मेष राशीचे मे महिन्याचे भविष्य | May 2024 mesh rashifal । Arise rashifal

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 04. 2024
  • For podcasting & advertisement contact us on lnjjoshi@gmail.com
    विविध ब्रेसलेट प्राप्त करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
    drjyotijoshi.com/bracelet/
    मेष राशीचे मे 2024 मधील राशिभविष्य
    Mesh rashiche May 24 rashifal
    आजवर आपण प्रत्येक महिन्याचे राशिभविष्य न चुकता पाहत आलो आहोत. आता प्रत्येक महिन्याप्रमाणेच आपण मे 2024 महिन्याचे राशिभविष्य समजून घेणार आहोत. त्यामध्ये आजच्या भागात आपण मेष राशि बद्दल जाणून घेणार आहोत. व सविस्तर चर्चा करणार आहोत. जीवणाच्या पानावरती फुलांची सजावट आहे. हरवलेल्या मनाची पुन्हा एक सुरुवात आहे. आयुष्यामध्ये सतत संघर्ष करून प्रगती करणे हे मेष राशीच्या जाताकांचे ध्येय असते. मोठी स्वप्ने पाहणे आणि त्यांना पूर्ण करण्यासाठी तेवढेच अधिक प्रयत्न करणे हा मेष जातकांचा मूळ स्वभाव आहे. ग्रहांचा सेनापती म्हणून ओळखला जाणारा मंगळ ग्रह हा मेष राशीचा स्वामी आहे. त्यामुळे तुम्हाला सामर्थ्यवान बनायचे असते. कारण सेनापतीचा तो मूलभूत गुणधर्म देखील असतो. तर हा मे महिना मेष राशीच्या जातकांसाठी नेमका कसा असेल याबद्दल सविस्तर माहिती विडिओ मध्ये दिलेली आहे. या व्हिडिओमध्ये मेष राशीचे मे महिन्याचे मासिक राशिभविष्य सविस्तरपणे सांगितले आहे. प्रामुख्याने मेष राशीचे व्यक्तिमत्व, मेष राशीचे कुटुंब, मेषेचे वैवाहिक जीवन, इत्यादी गोष्टी या व्हिडिओ मध्ये मांडल्या आहेत. हा व्हिडिओ शेवट पर्यंत बघा आणि आपल्या प्रतिक्रिया आम्हास कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा.
    मेष राशीचे मासिक भविष्य 2024
    मेष राशी मे भविष्यफळ 2024
    2024 मध्ये मेष राशीचे भविष्य काय असेल
    Mesh Rashi che career 2024
    Aries prediction 2024
    Aries May astrology 2024
    Aries May horoscope prediction 2024
    Mesh rashi dhanlabh 2024
    Mesh rashiche lagna
    मेष राशीचे व्यक्तित्व पैलू 2024
    Mesh rashiche prem
    मेष राशिचा महिना कसा असेल
    मेष राशी कौटुंबिक सुख 2024
    #drjyotijoshi #astroguru #astrologer
    to perks:
    / @astrogurudrjyotijoshi
    #rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
    9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
    ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
    drjyotijoshi.com/books/
    मराठी
    1 ) जे जे ज्योतिष पद्धती: • जे जे ज्योतिष पद्धती
    २) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य: • आपला जन्म याच राशीत का...
    ३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव: • सर्व राशीचा महिलांचा व...
    ४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1): • ज्योतिष शास्त्र शिका ।...
    ५) 2024 निवडणूकीतील भविष्य: • 2024 निवडणूकीतील भविष्य
    ६) व्यक्ती आणि व्यल्ली: • व्यक्ती आणि व्यल्ली
    ७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम: • ज्योतिषशास्त्र शिका | ...
    ८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी: • भविष्य फलादेशाचे नियम ...
    ९) पंचांग असे पहावे: • पंचांग असे पहावे
    १०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह: • Advance astrology भाव ...
    ११) करिअर मॅनेजमेंट: • करिअर मॅनेजमेंट
    १२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर: • ज्योतिष मित्र लग्नापूर...
    १३) वर्ग कुंडली । Varg Kundali: • वर्ग कुंडली । Varg Kun...
    १४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र: • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र
    १५) कुंडली बदलता येते ?: • कुंडली बदलता येते ?
    १६) धनलाभ: • धनलाभ
    १७)ज्योतिष अनुभव: • ज्योतिष अनुभव
    १८)अष्टकवर्ग: • अष्टकवर्ग
    drjyotijoshi.com/books/
    #मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
    #व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
    Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
    वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
    #astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

Komentáře • 100

  • @mahadevsabnis7775
    @mahadevsabnis7775 Před měsícem +13

    तुमच्या भविष्य कथनाचे सादरीकरण दिवसेंदिवस अधिकाधिक उत्तम व श्रवणीय होत आहे. जे तुम्ही सांगता त्याचे शिर्षक स्क्रीन वर दिसते त्यामुळे पहाण्यातील रुची वाढते. लाभाचे आणि सावधगिरी चे दिवस तुम्ही सांगता त्यामुळे महिन्याची आखणी उत्तम प्रकारे करता येते. घरी आलेल्या पाहुण्यांना मिठाई खाऊ घालणे हा उपाय सहज व सोपा आहे पण एखाद्या पाहुण्या ला शुगरचा प्रोब्लेम असेल तर काय करावे?

