आठवडी बाजार पिशवी प्रकार /सोप्या पद्धतीने गोणी/जुनी साडीचा हटके उपयोग
Vložit
- čas přidán 19. 10. 2023
- आठवडी बाजार पिशवी प्रकार /सोप्या पद्धतीने शिका जुनी साडी गोणी चा हटके उपयोग#howto make a bag 🛍️#bestoutofwest @varshafashion #oldclothesreuseideas #oldsareereuseidea #handbags #shoppingbag #clothbag #simpleandeasy #sewing #youtube #varshafashion #sewingtutorial #diy #bigsize#marketbag
• Old clothes reuse ideas
• Sling bag
• Silai machine
• सोप्या पद्धतीने ब्लाऊज... - Jak na to + styl
समजावून सांगण्याची पद्धत खूपच छान
खूप खूप धन्यवाद ताई♥️🙏
खूप सुंदर पिशवी आहे धन्यवाद
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
खूप छान पिशवी शिऊन दाखवत आहे.धन्यवाद ताई
मनापासून धन्यवाद ताई असेच चॅनलशी कनेक्ट राहा🙏❤️
खूप सुंदर सांगता.नवीन शिकण्यास खूप सोपे आहे.
मनापासून धन्यवाद ताई असेच चॅनलशी कनेक्ट राहा🙏❤️♥️🥰
छान आहेत तुमच्या सगळ्या पिशव्या. फक्त पिशवी सुईची करून घ्या असे नका म्हणू. पिशवी सरळ करून घ्या असे म्हणा हो ताई. तुमची तशी असेल भाषा पण खूप लोकं पाहतात व्हिडीओ म्हणून प्लीज सरळ करून घ्या असे म्हणा 🙏🏻😃
सुईची करून घ्या म्हण्टल्याने काय चुकल ते समजले नाही मला आपण उलटे सुईचे असेच म्हणतो ना
Khup chan ahe tai
@@krantigholap1386 मनापासून आभार ताई असेच चॅनलशी कनेक्ट राहा🙏❤️🌹🥰
समजावून सांगण्याची पद्धत चांगली आहे
अगदी मनापासून आभार🌹❤️🙏
खूप छान सांगितले आहे
@@smitakulkarni7576 मनापासून आभार ताई 🌹🥰❤️🙏 असेच चॅनलशी कनेक्ट राहा❤️🙏 TC💅
Chan.khup mast pishvia.
🙏❤️
तुमचं बघून मी पण शिवलीय ताई खूप छान जमली.... खूप छान माहिती दिली तुम्ही किती समजावून सांगता तुम्ही 🙏thank you tai 🙏😊
ग्रेट जॉब मनापासून धन्यवाद ताई असेच चॅनलशी कनेक्ट राहा आणखी नवनवीन व्हिडीओ बघण्यासाठी 🙏♥️
खूप छान
मनापासून धन्यवाद ताई🙏🙏♥️♥️
खूप च छान माहिती दिलीत ताई
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
खूप chan pisvi 👌
मनापासून धन्यवाद ताई असेच चॅनलशी कनेक्ट राहा🙏❤️🥰🌹 TC
Khup sunder añi sunder
मनापासून धन्यवाद ताई असेच चॅनलशी कनेक्ट राहा🙏🙏🙏♥️♥️♥️♥️
खूप छान. धन्यवाद
🙏♥️
👌👌 khupch chan
मनापासून धन्यवाद वृषाली ताई असेच चॅनलशी कनेक्ट राहा🙏🙏🙏♥️♥️
खूपच छान माहिती देतात तुम्ही ताई धन्यवाद 🙏🙏
♥️♥️🙏🙏🙏🙏🙏
Khup sunder zali pishvi aani sopi padhat dakhavli, sadicha reuse khup chaan kela.
मनापासून धन्यवाद ताई🙏🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️♥️♥️
खूप छान पिशवी बनविली आहे.
