Update येथुन पुढे रोज माझे व्हिडीओ येणार नाही😭
Vložit
- čas přidán 4. 07. 2024
- Update येथुन पुढे रोज माझे व्हिडीओ येणार नाही😭@varshafashion #bestoutofwaste #usefullvideo #upcomingvideo #youtube #blousepiecereuse #diy #oldclothesreuseideas #sewingtutorial #varshafashion
• घरात पडलेल्या पॅन्ट पि... 👈 tiffin Bag
promotion contact
varshafashion23@gmail.com - Jak na to + styl
czcams.com/video/UeLIxv93yUU/video.html👈 आठवडी बाजार पिशवी प्रकार🙏❤️
वर्षा तू तुझ्या तब्येतीची काळजी घे . आरोग्य ठीक तर सर्व काही . आराम कर .
पूर्ण बरे वाटल्या शिवाय व्हिडीओ करू नकोस . तुझ्या तब्येतीवरून च समज तेकि तू किती धावपळ करत असशील .
स्वतःची काळजी घे . श्री . स्वामी समर्थ .
@@anitamungekar5899 खुप खुप आभार ताई असेच चॅनलशी कनेक्ट राहा ताई❤️💗 श्री स्वामी समर्थ❤️🙏
वर्षा ताई तब्बेत जास्त महत्त्वाची आहे.व्हीडीओ करायला मेहनत आहे.वेळ पण खुप जातो.मी आज पहील्यांदाच चायनलवर आले खुप सुंदर व्हिडीओ आहेत.तब्बेत सांभाळुन काम करत राहा.👌👌👍
मनापासून धन्यवाद ताई🙂🙏❤️
Thodi rest ghya pn Tai pls lavkar ya Karan mi tumchya video chi aturtene vat pahat aste mi khup kahi shikle tumchykadun Shivan kamat tumi video barobar amcha confidence pn vadhvata agdi sop aahe as mnta tenva kharach khup sop vatat👌👍🤞🙏🤗
@@user-vb1iz6vf7h मनापासून धन्यवाद ताई❤️🙏 तुमची request पण लवकरच पुर्ण करणार आहे ताई❤️🙏
@@varshafashion 🙏
Ok
👍👍👍👍
वर्षा , तब्येतीची काळजी घे , सावकाश कामे कर , लवकर बरी हो . तुझा उत्साह कायम राहो हीच सदिच्छा ❤🌷
@@pramodinishinde6044 मनापासून आभार ताई❤️🙏 असेच नेहमीच चैनलशी कनेक्ट राहा ताई❤️🙏
व्हिडिओ काय आजचे उद्या बनवता येतिल पण तुझी तब्येत महत्वाची आहे काळजी घे रक्त वाढण्यासाठी योग्य आहार घे आणि लवकर बरी हो श्री स्वामी समर्थ
@@user-qq3ou6dv9m श्री स्वामी समर्थ❤️🙏
व्हिडिओ छान बनवता पण तब्येत महत्त्वाची
Health is wealth Varsha.. Take care.. tula amhi nehmi ch support karu..
@@punamavhad1363 thank you so much dear 💞💞
वर्षा तब्येतीची काळजी घे व्हिडिओ काय कधीही होतील टेन्शन घेऊ नकोस श्री स्वामी तुझ्या पाठीशी आहेत श्री स्वामी समर्थ 👍
@@mandasakunde2951 मनापासून धन्यवाद ताई❤️🙏 श्री स्वामी समर्थ❤️🙏
Take care
🙏❤️
वर्षा आरोग्यम धन संपदा, बाकी सर्व नंतर
@@shakuntalasonawane3796 हो ताई🙏❤️
Take care. Health is wealth
@@kirtipatil7804 thank you so much Tai 🙏
Take care Tai👍👍👍👍
@@snehalratnakantdalvi9233 thank you so much Tai 🙏
खरचं वर्षा ताई आधी तुम्ही आपल्या तब्बेतीची काळजी घ्या नंतर पुढचे व्हिडिओ पाठवा. अगदी आठवड्यातून १ व्हिडिओ पाठवला तरी चालेल.