  • @ManikJadhav-po1ff
    @ManikJadhav-po1ff Před měsícem +1

    Mesh rashi mahila bhavishyvani chan sangitlit buddibal suchvilat ya vayat ATI uttm vatale khup aabhar

  • @aratipatil4985
    @aratipatil4985 Před měsícem +1

    Madam mi maghashi aaplyala Sarita,s kichan madhe baghitale aapan tyana vagyache bharat v kadnyachi bhakari karayala sangitale tumhala kay sangu khup khup bhari watale karan tumhi khandeshi aahat

  • @leelanachane1314
    @leelanachane1314 Před měsícem +2

    God bless you 🌹 praise the lord 🌹 🌹🌹👍

  • @ajaykumarmohite9679
    @ajaykumarmohite9679 Před měsícem +1

    Jai jyotish

  • @KnowledgeMantra164
    @KnowledgeMantra164 Před měsícem +1

    बरोबर आसते

  • @sonaligate6614
    @sonaligate6614 Před 16 dny +1

    Jay jotish🙏💫

  • @ShubhangiNaik-so9pj
    @ShubhangiNaik-so9pj Před měsícem +1

    काही समजू सांगताय लय छान

  • @buggusheth9435
    @buggusheth9435 Před měsícem +1

    जय श्री कृष्ण ❤

  • @_shourya_buwa-6127
    @_shourya_buwa-6127 Před měsícem

    Mam gov job kadi lagel kup praynt suru aahet

  • @vijayuttekar3549
    @vijayuttekar3549 Před měsícem +1

    👍👌🙏🙏

  • @ashvinijoglekar786
    @ashvinijoglekar786 Před měsícem +1

    Jai shree. Ram. Tai, vdeo chan vatla mazypatriket 2nd madheguru pan 10no tr thik rahil ka thanks🎉🎉

  • @hemantkavimandan9994
    @hemantkavimandan9994 Před měsícem +1

    हर हर ज्योतिष

  • @digambarmaharajghonshette4141
    @digambarmaharajghonshette4141 Před měsícem +1

    जय श्री कृष्ण 🌹🙏

  • @hemantkavimandan9994
    @hemantkavimandan9994 Před měsícem +1

    जय श्री कृष्ण

  • @ajaymithe640
    @ajaymithe640 Před měsícem +1

    आपले मार्गदर्शन उल्लेखनीय आहे. ज्योतिष शास्त्रातील माहित नसलेली माहिती आपल्या मार्गदर्शनामुळे माहीत होत आहे त्यामुळे ज्योतिष शास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांसाठी आपले मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त आहे थोडक्यात आपण ज्योतिष शास्त्रामध्ये गुरुचे काम करत आहात त्याबद्दल हार्दिक हार्दिक आभार .हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष. 🙏

  • @alpeshpanchal9200
    @alpeshpanchal9200 Před měsícem +1

    Har Har Jyotish

  • @rajupatil9981
    @rajupatil9981 Před měsícem +1

    Har Har Jotish

  • @chandrakantdesai9945
    @chandrakantdesai9945 Před měsícem +1

    Har har jotish ghar ghar ghar jotish 🙏

  • @vaishalipisat3103
    @vaishalipisat3103 Před měsícem +1

    हर हर जोतिष घर घर जोतिष

  • @homekitchen9018
    @homekitchen9018 Před měsícem

    Question fees kiti aahe

  • @vidyagadre5402
    @vidyagadre5402 Před měsícem +1

    Har har jotish

  • @ashamunde7766
    @ashamunde7766 Před měsícem +2

    🙏🙏🌹🌹🌺🌺❤️

  • @priyankaganacharya6223
    @priyankaganacharya6223 Před měsícem +1

    हर हर जोतिष, घर घर जोतिष....

  • @sayalibarve2633
    @sayalibarve2633 Před měsícem +1

    Tumhi bolta tasach ghadal ahe nehami mazya sobat ❤

  • @umamangaonkar3518
    @umamangaonkar3518 Před měsícem +1

    Mam karja gheunach sagala Kela karan tevhade paisech nastat mag adchan aali tar Kay karnar

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před měsícem

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @AtmaramShelke-qk2kk
    @AtmaramShelke-qk2kk Před 16 dny +1

