ब्रह्म मुहुर्तावर उठण्याचे महत्व। Miraculous benefits of Brahma Muhurta

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 05. 2024
  • For podcasting & advertisement contact us on lnjjoshi@gmail.com
    विविध ब्रेसलेट प्राप्त करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
    drjyotijoshi.com/bracelet/
    लवकर निजे.. लवकर उठे ही परंपरा आपल्याकडे फार पूर्वीपासून अस्तित्वात आहे. बदलत्या काळानुसार आपली संस्कृती बदलत गेली. अगोदर आपल्याकडे लोक ब्रह्म मुहूर्तालाच उठायचे. ब्रह्म मुहूर्ताचा काळ आयुष्यामध्ये एक अलौकिक प्रकारची शक्ती निर्माण करतं. म्हणूनच तो काळ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ब्रह्म मुहूर्त म्हणजे काय? त्याचं महत्त्व, त्यातून काय लाभ होतो? या सर्व विषयाची माहिती या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितली आहे. ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेयर नक्की करा.
    #meditation #motivational #challenge #Study #Motivation #Inspiration #morning #morningroutine #healthwithprecautions #ध्यान #dhyan #Brahmamuhurtha #ब्रह्ममुहूर्त #meditation #yoga #sprituality #motivation #adhyatma #mind
    #drjyotijoshi #astroguru #astrologer #brahmmuhurt #motivation
    to perks:
    / @astrogurudrjyotijoshi
    #rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
    9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
    ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
    drjyotijoshi.com/books/
    मराठी
    1 ) जे जे ज्योतिष पद्धती: • जे जे ज्योतिष पद्धती
    २) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य: • आपला जन्म याच राशीत का...
    ३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव: • सर्व राशीचा महिलांचा व...
    ४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1): • ज्योतिष शास्त्र शिका ।...
    ५) 2024 निवडणूकीतील भविष्य: • 2024 निवडणूकीतील भविष्य
    ६) व्यक्ती आणि व्यल्ली: • व्यक्ती आणि व्यल्ली
    ७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम: • ज्योतिषशास्त्र शिका | ...
    ८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी: • भविष्य फलादेशाचे नियम ...
    ९) पंचांग असे पहावे: • पंचांग असे पहावे
    १०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह: • Advance astrology भाव ...
    ११) करिअर मॅनेजमेंट: • करिअर मॅनेजमेंट
    १२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर: • ज्योतिष मित्र लग्नापूर...
    १३) वर्ग कुंडली । Varg Kundali: • वर्ग कुंडली । Varg Kun...
    १४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र: • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र
    १५) कुंडली बदलता येते ?: • कुंडली बदलता येते ?
    १६) धनलाभ: • धनलाभ
    १७)ज्योतिष अनुभव: • ज्योतिष अनुभव
    १८)अष्टकवर्ग: • अष्टकवर्ग
    drjyotijoshi.com/books/
    #मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
    #व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
    Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
    वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
    #astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

Komentáře • 62

  • @nandainwtamboli696
    @nandainwtamboli696 Před 6 hodinami

    आपण सांगितले ब्रम्ह मुहूर्त वरचा माहिती छान आहे मला असा रोज जाग येतो सकाळी स्नान म्हणाले की सगळा वेळ त्या त जातो

  • @vishwanathchaudhary7927
    @vishwanathchaudhary7927 Před 14 dny +2

    ताई , खुप छान

  • @mohan7717
    @mohan7717 Před 16 dny +9

    🙏🙏 मी रोज ब्रम्ह मुहूर्तावर उठतो प्रथम सर्व विधी करुन योगा आणि सूर्यनमस्कार करतो त्यामुळे दिवसभर उत्साह, सकारात्मकता आणि आत्मविश्वास नेहमीच भरलेला असतो. जरी एखाद्या कामात अपयश आले तरी त्याने खचून न जाता पुन्हा जोमाने प्रयत्न करण्याचा उत्साह टिकून रहातो हा मला आलेला अनुभव आहे आता माझे वय ५५ वर्षे आहे परंतु तरीही एखाद्या ३०-३२ वर्षाच्या तरुणा इतका उत्साह आणि ताकद आहे हे सर्व ब्रम्ह मुहूर्तावर नेहमी उठल्या मुळे साध्य झाले 🙏🙏🙏

  • @vilasbidkar8518
    @vilasbidkar8518 Před 15 dny +1

    फारच छान माहिती आहे

  • @pallavibhore6890
    @pallavibhore6890 Před 15 dny +2

    नमस्ते ताई खूपच छान मी पण करून पहाते हे आणि कळवते तुम्हाला.