Thank you for watching
खूपच छान पिशवी शिवली ताई आशा सोप्या भाषेत सांगता म्हणजे लक्षात येतं
अगदी मनापासून आभार ताई असेच चॅनलशी कनेक्ट राहा🙏❤️🌹🥰 TC
खूप च छान पद्धतीने दाखवता
ड्रेस, ब्लाऊज पण शिवता का तुम्ही मी आता च तुमचा पाहिला आहे
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏 हो
Chan
Thank you 🙏😊
खूप छान पिशवी असेच पिशवी चे वेगवेगळे व्हिडिओ टाका
हो मनापासून धन्यवाद❤️🌹🙏
खुप छान 👌👌👍
मनापासून धन्यवाद ताई असेच चॅनलशी कनेक्ट राहा🙏❤️🥰🌹
छान
अगदी मनापासून आभार❤️🌹🙏
वाव ताई. खूप छान आहे पिशवी
मनापासून धन्यवाद ताई♥️♥️♥️🙏🙏🙏🙏🙏
खूप खूप छान आहे 💐💐
मनापासून धन्यवाद
Khup mast idea 🎉🎉
मनापासून धन्यवाद🙏
Very Good
Thank you so much tai stay connected 🙏 take care 💅😘
Khup chan pishavi banvali ahe tai thank you so much 💕
असेच चॅनलशी कनेक्ट राहा ताई 🙏🌹❤️
Khupach chan ❤
Thank you for watching 🙏🌹❤️
खूप छान 💐💐
Thank you so much
👌👌
मनापासून धन्यवाद प्रियंका ताई असेच चॅनलशी कनेक्ट राहा🌹🌹❤️🥰 TC💅😘
खूप छान ताई
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
Khupch chan banwlis g Tai pishavi
वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल मनापासून आभार ताई असेच चॅनलशी कनेक्ट राहा🙏🌹🥰❤️
वर्षा, तुम्ही पिशवीचा छान डेमो दिला.
तुम्ही स्वतः सूचना, टिप्स देत शिकवता, हे आवडलं!!❤
असेच विडिओ post करत रहा.
तुमचे धन्यवाद व शुभेच्छा!!
पार्टी साठी नेता येईल असा, कापडी बटवा कसा शिवायचा ते दाखवू शकाल का?
वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल मनापासून आभार ताई असेच चॅनलशी कनेक्ट राहा ताई 🙏🥰🌹❤️ho.
मस्त
मनापासून धन्यवाद ताई🙏🙏♥️♥️♥️♥️
🎉🎉
❤️❤️🙏🌹
खूप छाण
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
खूप छान ताई. व्हिडिओ खूप छान आहेत साडी कव्हर दाखवा
czcams.com/video/KYnncly7Pb0/video.htmlsi=9qCkSkNyB116Pb1n👆 हा व्हिडीओ बघा ताई मी या अगोदरच दाखलेले आहे साडी कव्हर
Ok thank you 😊
Very good 👌👍👍🙏🙏
Thank you so much dear stay connected pls 🙏♥️
Very good 👌👌👌
♥️🙏
खूप छान टाकाऊ मधुन टिकाऊ
मनापासून धन्यवाद स्वरा ताई असेच चॅनलशी कनेक्ट राहा🙏🙏🙏♥️♥️♥️♥️
छान आहेत ग तुझ्या सगळ्या पिशव्या फक्त पिशव्या पिशवी सुईची करून घ्या असं पिशवी सरळ करून घ्या असे म्हणतात खूप छान सगळे बघितले प्रकार पिशव्यांचे दुसरं काही शिकवणार
🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
खूप छान शिवता आणि खूप छान शिकवता वर्षा
मनापासून धन्यवाद ताई♥️♥️♥️🙏🙏🙏🙏
Mast👌👌
Thank you for watching ❤️🌹
Kup Chan
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
मी पण शिवली ताई हि पिशवी तुमचे मनापासून धन्यवाद 🙏🙏😊
ग्रेट जॉब 🙏♥️♥️♥️
👌👌👌👌👍👍👍👍👌👍👍👍🛍️🛍️🛍️
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
खूप छान आहे . पण धोड सावकाश सांगा
हो पण व्हिडीओ खुप मोठा होईल त्यामुळे फास्ट दाखवावे लागते❤️🌹
खूप छान शिकवता तुम्ही शिलाई मशीनचा कवर पण शिकवा वर्षा ताई
czcams.com/video/700l1Q-bSdM/video.htmlsi=mwN0S1U9IADIiIrh👆 हा व्हिडीओ बघा ताई मी या अगोदरच दाखवलेले आहे शिलाई मशीन कव्हर🙏♥️
छान सुंदर शिवली असेच छान छान व्हिडीओ टाका
मनापासून धन्यवाद❤️❤️🌹🌹
Kupach cban
मनापासून धन्यवाद प्रज्ञा ताई♥️🙏
किचन अॅप्रन टाकाऊ कापडापासून कसा शिवायचा ते दाखवाल का ?
