मेष राशीच्या महिलांसाठी अत्यावश्यक दहा नियम। Mesh mahilansathi 10 niyam

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 05. 2024
  • For podcasting & advertisement contact us on lnjjoshi@gmail.com
    विविध ब्रेसलेट प्राप्त करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
    drjyotijoshi.com/bracelet/
    मेष राशीच्या महिलांसाठी अत्यावश्यक दहा नियम Mesh mahilansathi 10 niyam
    आजपासून आपण अत्यंत नवीन विषयाला सुरुवात करणार आहोत. जीवन जगत असतांना त्यात थोडी शिस्तबद्धता असणे अत्यंत आवश्यक असते. ही शिस्तबद्धता नियमांचे पालन केल्याने येते. नियम खूप छोटे छोटे असतात. मात्र त्यांचा आपल्या जीवनावरील परिणाम मोठा असतो. त्यामुळे आपण राशीनुसार पाळावयाचे दहा नियम समजून घेणार आहोत. त्यामध्ये आजच्या भागात आपण मेष राशीच्या महिलांनी पाळावायचे दहा नियम समजून घेणार आहोत. म्हणून मेष राशीच्या महिलांनी हे नियम नक्कीच पाहायला हवेत.हा विषय अत्यंत नवीन असून ही माहिती तुम्हाला शक्यतो इतर कुठेही मिळणार नाही. म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व आपल्या प्रतिक्रिया कळवा.
    #drjyotijoshi #astroguru #meshrashi
    to perks:
    / @astrogurudrjyotijoshi
    #rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
    9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
    ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
    drjyotijoshi.com/books/
    मराठी
    1 ) जे जे ज्योतिष पद्धती: • जे जे ज्योतिष पद्धती
    २) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य: • आपला जन्म याच राशीत का...
    ३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव: • सर्व राशीचा महिलांचा व...
    ४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1): • ज्योतिष शास्त्र शिका ।...
    ५) 2024 निवडणूकीतील भविष्य: • 2024 निवडणूकीतील भविष्य
    ६) व्यक्ती आणि व्यल्ली: • व्यक्ती आणि व्यल्ली
    ७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम: • ज्योतिषशास्त्र शिका | ...
    ८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी: • भविष्य फलादेशाचे नियम ...
    ९) पंचांग असे पहावे: • पंचांग असे पहावे
    १०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह: • Advance astrology भाव ...
    ११) करिअर मॅनेजमेंट: • करिअर मॅनेजमेंट
    १२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर: • ज्योतिष मित्र लग्नापूर...
    १३) वर्ग कुंडली । Varg Kundali: • वर्ग कुंडली । Varg Kun...
    १४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र: • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र
    १५) कुंडली बदलता येते ?: • कुंडली बदलता येते ?
    १६) धनलाभ: • धनलाभ
    १७)ज्योतिष अनुभव: • ज्योतिष अनुभव
    १८)अष्टकवर्ग: • अष्टकवर्ग
    drjyotijoshi.com/books/
    #मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
    #व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
    Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
    वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
    #astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

Komentáře • 276

  • @anuradhaankalikar5161
    @anuradhaankalikar5161 Před 20 dny +25

    मी स्वतः मेष राशीची आहे मला हेअगदी जुळतय . उपयोगी आहेत निश्चित अमलात आणेन धन्यवाद जय ज्योतिष मेष भरणी आहे मी

  • @vidyasawant5727
    @vidyasawant5727 Před 2 dny +5

    माझी रास मेष आहे ...अश्वीनी नक्षत्र आहे...तुम्ही सांगितलेत त्या सुचना नक्कीच पाळीन..... मी शांत डोक ठेवते ..हट्टीपणा करत नाही....

  • @lalitajoshi7647
    @lalitajoshi7647 Před 19 dny +5

    मॅडम माझी रस मेष आहे. मी खूप तापट आणि संतापी स्वभावाची आहे. त्यामुळे रागात बोलण्याने समोरचा दुखावला जातो. पण आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे विचार करून शांत डोकं ठेवून मगच बोलेल खूप खूप आभार छान अप्रतिम माहिती दिल्याबद्दल 🙏🙏💐💐

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 18 dny

      संताप करून कोणतेही प्रश्न सुटत नाहीत
      थोडे धैर्याने घ्यावे

  • @archanadeshmukh7082
    @archanadeshmukh7082 Před 4 dny +2

    अगदी बरोबर आहे ताई तुमचं ❤🎉

  • @dipalikarkhanis9215
    @dipalikarkhanis9215 Před dnem +1

    Khup chhan khre aahe

  • @jagrutigadiya6766
    @jagrutigadiya6766 Před 14 dny +3

    तुम्ही दिलेली महीती अगदी बरोबर आहे.माझे मिस्टर 2010 मधे गेल्यावर विधवा म्हणून लोकांनी खुप त्रास दिला.फक्त मुला कडे पाहुन जगत होते.मुलगा ही मेष रशिचा आहे.ललित भरणी नक्षत्र 5 वर्ष झाले प्रेम विवाह करुन वेगळा झाला.आपण इतक्या खास्ता खावुन मुल अशी वागतात तेव्हा खुप त्रास होतो मनाला.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 13 dny

      संयम बाळगावा लवकरच हे दिवस ही बदलतील

  • @ujwalakumawat4783
    @ujwalakumawat4783 Před 4 dny +2

    खर आहे खूप छान माहिती

  • @rajshreedeokar8997
    @rajshreedeokar8997 Před 18 dny +3

    माझ्या मैत्रिणीची मेष रास आहे.तुम्ही अगदी तंतोतंत सांगितले...यावरून कळते तुमचा खूप सखोल अभ्यास आहे....धन्यवाद 🙏❤️

  • @archanapratapwant513
    @archanapratapwant513 Před 12 dny +3

    खूपच बरोबर माहिती आहे. सगळं एकदम परफेक्ट जुळत आहे.

  • @EashaMehendi
    @EashaMehendi Před 9 hodinami

    Khar ahe sagal

  • @savitagandhe6308
    @savitagandhe6308 Před 20 dny +4

    अगदीं बरोबर. आपल्या सुचनांचे नक्की पालन केले जाईल.❤

  • @snehalvidwans8175
    @snehalvidwans8175 Před 20 dny +5

    तंतोतंत खर आहे❤

  • @vidyajoshi190
    @vidyajoshi190 Před 20 dny +5

    हे दाही नियम मेष राशीच्या महिलांना जुळणारे आहेत माहिती खूप छान दिली आहे

  • @amrutathakar5795
    @amrutathakar5795 Před 8 dny +2

    माझी रास मेष आहे अगदी तंतोतंत माहिती सांगितली खूप खूप धन्यवाद

  • @sangitadhere2262
    @sangitadhere2262 Před 15 dny +2

    खूप छान माहिती माझ्या राशीला अगदी बरोबर आहे माझ्या बाबतीत अगदी असेच घडते 🙏

  • @tamamena8057
    @tamamena8057 Před 14 dny +2

    अगदी बरोबर 🙏

  • @shilpakshirsagar7371
    @shilpakshirsagar7371 Před 17 dny +2

    मॅडम तुम्ही जे जे सांगितले ते ते सर्व अगदी बरोबर तंतोतंत माझ्याशी जुळत आहे.तुम्ही तुम्ही सांगितलेले सर्व नियम आता पाळणार आहे माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @leenamuttha1824
    @leenamuttha1824 Před 16 dny +3

    हो माझी रास मेष आहे तुम्ही जे सागंता ते सगळं बरोबर आहे धन्यवाद

  • @alkasasane2209
    @alkasasane2209 Před 2 dny +1

    खूप छान माहिती सांगितली.ताई

  • @SandhyaLahane-by3su
    @SandhyaLahane-by3su Před 15 dny +2

    माझी रास मेष आहे समोरच्या नी मन दुखावले त्रास होतो पण आता तुम्ही सांगितल्या प्रमाणे डोक शांत ठेवणार धन्यवाद 🙏🙏

  • @shubhanginibhandarkar2243

    Madam. माझ्या मुलीची राशी मेष आहे
    आपण दिलेली माहिती एकदम तंतोतंत
    बरोबर आहे.
    आपण दिलेल्या माहिती बद्दल खूप खूप
    आभारी आहे.