  • @savitabhagwat9477
    @savitabhagwat9477 Před 15 dny +2

    आपण ब्रह्म मुहूर्तावर उठून सुद्धा मॉर्निंग वॉकला गेलो तरीसुद्धा खूप फ्रेश वाटते हा माझा स्वतःचा अनुभव आहे

  • @rekhagodambe1306
    @rekhagodambe1306 Před 16 dny +3

    अप्रतिम मार्गदर्शन केले आहे धन्यवाद मॅडम 🙏🌹

  • @neelimapradhan3068
    @neelimapradhan3068 Před 16 dny +1

    खूप छान माहिती

  • @kiranbhat3583
    @kiranbhat3583 Před 16 dny +1

    खूप छान माहिती गुरुमाँ

  • @LajjatJevnachi
    @LajjatJevnachi Před 15 dny +1

    Khupch chan mahiti deta. Madam 🙏

  • @rameshkantsalunkhe8746
    @rameshkantsalunkhe8746 Před 16 dny +1

    Very very nice information thanks

  • @manishasardesai4087
    @manishasardesai4087 Před 15 dny +1

    खुप छान माहिती ताई

  • @Bisha10.7
    @Bisha10.7 Před 15 dny +1

    खूपच छान सांगितले आपण,करून पहाते मी हे,आणि कळवीन आपल्याला फरक

  • @medhadeshpande2295
    @medhadeshpande2295 Před 16 dny +2

    Danyavada

  • @vitthaldharmadhikari186
    @vitthaldharmadhikari186 Před 16 dny +1

    जय ज्योतिष 🙏🚩

  • @meeratajne8590
    @meeratajne8590 Před 16 dny +2

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @vijaypathak6435
    @vijaypathak6435 Před 15 dny +1

    अप्रतिम माहिती दिली आहे मॅडम 🌹🌷🙏

  • @jaishreegaddam7719
    @jaishreegaddam7719 Před 16 dny +2

    नमस्कार ताई🙏अप्रतिम मार्गदर्शन आपली संस्कृतीचा परिचय नवीन पिढीला करून देण्यात आपणच कमी पडतोय
    असे मार्गदर्शन वेळोवेळी मिळाले पाहिजे 🙏

  • @LeenaSonavale-bj2kx
    @LeenaSonavale-bj2kx Před 16 dny +1

    जय ज्योतिष !

  • @sindhubhatambare6374

    Madam,ratri sound sleep yet nahi ,tymule sakali fresh watat nahi ,kay karu?

  • @sonalitambe7094
    @sonalitambe7094 Před 16 dny +1

    Thank you🙏

  • @amithanamshet8526
    @amithanamshet8526 Před 10 dny +1

    Pls tai election results var prediction kara

  • @pravintambekar6504
    @pravintambekar6504 Před 16 dny +2

    नेहमी प्रमाणे.. एक आणखी ज्ञानवर्धक आणि उपयोगी व्हिडिओ... धन्यवाद !

  • @nitindukare6542
    @nitindukare6542 Před 16 dny +1

    Ok .Apan dekhil amhala adarniy ahat

  • @ujjwalakeskar1880
    @ujjwalakeskar1880 Před 16 dny +1

    🙏🙏

  • @uttampatil5167
    @uttampatil5167 Před 15 dny +1

    मला ही कला शिकायची इच्छा आहे

  • @ashvinijoglekar786
    @ashvinijoglekar786 Před 12 dny +1

    Tai, mi rojch 4chya aadhich utdte jap ramraksha mhante kadhitari aabhas hoto thanks tai🎉❤

  • @savitabhagwat9477
    @savitabhagwat9477 Před 15 dny +2

    मॅडम तुमचा मार्गदर्शन खूप उत्तम आहे पण आज तुम्ही ब्रह्म मुहूर्तावर जे सांगितलं आणि त्याप्रमाणे जर मेडिटेशन केले सकाळी 4:30 ते 5:00 वाजेपर्यंत तर नंतर काय माणूस परत झोपू शकतो का कारण मधला वेळ काहीच काम नसते असे बरेच जणांना असेल

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 15 dny

      काही न काही काम करत राहावे
      पुन्हा झोपू नये

  • @ujwalamusale6915
    @ujwalamusale6915 Před 15 dny +1

    Nakki. ..

  • @deepabhanage2301
    @deepabhanage2301 Před 16 dny +1

    आपण सहज मार्गाचे अभ्यासी आहात का

  • @sansan8738
    @sansan8738 Před 12 dny +1

    ताई मला विचारायचं आहे की आपण स्वतः हा केला का आणि त्याचा अनुभव काय आला ते सांगितलं तर बरं होईल
    म्हणजे जे मेडिटेशन करणार आहेत त्यांना मार्गदर्शन होईल आणि चुका टाळल्या जातील
    जय गुरुदेव
    जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 11 dny

      लवकरच व्हिडिओ अपलोड करण्यात येईल

  • @shivprasadardekar
    @shivprasadardekar Před 15 dny +1

    Bramha muhurt mhanje kiti vajata

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 15 dny

      व्हिडिओ पहावा सहजच तुमच्या लक्षात येईल

  • @mirakorde9463
    @mirakorde9463 Před 14 dny +1

    नमस्कार ताई
    एखादी साधना करायची ठवली आणि ती सुरुवात करण्यात अडथळा आला पण मी पुन्हा प्रयत्न केला तर पुन्हा पुन्हा अडथळा येतो ती सलग अकरा दिवस होतच नाही काय कारण असेल ते कळत नाही कृपया मला सांगा

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 13 dny

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे