कन्या राशीचे जून महिन्याचे भविष्य 2024 | kanya rashifal | virgo rashifal June 24

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 05. 2024
  • जून 2024 साठी मेष राशिभविष्य
    Mesh rashi June 24 rashifal
    आपण न चुकता प्रत्येक महिन्याची कुंडली पाहत असतो. पण या सगळ्या मध्ये येणाऱ्या जूनचे राशीभविष्य खूप महत्त्वाचे आहे. सर्वात शक्तिशाली राशिचक्र चिन्ह मेष आहे. यशाची साथ कधीच सोडू नये. कारण यश हे कठीण परिश्रमाच्या मागे लपलेले असते. मेस जातकांसाठी हा राजयोगाचा महिना आहे. साक्षात ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रह हे मेष राशीचे स्वामी आहेत. मेष राशीचे लोक नेहमी त्यांच्या कामात आक्रमक असतात. आजच्या व्हिडिओमध्ये मेष राशीसाठी हा जून कसा असेल? यावर आपण सविस्तर चर्चा करू. या व्हिडीओमध्ये प्रामुख्याने मेष राशीचे व्यक्तिमत्व, मेष राशीचे कुटुंब, मेष राशीचे वैवाहिक जीवन इत्यादी गोष्टी या व्हिडिओ मध्ये मांडल्या आहेत. तर हा व्हिडीओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला काय वाटतं ते कमेंट सेक्शनमध्ये कळवा.
    मेष राशीसाठी मासिक राशिभविष्य 2024
    मेष जून कुंडली 2024
    2024 मध्ये मेष राशीचे भविष्य काय असेल?
    Mesh Rashi ka career 2024
    Aries prediction 2024
    Aries June astrology 2024
    Aries June horoscope prediction 2024
    Mesh rashi dhan labh 2024
    Mesh rashi Vivah
    मेष व्यक्तिमत्व पैलू 2024
    Mesh rashi che prem
    मेष राशीसाठी जून महिना कसा राहील?
    मेष कौटुंबिक आनंद 2024
    #drjyotijoshi #astroguru #astrologer

Komentáře • 78

  • @RadhasKitchen2810
    @RadhasKitchen2810 Před 23 dny +29

    Kanya rashi valyancha dev pan kahi karu shakat nahi😂

  • @hongekarchaitali
    @hongekarchaitali Před 15 dny +3

    शुभ दिवस -7,16,25 जून
    अशुभ दिवस-4,14,23 जून

  • @sagarikakirloskar297
    @sagarikakirloskar297 Před 10 dny +1

    Namaste madam!!

  • @kishoredake7783
    @kishoredake7783 Před 17 dny +4

    मला एक विचारायचं आहे तुम्ही जे भविष्य सांगता पण ते जन्म राशी वर पहायचं की चालू नावाच्या राशीवर सांगाल का

  • @falkemanoj6477
    @falkemanoj6477 Před 23 dny +3

    JAY JYOTISH MAM

  • @janhviharidas3828
    @janhviharidas3828 Před 14 dny +3

    Kanya ras banavtanna dev sutti var gela hota ka

  • @mangalavasekar267
    @mangalavasekar267 Před 16 dny +2

    Satik Bhavishya Khup Chavan vivechan

  • @Diwali_cracker
    @Diwali_cracker Před 18 dny +3

    खूप खूप धन्यवाद

  • @poonamkamble4571
    @poonamkamble4571 Před 8 dny +1

    नमस्ते mam, माझी राशी कन्या आहे. त्यानुसार मी पन्ना रत्न वापरते.पन्ना रत्नाबरोबर आणखी कोणते रत्न वापरणे चांगले असते

  • @DivineFortune1111
    @DivineFortune1111 Před 23 dny +2

    Jay jyotish 🌹🌹🙏🙏

  • @VitthalJoshi-ze1vy
    @VitthalJoshi-ze1vy Před 15 dny +3

    !! श्रीराम जय राम जय जय राम !!

  • @pratibhashirsath6216
    @pratibhashirsath6216 Před 9 dny +1

    हर हर ज्येती घर घर ज्योती

  • @mangalavasekar267
    @mangalavasekar267 Před 16 dny +2

    Har har jyotish Ghar Ghar jyotish

  • @suniladvilkar7098
    @suniladvilkar7098 Před 15 dny +2

    🌹धन्यवाद 🌹

  • @pratik_S
    @pratik_S Před 22 dny +3

    मला घर बांधायचे दरवाजा ऊतरेकडे येतोय कना राशिलाशूभ आहे का

  • @ManasiEkawade
    @ManasiEkawade Před 12 dny +2

    Mast Marathi aahe tumchi

  • @jamesBond-fy2tl
    @jamesBond-fy2tl Před 18 dny +2

    What about marriage..?

  • @pallavikalbone6249
    @pallavikalbone6249 Před 19 dny +1

    आघाडीचा रोपट म्हणजे नेमक कोणत असते ?