  • @hanumantchoudhary2560
    @hanumantchoudhary2560 Před 20 dny +1

    अगदी बरोबर आहे .❤

  • @maithilikole5500
    @maithilikole5500 Před 7 dny +1

    Khup sunder ❤

  • @jyotikarle4740
    @jyotikarle4740 Před 20 dny +1

    Jyoti mam खुप खुप धन्यवाद.

  • @user-jh5xd6hd6d
    @user-jh5xd6hd6d Před 7 dny +1

    खूप छान माहिती अभ्यास सखोल आहे❤

  • @sharmiladhomse9531
    @sharmiladhomse9531 Před 18 dny +3

    माझी मेष रासी आहे तुम्ही जे सांगितले आहे ते अगदी तंतोतंत लागू पडते मला..मी भरणी नक्षत्र आहे खूप छान सांगितलं 👏👍

  • @dipalighadi3511
    @dipalighadi3511 Před 3 dny +1

    Thanks 🙏

  • @priyankathorat4414
    @priyankathorat4414 Před 19 dny +1

    सर्वच बरोबर आहे

  • @shilpabansod8677
    @shilpabansod8677 Před 20 dny +3

    Thank you mam

  • @alkakamble9895
    @alkakamble9895 Před 12 dny +1

    You are really telling true. I like this video.

  • @sujataghongade6697
    @sujataghongade6697 Před 19 dny +1

    अगदी बरोबर आहे ताई🙏🙏

  • @user-fk9ts6rh2r
    @user-fk9ts6rh2r Před 11 dny +1

    खूप छान माहिती दिली आहे आभार आहे

  • @pratikmindhe4260
    @pratikmindhe4260 Před 19 dny +1

    Agdi bariber mam khup chhan mahiti ❤

  • @sunandadighe3657
    @sunandadighe3657 Před 20 dny +1

    अगदी खर आहे

  • @LatikaDeshmukh-xu9vv
    @LatikaDeshmukh-xu9vv Před 13 dny +1

    Khup chan sagitale tai🙏🙏❤❤

  • @48riteshrohokale18
    @48riteshrohokale18 Před 8 dny +2

    100%बरोबर ताई माझी मेष रास आहे

  • @user-kc8uc5xm8w
    @user-kc8uc5xm8w Před 19 dny +4

    मॅडम तुम्ही सांगितलेली माहिती एकदम परफेक्ट आहे माझी पण रास मेष आहे खोटे जर कोणी आरोप केले तर संताप संताप होतोय कालपासून मला भयंकर मानसिक त्रास

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 18 dny +1

      संताप केल्याने कोणतेच काम साध्य होणार नाही
      धैर्याने सामोरे जावे.
      जय ज्योतिष

  • @aishwaryadharaskar3430
    @aishwaryadharaskar3430 Před 18 dny +1

    Ekdam barobar

  • @mahadevjadhav6456
    @mahadevjadhav6456 Před 20 dny +1

    खूप छान मार्गदर्शन केलत. खूप खूप धन्यवाद

  • @Nim7760
    @Nim7760 Před 15 dny +1

    धन्यवाद ताई ,खरच खूप योग्य माहिती दिलीत.

  • @sandhyapathak9958
    @sandhyapathak9958 Před 14 dny +1

    Exactly correct.

