वास्तू बांधण्यापूर्वी भूमी शापित आहे की नाही हे वास्तुशास्त्रानुसार कसे ओळखावे । वास्तू टिप्स

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 04. 2024
  • Vastushatranusar Bhumi shapit ahe ki nai kase olakhave?
    Vastuchya samrudhhi sahi bhumi parikshan
    वास्तुशास्त्रामध्ये घर बांधण्या अगोदर तेथील जमिनीची किंवा भूमीचे परीक्षण करणे फारच महत्त्वाचे ठरते. वास्तूच्या सुख समृद्धीसाठी भूमी परीक्षण फार महत्त्वाचे आहे. जमीन शुभ आहे की अशुभ आहे, ती जागा शापीत तर नाही ना? जमिनीमध्ये काही दोष नाहीत ना? भूमी परीक्षणावरून दोषांचे निराकरण कसे करावे? भूमी मधील दोष किती सिरीयस आहेत ? जमीन खरीदी करावी कि करू नये ? जमीन दोष मुक्त कशी करावी? असंख्य प्रश्नांची उत्तरे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
    भूमीदोष कसा ओळखावा
    वास्तुशास्त्रानुसार भूमी परीक्षण
    वास्तुशास्त्राचे मोफत मार्गदर्शन
    मातीचे परीक्षण कसे करावे
    घर बांधण्याआधी जमिनीचे परीक्षण कसे करावे
    वास्तुशास्त्रानुसार घर कोणत्या जागी बनवावे
    वास्तुशास्त्रानुसार जमिनी योग्य आहे की नाही कसे ठरवावे?
    जमिनीतील दोष स्वतः कसे शोधावे?
    Jamin shapit ahe ki nahi kase olakhave
    Shapit bhumi akshi olakhavi
    Shapit vastuavar upay
    #astrosmitagiri #astrologersmitagiri

Komentáře • 43

  • @user-qr4yl6mg8c
    @user-qr4yl6mg8c Před 28 dny +4

    ।। अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त।।

    • @Astro-Smita-Giri
      @Astro-Smita-Giri  Před 28 dny

      ।। अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त।।

  • @girishapte6227
    @girishapte6227 Před měsícem +7

    महत्वाची माहिती, मोलाचे मार्गदर्शन आणि उत्तम सादरीकरण!

  • @shriramkshirsagar2578
    @shriramkshirsagar2578 Před 10 dny +1

    पानिपत हे विकासात उत्तम शहर आहे . व्यवसायधंद्यात पडदे,ब्लँकेट्स तत्सम व्यवसायात अव्वल आहेत. इफको तिथेच आहे.थर्मल पाॅवर पण बनते.
    शापित नसावी.
    शापित भूमी नाही.मी त्या भागात काम केल्याने पानीपत एक शापित भुमी नसावी.

  • @paramanandchandawarkar2046
    @paramanandchandawarkar2046 Před měsícem +1

    धन्यवाद 🙏 छान माहिती दिली आहे 🙏🙏

    • @Astro-Smita-Giri
      @Astro-Smita-Giri  Před měsícem +1

      मनापासून धन्यवाद... चॅनेलवरील इतरही व्हिडिओ पहावेत आणि आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया द्याव्यात.

    • @paramanandchandawarkar2046
      @paramanandchandawarkar2046 Před měsícem

      @@Astro-Smita-Giri हो , नक्कीच ,मी ठरवलय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ashokpatil-999
    @ashokpatil-999 Před 26 dny +1

    खूप छान माहिती

  • @sachinshinde8283
    @sachinshinde8283 Před 20 dny

    Nice video Tai.

  • @user-ok6vv4rv2i
    @user-ok6vv4rv2i Před 20 dny +1

    Nice

  • @sandhyakolhe888
    @sandhyakolhe888 Před 15 dny

    Chan

  • @VishnuSarode-ti2cv
    @VishnuSarode-ti2cv Před 16 dny

    Giree mhaje girivar rahanate ka?

  • @jayantbhosale5106
    @jayantbhosale5106 Před 10 dny

    हे भूमी परीक्षण झाले. पण जर फ्लॅट असेल तर कसे करणार.. 🙏🙏🙏

  • @VishnuSarode-ti2cv
    @VishnuSarode-ti2cv Před 16 dny

    V. V. Giree kon hote?

  • @sanjayabhyankar5294
    @sanjayabhyankar5294 Před měsícem

    नमस्कार

  • @user-yp3eo5iv2n
    @user-yp3eo5iv2n Před 15 dny +1

    ताई हे शापिन भूमी मुळे होणारे मानवी मनावर होणारे परिणाम सांगितले पण शापित जमीन ओळखायची कशी.

    • @Astro-Smita-Giri
      @Astro-Smita-Giri  Před 15 dny

      धन्यवाद, हो नक्कीच, यावर आम्ही लवकरच विडिओ देत आहोत.

  • @pravingawade3231
    @pravingawade3231 Před 9 dny

    महाभारत :- कुरुक्षेत्र भूमीवर झाले.

  • @mandargogate1768
    @mandargogate1768 Před 9 dny +1

    कथा चांगली होती परंतु अर्थहीन

  • @drhimmatchavan441
    @drhimmatchavan441 Před 15 dny

    Smashanbhumi shejari farmhouse plot asne shubhh ka ashubh??

    • @Astro-Smita-Giri
      @Astro-Smita-Giri  Před 15 dny

      स्मशनभूमीपासून साधारण १किलोमीटर परिसरात घर नसावं

  • @sakharammohite4886
    @sakharammohite4886 Před 15 dny

    शापित भूमी कशी ओळखावी हे सांगितलं नाही, काही वेळा वाटेत 🎉भेटलेल्या। मांस बरोबर एखाद्या बाबी विषयी चर्चा केली तर विचार बदलू शकतात,सकारात्मक नकारात्मक होते,

  • @pradeeppuranik5315
    @pradeeppuranik5315 Před 9 dny

    Not convincing human thoughts are good or bad not land. Secondly Americans have destriod two Japanese cities Heroshima and Nagasaki. at that time common man have neither positive/negative thoughts still all lifes were destroyd. Its not land but its destiny of those people

  • @mohansuryawanshi7161
    @mohansuryawanshi7161 Před 10 dny

    Aho tumhi sangitalch nahi kadhi olkhayvhi te. Gosht sangat basla ourn video.

  • @dhondibhaurakshe9572
    @dhondibhaurakshe9572 Před 8 dny

    काय सांगता,पानीपत चा माहाभारताशी काडीचा सबंध नाही 😮

    • @sunitapagey8755
      @sunitapagey8755 Před dnem

      कुरुक्षेत्र .... चुकून म्हटले आहे पानिपत

    • @Astro-Smita-Giri
      @Astro-Smita-Giri  Před dnem

      thank you for support

  • @vk-id5kr
    @vk-id5kr Před 17 dny +2

    तुमचा आवाज खूप कमी येत आहे. जेस्ठ नागरिक यांना लवकर कळत नाही.

    • @Astro-Smita-Giri
      @Astro-Smita-Giri  Před 16 dny +1

      आम्ही आवाज चांगला रेकॉर्ड करण्यावर नक्कीच भर देऊ. इतर व्हिडिओ सुद्धा पहावेत.
      धन्यवाद