Water Bottle Cleaning : तुमच्या पाण्याच्या बाटलीत संडासापेक्षा जास्त जंतू तर नाहीत?

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • #BBCMarathi #waterbottel #marathinews
    मागील काही वर्षांमध्ये पिण्याच्या पाण्याची बाटली ही संकल्पना फक्त लोकप्रियच झालेली नाही तर ती आपल्या दैनंदिन आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग बनली आहे.
    पिण्याच्या पाण्याच्या स्वच्छतेबद्दल सर्वत्र काळजी घेतली जात असताना पाण्याच्या बाटलीच्या स्वच्छतेबाबत मात्र उदासीनताच दिसून येते. पाण्याच्या बाटलीत किती सूक्ष्मजीव असतात, बाटलीची स्वच्छता कशी राखावी, त्यासंदर्भातील संशोधनातील महत्त्वाची माहिती पाहा या व्हीडिओत.
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/c...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Komentáře • 71

  • @vithalchavan9206
    @vithalchavan9206 Před měsícem +14

    सर,तुमचे सांगणे व्यवस्थित व चांगल्या प्रकारे समजून घेता येते .धन्यवाद

  • @samm8654
    @samm8654 Před měsícem +93

    खाऊ नका पियू नका, फक्त बाटम्या बघुन मरा 😂😂😂😂😂

  • @nittm8630
    @nittm8630 Před měsícem +28

    मी त्या कमोड ला आधी कंडोम म्हणुन वाचलं 😂😂😂

    • @imajaygvt
      @imajaygvt Před měsícem +4

      😂😂 same here ...i read thrice.

    • @ayangaming3871
      @ayangaming3871 Před měsícem +1

      😂😂

    • @Jadhavpppppp
      @Jadhavpppppp Před měsícem +2

      अरे मी पण असंच वाचलेलं 😂😂

    • @Kiran.mh30
      @Kiran.mh30 Před měsícem

      ते कंडोम च आहे 👍🏻😅😅😅😅

    • @Birds-y9w
      @Birds-y9w Před měsícem

      Mi pan kandom mhanun vachla..ani video bagitla😂

  • @kishorpatil3237
    @kishorpatil3237 Před měsícem +14

    खरच फारच छान माहिती.आम्ही नक्कीच काळजी घेऊ.

  • @alaher3357
    @alaher3357 Před měsícem +2

    Important Health Information

  • @pramodchoudhary4509
    @pramodchoudhary4509 Před měsícem +2

    अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ. धन्यवाद.

  • @pronationalist88
    @pronationalist88 Před měsícem +4

    हर्पिक लावून बॉटल साफ करा आज पासुन 😂🎉

  • @shashikantshedge7435
    @shashikantshedge7435 Před měsícem +5

    तरी पण मी बॉटल ने पाणी पिणार ,टू कमोडच पिऊन दाखव.

  • @vijayjadhavgangakhedkar5820
    @vijayjadhavgangakhedkar5820 Před měsícem +2

    खूप छान माहिती मिळाली सर धन्यवाद

  • @shivrajkamble2117
    @shivrajkamble2117 Před měsícem +5

    ज्या बाटली ला गरम पाणी चालेल त्या बाटल्या गरम पाण्याने स्वच्छ करा...

  • @bhaskarsakhare2053
    @bhaskarsakhare2053 Před měsícem +2

    Khup Chaan Mahiti 🎉

  • @VishalN_Swing-Trader
    @VishalN_Swing-Trader Před měsícem +4

    Me kachechi glass bottle vaprto, plastic jevdi clean hot ny tya peksha jast patine glass bottle clean hote. Warm water ne clean kelela ajun better

  • @oamyway975
    @oamyway975 Před měsícem +2

    👌

  • @Ashoklahane8005
    @Ashoklahane8005 Před měsícem +2

    Correct 👍👍👍👍👍

  • @sharadkapse9075
    @sharadkapse9075 Před měsícem +8

    मग आपण विकत घेतो त्यात ही असू शकतात का?

  • @rajeshshah4491
    @rajeshshah4491 Před měsícem

    Very nice sir

  • @prakashsalunkhe-p4y
    @prakashsalunkhe-p4y Před měsícem

    Right

  • @sourabhkulkarni1
    @sourabhkulkarni1 Před měsícem +3

    Harpik...

