गॅरंटी आहे ही रेसिपी बघितल्यावर तुम्ही कोणतीच शिळ्या चपातीची रेसिपी करणार नाही | Leftover Chapati
Vložit
- čas přidán 31. 01. 2023
- गॅरंटी आहे ही रेसिपी बघितल्यावर तुम्ही कोणतीच शिळ्या चपातीची रेसिपी करणार नाही | Leftover Chapati
शिळ्या चपातीची रेसिपी भरपूर बनवले असतील ह्या पद्धतीने बनवा चटपटीत रेसिपी | Leftover Chapati Recipe
#leftoverchapati #leftoverrotirecipe #nashtarecipe
#breakfastrecipe #लेफ्टओव्हरचपातीरेसिपी
your queries
nashta recipe
breakfast recipe
left over chapati
left over chapati recipe
leftover roti recipe
leftover roti recipe Marathi
leftover roti
recipes indian
leftover roti recipe with cheese
leftover roti
leftover roti recipes for breakfast
leftover roti
leftover roti besan recipe
leftover roti breakfast recipes
leftover roti recipe easy
leftover roti tasty recipe
how to use leftover roti recipe
leftover roti recipe
leftover roti ki recipe
leftover roti manchurian recipe
leftover masala roti recipe
recipe of leftover roti
leftover roti recipe with potato
quick leftover roti recipe
leftover roti roll recipe
leftover roti snacks recipe
leftover roti sandwich recipe
tasty leftover roti recipe
शिळ्या चपातीचा नाष्टा
शिळ्या चपातीचा चिवडा
शिळ्या चपातीचा भुगा
शिळ्या चपातीचा मलिदा
शिळ्या चपातीचा नाश्ता कसा बनवायचा
शिळ्या चपातीचा पिझ्झा
शिळ्या चपातीचा नाश्ता
शिळ्या चपातीचा नाष्टा कसा बनवायचा
शिळ्या चपाती चे पदार्थ
शिळ्या चपाती पासून बनवलेले पदार्थ
शेळ्या चपाती पासून मंचुरियन
#poojarecipemarathi
नमस्कार मित्रांनो.
कसे आहात तुम्ही सगळेजण मस्तच असणार. आणि मस्तच असायला पण पाहिजे. कारण माणूस आनंदी तेव्हाच असतं जेव्हा त्याच्या पोटात पोटभर अन्न असतं. बरोबर ना म्हणूनच आम्ही तुमच्या साठी खास असा रेसिपी चैनल चालू केला आहे. ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपीज पारंपारिक पदार्थ गोड तिखट आंबट अशा सर्व प्रकारच्या रेसिपीची चव तुम्हाला आपल्या Pooja recipe Marathi यूट्यूब चैनल वर चाखायला मिळणार आहे. पण एक अट आहे. ती म्हणजे तुम्हा सर्वांचं प्रेम आणि साथ आम्हाला कायमस्वरूपी पाहिजे. आणि मला माहित आहे आपली माणसं पाठीशी उभी असेल तर आपला चैनल नक्कीच प्रगती करेल.
तर चला मंडळी लवकर आपल्या या चैनल ला लाईक आणि आणि सबस्क्राईब करा. आणि हो शेअर पण नक्की करा.
धन्यवाद मंडळी... - Jak na to + styl
काकी तुम्ही खूप छान जेवण बनव
पुरुषांची लुडबुड भारतीय मनोवृत्तीचे दर्शन
खूपच भारी आहे चपातीच्या नाष्टा
लई भारी चापतीची रेसिपी
Mast , दोघं मिळून सांगण्या पेक्षा एकट्याने सांगितलेले छान वाटेल
Receipy Chan ahe : roti Manchurian ball.pan ekanech mahiti sanga ajun Chan watel
चमचमीत छान वाटली रेसिपी धन्यवाद ताई
खुप आसी चमचमीत रेशीपी यमी टेस्टी 😋😋🤝🤝 निव फ्रेड
खूप छान रेसिपी
नवीन व उत्तम पर्याय दाखवला आपले अभिनंदन
Nice
Recipe koopch sunder Chan and mast banavli aahe
Khup Chan zali aahe
Khupach chaan jhala nashta.
खूपच छान
Very nice nice efferts.krishna bless u lot's
Khup chan
सुंदर
Nice recipe
Chhan 👌👌
Nice 👌👍
Nice ❤
🎉
Nice 👍
Nice 🙂
Khupch chhan bnvlay g... Mst idea ahe.. Generalyy shilya polya khayla nahi bght amche ghri .. Mi nkkich try karel
हो नक्कीच करून बघा खूपच चविष्ट पदार्थ आहे.
👌👌
नमस्ते प्रणाम.ताईजी.दादा.सुंदर.नाश्ता..रेसिपी..मनुचंरण.गुलाब.जाम सुंदर.
असेच नाते टिकवून ठेवा 🙏
आम्ही यापूर्वी अनेक वेळा बनवून पोह्या सारखा उपमा छान होतात.करुन बघा .
Masttttttttt. Pan Madam jo recipes banvat ahe tyanech explain karave. Manze recipes chan kaltil ani subscribe kartil. Doghane bolanyach avshkayta nahi.
खूप छान ताई, मस्त रेसिपी
असेच नाते टिकवून ठेवा. 🙏
👍
God bless you🙏 verry good👍 job ye vishwa eak na eak din meet jayegi puri manav jati prabhu yeshu ke samne nyaay ke din khadi hogi vachan kaheta hai vachan mein bhadiye 🙏yeshu ka aasli pahechan is video ko dekhe satya jane eakbar denial raj ka video ko dekhe satya janiye khari sikh paye yeshu ne puri manav jati cha saja bhogli aahe jo vishwas karel tyala swarg aahe vachan kaheta hai 🙏
एकच जण बोललं तर जास्त चांगले वाटेल... बाकी रेसिपी सुंदर.
Nice recipe 😋👌👍
असेच नाते टिकवून ठेवा 🙏
मस्तच छान पण एकानेच बोला सर मॅडम
MalatumchiRecipeaavadli
Nice 👌new friend 👌stay connected 👍
Thank you 🙏
हरे कृष्णा कृष्ण
राधे राधे कृष्ण 🙏
Ghadai pexa madai
Without onion and garlic ?
सेम अशाच पद्धतीने बनवा फक्त कांदा आणि लसूण टाकू नका तरी चविष्ट बनते
ताई ईथे कांदा पात बारीक चीरून वाटीभर घालून परता.
हो नक्की.
खुप वेळ घालवला रेसिपी बनवण्यात ताई
या रेसेपीला भारतिय रेसेपी म्हणूया
हो नक्कीच. असेच आमच्या बरोबर मन मोकळेपणाने बोला. 🙏
Aho pan tumhi varti lihilay ki kontyach shilya chapaitichi recipe karnar nahi
😂
त्या एकट्या व्यवस्थित सांगत आहेत नं ? पुरुषांनी मध्येच बोलायची काय गरज आहे? त्याच करत आहेत त्यांनाच बोलुद्या
चायनीज नको
Nice
Nice 🙂
Nice 🙂
Nice 🙂
Nice 🙂
Nice 🙂