  • @jyotikarle4740
    @jyotikarle4740 Před 20 dny +1

    Mam खुप खुप धन्यवाद

  • @poonamprasad889
    @poonamprasad889 Před 14 dny +1

    खूप छान अणि एकदम खरी माहिती सांगता मॅडम तुम्ही मी तुमचे सगळे विडिओ पाहते. माझी मेष रास आहे अणि जे पण सांगितला ते अगदी बरोबर बोललात माझा आयुष्यात तुम्ही सांगितला प्रमाणे सगळे तसाच घडते काही बाबतीत मला मला कंट्रोल नहि करता येत . पण आता तुम्ही मार्गदर्शन केलात त्या प्रमाणे आयुष्यात जागण्याचा प्रयत्न करेल याचा नक्कीच मला उपयोग होईल. अगदी आपला म्हणून समजून सांगता.
    धन्यवाद मॅडम🙏

  • @Anitayadavbarshi
    @Anitayadavbarshi Před 17 dny +1

    Thank u mam

  • @bhartipatil7064
    @bhartipatil7064 Před 14 dny +2

    रच खुप छान माहिती सां.गितली तुम्ही, मॅडम, प्रत्येक गोष्ट मला माझीच वाटत होती,

  • @sagarpund9162
    @sagarpund9162 Před 5 dny +1

    Danyvad shubhm bhavtu

  • @LeenaSonavale-bj2kx
    @LeenaSonavale-bj2kx Před 20 dny +2

    जय ज्योतिष

  • @pratibhapednekar5929
    @pratibhapednekar5929 Před 20 dny +1

    Thanku mam

  • @user-qm8pv4lx3u
    @user-qm8pv4lx3u Před 18 dny +1

    Ekdm brobr ahe

  • @nilimamanorkar558
    @nilimamanorkar558 Před 19 dny +1

    अगदी खरच आहे मॅडम...

  • @Ayushman479
    @Ayushman479 Před 18 dny +1

    Thank you madam

  • @anitagawade5228
    @anitagawade5228 Před 10 dny +1

    खूप च छान माहिती 😊

  • @umanikam1874
    @umanikam1874 Před 17 dny +2

    अगदी बरोबर आहे ,मला पण खूप साम्य आहे असे वाटले

  • @ashamunde7766
    @ashamunde7766 Před 16 dny +1

    Thank you Tai 🙏🙏🌹🌹🌺🌺

  • @archanamestry4653
    @archanamestry4653 Před 19 dny +1

    Matching 100% 🙏

  • @ashwinijadhav6306
    @ashwinijadhav6306 Před 20 dny +1

    All information is absolutely perfect 👍Thank you so much mam

  • @asmitarane2423
    @asmitarane2423 Před 16 dny +1

    मॅडम खुप उपयुक्त माहिती मिळाली.. आभार

  • @user-pn7tz4rb4p
    @user-pn7tz4rb4p Před 14 dny +1

    Khupch mast sangitli madam tumi mala mazich mahiti sangilya sarkhi vatate thank you madam

  • @kirandekondwar8075
    @kirandekondwar8075 Před 16 dny +1

    एकदम बरोबर आहेत

  • @sonamrathi4399
    @sonamrathi4399 Před 13 dny +1

    Khup brobr

  • @hemlatakale3130
    @hemlatakale3130 Před 17 dny +1

    बरोबर सांगितला आहे

  • @leelagaikwad9917
    @leelagaikwad9917 Před 4 dny +1

    हो माझी मेष रात आहे. तुम्ही सांगितले ले माझ्या शी जुळत आहे. ताई धन्यवाद🙏

  • @alkakamble9895
    @alkakamble9895 Před 12 dny +1

    Your explanation is very nice to all people. Thank you for the bottom of my heart.

