकट्या भावाची बायको ही त्या घरात नवीन असते म्हणून तीला इनसिकक्युअरड वाटण सहाजिकच आहे.हे बाकीच्या लोकांनी समजून घेण आवश्यक आहे.

  • @dipalishinde-wd2pi
    @dipalishinde-wd2pi Před rokem +7

    Very nice विषय बरोबर आहे विवाहानंतर अडचणी निर्माण होतात😊

  • @priyapawar796
    @priyapawar796 Před rokem +6

    पाठीमागे वाडीचा फोटो आहे... अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @smitasawant1796
    @smitasawant1796 Před rokem +8

    If elder vahini is mature enough then she will not let this happen.

  • @madhurichaudhari1874
    @madhurichaudhari1874 Před rokem +1

    Khup ch chan vishay hota nehemi pramanech. Mi ya gostitun geli ahe. Mazya javemule itake problems zale hote ki shewati mi maheri nighun ale 4 mahine mazya mulila gheun ani tichyashi kontya hi prakaracha contact thewanar nahi ya atiwar ch sasari ale. Lokkana watal asel ki kiti vichitr bai ahe matr madhale 2 varsh mi mazya javeshi sambandh todale. Tyanantar ch maz ani mazya nawaryach relation develop zal. Ata matr amhi contact thewato karan ata tyanna ekmekanchi saway modali ahe. Adhi te mazya peksha jast comfortable mazya jawebarobar asayache ata ulat zal ahe.

  • @vandanamalve9676
    @vandanamalve9676 Před rokem +6

    Kharch hot ase purvi chya veli mazya barobar same zal mam

  • @prachib7715
    @prachib7715 Před rokem +2

    Khup khare sangitale. He mi swata bhogat aahe. 35 varsh zali. Ajun ti tashich vagat aahe. Aatmhatya karavishi vatate. Khote bolun maza navra tichya kade jat asto. Tila kahi bolale tar marto sudha.

  • @sandhyagokhale247
    @sandhyagokhale247 Před 2 měsíci

    Phaar chaan presentation of material 👏🏽👏🏽👏🏽

  • @pradnyasabnawis9156
    @pradnyasabnawis9156 Před rokem +5

    Agdi kahi narrow minded Ani immature bayka astat ch sagli kade nahi pan aahet ase prakar
    Ani nakalt ka hoi na mothi vahini kahi thikani 4 to 5 Percent tari lahan deer Ani tyachya bayko madhe bhandana lavte
    Tila Mich sarvat changli he hi kadachit sangayche aste
    Mazya lagnala 20 varshe zalit ata ata barch ulgadtay

