फक्त 5 मिनिटांत झटपट बनुन तयार होणारे पाऊच
Vložit
- čas přidán 6. 07. 2024
- फक्त 5 मिनिटांत झटपट बनुन तयार होणारे पाऊच #pouchmaking @varshafashion #bestoutofwaste #usefullvideo #youtube #oldclothesreuseideas #blousepiecereuse #sewingtutorial #diy #varshafashion #sewing
• Update येथुन पुढे रोज ...
• 0 ते 50 हजार सबस्क्राई... ❤️ माझा युट्युबचा प्रवास
promotion contact
varshafashion23@gmail.com - Jak na to + styl
, खूप सुंदर आहे छोटासा पौच👌👌 श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ❤️🙏
Chan ahe pencil pouch 😊🎉🎉shree somi samarth. Jay jijau jay shivray .
🙏❤️ श्री स्वामी समर्थ ताई🙏❤️❤️
खुप छान🎉🎉🎉🎉❤
Khoop chann shikavata
मनापासून धन्यवाद ताई🙏❤️
खुपच छान पऊचदाखवलाताई
मनापासून धन्यवाद ताई🙏❤️
Khup chan
मनापासून धन्यवाद ताई🙏❤️
Kupch Chan
मनापासून धन्यवाद ताई🙏❤️
ताई खूप सुंदर बनवलय जय जिजाऊ जय शिवराय🚩🚩
मनापासून धन्यवाद ताई🙏❤️
Mastach tai🎉
मनापासून धन्यवाद ताई🙏
खूप छान माहिती दिली
Chan shiwla pouch tai🎉🎉🎉🎉❤
मनापासून धन्यवाद अल्का ताई🙏❤️
खुप छान आहे .
मनापासून धन्यवाद ताई❤️🙏
very beautiful
🙏❤️
तुम्ही रहाता कुठे
श्रीरामपूर
Very nice Tai..
Thank you so much Tai 🙏🙏
खुप छान ❤
मनापासून धन्यवाद ताई🙏❤️
Khupach Sundar pauch Banvila Taime pan 2008 pasun kapadi Baga banvite asech 1 divas sunita Shinde nawach mazhi Maitreen bolaly tumhi goni vapra bar tevhapasun goni takunach saglya baga banvate attashi Motha mobail mazhyakade ala me Tumch V pahate bar mastch vattat Travhala baga fation pars money poket Office baga khup banvate khare sangu tumchi bhasha chan ahe ❤
मनापासून धन्यवाद सुनंदाताई 🙏♥️ असेच चॅनलशी कनेक्ट राहा ताई🙏♥️
वर्षा, तुम्ही खूप सोप्या पद्धतीने pouch शिकवला.
एक सुचवते.
पाउचसाठी 8" X 4" चे दोन कापडी तुकडे तुम्ही घेतले, हे सुरवातीला सांगून, टेप ने मोजून दाखवलं.
तसंच, pouch शिवून पूर्ण झाला की त्याचं तयार माप... ( लांबी, रुंदी ) किती होतं, हे कृपया दाखवावे.
म्हणजे शिवणीत किती कापड जातं, झिप मुळे pouch ची उंची किती वाढते, ते समजेल.
Thanks.
मनापासून धन्यवाद ताई🙏❤️ जास्त नाही अर्धा एक इंचाच कपडा जातो शिलाई मधे ताई🙏❤️
वर्षा ताई तब्येत ठीक आहे ना ? Take care
@@anitamungekar5899 हो❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏
ताई शाळेत मुलांना पेन्सिलचा कचरा ठेवण्या साठी काहीतरी बनवून दाखवा
🙏❤️
Mi mazya mulanna pencil cha kachra thevayla ek plastic cha chota daba dete😊
ताई सोफा कवर कसा शिवायचा ते पण दाखवा
सॉरी ताई नाही दाखवू शकत 🙏🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️
शाळेच्या मुलांसाठी पाऊच दाखवा पेन्सिल पाऊच
czcams.com/video/MjGtaXJiD-o/video.html👈 इथे क्लिक करा पेन्सिल पाऊच बघण्यासाठी♥️🙏
तुमच्या तब्येतीची काळजी घ्या पहिली
हो ताई🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ असेच चॅनलशी कनेक्ट राहा ताई🙏❤️