दररोज आनंदी राहण्यासाठी काय करावे|मन अस्थिर चंचल राहू नये...यासाठी काय करावे

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 04. 2024
  • दररोज आनंदी राहण्यासाठी काय करावे|मन अस्थिर चंचल राहू नये...यासाठी काय करावे
    #आनंदी राहण्यासाठी काय करावे|
    #मनअस्थिरचंचलराह नयेयासाठीकायकरावे
    #happyandhealthylifeathome
    #dranaghakulkarni

Komentáře • 234

  • @nishashirke4296
    @nishashirke4296 Před měsícem +11

    मला तर तुमची बोलण्याची लाडीक style शैली खूप आवडते
    तुम्ही असच बोला.....
    प्रत्येक v d o अप्रतिम!
    धन्यवाद!!!!

  • @saritajoshi1171
    @saritajoshi1171 Před 2 měsíci +9

    डॉ सौ आनघा तुमचा व्हीडीओ खुपच सुंदर आहे आवडला तुमचे विचार मनमोकळेपणाने बोलण शांत शब्दात समजुन सांगणे हे सर्व मार्गदर्शन आम्हाला करता त्यामुळे पाँझीटिव कसे रहायचे तेही कळ्ले धन्यवाद माँडम शुभ दुपारी

  • @mangalatalwekar8077
    @mangalatalwekar8077 Před 2 měsíci +11

    अनघा ताई,तुमचे व्हिडिओ बघून मी स्वत: ला बरचसं बदलत आहे.माझ्या बर्याचशा अडचणी स्वत: च सोडवून घेतल्या आहेत.तुमचे खूप खूप धन्यवाद!!!

  • @meeraparanjape3520
    @meeraparanjape3520 Před 2 měsíci +19

    ही समाजसेवा आहे मॅडम
    समाजामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण करणं
    खूप मोठं कामं आहे 🙏🏻

  • @user-kg3lq3rf8g
    @user-kg3lq3rf8g Před 2 měsíci +5

    खूप सुंदर विचार मॅडम 👌👌 शेवटी सगळ्या गोष्टी आपल्या मनावर अवलंबून असतात आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे समाधान हे आहे. छोट्या छोट्या गोष्टीतून खूप आनंद घेता येतो 😊

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 Před 2 měsíci +20

    खर आहे...माझा ऐक मुलगा वारलां..दुसरा मुलगा..लगन करुन वेगळा राहायला लागलां...पह मी तुमी बोंलल तशी च राहते...तुमचे विडीयो मला खूप आवडते..मी पण तुमचा वया ची ज आहे...तरी पण..मंस्त आणी खुश..देवा वर विश्रवाश..आणी ते आहे पाठीशी..पेंशन..आहे..बस..आणकी काय हव...😊✌️👍

    • @ratnamalashelar8796
      @ratnamalashelar8796 Před 2 měsíci

      Pension without tension try kartey jagnyacha. Mulga , granddaughter shivay...
      Acceptance is very important but sadness yetoch khup positive ahe pan tari sadness kayam ahe.

  • @satishkulkarni4372
    @satishkulkarni4372 Před 2 měsíci +7

    अनघाजी 101% true true true अगदी लहान लहान गोष्टींमध्ये आंनद कसा शोधावा हे अगदी सहज रित्या verbally इंजेक्ट केलं .ऐकणाराल्या ह्याचा result निश्चितच पॉझिटिव्हच मिळणार आणि ती व्यक्तीआनंदात तुडुंब डूबुन कसं राहता येईल ह्याचा प्रयत्न करणार.
    आनंदाचे डोही आनंद तरंग

  • @vandanamahalle4924
    @vandanamahalle4924 Před 2 měsíci +5

    हो मॅडम खर आहे .तुमच्यामुळे साड्या बाहेर निघाल्या. मी तशी रोजच साडी नेसते.पण आता नवीन साड्या कपाटाच्या बाहेर काढून नेसाव्या वाटत आहे thank you ❤❤❤❤

