इस्त्री कव्हर बनवा फक्त 20 मिनिटांत step by step iron bag making
Vložit
- čas přidán 28. 06. 2024
- इस्त्री कव्हर बनवा फक्त 20 मिनिटांत step by step iron bag making #usefullvideo @varshafashion #iron Bag #bag #bestoutofwaste #youtube #varshafashion #blousepiecereuse #oldclothesreuseideas #sewingtutorial #diy #sewing
- Jak na to + styl
czcams.com/play/PLwspSd_1hZnTfbOoDi7HKeH-q7Jt-hhoA.html&si=PwhD_ozmF5Xx-JIL👆 टेबल कव्हर ब्लाऊज कव्हर साडी कव्हर ब्लँकेटस कव्हर ई. व्हिडीओ बघण्यासाठी👆 निळ्या रंगाच्या लिंकवर क्लिक करा🙏❤️
खुपच सुंदर कव्हर शिवले आहे.तसे सोपे नाही.शाबासकी आहे तुला.रोज आमच्या साठी वेळ काढून शिकवते.कसे काय करतेस.
खुप खुप आभार ताई🙏❤️
Mast 👌👌👌👌👌
खुपच छान कव्हर केल didi idea खुपच छान आहे
मनापासून धन्यवाद ताई🙏❤️ असेच चॅनलशी कनेक्ट राहा🙏❤️
Khup chan🎉🎉🎉🎉❤
❤️🙏
खुपच छान कव्हर झाले आहे didi
मनापासून धन्यवाद ताई🙏❤️
तसंच स्कुटी च पण कंवर दाखवलात तर खुप छान होईल ताई 🎉❤🎉❤
❤❤❤
❤️🙏
ताई तुम्ही खरोखरच खूप सुंदर इस्त्री कंवर चार विडीवो दाखवलांत मी तुमचा विडीवो नेहमी बघते आणि शेअर करते केव्हा तरी माझ्या कडून मीस होतो ❤❤
खुप खुप धन्यवाद ताई🙏❤️
खूपच छान शिवले कवर
मनापासून धन्यवाद🙏❤️
खुप सुंदर ईसंत्री कवर शिवला मी आजच हा कवर शिवणार किती सोापी पध्दत दाखवते आणि उपयोगी पण भारीच
Thank you so much Tai 🙏😊
ताई गाडीचं कव्हर दाखवा ना
खुपच छान इस्त्रीचे cover वर्षा ताई👌फारच आवडले,असेच घरघंटी साठी cover दाखवा ना please 👍
czcams.com/video/98ZmkLz-4jU/video.html👈 click here
Khup chan🎉🎉🎉🎉
❤️🙏
खूप छान
❤️🙏
Khup chan 👌👌👍
मनापासून धन्यवाद ताई❤️🙏
खुप छान इस्री कव्हर ताई दाखवलेत मी पण आता शिवणार ताई टु व्हीलरचे कव्हर दाखवा ना कसं शिवायचे ते
मनापासून धन्यवाद ताई🙏❤️ ट्राय करून बघते🙏❤️
Iron cover khupch chan ahe tai 🎉🎉❤❤ tu khupch great ahes manva lagel tula kas kay avda jamat tula kay mahit roj navin shiun dakhvte bari 😊👍👏
Thank you so much Tai 🙏🙏
खूप खूप सुंदर
मनापासून धन्यवाद ताई❤️🙏
खुप छान इस्त्री कवर बनले ताई
🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
खूप मस्त ताई❤❤❤
मनापासून धन्यवाद ताई❤️🙏
खूप छान आहे
मनापासून धन्यवाद ताई❤️🙏
खूप सुंदर कव्हर बनवलं धन्यवाद ताई
❤️🙏
Khup chan Tai❤
मनापासून धन्यवाद ताई🙏❤️
🙏श्री स्वामी समर्थ, ताई ट्रॅव्हल पीलो दाखवलीत तर आता त्याचे कव्हर पण दखवा प्लीज, मि ट्राय केल नाही जमत, तुम्ही अगदी सोप्या शब्दात सांगता आणि दाखवता सुध्दा. माझी ही तुम्हाला विनंती आहे.-(वंदना अडुळकर, from USA)
मला वाटते त्या travel neck pillow ला कव्हर शिवता येत नसेल कारण ते round shape मधे आहे ताई जमणार नाही 🙏❤️❤️❤️❤️
सिगल साडी कव्हर दाखवा ताई
हो ताई🙏❤️
तू कोणत्या गावात राहतेस क्लास घेतलेस तर तुझा फायदा आणि इतरांचे भले होइल तरी माझे महत्वपूर्ण लक्षात घे
वेळ नाही भेटत ताई येवढा मला क्लास वगैरे घ्यायला घरच आणि युट्युब पाहून
मिक्सर च कव्हर दाखवा ताई
czcams.com/video/l8puTM6xURg/video.htmlsi=sMpuylqXvC0wdIDj👆 इथे क्लिक करा मी आगोदरच दाखवलेला आहे मिक्सर कव्हर🙏❤️
रिक्षाचा कव्हर दाखवणार का ताई
रिक्षाला कव्हर असते काय🤣🤣🤣
ब्रा कशी शीवायची
Sorry dear ti tar vijatchich ghete
ताई गाडीचं कव्हर दाखवा ना
बर ट्राय करून बघते