कधी केला नसेल असा भन्नाट नाष्टा

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 05. 2020
  • आवश्यक साहित्य
    ...
    . पोहे - १ वाटी
    . बटाटा - १
    . मैदा - ५ चमचे
    . हळद - अर्धा चमचा
    . अद्रक लसुण कोथींबीर पेस्ट - १ चमचा
    . चिली फ्लेक्स - पाव चमचा
    . कोथींबीर
    . तेल
    . पाणी
    . मोहरी - १ चमचा
    . कडीपत्ता
    . मिर्ची
    Thank you so much for visiting ❤️ 💗

Komentáře • 416