  • @ujwalawaghmare6575
    @ujwalawaghmare6575 Před 24 dny +2

    खूप छांन विचार आहेत धनवाद तूमची फूल झाडे किती भरली आहेत खूप खूप छांन मनाला प्रसन वाटल

  • @alkapawar8868
    @alkapawar8868 Před 2 měsíci +4

    अगदी बरोबर मॅडम, माझे वय पण फक्त 60 वर्ष आहे, पण आनंदी राहणे व उत्साही,समाधानी असणं वया वर अवलंबून नसते, you are absolutely right....❤

  • @user-vw5vl8ye8z
    @user-vw5vl8ye8z Před 12 dny +1

    मॅडम तुमचे विचार संपूर्ण आयुष्यात मी तंतोतंत पालन आणि मी करत आलो. आणि आजतागायत जुन्या वस्तूचे नवीन बनवून वापरत आहे. असे सर्वांनी करावे म्हणजे गरिबी दूर होईल. आणि आनंदी जीवनात मदत होईल.

  • @user-ww4tj6qw1l
    @user-ww4tj6qw1l Před měsícem +2

    खूप छान मॅडम एखाद्या मैत्रिणीशी ओळख झाल्यासारखे वाटले तुमचा युटरस काढल्यानंतर ची घेण्यासाठी ची काळजी हा व्हिडिओ बघितला आत्ताच काढलं माझे युटरस पण खूप छान बोलता मला खूप छान वाटते

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 Před 2 měsíci +8

    जय श्रीराम,ताई आमच्याकडेही पण पंधरा दिवसापुर्वीच रंग लावुन झाला! बोलणारे काय हो दोन्ही कडुन बोलतात,कोणी म्हणतात जुने बरे आहे ,पण कोणाला ते जुने आवडत नाही!पण शेवटी आपल्यालाच आपल्या घरात रहायचेय!

  • @jayashreebhuvad2429
    @jayashreebhuvad2429 Před 7 dny +1

    साड्याफांरच झाल्या तर गरजू आणी गरीब ,काम करणार्या बायकांना मी त्या वाटून टाकते.त्यांना पण आनंद होतो.तेव्हा .मनालां समाधान वाटत.

  • @rekhaalat3114
    @rekhaalat3114 Před 2 měsíci +4

    ताई असे चांगले मार्गदर्शन मिळणे म्हणजे सुध्दा नशीब चांगले आहे असे म्हणावे लागेल आमच्या डोक्यात खूप प्रकाश पडतो सांगता ते बरोबर वाटते धन्यवाद नमस्कार

  • @meghashinde2457
    @meghashinde2457 Před měsícem +1

    छान विचार..अगदी बरोबर आहे तुमचं विशिष्ट वयानंतर नवं घेण्यात जास्त इंटरेस्ट वाटंत नाही. विचार करण्याची पद्धतही बदलते.हल्ली बहुतेक लोक खरेदीच्या मागे जास्त असतात. चांगल्या वस्तू घरातून काढून टाकतात. पूर्वी असं नव्हतं.पण समाधान होतं.ती गोष्ट आता दिसंत नाही.

  • @maliniwatharkar1693
    @maliniwatharkar1693 Před 2 měsíci +1

    फारच छान ऐकुन खुप बदल केला आजुन काय लिहीन अपुरे आहे धन्यवाद

  • @vimalrecipe2623
    @vimalrecipe2623 Před 2 dny

    खुप छान वाटल ताई साहेब खर बोलता आपन सुख विसरतो दुःख विसरायला पाहीजेत धन्यवाद 🌹🌹❤

  • @jagnathaalitwad3214
    @jagnathaalitwad3214 Před 18 dny +1

    अगदी बरोबर आहे ताई खुप छान मार्गदर्शन करतात.मला खुप आवडतो.