  • @parasramugale
    @parasramugale Před 23 dny +3

    🇮🇳🌹🌹🙏🙏

  • @shirishbhise4909
    @shirishbhise4909 Před 18 dny +2

    हर हर ज्योतिष

  • @nehatarwade2123
    @nehatarwade2123 Před 19 dny +2

    Jay Jyotish 🙏🏻🙏🏻

  • @ujwalagaikwad1544
    @ujwalagaikwad1544 Před 22 dny +5

    Aka माणसाने मला सांगितले होते माझ्या नशिबात नोकरी नाही व ते तसेच झाले तर ते खरे होते का. मला गरजच होती तरी प्रयत्न करुन सुधा नोकरी नाही मिळाली का बरे

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 21 dnem

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @poonamk8335
    @poonamk8335 Před dnem +1

    Khara aahe madam.. kaam aahe pan mann achanak sathi det nahiye .. kahi karavasa vatat nahiye… yaavar remedy nahi ka?

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 18 hodinami

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @santoshsavaratkar
    @santoshsavaratkar Před 22 dny +1

    Bud grac bij mantra konta

    • @Sai-ub6hx
      @Sai-ub6hx Před 21 dnem +1

      Om bram breem broum Saha budhaya namaha

  • @vivekderdekar9911
    @vivekderdekar9911 Před 14 dny +1

    मि या महिन्यात माझ्या स्वतःच्या घरी रहायला जाणार आहे 🙏

  • @shubhangipatil5793
    @shubhangipatil5793 Před dnem +1

    मॅडम मला या कालावधीमध्ये नवीन घर मिळेल का किंवा प्लॉट घेतला तर चालेल काय?

  • @ranjanasontake4314
    @ranjanasontake4314 Před 7 dny

    मॅडम, मला पाहिजे त्या ठिकाणी या महिन्यात घर मिळेल काय ❓

  • @abhaychaphekar6286
    @abhaychaphekar6286 Před 19 dny +3

    Kanya rashit faqt sangharsh asto

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 19 dny

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @anilpawar3311
    @anilpawar3311 Před 17 dny +1

    Maje vadilancha milakatil maja hissa ajun mala milala nahi Kay karu

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 16 dny

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @pratibhapatil6396
    @pratibhapatil6396 Před 22 dny +2

    ताई सगळं आसुन मनासाखे घर भेटच नाही खुपदिवसा पासून पाहतोय

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 22 dny

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @arupsarkar9537
    @arupsarkar9537 Před 23 dny +1

    Hindi

  • @manisharedekar4420
    @manisharedekar4420 Před 22 dny +1

    हरहरजयोतिशघरघरजयोतिश

  • @anilpawar3311
    @anilpawar3311 Před 17 dny +1

    I am 68 years old so what is advised for me

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 16 dny

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @anaghadeulgaonkar744
    @anaghadeulgaonkar744 Před 21 dnem +1

    बीज मंत्र कोणता आहे बुध ग्रहाचा?

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 21 dnem

      व्हिडिओ पुन्हा पहावा सहजच तुमच्या लक्षात येईल

  • @RajendraLigade
    @RajendraLigade Před 13 dny +1

    नमस्कार मॅडम कन्या राशीचे भविष्य जन्म कुंडली की चलीत कुंडली प्रमाणे सांगितले आहे.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 12 dny

      60% चंद्र राशी, 30%लग्न राशी, 10% रवी राशी

  • @pushpakantayare6243
    @pushpakantayare6243 Před 13 dny +1

    Sep 14, 1996 birthdate
    31 May la last day hota kama vrti. New job kdi lagnr

  • @nandkumardeshmukh9966
    @nandkumardeshmukh9966 Před 11 dny +1

    कोणते गृह कोणत्या घरात गेले हे सर्व सामान्य माणसाला कळत नाही त्यापेक्षा जीवनात काय घडणार आहे एवढेच सागितले तर बरे होईल

  • @JayshreeDhale
    @JayshreeDhale Před 11 dny

    Mala khupvait jhal

  • @rajendrakawale9897
    @rajendrakawale9897 Před 21 dnem +1

    माझ्या मुलाची कन्या रास आहे त्याचे लग्न जुळण्यात अडचणी येत आहेत

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 20 dny

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @satishwaghmode2338
    @satishwaghmode2338 Před 21 dnem +2

    माझी कन्या रास आहे मी आथिर्क परिस्थिती निर्माण झाली आहे खुप संघर्ष करावा लागत आहे

  • @RohiniSagar-zg3ve
    @RohiniSagar-zg3ve Před 20 dny +2

    मला सारख ताणतणाव येतो ते का बरे

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 19 dny

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @padumikalita8498
    @padumikalita8498 Před 18 dny +1

    Translate to hindi

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 17 dny

      अँस्ट्रोगुरुमां डॉ ज्योती जोशी इनका हिंदी चैनल
      czcams.com/users/AstroGurumaDrJyotiJoshi

  • @satishsoundale8715
    @satishsoundale8715 Před 21 dnem +1

    Maze mulachi rkanya ras ahe mi tumache video pahate tari pan naukariche Kam hot nahi

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 20 dny

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @arupsarkar9537
    @arupsarkar9537 Před 13 dny +1

    Translate hindi

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 12 dny

      अँस्ट्रोगुरुमां डॉ ज्योती जोशी यांचे हिंदी चैनल
      czcams.com/users/AstroGurumaDrJyotiJoshi

  • @user-id9cy8wj9g
    @user-id9cy8wj9g Před 20 dny +1

    आई नाही