  • @nishad3468
    @nishad3468 Před rokem +2

    हा विषय म्हणजे माझ्याच तोंडून तुम्ही बोल ला असे वाटते, माझ्या लग्नाला 23 वर्ष झालेत लग्ना मध्ये जाऊ तिच्या कमरेच्या रुमालाने सारखे सारखे नवऱ्याचे तोंड पुसत होती, तेव्हाच थोडं विचित्र वाटले होते नंतर लग्न झाल्यावर घरी आल्यानंतर ओट्यावर सगळे बसले असताना सगळ्यांच्या समोर माझ्या नवऱ्याने तिच्या मांडीवर डोकं ठेवले विचित्र वाटले मी नवीन होते आम्ही फार फॉरवर्ड आहोत असे दाखवून त्यांनी त्यांची बाजू उचलून धरली सासू पण त्यांचे दोघांचे खूप जमते असे म्हणू लागली पुढे पुढे या गोष्टी अशाच वाढत गेल्या अगदी मला मूल न होऊन देण्या इथपर्यंत त्यात पहिला मुलगा मतिमंद असल्यामुळे मी दुसऱ्या मुलाचा विचार करू लागले दरम्यान पुतणी शिक्षणासाठी माझ्याकडे आणली होती, मला मुलगा आहे पुतणी ही माझी च मुलगी आहे मी तिचे लग्न शिक्षण लग्न मी करणार असे म्हणू लागला त्याने पुतणीला जपत नाही जीव लावत नाही या कारणाने मला प्रचंड ह न मारी केली पण प्रत्यक्ष तसे काहीच नव्हते त्यांच्याबरोबर शाळेत जात होती ताटात जेवण करत होते एकत्र झोपायला पण मध्ये होती पण फक्त मला ब्लॅकमेल करण्यासाठी या गोष्टी झाल्या होत्या स्वतःचा भाव वाढण्यासाठी त्याने माझी या कारणामुळे बदनामी केली दरम्यानच्या काळात मला मूलही होऊन देत नव्हता तुला काय करायचे कोणाचे मला मुलगी आहे मग तुला काय करायचे,, मुलगा मतिमंद असतानाही तू दुसरे मूल होऊ देत नव्हता नंतर पुतण्याला आणायचा विचार त्याने बोलून दाखवला इतक्या लहान वयात त्याला आणले तर तो आपल्यालाच आई-बाबा म्हणेल असे मला सांगायचा पुतणीवरून आमच्यात भांडण व्हायचे तर, एक वेळ मी तुला दिवस देईल पण तिला सोडणार नाही असे म्हणायचा जावे बरोबरचे नाते त्याचे आजही तितकेच घट्ट आहे दिराच्या मोबाईलवर कॉल न करता जावेच्या मोबाईलवर कॉल करणे तिच्या माहेरी तिला घेऊन जाणे तिला बाहेर घेऊन जाणे या गोष्टी नित्याच्याच होत्या एकदा पुतणीला सांगितले की काकी म्हणते की तुझ्या आईचे आणि माझे संबंध आहेत मला वाटले आता ती आईला सांगेन आणि भांडणे हो तील पण तिने सांगितले का नाही माहित नाही पण तेव्हापासून तर ती माझ्याबरोबर चांगली वागायला लागली अशा खूप काही गोष्टी आहेत मर्यादा पडते आहेत, मला एक गोष्टीचं आश्चर्य वाटते की मला या गोष्टीवरून एवढा त्रास होतो तर दिरांना का बरं काही वाटत नाही त्यांना पण वाटायला पाहिजे ना आणि हाच विचार गेली तेवीस वर्षे मी करते

  • @madhavichavan2355
    @madhavichavan2355 Před rokem +12

    नात्यांच्या सीमारेषा अत्यंत धूसर असतात.विशेषतः लग्नानंतर पत्नीकडून जबाबदार वर्तनाची अपेक्षा असते तसाच बदल पतीकडून होणे गरजेचे असते. माझी सगळी नाती आणि संबंध जसेच्या तसे असतील, तू आहे त्यात स्वतः ला ॲडजस्ट कर, असे नकळत किंवा जाणीवपूर्वक वागणे नवऱ्याचे असेल तर हळूहळू दांपत्य जीवन संपते. तुम्ही विषय अत्यंत संयतपणे मांडलाय. हे नाते उदाहरणादाखल घेऊ या.अशाच प्रकारे पती किंवा पत्नीने दोघांव्यतिरिक्त, मुलांव्यतिरिक्त इतर कोणत्याही नात्याला अतिरिक्त वेळ, पैसा, महत्त्व दिल्यास दोघांचा संसार, मुले भरडली जातात. तिसरा आयुष्याच्या शेवटाला नसतो, इतकंच नाही तुमच्या अवघड परिस्थितीत कळवळ्याने आपला जोडीदारच तन-मन-धन देऊन सोबत करू शकतो, हे दोघांमध्ये तिसरा आणणाऱ्याने वेळेवर जाणावे. अन्यथा संसार कसाबसा होतो,मोडतो मात्र.... मुलांना तोंड देणे अवघड होते -स्वतःच्या आणि तिसऱ्याच्याही.🙏 विषय छान मांडला.👍

    • @sanjivanideshpande5995
      @sanjivanideshpande5995 Před rokem

      कुठल्याही नात्यात गैरसमज असतात सावत्र नाते तर फारच कठीच या वर बोला ताई

  • @jyotilad5707
    @jyotilad5707 Před 8 měsíci

    Dr tumhi khupch chyan sangta,spashta sangta,continue family issues, they are as important as other health issues,if one is happy in family life then diet exercise can happen so is the stress control,thanks a lot,your Dr fan from USA

