लग्नात मिळालेला फेट्या पासून बनवा घरात रोज वापरत येणारी कधी न पाहिलेली वस्तू
Vložit
- čas přidán 28. 04. 2023
- एकच कप्स वेगवेगळ्या ब्लाऊजला लावता येतो
• एकच कप्स वेगवेगळ्या ब्...
साडीच्या घरी घालण्याच्या वेगळ्या नवनवीन पद्धती
• साडी घडी करून ठेवण्याच...
साडीला फॉल लावण्याचे नऊ प्रकार
• वेगवेगळ्या नऊ प्रकारे ...
10 वर्षापूर्वीचा ब्लाऊज तब्येत वाढल्यामुळे बसतच नाही? मग वापरही ट्रिक्स!भाग 2
• 10 वर्षांपूर्वीचा ब्ला...
घरात वापरायची साधी साडी तब्येत वाढल्यामुळे बसत नसेल तर काय करावे?
• तब्येत वाढल्यामुळे ब्ल...
जुन्या ब्लाऊजची उंची वाढवायची सोपी पद्धत
• पाठीमागच्या बाजूने ब्ल...
ब्लाउज खांद्यावरून खाली गळत असेल तर वापरही घरगुती ट्रिक्स
• ब्लाऊज खांद्यावरून खाल...
ब्लाउज ची कटोरी सारखी वरती जात असेल आणि मोठ्यात गोळा होत असेल तर वापरा ही ट्रिक्स
• ब्लाऊज कंबरेत वरती जात...
तब्येत वाढल्यामुळे कुर्ती येत नसेल तर वापरा ही ट्रिक्स
• तब्येत वाढल्यामुळे कुर...
लग्नात मिळालेला फेट्या पासून बनवा घरात रोज वापरत येणारी कधी न पाहिलेली वस्तू #टाकाऊपासूनटिकाऊ
feta making at home
feta trending look
फेटा बांधण्याची सोपी पद्धत
फेकून दिलेला फेटा चा उपयोग
उडदाचे पापड
उडदाचे पापड करण्याची सोपी पद्धत
उन्हाळ्यातील वाळवण तांदुळाचे पापड
sadi folding
शिलाई टिप्स
फिनिशिंग ब्लाऊज
परफेक्ट फिनिशिंग ब्लाऊज
ब्लाउज फिटिंग करण्याची सोपी पद्धत
घरगुती शिवणकाम करण्याची सोपी पद्धत
ब्लाऊज कटिंग करण्याची सोपी पद्धत
टाकाऊ पासून टिकाऊ
#viralvideo
#fetalook
#फेटा
blouse cutting and stitching
blouse designs tips
patch work blouse
botnek blouse designs
खुप छान जुन ते सोन आम्ही 50 वर्षापूर्वी हे शिंके तयार करायचो .लसुण कांदे ठेवायला जाळीचे शिंकेपण लुगड्याच्या काठांचे तयार केलेले आहे.
🙏❤️ धन्यवाद मावशी असाच सपोर्ट करत रहा जेणेकरून मला सर्व ताईंना जुन ते सोनं करून दाखवायच आहे जेणेकरून सर्वांना कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने घरगुती नॉलेज मिळत राहील Thank you 😍🙏💕❤️
Wwrqqwrqeweqwwrqrwrrwrwrwrwrwrwwwreeqwqqeweqrwrwwrwerewwrwrwwqeqewrwrqrewrwwweqwwwqrwrwqrwwrwrewrqqerrqeqqqeeqerewqrrrwerrwweqwwrwwwwwwewwwrw
Wwwwwwwewqwwrwwwwwwwwwwwqwrwwqww
We wwwwwwwwwwwrwwwwwrwwwewwwwwwwwwwqwwwwwwwwwewqwwwqwqwwwwwwwwwwqewqwwrwwwrwwwwwewwwr2rww
Qrwreqqqrerere
खूपच सुंदर, धन्यवाद
खूपच छान आहे
Khupach chhan aahe
Khupach chan thank you👌👌
Welcome Dear 🙏😍
अप्रतिम👌👌🌹🙏🙏
खुप.छान.मला.खुप.आवडल
Khup Chan
Khup chan.