होczcams.com/video/oceS_W6uLiI/video.htmlfeature=shared👈 इथे क्लिक करा ताई निळ्या लिंकवर या अगोदरच मी अप्रॉन चा व्व्हिडीओ दाखवला आहे बघा 🙏❤️🌹
ताई मी नवीन आहे मला तुमचे सर्व व्हिडियो बघाचे आहे ते कशे बघाचे ते सांगा
czcams.com/play/PLwspSd_1hZnTUEjXv13RfH-x_7VQXnrG_.html&feature=shared👈 इथे क्लिक करा ताई काही व्हिडीओची प्लेलिस्ट दिली आहे तसेच तुम्ही युट्युब ला varsha fashion सर्च करा नंतर view channel वर जा पूर्ण चॅनलचे पेज ओपन होईल मग तुम्ही हवे ते व्हिडीओ तुमच्या वेळेनुसार बघु शकता ❤️🌹
Kethi number che needle vaparle
16 number
Thanks
Hindi me
🙏♥️♥️♥️♥️
Tai te bag making kapda and material kuthe milel,??
??
Aho to bag cha vegla kapda milto to, vicharte kuthe milel??
czcams.com/video/nrV_BeYABCg/video.htmlsi=h0XYOVl5N0skjSNW👆 या व्हिडीओ मध्ये सांगितले आहे ताई♥️🙏
@@varshafashion ok tai
पाकीट नु लावत का दोन्ही बाजूला पाकिट नाही लावता का तूम्ही
?
सगीतकमकरनाआपकाआवानहीआता
त
हो पुढच्या वेळी लक्षात ठेवेन
हो पुढच्या वेळी लक्षात ठेवेन
संगीत बंद करा तूमचाआवाज येत नाही ऐकायला
हो पुढच्या वेळी लक्षात ठेवेन
खुप छान
मनापासून धन्यवाद ताई असेच चॅनलशी कनेक्ट राहा🙏🙏❤️♥️
छान
Thank you so much ❤️🌹🙏
सांगण्याची समजावून खूप सुंदर 👌
३६" चार साधा ब्लाऊज सांगाल का..
माझे दि.-३१ में ०२२ ला सगळं घर , सर्व सामान जळले. त्यात माझी मशिन सुध्दा सुटली नाही. आता जमलं तर सेकंड हॅंग घेण्याचा विचार चालला आहे.
सगळं काही गेलं.. आपण खूप सुंदर सांगता. आभारी आहे. धन्यवाद 🙏
@@amoghdeodhar9174 ताई खचून जाऊ नका संघर्ष करावा लागतो हेही दिवस निघुन जाईल काळजी घ्या 🙏🥰❤️
खूप छान माहिती दिली
खुप छान 👌👌👌
अगदी मनापासून धन्यवाद अमृता ताई असेच चॅनलशी कनेक्ट राहा❤️❤️🌹🌹
खूप छान ताई
मनापासून धन्यवाद ताई असेच चॅनलशी कनेक्ट राहा🙏🌹❤️
खूप छान
मनापासून धन्यवाद केशर ताई असेच चॅनलशी कनेक्ट राहा🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️♥️♥️
❤❤
खुप छान
मनापासून धन्यवाद ताई असेच चॅनलशी कनेक्ट राहा🙏🙂🥰🌹❤️
खुप छान
अगदी मनापासून आभार❤️🙏🌹
खूप छान
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️