  • @urmilagirase9887
    @urmilagirase9887 Před 2 měsíci +2

    अतिशय उत्तम मार्गदर्शन केले म्याडम सर्व स्विकार होय होय हा महामंत्र अध्यात्मिक साधनात आहे लाख लाख धन्यवाद म्याडमं 🙏🙏🎉🎉💐💐💗💗👌👍💯

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 Před 2 měsíci +3

    आहे ती parishtiti स्वीकारणे आणि समाधानी राहणे हे मानले तर नक्कीच सुखी रहाल

  • @chandawagh7075
    @chandawagh7075 Před 6 dny +1

    ताई छान वाटते तुमचा व्हिडिओ बघून तुमचं बोलणं ऐकून

  • @sushilajadhav8068
    @sushilajadhav8068 Před 2 měsíci +4

    माझी आई 83-वर्षाची आहे, अजून खूप सुंदर राहते, तुम्ही अशाच रहा, छान दिसता,चांगलं रहायला वयाचं काहीही बंधन नसते, छान राहीलं कि लोकांना आपल्या जवळ यायला आवडते, आपल्या बरोबर बोलायला आवडते

  • @pushpachaudhari7002
    @pushpachaudhari7002 Před 7 dny +1

    छान अगदी विचारसरणी मॅम

  • @sangitaghanekar3571
    @sangitaghanekar3571 Před 2 měsíci +6

    तुमचं हे मात्र खरं आहे.आपल्या काळात आपण घरात सुद्धा नीटनेटक्या रहात होतो.छानशी साडी मोजके पण कंपलसरी दागिने चार बांगड्या मंगळसूत्र कानातले टाँप्स

  • @aartibagwan9248
    @aartibagwan9248 Před měsícem +2

    खूप छान ताई प्रॅक्टिकल आणि स्पष्ट बोलला तुम्ही

  • @shraddhakulkarni2881
    @shraddhakulkarni2881 Před 14 dny +1

    खूप सकारात्मक व्हिडियो आहे मॅडम धन्यवाद

  • @vrushaliedekar4255
    @vrushaliedekar4255 Před 2 měsíci +3

    ताई तुमचे विचार मला फार आवडतात.
    म्हणून मी तुमचे सगळे व्हिडिओ पाहत असते.

  • @diptikulkarni1718
    @diptikulkarni1718 Před 2 měsíci +2

    खरच अगदीच बरोबर बोललात तुम्ही..
    मी वय वर्ष 55 मी शाळेत शिक्षिका आहे .
    तुमचे व्हिडिओ पाहून मी परत,परत दररोज छानच रहायला शिकत आहे.
    खूप धन्यवाद!!🙏
    कधी बोलतात दररोज वेगळी साडी ?
    कुणी चांगल बोलतात ,कुणी कुचेष्टा..
    पण लक्ष देत नाही.
    हं एवढच...

  • @ashabajpai1255
    @ashabajpai1255 Před 2 měsíci +4

    आज मस्त दिसत आहे मैडम,जीवन जगन्याच आनंद 😊, मानला अस्थिर थेवू नका,छान,अपले विचार अतिशय मर्म स्पर्शी astat❤🌹🙏🙏🙋

  • @user-un4kj6wg3g
    @user-un4kj6wg3g Před 2 měsíci +1

    खूप छान माहिती दिली आहे मॅडम खूप खूप धन्यवाद

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar4366 Před měsícem +1

    खूप छान विचार अगदी बरोबर आहे तुमचे मी तुमच्या विचारांशी सहमत आहे.

  • @rajashreepalaskar5082
    @rajashreepalaskar5082 Před 2 měsíci +6

    अगदी बरोबर आहे मयाडम खूप छान तुमचं सजेशन किंवा अनुभव माहिती देता मला खूप आवडतं तुम्ही ही खूप गोड आहात

  • @diptipatre4815
    @diptipatre4815 Před 2 měsíci +2

    खूप छान माहिती दिली आहे ...

  • @user-tx5tb7tj2s
    @user-tx5tb7tj2s Před 12 dny +1

    अनघाताई तुम्ही खूप छान सांगतां अप्रतिम ❤❤❤❤❤

  • @shubhadavedpathak9832
    @shubhadavedpathak9832 Před měsícem +1

    Madam ,तुमची साडी खूप छान ! तुम्ही संदेश छान दिलात.