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 Před rokem +4

    May be असे होत असेल. पण join family मध्ये होत असाव

  • @parveenshaikh9728
    @parveenshaikh9728 Před rokem +4

    नवीन आलेली जाऊ एकटीच पडते बर्याच वेळेला अशा वेळी नवऱ्याची सुद्धा जबाबदारी असतेच

  • @minalbhole9156
    @minalbhole9156 Před rokem +6

    Tumache mhanane khare aahe. 👍👍

  • @harshalapokharkar6424
    @harshalapokharkar6424 Před rokem +5

    Facing same problem😢

  • @anujabal4797
    @anujabal4797 Před rokem +6

    असे घडत असेलही प्रत्येकाने आपापल्या मर्यादा ओळखून जर वागले तर बरे होईल कोणाच्याही आयुष्यात असे प्रॉब्लेम्स येणार नाहीत घरातील मोठ्या माणसांनी यात लक्ष घालावे असे मला वाटते

  • @kalpakranmalkar514
    @kalpakranmalkar514 Před 17 dny

    Absolutely true

  • @varshadesai7277
    @varshadesai7277 Před rokem +10

    अहो ,या सुंदर नात्याचा आता खून पाडला जातोय, मोठा भाऊ मे ला की धाकटा लगेच मोठ्या वाहिनी शी लग्न करून फार मोठी क्रांती करतो, त्या विषयावर पण बोला, आता मोठी वहिनी ,दिराच लग्न झालं की असू ये पोटी ती दुखावते, प्रेमात वाटेकरी कुणालाच.नको असतो, मग ते कुठल ही नातं असो, वहिनी ने पण दिराशी जेवढ्या स तेव्हढे वागावे, पूर्वी हे असं होत असे, पण पूर्वी दिर भावज यीच लग्न मात्र होत नसे, खूप छान नातं आहे हे खरं तर, ते दूषित होतय, त्या वर जरा बोला ना

    • @pushplataranaware4607
      @pushplataranaware4607 Před rokem

      माझा नवरा मोठा असून लहान भावाच्या बायकांची एवढी काळजी घेतो की,माझ्या
      दुखनी, अडचण माझ्या मलाच सोडवाव्यात लागतात, त्या बद्दल त्याला काही चूक वाटत
      नाही.१६वर्षीतीच वेळ होती आज६५वर्षी तीच
      परीथिती आहे.

    • @sunandapatil5411
      @sunandapatil5411 Před rokem

      @@pushplataranaware4607 astat ase kahi navare. Mazhya babtit pan same ahe.
      Kuthlyahi natyat kahi limit have.

  • @sadhanajoshi5092
    @sadhanajoshi5092 Před 5 měsíci

    आमचं लग्न ४० वर्षांपूर्वी झालं.
    अगदी दुसऱ्या दिवशी सकाळी आत्या सासूबाई नी मला जवळ पास बजावून सांगितले , लहान दिराला मोठा जेठ
    समजून त्याच्या बरोबर बोलू नये.

  • @swatiparekhji
    @swatiparekhji Před rokem +4

    T V serials cha influence hotoy ase vat te. This is rare in big cities because two brothers prefer to live separately.

  • @SushmaShende-gg9ny
    @SushmaShende-gg9ny Před rokem +3

    Same mazya sobet asach zal maam

  • @Angleantu
    @Angleantu Před 4 měsíci

    Ho same story जवळून पाहिली पण लहान सून हुशार निघाली 1 वर्षात नवरा अपला केला आणि separate zale mg मोठ्या जावेची घुसमट किती लवकर change zla

  • @vdschannel2573
    @vdschannel2573 Před 9 dny

    Agdi barobar aahe

  • @sushmabhosle2577
    @sushmabhosle2577 Před rokem +2

    Tai ghatsphotach he nakki ek karan aahe. Mi mazya navryala khup samzvnacha prayatna kela.pan kutryachi sheput vakdich.akher mi mazya mulasobat geli bara varshe vegli rahte. Pan parmeshwar aahe .mazya navryache aaj rastyavrchya kutryasarkhi avastha zali aahe.hach mazyasathi nyay aahe

    • @nishad3468
      @nishad3468 Před rokem

      असंच व्हायला पाहिजे त्याला

  • @prashantvaidya2168
    @prashantvaidya2168 Před rokem +1

    Mam khup chhan . He asech hot aste Ani tyacha shevat ha waiet hot Asto Khup khup manala chat ka lawn gela 👍