मनापासून धन्यवाद पुनम ताई🙏🙏🙏🙏❤️❤️ असेच चॅनलशी कनेक्ट राहा🙏❤️
Hello Tai
Tumhi aadhi tumchya health chi kalji aadhi ghya. Tumhi aamhala itke kahi shikavle aahe te aamhi tumche video baghun complete karu. Aani tumcha video kadhi hi aala tar aamcha full support aahe tumhala. First, take care of your health.
Jai Swami Samarth!
@@nehamasurkar9153 खुप खुप आभार ताई❤️🙏 तुमची साथ नेहमीच असुद्या ताई❤️🙏 श्री स्वामी समर्थ काळजी घ्या स्वतःची ताई❤️🙏
Health is wealth
@@madhurimule3832 🙏❤️💞💗
Ok,take care Varsha ❤
@@surekhabibave2776 thank you so much Tai 🙏🙏
खुप चांगला निर्णय घेतला ताई तब्येत चांगली असेल तर व्हिडिओ कर पहिले तब्येतीकडे लक्ष दे ताई ❤
@@suvranaaghav7085 मनापासून आभार ताई❤️🙏 तुम्ही पण काळजी घ्या स्वतःची ताई❤️🙏
नक्कीच ताई तुम्ही तुमचा time घेऊ शकता health is wealth.
@@poojakadam7950 thank you so much Tai 🙏😊
Balaji gaya tumche kamalphul khupchhan aahe mipn banavun baghitle
ग्रेट जॉब❤️❤️❤️🙏🙏🙏 असेच चॅनलशी कनेक्ट राहा ताई❤️🙏
तब्येतीची कळजी घे ताई ❤ आधी तब्येत मग काम एक आड दिवसाला टाकत जा विडीओ केव्हाही येतिल तुझे विडीओ आम्ही नक्की बघू 👍🥰
खुप खुप धन्यवाद ताई❤️❤️🙏🙏 असेच चॅनलशी कनेक्ट राहा ताई❤️🙏🙏🙏🙏🙏
Yes health is wealth, तब्येत जपलीच पाहिजे, तर कामाचा हुरूप वाढण्यास मदत होते. खरच वर्षा थोडे दमादमानेच काम करा, काळजी घ्या. काम हि होतच राहणार ,जास्त लोड घेऊ नका. Take care 💐
मनापासून धन्यवाद ज्ञानदा ताई❤️❤️❤️🙏🙏🙏 असेच चॅनलशी कनेक्ट राहा ताई❤️🙏
Nkkich tai khup avghad ast sagl sambhaln . Take care
@@nilammusle8685 thank you so much Tai 🙏🙏
अगदी बरोबर आहे खूप छान निर्णय घेतला वर्षा तब्येतीची चांगली काळजी घे व्हिडिओ होत राहतील येत राहतील आणि आम्ही पाहत राहू स्वतःची काळजी घेणे हे फार महत्त्वाचा आहे❤ सुनंदा चव्हाण
@@user-cr2ug7vw2e मनापासून आभार सुनंदाताई🙏❤️ काळजी घ्या स्वतःची ताई🙏❤️
please take care of your health and your family first ........ we are always here for you ....... take your time , ok ?! be happy and healthy always !!
