0 ते 50 हजार सबस्क्राईबर पर्यंतचा प्रवास /फायनली 50 हजार subscriber complete झाले thank you
Vložit
- čas přidán 20. 06. 2024
- 0 ते 50 हजार सबस्क्राईबर पर्यंतचा प्रवास /फायनली 50 हजार subscriber complete झाले thank you #varshafashion #usefullvideo #blousepiecereuse #youtube #journey
promotion contact
varshafashion23@gmail.com - Jak na to + styl
czcams.com/video/z1dRNPhvza4/video.html👈 मी शिवलेले काही युजफुल कंटेंट नक्की बघा🙏♥️
वर्षा अभिनंदन, खुप छान, मी 61 वर्षे वयाची असून तुझे व्हिडिओ मधून मधून बघत असते,तुझ्या भाषेत खर्च खुप सुधारणा झाली आहे. पण खरं तर तु जे सागते ते अगदी सोपे करून सागते. हि पण एक कला आहे, भाषा हि विचारांचे देवाण घेवाण करण्याचे माध्यम आहे, तेव्हा तु करते खुप छान करते, तुला खूप खूप शुभेच्छां.❤❤
मनापासून धन्यवाद मावशी तुमचे आशीर्वाद हे असेच नेहमीच साबत असू दया ♥️🙏♥️🙏
अभिनंदन ताई
तुझ कौतुक कराव तेवढ कमीच आहे
असचं काम कर तुझी आता लाईन लागली खुप मोठी हो
खूप खूप धन्यवाद ताई असेच नेहमीच आपल्या चॅनलसोबत कनेक्ट राहा ताई♥️🙏
ऐकदम कडक
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
तु दुसर्याचा विचार करते
हा गुण मला आवडला
मनापासून धन्यवाद मंजुषा ताई♥️🙏
अशाचं सोबत राहा
छान मैत्री
हो ताई🙏♥️
Congratulations 🎉🎉❤❤khup chan bolna ahe tai tuja tula kontycha goshticha garva nahi tuji friend pn chan tuja sarkhich asech video banvat raha amchya parent pathvat raha tula cagli sath bhetli saglynchi asch pramanik pane kam karat raha pude ja all the best 🎉🎉❤❤👍👍🌹🌹👏👏aaj nahi shivla ka kahi...
उदया येईल ताई नवीन व्हिडीओ♥️🙏 खूप खूप धन्यवाद ताई♥️🙏
@@varshafashion ok tai☺
खरं च खूप कष्ट आहेत हे सर्व करताना. घरचं सर्व करून व्हिडिओ बनविणे सोपे नाही निदान एवढे कष्ट ऐकल्यावर तरी नुसतेच व्हिडिओ बघून वस्तू बनवतात तेव्हा पटापट सबस्क्राईब करा.. वर्षा ताई तुमच्या कष्टाला सलाम.पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.निरंतन प्रगती होत जावो . चॅनल खूप मोठा होवो अशिच वाटचाल पूढे होवो.अनेक अनेक शुभेच्छा.
खूप खूप धन्यवाद ताई असेच चॅनलशी कनेक्ट राहा♥️🙏
बरोबर बोललात ताई तुम्ही.. दिसते तितके सोपे नसते
♥️🙏
50k complete ✅ congratulations 👏👏👏💐💐💐🚩🚩🚩❤❤❤👍👍👍
Thank you so much 😊👍
खुप खुप अभिनंदन ताई पुढच्या वाटचलीसाठी खूप शुभेच्छा तुमचा पुढचा टप्पा लवकर पुर्ण व्होवो व आम्हाला नवनवीन कंटेन बघायला मिळो 😅😅🎉🎉❤❤❤❤❤
खूप खूप मनापासून धन्यवाद ताई असेच चॅनलशी कनेक्ट राहा आणखी नवनवीन युजफुल व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील♥️♥️♥️♥️🙏🙏🙏
खूप छान बोलली ताई तू.
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
Congratulations varasha tai 🎉🎉❤❤khup khup khupch abhinandan❤❤ tumhi nehami positiv astat mhnun tumchi khupch pragti hot ahe ❤❤ lovkarch tumche 1lakh S . purn hotil khup khup shubhechha ❤❤
मनापासून धन्यवाद रजनीताई♥️🙏🙏🙏🙏🙏
Khup chan 🎉🎉🎉🎉1
Thank you so much 😊
खुप खुप अभिनंदन वर्षा 💐💐💐💐तुला पुढच्या वाटचालीसाठी खुप शुभेच्छा 🍫🍫🍫तुमचा पुढचा टप्पा लवकरच पूर्ण होवो.
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏 तुम्ही अक्कलनेर ला राहता का ?
@@varshafashion नाही. मुंबईला
खूप छान विचार 👍👍👌👌
Thank you 🙏
Con
?
😅Chan,tai😊
Thank you so much Tai 🙏🙏
खूप खूप अभिनंदन वर्षा तुझ्या पुढील वाटचाली साठी तुला बेस्ट लक 👍💐
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
Congratulations Varsha💐💐...tu kharch khup hardworking ahes. He he tuzya mehntiche fal ahe. Keep It Up..
Thank you so much Punam ❤️🙏
hearty congrats ! keep it up ! I always watch ur videos and it is very useful ! thanks thanks !
Thank you so much Tai stay connected please 🙂♥️♥️♥️🙏🙏🙏
Abhinandan varsha .Mrs.shete
Thank you so much 🙏
गॉड bless you tai, धन्यवाद.
@@user-uz5yq3qq9r thank you so much Tai 🙏😊 असेच चॅनलशी कनेक्ट राहा ताई🙏❤️
अभिनंदन वर्षा
Thank you so much Tai 🙏🙏
Khub chhan video tai congratulations 👌👌👌
Thank you so much Tai 🙏
Khupch chaan Tai congratulations 👌👌👌👌🍫🍫🍫
Thank you so much Tai 🙏
खूप छान प्रयत्नाती परमेश्वर
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏
अभिनंदन वर्षा.तू खुप मेहनत करतेस.
मनापासून धन्यवाद ताई♥️♥️♥️🙏🙏🙏🙏🙏🙏
खूपच छान ताई 👌👌👌
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
Mi roj video bagte pan comment s kadi katat nahi pan aaj tumache abhinaden karte
मनापासून धन्यवाद मनिषा ताई♥️🙏
Congratulations 👏🎉 tai
Thank you so much Tai 🙏😊
अभिनंदन वर्षाताई.
मनापासून धन्यवाद ताई🙏♥️
अभिनंदन ताई
मनापासून धन्यवाद अल्का ताई♥️🙏
वर्षा ताई शिलवर पे बटन भेटलं काय?
नाही
अभिनंदन ताई ❤
मनापासून धन्यवाद सुवर्णा ताई♥️🙏
Congratulations tai
Thank you so much Tai 🙏
ताईतुमचेखुपखुपआभीनंदनआसीचप्रगतीहोवोहीचईश्वरचरनीप्रारथना
मनापासून धन्यवाद मंगल ताई♥️🙏
Nice tai
Thank you so much Tai ☺️☺️
मी पण फोटो पाठवत आहे मी बैग् बनवत आह
♥️🙏
Blouse che video banava
czcams.com/play/PLwspSd_1hZnQ9qlTEjBUDMMmrmQu63vQj.html&si=Ct2XkCxQaZ3tIRn6👆 click here
अभिनंदन वर्षा🎉🎉🎉🎉
मनापासून धन्यवाद ताई♥️🙏