  • @aartikulkarni4482
    @aartikulkarni4482 Před rokem +2

    Same problem बहीण, भाऊ आणि भावाची बायको बरोबर होत.
    त्यावर बोला

  • @Angleantu
    @Angleantu Před 4 měsíci

    पहिले जास्त प्रमाणात hota but अत्ता job मुळे बाहेर गावी असतात म्हणून असे प्रसंग कमी झाले

  • @mamataghodke28
    @mamataghodke28 Před rokem +1

    खूप छान विषय मॕडम आहे अस

  • @Priyanka-pl9nq
    @Priyanka-pl9nq Před rokem +5

    खर आहे असे किस्से खूप ठिकाणी घडतात पण हेही तेव्हढच खर आहे आताच्या जावेलाच धडा शिकवतात

  • @bhisevandana1914
    @bhisevandana1914 Před rokem +1

    मँडम मोठी भावजय छोट्या भावजयला घरात वाद करण्यास लावत आहे खूप तान होत आहे मदत करा

  • @RanjanaJadhav-gg6qp
    @RanjanaJadhav-gg6qp Před 7 měsíci

    Ho asech sagale mazya muli barobar ghadale.25 varsh zali lagnala.don mul zali.muline langanachya pahilya divasapasun he sagal sahan karat aali aani aata 21 salihi tya mothya javemule navara bayakot bhandan zale aani javayane bayakolach gharabaher kadhale aaj 3 varsh zali mulagi mazyakade aahe

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 Před rokem +7

    आता दोन बहिणी जावा झाल्या तर काय घडते यावर व्हिडिओ करा

    • @ram-ls7rk
      @ram-ls7rk Před rokem

      अतीशय भयानक विषय बहिणी बहिणी जावा होण

  • @suparnagirgune-ns4cq
    @suparnagirgune-ns4cq Před rokem +2

    वहिनीच्या बांगड्या सिनेमा आठवला., सुलोचना दीदींनी किती छान काम केलय वहिनीच

  • @vanshripathak
    @vanshripathak Před rokem +10

    Very softly and properly you explained the topic Madam

  • @ranjanamhase346
    @ranjanamhase346 Před rokem +1

    Tumhi mhanta te barobar ahe kahi thikani ase hote pan baryach thikani mothi vahini an dhakata dir yachyat sambadha asatat tevha matra tya navin alelya muliche khup pachat hote kay ankas karav he tila samjat nahi. ..

  • @sushmabhosle2577
    @sushmabhosle2577 Před rokem +1

    Ho Tai tumhi agdi barober sangitle. Mazya navra n tyachi vahini madhe asach nat hot akher me n mazha navra sepret rahto

  • @jayshrisonnur3030
    @jayshrisonnur3030 Před 10 měsíci

    Mam je kahi bola...te mzya babtitel satya udahrn aahe 10 years zale ha khel chalu aahe aaj prashit gatspotapryt geli aahe

  • @sangeetaturner3542
    @sangeetaturner3542 Před rokem +1

    It's True

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 Před rokem +4

    सांगायचे tatpary की बायका emotional ch असतात 😅

  • @shrutidhamne7265
    @shrutidhamne7265 Před 7 měsíci

    ह्या विषयांवर आज काल विडिओ बनताय..... चांगली गोष्ट आहे... कदाचित हे बघून लोकांच्या डोक्यात प्रकाश पडेल...

  • @rekhakilpady487
    @rekhakilpady487 Před rokem +4

    Kashala khuspate kadhayachi v falatu kalapana karayachya? Mala nay aavadala vishay aho jag kuthe chalaley udya tumi

  • @user-ls5bj8in5m
    @user-ls5bj8in5m Před rokem +1

    मॅडम ते बोलतोय बरोबर आहे

  • @pritidabholkar7053
    @pritidabholkar7053 Před rokem +3

    He mjyasobat jhl ahe actually asa hot

  • @SushNeedleCraftNMore108
    @SushNeedleCraftNMore108 Před rokem +1

    Agree with u

  • @prashantdhotre
    @prashantdhotre Před rokem +2

    Motha bhavane lagn ka kel pan mag ?