@@madhaviajay thank you so much dear friends stay connected please 💖🙏❤️
हो तब्बेत महत्वाची आहे ताई योग्य निर्णय घेतला मला तर तुमचे याच गोष्टीचं खूप आशचर्य वाटत किती कष्ट पडतात रोज व्हिडिओ बनवताना काळजी घ्या ❤❤❤❤❤
मनापासून धन्यवाद शोभा ताई❤️❤️❤️❤️🙏🙏🙏 असेच चॅनलशी नेहमीच कनेक्ट राहा ताई❤️🙏
आधी तब्येत सांभाळा. आठवड्यातून एकदा व्हिडिओ टाकला तरी चालेल
खुप खुप धन्यवाद ताई❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏
ताई आधी तू तर तुझ्या तब्येतीची काळजी घे आराम कर लवकर बरी हो हीच श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना नमस्कार ताई
@@mandakinivikhe3926 मनापासून आभार ताई❤️🙏 असेच चॅनलशी कनेक्ट राहा❤️🙏 श्री स्वामी समर्थ❤️🙏
मी नवीन शिवते बॅग पर्सअनुभव कमी आहे त्यामुळे बॅग पर्स ची प्राईस कसे ठेवायचे ते थोडा व्हिडिओ बनवा
@@suvaranakharat676 ते तुम्हालाच ठरवावे लागेल ताई तुमचा खर्च किती येतो बॅग बनवायला वेळ किती लागतो त्यात तुमची मेहनत हे सर्व बघुन किंमत ठरवावी लागते ताई❤️🙏
Kahich harkat nahi tai Tu pan kalji ghe tai tuja tabeytichi tu pan khata ja gul shegdane mhanje rakat vadel mi vat bagal videochi kalji ghe tai aram kar ❤❤🎉🎉
@@user-gp1xs9ss2k thank you so much Tai 🙏🙏
ताई तुम्ही तब्येतीची काळजी घ्या मला तुमचे व्हिडिओ पहा होते पण ठिक आहे तब्येत सांभाळा खूप शुभेच्छा तुम्हाला
@@UjwalaKengar07 मनापासून आभार ताई❤️🙏
काही हरकत नाही . सर्वात महत्त्वाची तब्येत आहे आणि ते सांभाळायला पाहिजे.
@@pandurangrane857 हो❤️❤️
काहीच हारकत नाही वर्षा ताई जसा वेळ भेटेल तसं व्हिडीओ बनवत जा
@@surekhadhamale8325 मनापासून आभार ताई❤️🙏 असेच सोबत राहा नेहमी❤️🙏
❤varsha tabyetichi kalji ghe kahi harkat nahi
@@user-vi7ng8rj2r thank you so much Tai 🙏😊
Pahilya tabyeti chi kalji ghyavi baki sagle mug Tai❤Dev karo lavlar bare vaha
@@aparnasaptarshi2771 thank you so much Tai 🙏😊
🙏ताई काहीच हरकत नाही सगळ्यात महत्वाचे आपले शरीर संभाळणे गरजेचे आहे. काळजीघ्या आणि तुम्हाला जमेल तसे वेळ काढून आम्हालाद्या.🙏ताई. श्री स्वामी समर्थ.
@@user-bl4tt8tv5m हो ताई🙏❤️ श्री स्वामी समर्थ🙏❤️
ताई तुम्ही तब्येतची काळजी घ्या कारण व्हिडीओ काय नंतर बनवता येतात लवकर बर हो श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ❤️🙏
वर्षा, हरकत नाही. आपलं कुटुंब, तब्बेत, हे सर्वप्रथम येतं.
त्यानंतर बाकीच्या गोष्टी.
तुमचा निर्णय योग्य आहे.
मी तुमचा रोजचा नवा video, उत्साही आवाज, हसरा चेहरा miss करेन, पण यापुढे, तुम्हाला जमेल तेंव्हाच video बनवत जा.इथे काय कोणाशी तुमची स्पर्धा नाहीये!!
आणि स्वतःची काळजी घ्या, फार दगदग करू नका, दमाने घ्या.
शुभेच्छा!!
मनापासून धन्यवाद सिमा ताई❤️🙏🙏🙏 असेच चॅनलशी कनेक्ट राहा ताई❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏
Tai thumhi Thumcha tabbayti chi kalji gay jasta davpal karu nako take care tai ❤❤❤❤
@@apaarts thank you so much Tai 🙏🙏
ताई तब्येतीची काळजी घ्या कारण तब्येत चांगली असली तर व्हिडिओ टाकतच रहाल 👍
@@kundaladhe1505 हो ❤️🙏 मनापासून आभार ताई❤️🙏
तब्येत पहिली ताई. स्वतःची, परिवाराची काळजी घेवून मग बाकी काम करत जा . सर्व video khup Chan असतात तुमचे.