खूप छान
Nice demonstration , useful treak
खुपचं छान बनवले
खूपच छान उपक्रम,नक्कीच करुन बघू.आपल्या कल्पना शक्तीला नमस्कार.
धन्यवाद ताई असाच सपोर्ट करत रहा आणि तुमचे प्रेम असेच कायम राहू द्या🙏😍💕❤️
खुप सुंदर आहे
मस्त भारी उपयोग केला अभिनंदन
धन्यवाद 🙏
Khup khup chan vido ahe madm ❤❤❤❤👌🏻👌🏻👌🏻👍👍👍👍
Thank you dear ❤️💕😍🙏
खूपच छान फेट्याचा उपयोग
Khup Khup Chan ahe ❤❤😊
Thank you dear 🙏😍💕❤️
खूप छान वर्णन केलं आहे
धन्यवाद ताई असा सपोर्ट करत रहा आणि खूप सारं नॉलेज मिळत रहा🙏😍
मस्तच
सर्वच लग्नात वाटत नाही,पण आपण केलेल्या वस्तू कोणी करणार नाही, कारण ते टिकाऊ नाहीत,सतत स्वच्छ करावे लागतील,शहरात विसंगत दिसतील,लोक भ्रमणध्वनीचे गुलाम झालेत.
धन्यवाद
खुपच छान आयडिया
धन्यवाद ताई असाच सपोर्ट करत रहा😍🙏
खुपच छान झाले ताई
धन्यवाद ताई🙏😍
Takautun tikau v. Upayogache thank you
अतिशय सुंदर खूपच छान कुंड्या साठी पण छान उपयोग होऊ शकतो
धन्यवाद ताई असाच सपोर्ट करत रहा🙏😍❤️💕
खूपच छान 👆🙏 अतिशय कामाची माहीती आहे धन्यवाद 👍
धन्यवाद ताई असाच सपोर्ट करत रहा आणि तुमचे प्रेम कायम असंच राहू द्या🙏😍💕
छान वाटलं आम्ही पण करून पाहतो
मस्त
फेटयाचा मस्त उपयोग.
Thank you 😍
खूप छान. उपयुक्त.फक्त थोडक्यात सांगावे.
शिंके छान वाटले फावल्या वेळात घरातील साहीत्याने करता येते छान आयडिया
धन्यवाद ताई🙏😍
खुपच छान टाकावू पासून टिकाऊ वस्तू 👍👍👌👌
धन्यवाद ताई असंच सपोर्ट करत रहा🙏😍💕
Chan aahe idea
Thank you 😍
Khup khup khup khup khup khup khup chan
🙏💕😍❤️Thank you Thank you Thank you Thank you Thank you Thank you so much Dear💕
Very nice 🙏👍
Khupp chan
Chan aahe
खूप छान उपयोग दाखवला आहे फेट्याचा.
धन्यवाद ताई असाच सपोर्ट करत रहा आणि खूप सार नॉलेज मिळत रहा🙏😍💕
Farch chhan 👌✌️✌️
Khoob Sundar Tai
छान आहे
Thank you 😍
Wow 👌
Thank you dear 😍
Veri Veri nice sister❤🎉👌👌👌
Thank you dear 🙏💕😍❤️
Khup chaan
Thank you 😍
Very very Excellent Tai
Mast ❤❤
Very nice
shik mast tayar zale
Thank you dear 😍
Very Nice 🎉🎉🎉🎉❤❤🎉🎉
मस्तच माहिती होतं
Chan vedio ahe fhetyacha upyog asa hoil he mahitac nvte tumi chan mahiti dili ahe ata amhalahi idea yetil tq so much
🙏😍💕Welcome Dear तुम्ही पण असाच छान सपोर्ट करत रहा आणि खूप सारं नॉलेज मिळवत रहा
Atishay sundar
🙏😍❤️💕धन्यवाद ताई असाच सपोर्ट करत रहा आणि तुमचे प्रेम हे असंच कायम राहू द्या
Mast organized
Thank you 😍
खुप छान जुनते सोन
👌👌👌खूप छान 👍
Thank you 😍
Nice
Lay bhari
Thank you 😍
Kharch khup chan ahe amhala mahiti navhte ki fetyacha asa pn uapayog hoto mast
धन्यवाद ताई असाच सपोर्ट करत रहा आणि खूप सारे नॉलेज मिळवत राहा🙏😍❤️
Very nice👏
🎉🎉
Chan
Thank you 😍
Chan Chan very good ❤❤
खुप छान शिंकाळे तयार केले पुर्वीची पध्दत
धन्यवाद ताई असाच सपोर्ट करत रहा🙏😍💕
खूप छान माहिती दिल्यात ताई टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू धन्यवाद मी पण माझ्या घरी करून पहाणार आहे
Khup cchan Ahe krayla pahije
Ho nakkich try kara👍😍
मस्त मॅडम
धन्यवाद ताई 🙏❤️😍💕
फुलांच्या कुंड्या ठेवू शकतो.👌🏻🌹
Ho mg🙏😍👍💕
Chhan
खुप छान लहान पणाची आठवण आली
Thank you dear 😍
🎉🎉🎉🎉
कुकर ची किंवा गाडीची गोल रिंग चालेल का..