  • @meghanalimaye1669
    @meghanalimaye1669 Před 29 dny +1

    डाॕ.अनघा कुलकर्णी मॕडम ,खूप छान विचार.एका तुमच्या video मध्ये अभिप्राय देताना चुकून तुमचं आडनाव मी वेगळं घेतलं आहे बहुदा.त्याबद्दल क्षमस्व.- सौ.मेघना लिमये.🎉

  • @varshapatil6475
    @varshapatil6475 Před 2 měsíci +1

    तुम्ही खूप छान explain करतात.

  • @shashwatisawant6617
    @shashwatisawant6617 Před 6 dny +1

    खूप खूप छान राधे राधे विचार फार सुंदर आहे ❤❤🙏🙏👍👍

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 Před 2 měsíci +2

    Khup chan saggestion deta dr. Madam tumhi

  • @mangalatalwekar8077
    @mangalatalwekar8077 Před 2 měsíci +5

    आजचा व्हिडिओ खूपच आवडला.तुमची सून तुमच्या सारखीच काटकसरी आहे हे बघून भारी वाटलं बरं कां अनघा ताई,,,, तसंही संस्कार फक्त आईचेच असतात असे नाही तर सासूचेही असतात.नकळत सून सासू सारखेच वागायला लागते तेव्हा सासू मनोमन सुखावते,हा माझा अनुभव आहे.

  • @prabhabopshetty3566
    @prabhabopshetty3566 Před 2 měsíci +1

    खूप खूप छानच सांगतात ताई 🙏🏻🙏🏻धन्यवाद ❤

  • @sujatamane9183
    @sujatamane9183 Před měsícem +1

    ताई खुप छान बोलता असे आम्हाला नवीन विडीओ पाठवा जगणं सोपं होईल ❤

  • @shobhapatil6906
    @shobhapatil6906 Před měsícem +1

    खूप छान माहिती मिळाली .

  • @prabhakore9101
    @prabhakore9101 Před 10 dny +1

    खूप छान विचार 🎉🎉

  • @vasantraotembre1583
    @vasantraotembre1583 Před 2 měsíci +1

    Aap jaisa sochoge vaisa payoge, aapli vicharsarni faar bhari aahe. Om shanti.Thanks.

  • @naikbela6799
    @naikbela6799 Před 2 měsíci +2

    Very practical view

  • @ujjwalaoke1579
    @ujjwalaoke1579 Před 2 měsíci +2

    Hoo..Chan ahet vichar..khup Pramanik ahat..Jara khredi jast hote ase vatle ki thambayche..baki rojach anadat rahayche..shubhecha tumhala..

  • @sandhyabhate3553
    @sandhyabhate3553 Před 2 měsíci +3

    मलाही वाटत पसारा वाढवून पुढे नको वाटायला लागते. घापण छान दिसते
    अति कुठलेच नको.. मस्त विचार
    असतात तुमचे.

  • @user-wj4ge9vw7u
    @user-wj4ge9vw7u Před 2 měsíci +5

    मॅडम, आजच्या साडी, ब्लाऊज मधे खुप फ्रेश वाटताय.... आजच्या गप्पा पण मस्त रंगल्या..
    .. थोड्या वेळात तुम्ही आनंदी जगण्याच वर्म सांगितलत.....जे आजच्या काळात खूपच आवश्यक आहे..... आजकाल माणसं भरमसाठ अनावश्यक खरेदी करतात, तरीही ते असमाधानी असतात.... मॅडम, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, ठराविक वयानंतर घरातील मोठ्या वस्तुंची खरेदी नको वाटते....आहे तेच दुरूस्त करून वापरण्यात च आनंद वाटतो...... काही म्हणा त्या निर्जीव वस्तूवर मन जडलेले असते, रोजच्या जगण्याचा त्या भाग बनलेल्या असतात, कूठे तरी मनाला त्यांच्या असण्याचा आधार वाटत असतो... आजच्या गप्पांमधून खूप काही घेण्यासारख आहे...... धन्यवाद 😊

  • @anitapatkar6590
    @anitapatkar6590 Před 2 měsíci +1

    खूपच छान मार्गदर्शन❤

  • @ranjanarajput4926
    @ranjanarajput4926 Před 5 dny +1

    Khup Aavdale Mam

  • @renukadoppa1224
    @renukadoppa1224 Před měsícem +1

    Khupch chan vichar.

