उंबर - हे चमत्कारी झाड चुंबकासारखे पैसे आकर्षित करते
Vložit
- čas přidán 19. 05. 2024
- #vastutips #swamianubhav #youtubeviralvideo #jayjayswamisamarth
उंबर - हे चमत्कारी झाड चुंबकासारखे पैसे आकर्षित करते #moneytips #vastu #swami #vastuformoney #astrology#swami #swamiupay #vastu#vastutips #swami #vastu #moneytips #astrology #zodiacsigns #rashibhavishya #rashifal #rashi #स्वामी #स्वामीसमर्थ #स्वामीअनुभव #स्वामीसमर्थउपायतोडगे२०२४ #स्वामीकृपा #स्वामीशक्ती #स्वामीभक्ती #स्वामीवाणी #स्वामीसमर्थअनुभव #swamisamarth #god #marathistory #marathikatha #swamimantra #motivation #motivationalspeech #motivatonalvideo #amazinglifeqoutesthoughts #prernadayakkahani #marathibodhkatha #marathibhakti #marathigoshti #marathigoshtichanchan #bhaktivichar #changelifewithquotes #motivationalquotes #rashifal #rashifal2024 #plants #moneytips
श्री.गुरूदेव.दत.
Shree gurudev datta 🙏🙏🙏
Shree vishnu laxmi narayan namaha 🙏🙏🙏🙏
श्री गुरुदेव दत्त
उंबराच्या झाडाला फुल येत हे सत्ये आहे
गुरूदेव दत्त
माझ्या घराच्या सुरवातीला च उंबराचे झाड आहे 🙏 मी बाळ पणा बाळपणा पासूनच दत्त भक्त आहे, त्या वृक्षाला मी जाता येता थांबून नमस्कार केल्या शिवाय रहात नाही ,
जय गुरुदेव दत्त तुम्ही सदैव माझ्या पाठीशी आहात 🙏🙏🙏
दत्त महाराज कि जय 👍🙏🙏
खूप छान आहे माहिती..🎉
उंबराच्या झाडाला फुल येत हे सत्ये आहे,
😊sundar
श्री गुरूदेव दत
छानच आहे व्हिडिओ
ऊबराच्या झाडाला फूल येतेहे सत्य आहे.
खुप छान माहिती दिली,,🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Umbar ch jadh gharath lavu shaktho ka ?
Gharath tyach ropath aanun kuthlya dishela lavaych
Sangu shakta ka mala pls guidence kara mala
श्री गुरूदेव दत्त
Khup chhan vatla
छान माहिती आहे
Mast
Ahmchya nvin gharasamor mothe umbarch zad alay . Maze ajoba tyala nivad dakhvtat
माझ्या घरी ही आपणच कुंडीत उंबर आलेला आहे
माझ्या घरी आता पर्यंत 3-4 वेळा उंबराचे झाड उगवले.. एका नातेवाईकांनी उंबर घरात नसावे म्हणून सांगितले म्हणून ते रोप तोडून टाकले.. नंतर पश्चाताप होईल इतका त्रास झाला.. पण अजून 3-4 रोपे उगवली.. ती रोप मी वाढवली. एक गावाकडे शेतावर लावले..
❤🙏🙏🙏👌👌
माझ्या घराच्या चारही बाजूला उंबराचे रोप उतरले आहे तर काय करावे उपाय सांगा प्लीज
🎉umbar झाड़त दत्त गुरु चा वास asto
पेड़ों को काटकर मुद्रा बनाई जाती है तो उसे आकर्षित क्यों नहीं किया जाना चाहिए?
ते कधी दृष्टीस पडत नाही.
Uambar che jhad gharachya gelery madhe lau shakato ka
हो
Tai mazhya gharasamor mi 2 zaade swatah lavli ahe..te atta mothe zalet...kahi lok boltat ki ghara samor he zad asunaye...mi kay karu reply kara tai..
खुप मोठी झाली असतील तर खूप झाडे असतील अश्या ठिकाणी ही झाडे लावून या.... कारण तेवढी मोठी जागा सुद्धा त्यांना लागते वाढण्यासाठी. अजून लहान असतील तर त्यांना घराजवळ ठेवू शकता.
ताई माझ्या घरा समोर आहे आम्ही पूजा करतो आहे पण आमच्या वरती खूप प्रॉब्लेम येत आहे Business चालू करायचा आहे पण मार्ग सापडत नाही.
दत्त महाराजांचे नामस्मरण करत गुरुवारी झाडाखाली तूपाचा दिवा लावावा
Shetat umbarache zad khup mothe zale ahe tyache fale Ani fandya Vihirit Padun pNi khup kharab Hote ahe Todale ter Vhalel kay
काही फांद्या झाडाची पूजा करून तोडाव्यात
उंबराच्या झाडाला फुल येतंय, मला भेटलेलं आहे ,माझ्याकडे आहे
How possible
काय रे चिमा कशाला खोटं बोलतो उंबर ला कधी फुलं येतात का
संदीप जाधव उंबराला फुले येतात,पण ती कुणाला दिसत नाहीत.
ताई माझे घराच्या मागे, उंबराचे झाड आहे का, आणि फांद्या घराच्या पत्रावर फांद्या आहे
उंबर अत्यंत शुभ असते...
उंबराला फड़ लगातत
सायन्स सांगते उंबर झाडाला फुल लागत नाही.
सायन्स कधीच सनातन हिंदू धर्माच्या ज्ञाना पुढे जावूच शकत नाही .
फुलाशिवाय फळ नाही
Science कुठून आल ते आधी चेक कर
ताई कोणत्या वारी,झाडाला पाणी घालावे हे सांगा
दररोज
नमस्कार ताई कुंडीमधे रोप आले आहे काय करावे
त्याला रोज पाणी द्यावे... त्याच्या जवळ तुपाचा दिवा लावावा व पूजा करावी
माझ्याही घरी कुंडीत आपणच उंबराचे झाड आलेले आहे
Ad band karo
Ad band kara
Ad band karo