Shinkrale,Gavakadchya ghari asyache purvi
बरोबर आहे ,वस्तू मिळतात आणि माणसे भेटतात
😘👌🏻
Itaki mehanat ???
आहो मॅडम फेटा काय माणूस , जनावर आहे का भेटायला?
मॅडम आपण नेहमी मराठीत असे म्हणतो की माणसं भेटतात आणि वस्तू मिळतात.
धन्यवाद ताई🙏😍💕
Very nice
भेटला बोलला
Ma'am video chan .. fakta naturally bolnyacha try Kara... Ugach effort ghevun boltay ase vatat aahe...
छान बनवलंय, हया आधी नाही पहिलं, माझ्या कडे आहे त मी तयार कारिण. 👍
भेटलेले नाही , 😅😅मिळालेले म्हणा
Fetecay dori banwa
मी मुलाचे लग्नाचे घेउन आले
मला गरज लागेल तस उपयोग करते
He fete fetewalyanaparat karayache astat.ti lok gheun jatat.kami asle fete tr tyache rupees magatat aevadhe mala mahit aahe
आमच्याकडे येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी त्यांना घातले जातात ते लोक फक्त लग्न लागेपर्यंतच घालतात आणि घरी घेऊन जायचा कंटाळा येतो म्हणून ते लग्न मंडपात टाकून जातात कारण की ते जास्त महाग नसतात अवघ्या दहा रुपयांना मिळतात
सिंथेटिक साडी पासून हि अशा वस्तू करता येतील. मजबूत. होतील
हो होऊ शकते पण सिंथेटिक साड्या बाया फाटत पर्यंत घालतच राहतात तसं फेटा हा नवीनच असतो ना👍🙏💕😍💓
Inspector Abeejit
#prodjuman #cidabeejit #cid2023 #ciddaya #fyp #deya #CID #viral #fun #purvi दोरी बनवायला दाखवा
जुन्या सिंथेटिक साडीच्या पण अशा वस्तू करता येतील
हो ना,भेटतात नव्हे मिळतात
उषा बडाख मालूंजा ंजि.अहमदनगर
❤❤❤😂❤❤😂😂
खुप वर्षांपुर्वी ची आठवण करून दिली
,👍👍👍
नळीची दोन टोके जोडण्यासाठी joiner लावलात तर खूप सोपे होते
होतो परंतु प्रत्येकाकडे नसते ना! म्हणून मी घरगुती पद्धतीने शिकवल आहे😍👍
Tv
कुंद्याचे वजन ते पेलत का?
किरायाने तात्पुरती कामासाठी फेटे असतात, हे विसरून गेलेत की हो
याला शींकाळे म्हणतात
माहीत होतीथँक्स एकदा आठवण करूनदिल्याबद्दल
धन्यवाद ताई 🙏😍
Aaj kal kon as thevat ka?
होना
फेटे मिळतात भेटत नाहीत. माणस भेटतात.
Are dewa kon dete wapas ghete te lok
दोरी कशी बनवायची ते दाखवा
हो व्हिडिओ अपलोड झालेला आहे