Goshta# 10 | गोष्ट एका प्रोडक्शन मॅनेजरची |

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • Goshta#10: गोष्ट एका प्रोडक्शन मॅनेजरची | #goshtatichi

Komentáře • 11

  • @SmitaKeskar-k6r
    @SmitaKeskar-k6r Před měsícem

    खूप छान Aarti 🎉🎉khup anand zala
    Proud of you 🎉🎉💗👍👏👏🙏

  • @varshahardikar3969
    @varshahardikar3969 Před měsícem

    खूप छान ग अश्विनी ताई, एक वेगळ्या क्षेत्राची माहिती मिळाली, तुझा अनुभव ऐकायला मिळाला, खूप खूप अभिनंदन , खूप खूप शुभेच्छा 💐👍

  • @vp6762
    @vp6762 Před měsícem

    Khup chhan

  • @SmitaKeskar-k6r
    @SmitaKeskar-k6r Před měsícem

    Aarti khup chan 🎉🎉
    खूप आनंद झाला ata पार्टी mazyakadun

  • @manjushadeshpande4003
    @manjushadeshpande4003 Před měsícem

    खूप छान झाली मुलाखत.अश्विनी खूप छान वाटले.आणि तू सगळ्यांसाठीच कायम तत्परतेने मदतीसाठी असतेस.हे तू सर्व कायम caring नेच करत आली आहेस.खूप छान.तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत.

  • @anjalipanchakshari6082
    @anjalipanchakshari6082 Před měsícem

    खूप छान 👌मुलाखत झाली आहे . छान घेतली पण आहे मुलाखत.
    आरती (अश्विनी) , तुझ्या ह्या फील्डबद्दल खूप छान माहिती मिळाली आम्हाला . किती जबाबदारीचं महत्वाचं फील्ड आहे हे .आणि तू खूप छान हँडल केलंस सगळं . 👌👍
    तुझ्या कामाबद्दल तुझं कौतुक आहे 👍आणि तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🎉🌹.

  • @vijayjagdale4332
    @vijayjagdale4332 Před měsícem

    आरती खुप खूप छान मुलाखत झालीय.

  • @rajeshwariajari2308
    @rajeshwariajari2308 Před měsícem

    Too good Alka you introduce us to such great ladies

  • @medhavalvekar2183
    @medhavalvekar2183 Před měsícem

    अलका, आम्हाला स्त्रिया किती विविध क्षेत्रात काम करू शकतात हे या मुलाखतीतून कळते.

  • @SmitaKeskar-k6r
    @SmitaKeskar-k6r Před měsícem

    खूप छान Aarti 🎉🎉khup anand zala
    Proud of you 🎉🎉💗👍👏👏🙏