तूळ राशीच्या महिलांसाठी अत्यावश्यक दहा नियम। Tula mahilansathi 10 niyam

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 05. 2024
  • For podcasting & advertisement contact us on lnjjoshi@gmail.com
    तूळ राशीच्या महिलांसाठी अत्यावश्यक दहा नियम Tula mahilansathi 10 niyam
    आपण आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये राशीनुसार महिलांसाठीचे अत्यावश्यक असे दहा नियम समजून घेत आहोत. जीवन जगत असतांना त्यात थोडी शिस्तबद्धता असणे अत्यंत आवश्यक असते. शिस्तबद्धता ही नियमांचे पालन केल्याने येते. नियम खूप छोटे छोटे असतात. मात्र त्यांचा आपल्या जीवनावरील परिणाम मोठा असतो. त्यामुळे आपण राशीनुसार महिलांसाठी पाळावयाचे दहा नियम समजून घेत आहोत.त्यामध्ये आजच्या भागात आपण तूळ राशीच्या महिलांनी पाळावायचे दहा नियम समजून घेणार आहोत. हा विषय अत्यंत नवीन आहे. सर्वप्रथम आपण तूळ राशी विषयी थोडक्यात माहिती समजून घेऊया. राशी चक्रातील सातवी रास म्हणून तूळ राशीला ओळखले जाते. त्रिकोणाच्या मधल्या टप्प्यातील रास म्हणजे तुळ रास होय.त्यामध्ये आजच्या भागात आपण तूळ राशीच्या महिलांनी पाळावयाचे दहा नियम समजून घेणार आहोत. व्हिडिओमध्ये दिलेले सर्व नियम जर तूळ राशीच्या महिलांनी आपल्या दैनंदिन आयुष्यात पाळले तर तुमचे आयुष्य अत्यंत सुखद व सकारात्मक होण्यास मदत होईल. त्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या प्रतिक्रिया कळवा.
    #drjyotijoshi #astroguru #tularashi
    विविध ब्रेसलेट प्राप्त करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
    drjyotijoshi.com/bracelet/
    to perks:
    / @astrogurudrjyotijoshi
    #rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
    9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
    ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
    drjyotijoshi.com/books/
    मराठी
    1 ) जे जे ज्योतिष पद्धती: • जे जे ज्योतिष पद्धती
    २) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य: • आपला जन्म याच राशीत का...
    ३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव: • सर्व राशीचा महिलांचा व...
    ४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1): • ज्योतिष शास्त्र शिका ।...
    ५) 2024 निवडणूकीतील भविष्य: • 2024 निवडणूकीतील भविष्य
    ६) व्यक्ती आणि व्यल्ली: • व्यक्ती आणि व्यल्ली
    ७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम: • ज्योतिषशास्त्र शिका | ...
    ८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी: • भविष्य फलादेशाचे नियम ...
    ९) पंचांग असे पहावे: • पंचांग असे पहावे
    १०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह: • Advance astrology भाव ...
    ११) करिअर मॅनेजमेंट: • करिअर मॅनेजमेंट
    १२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर: • ज्योतिष मित्र लग्नापूर...
    १३) वर्ग कुंडली । Varg Kundali: • वर्ग कुंडली । Varg Kun...
    १४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र: • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र
    १५) कुंडली बदलता येते ?: • कुंडली बदलता येते ?
    १६) धनलाभ: • धनलाभ
    १७)ज्योतिष अनुभव: • ज्योतिष अनुभव
    १८)अष्टकवर्ग: • अष्टकवर्ग
    drjyotijoshi.com/books/
    #मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
    #व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
    Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
    वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
    #astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

Komentáře • 88

  • @BECREATIVE687
    @BECREATIVE687 Před měsícem +13

    ताई माझी तुळ रास आहे. खरच माझी खूपच कंबर दुखते, आणि आपण सांगीतल्या प्रमाणे सर्व खरे आहे. माझ वय ७६ आहे धन्यवाद!