  • @rameshbari7279
    @rameshbari7279 Před rokem

    जवळच्या व्यक्तिवरचा विशवस फक्त शंका निर्माण झाल्यामुळे त्याच्यावर आरोप आहे पण काही व्हिडिओ जसे कीर्तन ,आणि दोन चार जे स्वतःला दाखवतात की आम्ही जगाचे बाप आहेत आम्हला सर्व माहित असते

  • @anjaliphatak3923
    @anjaliphatak3923 Před rokem +1

    खुप छान विषय खरे आहे 👍

  • @sandhyaphalnikar3141
    @sandhyaphalnikar3141 Před rokem +3

    हे एका बाजूने म्हंटले आहे. उलट lagn zalyavar धाकट्या dirane dilela tras me अनुभवलेले आहे.कानामागून आली आणि तिखट झाली.asa anubhav aahe. kelet tar kay zale. ashi ulat uttare aaikli aahet.ajibat vichar patle nahit.

  • @medhadeshpande2295
    @medhadeshpande2295 Před 3 měsíci

    He Dirac bavajicha relashin jagacha drustine
    Dejarasacha asta

  • @latakokate494
    @latakokate494 Před 8 měsíci

    खूप छान विषय.

  • @sunandapatil5411
    @sunandapatil5411 Před rokem +1

    Kharach mazich vyatha mandlit tumhi. Agadi tantotant sangitlat.

  • @sarangkulkarni1557
    @sarangkulkarni1557 Před rokem +1

    खरच आहे

  • @supriyakadam-vh4tj
    @supriyakadam-vh4tj Před rokem +2

    मडम हे खरे आहे

  • @SurSargamBhajan
    @SurSargamBhajan Před rokem

    Ho khup chan vishy getla aani tuhmi khup samlun bolyat kutehi natyala tada n javu detami sudha yatun geli ahe aamche sudha kadhi bonding hovu shkale nahi sevt paryat vahini mule sata mule moti zalit 👌👍

  • @suparnagirgune-ns4cq
    @suparnagirgune-ns4cq Před rokem

    ग्रामीण भागात अजूनही मोठ्या भावजयीला सासु किंवा आई च्या ठिकाणी मानतात.

  • @subhashnalawade9132
    @subhashnalawade9132 Před rokem +1

    Khara aahe mom

  • @shrirangpate4800
    @shrirangpate4800 Před rokem +1

    It's unending
    या साठि प्रशीक्षण वर्ग काढ़ा कि ताई.
    सावधान करायला काहिच हरकत नाही

  • @Vidyaavghdevidyaavghde-sq5be

    Yakdm barobr anubav100%barobr

  • @kavishwarmokal124
    @kavishwarmokal124 Před rokem

    19:26 हे जे तुमची मैत्रीण तुमच्या समोर बोलली ते तिने तुमच्या किंवा तिच्या मोठ्या दिराच्या उपस्थितित तिच्या जावेच्या आणि नवऱ्याच्या समोर बोलायला पाहिजे होते आणि त्यांची चूक दाखवून द्यायला हवी होती.

  • @hareshwarpimpale1945
    @hareshwarpimpale1945 Před rokem +1

    It's true our entire family is disturbed and ruined by My younger brother 's wife with selfish motives

  • @kavishwarmokal124
    @kavishwarmokal124 Před rokem

    7:35 इथेच वागण्यात वेळीच बदल करता आला पाहिजे, आता वहिनीने धाकट्या दिराला आणि जावेला सांगितले पाहिजे कि तुम्ही बाजारहाट करायला जा.

  • @balasaheb1999
    @balasaheb1999 Před rokem +1

    तुला आहे का धाकटा दीर दीर!!!

  • @nandkumarghag5106
    @nandkumarghag5106 Před rokem

    Aagdi barobar aahe.

  • @jyotidesai5527
    @jyotidesai5527 Před 11 měsíci

    It just a phase .apn apla sanasr bgva saglyni mza tar asa salla rahil.ghoshti let go karyla shikla phije.mi pan ya phase madhun gele.mzi sasu tar compare karychi mala mza jave la ..ani javu pan mza kavtuk zla ki jalychi.