अगदी सोप्या पद्धतीने बनवा मिक्स पिठाचे धपाटे||@Madhuri'sflavor
Vložit
- čas přidán 19. 05. 2024
- मिक्स पिठाचे धपाटे
धपाटे रेसिपी
मिक्स पिठाचे धपाटे कसे बनवायचे
धपाटे कसे बनवायचे
#dhapate recipe
#dhapate recipe in marathi
#mix pithache dhapate
#viralrecipe
#marathi recipe
#maharastrian recipe
#nasta recipe
#gavran recipe
#gavran recipe
#How to make dhapate
मिक्स पिठाचे धपाटे बनवण्यासाठी लागणारे साहित्य
1/ वाटी ज्वारीचे पीठ
1/ वाटी गव्हाचे पीठ
1/ वाटी बेसन पीठ
ओवा एक चमचा, एक चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ
वाटणासाठी लागणारे साहित्य
हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरे, आलं, लसुन - Jak na to + styl
Khup chan ani sopi recipe thank you tai🎉🎉
Khupch chan Tai ♥️ I am very thankful to you dear 💕 Thanks for sharing this amazing recipe with us 😍
247 सब केल माधूरी ताई फूल वाच करून, तुम्हीही सपोर्ट कराल ताई फूल वाचने
😅😅😅😅😅😅😅😅😋
खूप छान ताई.