  • @RadhaThoke
    @RadhaThoke Před 4 dny +1

    खूप छान सांगितलं ताई धन्यवाद ❤😊

  • @renukadunble4038
    @renukadunble4038 Před 5 dny +2

    आगदी बरोबर दिदी❤❤

  • @user-dp1xb6pi3u
    @user-dp1xb6pi3u Před měsícem +6

    🙏 माझी पण तूळ रास आहे मलाही तुमचे बोलणे खूप मनापासून पटले धन्यवाद तुम्ही खूप छान माहिती दिलीत आणि आनंद आणि अभिमान दोन्ही वाटला की माझी रास तूळ आहे आणि इतकी चांगली आहे ती❤

  • @yogitaartanddrawing6043
    @yogitaartanddrawing6043 Před 12 dny +2

    Tumhi sangitalel he sarv barobar aahe ❤

  • @user-sp3nm2lq1l
    @user-sp3nm2lq1l Před měsícem +4

    Thx.tai.khup Chan sangitalet.mazi ras tula aahe.barobar vataty.thx.again

  • @dhanshrizore1425
    @dhanshrizore1425 Před 28 dny +1

    Khup chhan sangitla

  • @snehalgosavi2294
    @snehalgosavi2294 Před 13 hodinami

    अगदी तंतोतंत वर्णन केले आहे ताई. माझी तुळ रास आहे..आयुष्यात खूप मनापासून करत गेले .शारिरीक आर्थिक झिज बरीच झाली.त्याची खंत कधिच वाटत नाही पण समोरची व्यक्ति फारच अलिप्त,जाण नसल्यासारखी परक्पासारखी वागते असे का??अपेक्षा माझी एवढीच असते चांगले वागा .नैराश्य येत कुणी कुणाचे नाही ।लळा जिव्हाळा शब्दच खोटे। मार्ग कांही सुचवाल अशी अपेक्षा करते

  • @Jyotiichake9860
    @Jyotiichake9860 Před 28 dny +3

    जय ज्योतिष
    Mam खरच मोगरा म्हणजे सुखं आहे

  • @user-vp1ng6bt1n
    @user-vp1ng6bt1n Před měsícem +4

    तूम्ही सांगीतलेल सर्व बरोबर आहे ❤

  • @rohinimachkar5398
    @rohinimachkar5398 Před měsícem +2

    Khup chhan information deta Aani hey sagal perfect Aahe madam 👌💓💓🙏🍫

  • @user-el6nj2hp6q
    @user-el6nj2hp6q Před 7 dny +2

    True mam

  • @swatichaudhari6161
    @swatichaudhari6161 Před měsícem +1

    खूप छान माहिती दिली.🎉👌🙏

  • @rupalikhandare777
    @rupalikhandare777 Před měsícem +3

    Ma'am तूळ राशी बद्दल जे काही सांगितलं ते तंतोतंत खरं आहे 🙌🏻🙌🏻🤗

  • @smitachavan2641
    @smitachavan2641 Před měsícem +2

    जय ज्योतिष 🎉 एकदम बरोबर आहे

  • @jayshreemali416
    @jayshreemali416 Před 18 dny +1

    माहिती बरोबर आहे 🎉🎉

  • @sahadevpawar3541
    @sahadevpawar3541 Před měsícem +1

    खुप छान सांगितले

  • @sahadevpawar3541
    @sahadevpawar3541 Před měsícem +1

    खुप छान. नमस्कार 9:29

  • @rupaliwairagade4850
    @rupaliwairagade4850 Před 23 dny +1

    Nice information mam🙏

  • @shreyamns8170
    @shreyamns8170 Před měsícem +4

    तुमचीही तूळ रास आहे का.?
    किती छान समजावता.धन्यवाद.

  • @AshaGaikwad-so7bt
    @AshaGaikwad-so7bt Před 29 dny +1

    धन्यवाद ताई

  • @ashalatagaikwad7073
    @ashalatagaikwad7073 Před měsícem +1

    अगदी बरोबर सांगितलं ma'am.😊

  • @pratibhasarmalkar2504
    @pratibhasarmalkar2504 Před měsícem +1

    👌👌👍👍carrect.