  • @Drishti-VisionTowardsLife

    अगदी बरोबर सांगितल आहे तुम्ही. धन्यवाद १० नियम पाळण्याचा प्रयत्न करेन नक्की

  • @meenalponkshe8226
    @meenalponkshe8226 Před 11 dny +1

    खूप छान perfect सांगितले आहे मी मेष राशीची आहे

  • @sandhyapurav2318
    @sandhyapurav2318 Před 14 dny +1

    अगदी बरोबर माझं अश्र्विनी नक्षत्र धन्यवाद 🙏

  • @arunaraut5815
    @arunaraut5815 Před 15 dny +1

    Very nice

  • @PriyaRane-xm8tv
    @PriyaRane-xm8tv Před 12 dny +1

    Sundar ❤

  • @pranitakarlemakeover
    @pranitakarlemakeover Před 9 dny +1

    Thank you so much khup margadarshan tumchyakdun milale ani arthach jagnyasathi ek navin urja prerna milali😊

  • @aashisaashis4474
    @aashisaashis4474 Před 19 dny +1

    एकदम सची बाते

  • @shubhangideshpande6356
    @shubhangideshpande6356 Před 20 dny +1

    Chan

  • @ashwinichainani6135
    @ashwinichainani6135 Před 10 dny

    True

  • @SW-sb8gj
    @SW-sb8gj Před 17 dny +2

    माझी मेष रास आहे. अगदी बरोबर आहे जे सांगितलं ते. Thank you mam❤️🙏🏻

  • @sujataghongade6697
    @sujataghongade6697 Před 19 dny +1

    श्री स्वामी समर्थ🌹 🙏🌹🙏धन्यवाद धन्यवाद ताई🙏🙏

  • @vaishalipawale9330
    @vaishalipawale9330 Před 5 dny +1

    100 टक्के बरोबर आहे ताई माझी रास मेष आहे आणि मी तुम्ही सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवेल

  • @ChhayaSane-ch9qe
    @ChhayaSane-ch9qe Před 5 dny +1

    परफेक्ट आहे

  • @reshmabachate6157
    @reshmabachate6157 Před 16 dny +1

    धन्यवाद

  • @rohinijadhav1111
    @rohinijadhav1111 Před 7 dny +1

    Shreeswami samarth

  • @minalkanekar5095
    @minalkanekar5095 Před 2 dny +1

    अगदी बरोबर आहे ताई फक्त एवढंच सांगा की ज्यांच्याशी पटत नाही त्यांच्याबरोबर कसं वागायचं याच्याबद्दल मार्गदर्शन करा

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před dnem

      आपण आपले चांगले वागणे सोडू नये

  • @sonaljariwala4195
    @sonaljariwala4195 Před 14 dny +1

    Thankyou so much Ma'am 🙏.
    Tumhi agdi tantotant barobar sangitle.Ase watle janu tumhi mala mirror ch dakhavtate.... 😊.. once again mana pasun ahbhaar, niyam sangitlya baddal.... Te saglech niyam khup khup jaruri aahe ,ase Aaj 50 years cha anubhav aahe...
    God bless you

  • @manjirichavan5514
    @manjirichavan5514 Před 18 dny +3

    अगदी सगळं सगळं खरोखरी मलाच जुळत आहे मी मेष राशीची आणि भरणी नक्षत्राचे आहे. मॅम आता माझी ही मानसिकता खूप चांगली नाही खूप विचार करते तुम्ही सांगितलेल्या 10 नियमानुसार वागण्याचा नक्कीच प्रयत्न करते धन्यवाद❤❤❤

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 18 dny

      🙏 जय ज्योतिष

    • @preetitalatule4851
      @preetitalatule4851 Před 17 dny +1

      अगदी सगळ बरोबर आहे.आणि तुम्ही सांगितलेले 10 नियम मी सदैव लक्षात ठेवील.❤❤

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 17 dny

      🙏

  • @ashapawar1644
    @ashapawar1644 Před 18 dny +1

    जयज्योतीश

  • @user-zt9xy6fk7o
    @user-zt9xy6fk7o Před 15 dny +1

    जय जोतिश

  • @vaishalibawanekarambe5516

    💯👍

  • @madhurimandlik496
    @madhurimandlik496 Před 10 dny +1

    🙏 माझी रास मेष आहे. आणि मी एका इंग्लिश स्कुल ची प्रिंसिपल आहे. तुम्ही दिलेली मेष राशी ची माहीती तंतोतंत जुळत आहे. तुम्ही सांगितलेले नियम निश्चितच माझ्या उपयोगाचे आहेत, ते मी नक्कीच तुरंत अंमलात आणेन. धन्यवाद.