  • @user-ls8pw6uh9c
    @user-ls8pw6uh9c Před měsícem +2

    Varry nies ❤❤

  • @3001245409
    @3001245409 Před měsícem

    वाचायला गंमत वाटेल... पण आहो साहेब, आपल्या आजोबा-पणजोबांनी शेतात काम करताना बैलांच्या खुरांनी झालेल्या खड्ड्यात साचलेले पाणी पिले हो, पण त्या लोकांना काहीच झाले नाही ! उलट ते नव्वदी-शंभरी पार जगले...❤❤❤

  • @sangeetaajarekar3865
    @sangeetaajarekar3865 Před měsícem +2

    वेळ नसेलतर रोज फक्त गरम पाणी घालून नूसतच धूमल तरी चालेल की .
    पण धूने जरूरी आहे .

  • @vinay8661
    @vinay8661 Před měsícem +2

    👍

  • @AdityaSKNMC2023
    @AdityaSKNMC2023 Před měsícem +1

    New fear unlocked 😅

  • @gauravgk6616
    @gauravgk6616 Před měsícem +5

    Aata batlit pn Sanitizer taku 😢

    • @seemarawal3842
      @seemarawal3842 Před měsícem

      Plastic nasel tar garam pani...limbu baking soda vinegar kahe he vaprun bottal wash karu shakta...

  • @mayurganekar447
    @mayurganekar447 Před měsícem +4

    😮😮😮

  • @om8306
    @om8306 Před měsícem +4

    Avoid plastic bottles for drinking water. We are using steel bottles and don't remember when it were cleaned last time. No harm has happened ever. Human body possess this much of immunity to fight against micro bacteria and germes, it's not so weak as it's presented in this blog.

  • @Sssssddghjrtjnnbnjhh
    @Sssssddghjrtjnnbnjhh Před 15 dny

    आत्ता हा बाटली चा कारखाना कोणत्या नेत्यानं काढलाय 😂😂😂😂 म्हणजे बाटल्यांची विक्री होणार

  • @kaustubh3084
    @kaustubh3084 Před měsícem +3

    Pani naka piu khau naka 😂 kay hagayacha nusta

  • @PoojaPawar-sn6je
    @PoojaPawar-sn6je Před měsícem +1

    पाईप लाईन चा काय मग

    • @samm8654
      @samm8654 Před měsícem

      @@PoojaPawar-sn6je wise question, nonbhakt identified ❤️

  • @shamsuddinnavshekar1159
    @shamsuddinnavshekar1159 Před měsícem +3

    विहीर ?

  • @ajaywaghmare2655
    @ajaywaghmare2655 Před měsícem

    Tumhi je reference deta tyache proof kay?..proof pan attach karat java

  • @nikhilchopade1327
    @nikhilchopade1327 Před měsícem +1

    stil botle

  • @abhijeetbhangare9641
    @abhijeetbhangare9641 Před měsícem +5

    Thek ahe ...tumhi 1 व्हिडिओ बनवा...
    1 glass मध्ये comode च पाणी घ्या..
    आणि 2 glass मध्ये bottle मधले 10 दिवस जून पानी घ्या
    ..आणि पिवून दाखवा
    .live tv वर
    .बघू काय होत ते....
    उगाच काही पण बातम्या बनवायच्या...
    .. जरा गावाला या कधी.. शेतकरी बघा कसा जगत आहे....... Without any चोचले...
    देशात अनेक problems आहेत...त्यावर व्हिडिओ न्यूज. बनवत जा कधी तरी...👎. नुसतं लोकांना घाबरव्याचे video बनवता.....
    हे नका करू आणि ते नका करू..
    Corona च्य time' la कुठे गेले होते हे so called wHO आणि scientists???
    हेच research च डोक corona chya time ला वापरल असतं तर लाखो life's वाचल्या अस्त्या....😢

  • @manishadhutraj4759
    @manishadhutraj4759 Před měsícem +1

    Kay pn bakwas

  • @mahadevtahasildar2467
    @mahadevtahasildar2467 Před měsícem

    He Kay नेहमीचच रडगाणे