  • @SudhakarAdgale
    @SudhakarAdgale Před 11 dny +1

    Namste.madam.aapan.khup.aanadi.aani.happinessand.hesalthy.tipsdeta

  • @rekhaumap756
    @rekhaumap756 Před 2 měsíci +1

    Ho madam

  • @AnujaAshtaputre-bw7rn
    @AnujaAshtaputre-bw7rn Před 2 měsíci +1

    खूपच छान ताई.🙏

  • @nayanjogalpure
    @nayanjogalpure Před 2 měsíci +1

    नमस्ते मॅडम तुम्ही खूप मस्त समजून सांगता. धन्यवाद.

  • @rasikamuli3019
    @rasikamuli3019 Před 4 dny

    खुपच छान माहिती दिली 🙏🏻

  • @shobhashelke3186
    @shobhashelke3186 Před měsícem +2

    Anghatai tumchya karyala subhechya me pan anandi rahate.

  • @sheetalvaidya984
    @sheetalvaidya984 Před 2 měsíci +2

    मस्त व्हिडीओ खूप आवडला छान वाटते खरे बोलता तुह्मी म्हजे वस्तू खरेदी सारखी नसावी

  • @vidyabardapurkar8183
    @vidyabardapurkar8183 Před 2 měsíci +2

    छान वाटतंय.

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 Před měsícem +1

    खंर आहे तुमचयाकडे बघून खूप छान वाटत

  • @hiraparate3783
    @hiraparate3783 Před 2 měsíci +1

    Khup chhyan madam

  • @sarojkashiwar6879
    @sarojkashiwar6879 Před 2 měsíci +1

    Khup chyan

  • @anjaliupasani8963
    @anjaliupasani8963 Před 2 měsíci +1

    आजचा व्हिडीओ खूप खूप छान, विचार 👌👌👍👍😊

  • @liveliferangoli5950
    @liveliferangoli5950 Před 2 měsíci +16

    Madam तुम्ही सांगत जा ओ....जे तुम्हाला योग्य वाटतं... आम्हाला कुठेतरी connected वाटतं.. actually आपण सगळे sameच जगत असतो फक्त काही जणांना ते व्यवस्थित सांगता येतं एवढंच.. बाकीचे जण गुरफटून जातात आयुष्यात आणि दूर राहून आयुष्याचा आनंद घ्यायचा असतो हे विसरूनच जातात

  • @KanchanJadhav-iv3tf
    @KanchanJadhav-iv3tf Před 2 měsíci +1

    khup chaan sagta

  • @BENDRE49
    @BENDRE49 Před 2 měsíci +1

    You really motivate us

  • @sushilajadhav8068
    @sushilajadhav8068 Před 2 měsíci +1

    खुप छान
    कुचक्या कमेंन्टवर लक्ष न देता पॉझिटिव्ह घेता
    याला मणाचा मोठेपणा म्हणतात

  • @Archana647
    @Archana647 Před měsícem +1

    Mast vichar anrjettic❤

  • @vilasmungekar1822
    @vilasmungekar1822 Před 2 měsíci +6

    ताई,आपली प्रिय व्यक्ती देवाघरी गेल्यावर आपण कसे काय आनंदी राहू शकतो

  • @Agasti403
    @Agasti403 Před 2 měsíci +1

    Khup Chan vichar aahet aagdi brobr bollat 😊

  • @chitrapatel3153
    @chitrapatel3153 Před 2 měsíci +2

    तुमचे विचार खूप छान आहे त

  • @vidyabardapurkar8183
    @vidyabardapurkar8183 Před 2 měsíci +1

    मॅडम, खूप सुंदर दिसत आहात बाहेर प्रचंड ऊन आहे आणि तुमच्याकडे तुमच्या साडी कडे पाहून