  • @rohinidhopavkar2728
    @rohinidhopavkar2728 Před měsícem +1

    Dhanyawad

  • @user-go7hm6ib1l
    @user-go7hm6ib1l Před měsícem +1

    Nice Didi ❤

  • @Ansu866
    @Ansu866 Před měsícem +2

    Maz tech khar.. He brobr ahe maz tsch ast

  • @kumudiniwarke-bm6sc
    @kumudiniwarke-bm6sc Před měsícem +1

    आज खरखर तुम्ही सांगितल आ हे

  • @rupalimahulkar4548
    @rupalimahulkar4548 Před měsícem +1

    Chhan

  • @bhartipanalkar9192
    @bhartipanalkar9192 Před 23 dny +1

    👌👌👍🙏😘

  • @ranjanadakare911
    @ranjanadakare911 Před měsícem +1

    👍🙏🙏

  • @sushmashinde8961
    @sushmashinde8961 Před měsícem +2

    Thank u madam upay sanga madam

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před měsícem +1

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

    • @sushmashinde8961
      @sushmashinde8961 Před měsícem +1

      Ok madam

    • @ektadhoke7336
      @ektadhoke7336 Před měsícem +1

      Barobar aahe 🙏👌 thank you madam

  • @sunitakamerkar3385
    @sunitakamerkar3385 Před měsícem +1

    जय जोतीष 🎉🎉🎉

  • @poojadeshawarethoke
    @poojadeshawarethoke Před měsícem +1

    Tula rashi ni kunte business karawe he pan saga mam
    Karan maje ३ business suru karun bad jale aahe

  • @ReshamaPawar-fu3wi
    @ReshamaPawar-fu3wi Před 7 dny

    चालू नावाची रास खरी आसते का

  • @tanvishinde8090
    @tanvishinde8090 Před měsícem +6

    तंतोतंत विवरण केले आहे

  • @nilekhapenta9993
    @nilekhapenta9993 Před měsícem +1

    नमस्कार ताई ❤

  • @kiranghosalkar2675
    @kiranghosalkar2675 Před měsícem +1

    माझं वय 64 आहे, आणि रास तूळ आहे, तूळ राशीचं तंतोतंत वर्णन तुम्ही केलं आहे, धन्यवाद

  • @shwetamehta3150
    @shwetamehta3150 Před 9 dny

    माझी पण तुलरास आहे सर्वकाही खर खर्च च आहे

  • @DeepaliBhosale-qu7rq
    @DeepaliBhosale-qu7rq Před 25 dny +2

    Konta business karavasangal ka

  • @shamikapawar7888
    @shamikapawar7888 Před 22 dny +1

    Lok far gairsamaj kartat saral bolale tari tyana wakde watate

  • @chetanchopade5416
    @chetanchopade5416 Před měsícem +1

    नमस्कार..हे तुळ राशीच्या पुरुषांसाठी लागू पडते काय

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před měsícem

      आपण पुरुषांसाठी नवीन सिरीज लवकरच अपलोड करणार आहोत

  • @1999ravinagaikwad
    @1999ravinagaikwad Před měsícem +2

    Pn tul rashi च्या व्यक्तिंना नेहमी चुकीचे समजलं जात यावर तुम्हाला काय वाटत

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 28 dny

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @gangadharjoshi7591
    @gangadharjoshi7591 Před měsícem +2

    हा व्हीडिओ माझ्या बायकोला पाठवला आहे फरक पडेल का 😂

  • @chhayadubley
    @chhayadubley Před měsícem +1

    Tul gents lokansathi hey. Bhavishy😊a chalte

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 28 dny

      लवकरच त्या विषयावर स्वतंत्र सिरीज अपलोड करणार आहोत

  • @shubhangikolge521
    @shubhangikolge521 Před 16 dny +1

    Mazya mulachi Tula ras ahe. Tyane kuthala business karava. Tyala nokari madhe interest nahi. Nakshatra chitra ahe.

  • @rekhahanspal7187
    @rekhahanspal7187 Před měsícem +1

    धन्यवाद ताई