  • @latabhosale2277
    @latabhosale2277 Před 16 dny +1

    बरोबर आहे माझी रास मेष आहे आणि ध्यान साधना मध्ये लक्ष घातलं तर सर्व आजार बरे होतात

  • @user-jf1zy2qm9q
    @user-jf1zy2qm9q Před 14 dny +1

    बरोबर आहे छान आहे माहिती मला पन लागू आहे

  • @sandhyachoughule3968
    @sandhyachoughule3968 Před 12 dny +1

    अगदीच तंतोतंत जुळतं आहे ... मी comments मधली ४ थी संध्या , मी पण मेष रास आणि भरणी नक्षत्र

  • @indiangaming8837
    @indiangaming8837 Před 12 dny +1

    Same to me

  • @pranallimatakar-qu7os
    @pranallimatakar-qu7os Před 13 dny +1

    धन्यवाद mam माझी रास पण मेश आहे अगदी बरोबर आहे 👏👏 खुप खुप धन्यवाद 💐💐❤❤🚩🚩 12:29 12:29

  • @swatimaybhate8224
    @swatimaybhate8224 Před 8 dny

    Agadi barobaray madam..mazi ras mesh ahe... Ashwini nakshtra....

  • @ashvinijoglekar786
    @ashvinijoglekar786 Před 18 dny +2

    Mi meshchi aahe tai, sadesati madhe tras hou naye yacha 1vdeo banvla thank you tai❤u

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 17 dny

      लवकरच व्हिडिओ अपलोड करण्यात येईल

  • @rajashrigulve5893
    @rajashrigulve5893 Před 19 dny +3

    Me tumche bahutansh vidio pahat aste Mesh rashibaddalche majha babatahi tantotanta sare kahi khare ahe me swatahavar khup control karnyacha prayatna karte pan je vhayche tech hote

  • @user-cb7go2dp3t
    @user-cb7go2dp3t Před 17 dny +1

    माहिती अगदी बरोबर आहे मी मेष राशीची असुन अशविन नक्षत्राची आहे

  • @leelahonmukhe7264
    @leelahonmukhe7264 Před 17 dny +1

    True information

  • @rohinilondhe6755
    @rohinilondhe6755 Před 19 dny +1

    Mi pn mesh rashi chi aahe ani mi tumcha pratek video bght aste.. thank u.. pn maza 1 prashn hota ..ki aplyala sadesati ji lagte ti rashinusar lagte ki lagnn nusar lagte..

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 18 dny

      60% चंद्र राशी, 30% लग्न राशी, 10% रवी राशी

  • @sandhyapathak9958
    @sandhyapathak9958 Před 14 dny

    माझी रास मेष भरणी नक्षत्र् .मानसिक स्थिती

  • @jyotikarle4740
    @jyotikarle4740 Před 20 dny +2

    Mam तुम्ही अगदी बरोबर माहिती दिली आहे🙏🙏 mazi Mesh ras आहे

  • @sumanpatil3132
    @sumanpatil3132 Před 19 dny +1

    Mahiti aagadi mala barobar lagu padate❤

  • @user-ec2dp5kj9d
    @user-ec2dp5kj9d Před 6 dny +1

    Mazi mesh ras ahe.me katale ahe serve gosti na......10 te 11 months me paise he nahi kamavale......kadhi madam Amachi ras changli honar.