    🙏🙏🙏🚩💐💐💐❣️

  • @atulthakar8774
    @atulthakar8774 Před měsícem +1

    Har Har Jyotish Ghar Ghar Jyotish..!! Dhanyawad ...Madam .!!☺️🙏🙏🙏

  • @WindandPearls
    @WindandPearls Před měsícem +1

    Pn santatiche yog ahet ka mam

  • @ashwinikadam8522
    @ashwinikadam8522 Před měsícem

    Madam खूपच sanghrsh चालू आहे कधी संपेल

  • @LavishKondra
    @LavishKondra Před měsícem +4

    मेष भरणी बद्दल प्लीज सांगाल का नम्रविनंती

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před měsícem

      लवकरच या विषयावर स्वतंत्र व्हिडिओ अपलोड करण्यात येईल

  • @aviwaman49
    @aviwaman49 Před měsícem +1

    Mesh rashi sathi kontya dishe cha ghar changala ahe, mala rent ne shodhat ahe tar konti disha yogya asel sanga plz 🙏

  • @anjalianjali7975
    @anjalianjali7975 Před 20 dny +1

    Madam mazy ras Mesh ahe Mi khup trasleli ahe Maz boutique ahe pan tyat kahi nahi problem yet asate manun mi khup tension madhe ahe mi kay karave sanga please 🙏🙏

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 19 dny

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @prafullachandramagdum94
    @prafullachandramagdum94 Před měsícem +1

    Har har. Jotish. Ghar. Gahr. Jotisj

  • @aartipalwe9845
    @aartipalwe9845 Před měsícem +1

    Job kadhi lagel mam

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před měsícem

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @Vieducatestudy
    @Vieducatestudy Před měsícem +5

    मॅडम अख्ख आयुष्य संघर्षातून चालयाय पण मात्र ह्या संघर्षाला विराम नाही... तम्ही सांगता तेवढं समाधान होते फक्त 😢

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před měsícem

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @DaddyOactive
    @DaddyOactive Před měsícem +1

    It’s 13th on May today .. ajun tari kahi zale nahi ..

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před měsícem

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @nandamhatre9590
    @nandamhatre9590 Před měsícem +1

    घरी पाहुणे येत नसतील तर ?

  • @Weathysarang
    @Weathysarang Před měsícem +2

    काहीही खरं होत नाही नुसते अस होईल तस होईल.नुसत संघर्ष चालू आहे कधी मिळणार यश, कधी येणार संपत्ती. कर्म करून करुन थकलो आता .

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 28 dny

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

    • @archanadeshmukh7082
      @archanadeshmukh7082 Před 28 dny +1

      बरोबर आहे सर तुमचे

    • @Weathysarang
      @Weathysarang Před 23 dny

      एकच रिप्लाय उपाय दिले आहेत त्याचा फरकच पडत नाही जरा खर काही तरी सांगा किती वर्ष संघर्ष करायचे

  • @archanadeshmukh7082
    @archanadeshmukh7082 Před měsícem +2

    आमच्या मेष राशीत सागतात तस काहीच होत नाही, जिंदगी चा वैताग आला madam

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před měsícem

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

    • @musicloveramruta163
      @musicloveramruta163 Před měsícem +1

      अगदी बरोबर 🙂

    • @Weathysarang
      @Weathysarang Před měsícem +1

      नुसता एकच रिप्लाय उपाय सांगत आहे पुढे काय काही होत नाही

  • @amarsaoji1133
    @amarsaoji1133 Před měsícem +3

    नेहमीच सांगतात आपण वास्तूचे योग नाही वास्तूचे योग नाही मग कधी होईल वास्तू

  • @user-je6lc3qy2p
    @user-je6lc3qy2p Před 25 dny +1

    मैडम माझी रास मेष आहे मि १३ वर्षे झाली कांट्रैक्ट वर्कर बनुन काम करत आहे आमची पर्मानेंट ऑर्डर निघेल या वर्षी की कंपनी सोडलेली बर सांगा 🙏 सगले ज्योतिष बोलतात तुमचा काम होनर काय होनर वैतग आला आहे

  • @manjushrigogate392
    @manjushrigogate392 Před měsícem +1

    मेष राशी ला स्थिरता तरी कधी येईल

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před měsícem

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @chavan-zd7fg
    @chavan-zd7fg Před měsícem +1

    कधीच काही खर वाटत नाही मला 35वर्ष झाले हेच पाहत आलो .जय श्रीकृष्ण

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před měsícem

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

    • @chavan-zd7fg
      @chavan-zd7fg Před měsícem +1

      @@AstroguruDrJyotiJoshi ok mataji

  • @anujakamtikar7199
    @anujakamtikar7199 Před měsícem +1

    मला तुमचा मोबाईल नं मिळेल का ❓

  • @theindianaai
    @theindianaai Před měsícem +9

    😢कधीच काही खरे होत नाही

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před měsícem +1

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

    • @musicloveramruta163
      @musicloveramruta163 Před měsícem +1

      😂🙂

  • @shitalsanas487
    @shitalsanas487 Před měsícem +3

    Mam mi job शोधत आहे कधी मिळेल

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před měsícem

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @ashwinikadam8522
    @ashwinikadam8522 Před měsícem +1

    Madam खूपच sanghrsh चालू आहे कधी संपेल

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před měsícem

      संयम बाळगावा लवकरच हे दिवस ही बदलतील