  • @sarikajadhav1937
    @sarikajadhav1937 Před 2 měsíci +3

    Tumhi mazya peksha barach mothya aatah.Tari sudhha mla tumhi mazi khup chan maitrin vatta tumche kahi kahi video khupch chan ani khup motivational astat.Mla kadhi naraj vatat asel tr mi tumche video baghte. samadham milte mg.mam aapan nehmich samajacha vichar karto ki samaj ky bolel .pls stri ani samaj ky bolel yavr 1vidio banava

  • @shubhadakulkarni3560
    @shubhadakulkarni3560 Před 5 dny +1

    Manala patel ase sangta anu ha balkadu vatto mast❤❤

  • @AshwiniNikumbh-zb7pe
    @AshwiniNikumbh-zb7pe Před 2 měsíci +1

    ताई खुप छान विचार आहे

  • @RupvantiPulujkar
    @RupvantiPulujkar Před 2 měsíci +1

    खरच खुप छान असतात तुमचे विडिओ मी नेहमी पहात असते

  • @diptikulkarni1718
    @diptikulkarni1718 Před 2 měsíci +1

    जुन्या वस्तू ..
    खरच समाधान ..हे बरोबर....

  • @madhurisavangikar3630
    @madhurisavangikar3630 Před 2 měsíci +1

    छान विचार. मला खूप आवडल.

  • @apsara2732
    @apsara2732 Před 2 měsíci

    फारच छान व्हिडिओ केला आहे.

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Před 2 měsíci +1

    Khara aahey mam ekdam barobar bolalat tumhi

  • @mangalchopdekar4231
    @mangalchopdekar4231 Před 2 měsíci +3

    खुपच छान 100 टक्केच

  • @ShobhaChendge
    @ShobhaChendge Před 13 dny +1

    खूप छान बोलता ताई

  • @jyotiyadav2397
    @jyotiyadav2397 Před 2 měsíci +3

    Angha tai tumhi ya saree madhe khup chhan dista, Tumche vichar mala nehmi yogay vatat. ❤

  • @BENDRE49
    @BENDRE49 Před 2 měsíci +1

    So true. Life life each day

  • @swapniljadhav8754
    @swapniljadhav8754 Před 3 dny

    Khup sunder astat tumce video

  • @user-on5zn4tj5x
    @user-on5zn4tj5x Před 15 dny +1

    Khup Chan madam

  • @sulochanakale7679
    @sulochanakale7679 Před měsícem

    खूप छान अनघाताई.असंच पॉझिटिव्ह रहायला हवं,नव्हे रहायचंच आहे.

  • @An-ri7qu
    @An-ri7qu Před 2 měsíci +1

    अगदी बरोबर बोललात मॅडम❤

  • @user-xr4um3ui8e
    @user-xr4um3ui8e Před 2 měsíci

    Khupach chhan ❤❤

  • @gretadessai3983
    @gretadessai3983 Před 2 měsíci

    Patience good karma positive thoughts these r golden our ancestors followed n it will continue.

  • @sangitaambule6833
    @sangitaambule6833 Před 2 měsíci +1

    छान

  • @neetachandge3992
    @neetachandge3992 Před 2 měsíci +2

    खूपच पेरणा देता तुम्ही म्याडम

  • @vandanabageshwar9283
    @vandanabageshwar9283 Před měsícem +1

    Very nice.....👍🙏

  • @piyushdindorkar4798
    @piyushdindorkar4798 Před 2 měsíci +3

    आजचा व्हिडिओ एक नंबर 👌👌👌👌१००/२००

  • @RajashreeSawant-vz7iw
    @RajashreeSawant-vz7iw Před 18 dny +1

    Chan vatale

  • @bhikanbormale3176
    @bhikanbormale3176 Před 6 dny

    मॅडम तुमचा विचार फार फार चांगला आहे चुक सुधा मान्य करतात ❤

  • @sureshshinde104
    @sureshshinde104 Před 2 měsíci +3

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @manalisatam1507
    @manalisatam1507 Před 2 měsíci

    खूप छान 👌👍