अगदी सोप्या पद्धतीने शिवा फोल्डेबल शॉपिंग बॅग
Vložit
- čas přidán 11. 06. 2024
- अगदी सोप्या पद्धतीने फोल्डेबल शॉपिंग बॅग शिवा #requestedvideo #foldablebag usefull video #youtube #usefullvideo #blousepiecereuse #oldclothesreuseideas #sewingtutorial #bestoutofwaste #diy #sewing @varshafashion
promotion contact
varshafashion23@gmail.com - Jak na to + styl
खूप छान फोल्डिंग बॅग👌❤अगदी सोप्या पद्धतीने दाखवली आहे
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
very beautiful 👌👌👌👌
खुप साधी पिशवी
छान
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
Mast
Thank you so much 🙏👍
Chan ahe folding bag ❤❤😊😊
Thank you so much Tai 😊♥️🙏
खुप छान एकाच नंबर
मनापासून धन्यवाद साक्षी ताई♥️🙏
खुप सुंदर ताई
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
खूप छान ❤❤
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
Khup chan folding bag❤❤❤
खूप छान पिशवी आहे.सोपी आहे.
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
Thank you tai ......tumhala vegvele vishay suchavt jau ka me video bnvnyasathi
🙏🙏🙏♥️♥️♥️♥️👍
Tie pishvi khup chan ahe pan mape please Inchat kiva fakta cm.madhe sanga navin shivnarana lakshat thewayla sopa hoiel.😊 Dhanyawad.
ताई शिवताना माप विहीत लिहुन ठेवा सोप जाईल🙏♥️
Dalanasathi ( giranisathi) पण pishavi dhakhava❤
♥️🙏
ताई ब्लाऊज वरुण मापे कशी घ्यावी पेपर कटिंग साठी प्लिज प्लिज व्हिडिओ banv
czcams.com/video/OGv4oBwYKDk/video.htmlsi=wAk7zu3Tk5WAYK7Z👆 click here
वर्षा मला नातीसाठी साडीचा वन पीस शिवायचा आहे त्याचा व्हिडिओ हवा होता
czcams.com/video/FVsr3nnP5Xc/video.htmlsi=DjUh31ESevjCQkBY👈 हा व्हिडीओ बघा मावशी♥️🙏
पिठाच्या गिरणी साठी कव्हर शिऊन दाखवा ताई मला बनवायची आहे विनर लावून कशी बनवायची प्लीज दाखवा ताई
czcams.com/video/98ZmkLz-4jU/video.html👈 हा व्हिडीओ बघा ताई♥️🙏
मनापासून धन्यवाद ताई
एकतर सेंटीमीटर मध्ये सांगा नाही तर इन्चा मध्ये सांगा दोघांमुळे canfhujan होते
त्यात कन्फ्युज होण्यासारख काय आहे ताई एक ना एक स्टेप बाय स्टेप डिटेल सांगितले आहे की ताई तुम्ही ट्राय करून बघा ♥️🙏