वास्तुचा ऑरा कसा पहावा। How to check vastu aura

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 04. 2024
  • या व्हिडिओमध्ये आपण वास्तूचा ऑरा कसा असतो हे पाहणार आहोत. एखाद्या वास्तूमध्ये गेल्यावर आपल्या मनाला काय जाणवते किंवा तेथे रहावेसे वाटत नाही किंवा राहावेसे वाटते या मागे शास्त्रीय कारण काय आहे याचा या व्हिडिओमध्ये विचार केला आहे त्यामुळे हा व्हिडिओ अवश्य पहा आणि आपल्याला आपले वास्तु परीक्षण किंवा ज्योतिष शास्त्रीय मार्गदर्शन हवे असल्यास आम्हाला नक्की संपर्क करा
    #astrosmitagiri #aura #astrofriend #vastu
    #vastushastra #home #house #spiritual

Komentáře • 5