@@Myvision-2021 मनापासून धन्यवाद ताई❤️🙏
वर्षा तब्बेत महत्त्वाची दिस येतील दिस जातील .जास्त पैशाच्यामागे लागणे पण बरे नव्हे तब्बेत ठीक तर सर्व ठीक.प्रपंच हा सर्वाना आहे पण तब्बेत सांभाळून काळजी घे धन्यवाद
❤️🙏🙏🙏🙏
हो ताई बरोबर
आहे तब्बेत आधी महत्वाचे
बाकी होत राहीन
काळजी घे
@@ManjushaBadarkhe-mo7ll मनापासून आभार ताई🙏❤️ काळजी घ्या स्वतः ची🙏❤️
तब्येत सांभाळून व्हिडिओ बनवत जा.👍🏻👍🏻
@@rajashrinaik5322 हो ताई म्हणुनच तर एक दिवस आड व्हिडीओ देणार आहे🙏❤️tode relax वाटेल🙏❤️
मी आज पहिल्यांदा comment देत आहेत, तुमचे vedeo नेहमीच बघते, तुम्ही आरोग्याची काळजी घ्या, आम्ही नक्की वाट पाहू तुमच्या नवीन vedeo ची ❤ - लीना अत्रे
@@leenakale7337 मनापासून आभार ताई❤️🙏
हो ताई अगोदर तब्येतीची काळजी घ्या..👍😊
@@kp_vlogs9189 thank you so much Tai 🙏👍
खरं च घरचं सांभाळून सर्व करणे सोपे नाही.तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे . चांगला निर्णय घेतला आहे.खरच तब्येत महत्वाची आहे. तब्येतीची काळजी घ्या.
@@shradhadhavale1813 मनापासून आभार ताई❤️🙏
तुम्ही तुमच्या तबयेतिची काळजी घ्या.ते जास्त महत्वाचे. व्हिडिओ होतच रहातिल. तुम्ही ठीक तर सगळे ठीक.काळजी घ्या. श्री. स्वामी समर्थ प्रार्थना.
श्री स्वामी समर्थ❤️🙏
Aadhi tabyatichi kalji ghe.Chan healthy ho mag kam kar.kam rojachech aahe Prakruti mahatwachi.
Ho 🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️
वर्षा स्वत ची काळजी घेत जा ठीक आहे दोन दिवसाने व्हिडिओ टाकत जा
@@sakshii6242 thank you so much Tai ❤️🙏🙏
Tu 4 divsani video takt ja amhala kahi harkat nhi tabyet jap
@@PratikshaGadekar-ej8bo thank you so much Tai ❤️🙏 असेच चॅनलशी कनेक्ट राहा ताई❤️🙏
अग वर्षा आधी तब्येत सांभाळ. मी सुद्धा मशीन वर गोधड्या शिवते मी पण थकून जाते.म्हणून तब्येत सांभाळ.
@@rajshreechavan6579 होना खुप थकायला होत🙏❤️
वर्षा ताई पाचसहा दीवसातुन एखादी व्हिडीओ बनवली तरी चालेल कारण पहील्या व्हिडीओ आहेतच बघण्यासाठी जास्त तक तक करु नको स्व ता चया तबयेतीकडे लक्ष दे आधी तब्येत महत्वाची आपली मग काम आणि मुलांबाळांकडे पण लक्ष दे म्हणजे तुझी चिडचिड. नाही होणार बाकी तुझी व्हिडीओ बघीतया शिवाय जमतच नाही पणपहील तुझ्या तबयेतीकडे लक्ष दे
@@surekhadhamale8325 मनापासून धन्यवाद ताई असेच चॅनलशी कनेक्ट राहा ताई नेहमीच❤️🙏
मी तुझे व्हिडीओ रोजच पाहत असते
@@anitamungekar5899 मनापासून आभार ताई🙏❤️
वर्षा मी तुझे व्हिडिओ १वर्षापासुन पाहते. तुमची तब्येत सांभाळ. आठ दिवसातुन १व्हिडीओ टाकला तरी चालेल.
आधी तब्बेत महत्वाची आहे.
मनापासून धन्यवाद सूष्मा ताई❤️❤️❤️🙏🙏💗 असेच चॅनलशी कनेक्ट राहा ताई❤️🙏
tuzya tabbetichi kalji aadhi ghe. karan health is wealth. video kay yet rahtil. kadhi magepudhe yetil.harkat nahi.😊
मनापासून धन्यवाद ताई❤️🙏 असेच चॅनलशी कनेक्ट राहा ताई❤️🙏
kalaji ghya tai ❤❤
@@Rajanistyle thank you so much Tai 🙏😊
तब्येत महत्वाचे आहे 👌🙏
@@hirakadam8855 thank you so much Tai 🙏😊
Tai kalji ghya.Aram mahatvacha
@@satputecreativeprojects6656 thank you so much Tai 🙏 stay connected please
ताई पहिले तब्येत सांभाळा
ताई तु पहीली तुझी तब्येत सांभाळ आठ दिवसातुन एकदा व्हीडीओ टाकलास तरी चालेल आणि हो पण हे आधी सांगितलेस ते बरे केलस नाहीतर मी एक वाजला की वाट बघत राहीली असते काळछी घे ताई
@@सीमाम्हादे किती गोड आहे ताई तुम्ही🙏❤️ खुप खुप आभार ताई असेच चॅनलशी कनेक्ट राहा ताई🙏❤️
मी तर आत्ता दोन चार दिवसापासून बघते तुझे व्हिडिओ आणि तुला बर नाही पण असूदे तुझ्या तब्येतीची काळजी घे ताई तू कुठ राहते ?
खुप खुप आभार ताई❤️🙏 असेच चॅनलशी कनेक्ट राहा ताई❤️🙏🙏 श्रीरामपूर
वर्षा तब्येतीची काळजी घे विडिओ नंतर बनव आधी तब्येत लवकर बरी हो आणि परत विडिओ कर.
@@user-jr2jf3yy1r मनापासून आभार ताई❤️🙏 हो नक्कीच❤️🙏
Tai tu bari ho mala awadate tuje video mi roj bagate.mi aj pauch banawala tu kalaji ghe
@@sahadevmestry5127 मस्तच ग्रेट जॉब ताई🙏❤️ काळजी घ्या स्वतःची🙏❤️
काळजी घ्या आणि अधूनमधून व्हिडिओ टाकत जा पण तब्येत सांभाळा
मनापासून धन्यवाद ताई❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏🙏
Kalji ghe varsha
🙏❤️
काळजी घ्या 🥰
हो❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏🙏
ताई तुम्ही जास्त दगदग करू नका तब्येतीची काळजी घ्या जीव बरा तर सगळ बर आराम करा
@@sanjanashinde2822 हो🙏❤️ thank you so much Tai 🙏🙏
वर्षा आधी तब्येतीची काळजी घे बाकी कामे होत च राहतील ❤
मनापासून धन्यवाद ताई❤️🙏 असेच चॅनलशी कनेक्ट राहा ताई❤️🙏
काळजी घ्या तब्येतीची आणि सर्वात जास्त तब्येत महत्वाची बाकी काहीच नाही ❤❤
@@latagudulkar2841 मनापासून आभार ताई❤️🙏
ताई तब्येतीची काळजी घ्या
🙏❤️
ताई तब्येत महत्वाची आहे जसे जमेल तसे व्हिडिओ टाकत जा तब्येत महत्वाची आहे
@@kumudchaudhari8216 मनापासून आभार ताई🙏❤️
kalji ghe tai
@@sunitadarandale4426 🙏❤️
ताईतुुमीतबेतसांभाळामुलाकडेपणलकष्यदॅया
@@mangalkulkarni4544 हो🙏❤️ मनापासून आभार ताई🙏❤️
तब्येतीची काळजी घे वर्षा
खूप खूप धन्यवाद ताई❤️🙏 असेच चॅनलशी कनेक्ट राहा ताई❤️🙏
वर्षा तु तुझ्या तब्येतीची काळजी घे. महिन्यातून १ व्हिडिओ टाकलास तरी चालेल.
@@madhurigajre2399 thank you so much Tai 🙏😊 असेच चॅनलशी कनेक्ट राहा ताई🙏❤️
वर्षा तब्येती ची काळजी घ
ई
Ho 🙏♥️♥️♥️♥️
काळजी घ्या ताई
@@akshatatakkar9505 thank you so much Tai 🙏🙏
काळजी घ्या
हो❤️❤️❤️🙏🙏🙏
काळजी घ्या ताई तब्येतीची
@@madhavipatil4215 thank you so much Tai 🙏
आधी तुझी तब्येत छान करा.. मग तुझे video बघु पण रक्त वाढण्यासाठी बीट खातात रोज तु ताई होणार लवकर बरी ताई...
@@akshatamandvkar6620 🙏❤️ thank you so much Tai
Kalji ghe
@@aviparab4978 🙏❤️
काळजी घ्या ताई तब्बेतीची
@@AjinkayMore हो❤️🙏🙏🙏 thank you so much Tai 🙏
ताई काळजी घ्या,
@@sheetalkane7051 thank you so much Tai 🙏
पहिले तब्येत मग काम टेशन नाही घ्याच
@@PraptiKhairnar thank you so much Tai 🙏
तब्येत महत्वाची.ती सांभाळून कर.मुलाच घरचे सांभाळून जमेल तसं कर.
@@smitasalaskar8555 हो ताई🙏❤️ मनापासून आभार ताई🙏❤️
Aarogy hich sampati tevha jevha shaky hoil tevha video kar mulana itrana sudhha tumchi garaj aste
@@neelakolape597 thank you so much Tai 🙏🙏 असेच सोबत राहा नेहमी ताई❤️🙏
काही हरकत नाही तब्येतीची काळजी घ्या
@@sangitachopade8393 मनापासून आभार ताई❤️🙏
आधी तब्येतीची काळजी घ्या.
@@meenakshipansare2212 मनापासून आभार ताई🙏❤️
काही प्रोब्लेम नहीं काळजी घ्या
मस्त व्हिडिओ पाठवा
@@user-sp8yp9up6x हो नक्कीच🙏❤️
Tai swatakde laksh de adhi tula jmel tsha video takt ja
@@Akshaymhatre-f5r ho ❤️🙏 thank you so much Tai 🙏
आधी तब्येतीची काळजी घ्या
🙏❤️❤️❤️❤️ thank you so much Tai 🙏
Sharirachi kalgi gya
हो🙏🙏🙏🙏♥️♥️♥️
अधिक तब्येत सांभाळा
❤️❤️❤️🙏🙏 मनापासून आभार ताई❤️🙏 असेच चॅनलशी कनेक्ट राहा ताई❤️🙏
आराम कर ताई
@@meeratadkal4271 thank you so much Tai 🙏😊
काळजी घ्या
रक्त वाढीच्या
गोळ्या खा
आराम करा
@@suchitragujar651 Ho ❤️🙏🙏🙏 मनापासून आभार ताई असेच चॅनलशी कनेक्ट राहा ताई❤️🙏
तब्येतीची काळजी घ्या..आणि लवकर फ्रेश व्हा..तुमचे गावं कोणते आहे..
तूझी तब्बेत सांभाळून व्हिडिओ करत जा
@@Dhirajvathare09 मनापासून आभार ताई🙏❤️ श्रीरामपूर
Hi ताई आधी तु तब्बेती कडे लक्ष दे, पहिले तब्बेत महत्वाची, नंतर व्हिडीओ, काही हरकत नाही, आम्ही तुझ्या व्हिडिओ ची मी वाट पाहिन...तुझी तब्बेत खुपच बारिक झाले ली दिसते....तब्बेतीचे काळजी घ्या.....🙏🙏
@@user-qw4yw9gh2w मनापासून धन्यवाद ताई🙏❤️
आधी तब्येत सांभाळा. आठवड्यातून एकदा व्हिडिओ केला तरी चालेल
मनापासून धन्यवाद ताई❤️❤️❤️🙏🙏🙏 असेच चॅनलशी कनेक्ट राहा ताई❤️🙏