वृषभ राशीच्या महिलांसाठी अत्यावश्यक दहा नियम। Vrishabh mahilansathi 10 niyam

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 05. 2024
  • For podcasting & advertisement contact us on lnjjoshi@gmail.com
    विविध ब्रेसलेट प्राप्त करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
    drjyotijoshi.com/bracelet/
    वृषभ राशीच्या महिलांसाठी अत्यावश्यक दहा नियम Vrishabh mahilansathi 10 niyam
    आपण आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये राशीनुसार महिलांसाठीचे अत्यावश्यक असे दहा नियम समजून घेत आहोत. जीवन जगत असतांना त्यात थोडी शिस्तबद्धता असणे अत्यंत आवश्यक असते. ही शिस्तबद्धता नियमांचं पालन केल्याने येते. नियम खूप छोटे छोटे असतात. मात्र त्यांचा आपल्या जीवनावरील परिणाम मोठा असतो. त्यामुळे आपण राशीनुसार महिलांसाठी पाळावयाचे दहा नियम समजून घेत आहोत.त्यामध्ये आजच्या भागात आपण वृषभ राशीच्या महिलांनी पाळावायचे दहा नियम समजून घेणार आहोत. हा विषय अत्यंत नवीन आहे. सर्वप्रथम आपण वृषभ राशी विषयी थोडक्यात माहिती समजून घेऊया. निसर्ग कुंडलीच्या द्वितीय स्थानात येणारी शुक्र देवांची रास म्हणजे वृषभ रास होय. वृषभ राशीला स्त्री रास म्हणून देखील ओळखले जाते. त्यामध्ये आजच्या भागात आपण वृषभ राशीच्या महिलांनी पाळावायचे दहा नियम समजून घेणार आहोत. व्हिडिओमध्ये दिलेले सर्व नियम जर वृषभ राशीच्या महिलांनी आपल्या दैनंदिन आयुष्यात पाळले तर तुमचे आयुष्य अत्यंत सुखद व सकारात्मक होण्यास मदत होईल. त्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या प्रतिक्रिया कळवा.
    #drjyotijoshi #astroguru #vrishabhrashi
    to perks:
    / @astrogurudrjyotijoshi
    #rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
    9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
    ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
    drjyotijoshi.com/books/
    मराठी
    1 ) जे जे ज्योतिष पद्धती: • जे जे ज्योतिष पद्धती
    २) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य: • आपला जन्म याच राशीत का...
    ३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव: • सर्व राशीचा महिलांचा व...
    ४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1): • ज्योतिष शास्त्र शिका ।...
    ५) 2024 निवडणूकीतील भविष्य: • 2024 निवडणूकीतील भविष्य
    ६) व्यक्ती आणि व्यल्ली: • व्यक्ती आणि व्यल्ली
    ७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम: • ज्योतिषशास्त्र शिका | ...
    ८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी: • भविष्य फलादेशाचे नियम ...
    ९) पंचांग असे पहावे: • पंचांग असे पहावे
    १०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह: • Advance astrology भाव ...
    ११) करिअर मॅनेजमेंट: • करिअर मॅनेजमेंट
    १२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर: • ज्योतिष मित्र लग्नापूर...
    १३) वर्ग कुंडली । Varg Kundali: • वर्ग कुंडली । Varg Kun...
    १४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र: • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र
    १५) कुंडली बदलता येते ?: • कुंडली बदलता येते ?
    १६) धनलाभ: • धनलाभ
    १७)ज्योतिष अनुभव: • ज्योतिष अनुभव
    १८)अष्टकवर्ग: • अष्टकवर्ग
    drjyotijoshi.com/books/
    #मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
    #व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
    Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
    वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
    #astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

Komentáře • 264

  • @gitanjalimore31
    @gitanjalimore31 Před měsícem +120

    आम्ही वृषभ राशींवाले perfectionist असतो आणि आम्हांला सगळे तसेच हवे असतात त्यामुळे आम्ही फार कमी लोकांसाठी हिरो असतो कारण सगळ्यांनाच आमच्यासारखे आदर्श नाही बनता येतं.. आणि आजकाल कोण स्वतःला खूप सुधरवतो.... लोकांना कष्ट नकोत आणि आम्हांला कष्ट करायला खूप आवडते... So आमच्यासारखे आम्हीच 😂

  • @shobhakurundwadkar3378
    @shobhakurundwadkar3378 Před měsícem +26

    आम्हा वृषभ राशीच्या लोकांच्या बाबतीत तुम्ही सांगितलं ते अगदी परफेक्ट आहे मॅडम, आणि आम्ही वृषभ राशीची लोकं, परफेक्ट वागायला जाऊन शत्रू निर्माण करून घेत असतो, हेही तितकच खरं आहे मॅडम
    थँक्यू 🙏खूप छान सांगताय तुम्ही

  • @sarthakdeochake90
    @sarthakdeochake90 Před měsícem +40

    अगदी बरोबर आहे, तुम्ही सांगितलेल्या बरोबर आहे मला तर वाटते फक्त दुसर्याची चांगले होईल हेच वृषभ राशीचे लोक पहात असते,खरं असतं पण समोरच्याला पटत नाही

  • @kanchanbhosale6676
    @kanchanbhosale6676 Před 17 hodinami +1

    अगदी बरोबर आहे 100% खुपच छान सांगितले तुम्ही मॅडम धन्यवाद 🙏🙏

  • @VIJAYAPOWAR-mc1re
    @VIJAYAPOWAR-mc1re Před 9 hodinami

    खरच खूपच छान माहिती आपण सांगितलं, धन्यवाद ताई 🙏💐

  • @adityarathod1296
    @adityarathod1296 Před měsícem +7

    बरोबर मॅडम तुम्ही जे सांगतात ते एकदम खरच आहे वृषभ राशी वाल्याना सर्व गोष्टी perfect लागतात

  • @Soham-dv2ui
    @Soham-dv2ui Před 14 hodinami +1

    Khupch chan mahiti
    Currect ahe

  • @hemantbankar2
    @hemantbankar2 Před 6 dny +1

    👌👌एकदम बरोबर आहे.

  • @mangalkadlag5313
    @mangalkadlag5313 Před měsícem +12

    खूप बरोबर सांगितले आहे mam, तुम्ही खूप प्रामाणिक आहात, तुमची धडपड ही खूप चालू असते, तुमचे सगळे VDO मी बघते, समाज प्रबोधनाचं काम तुम्ही मनापासून आणि सचोटीने करत आहात ते दिसून येतं, माझी रास वृषभ आहे, तुम्ही योग्यच सांगितलं खरच घरच्यांना नाही पटत आम्ही सांगितलेलं त्यामुळे मी तर खूप controll करते पण शेवटी माणूसच आहे ना तोल सुटतो आणि तोंडाचा पट्टा सुरु होतो, नाती दूरावतात खरोखरी.😢

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před měsícem

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य आणि उपाय देखील देत असतो ते उपाय करावे.
      जय ज्योतिष 🙏

    • @sangeetakamat289
      @sangeetakamat289 Před měsícem

      माझी रास वृषभ आहे . तुम्ही लिहिलं आहे ते अगदीं बरोबर आहे.

  • @yogitabangar-jx7oi
    @yogitabangar-jx7oi Před měsícem +15

    खूप छान सांगितले mam...tumhi मी तुम्हाला follow krte. आज काल जगाला खर बोलणे पटत नाही. त्याचं लगेच शत्रू होतात. त्या मुळे आता गोड बोलून. त्याच्याशी मैत्री करू ...😂😂

  • @Pruthvi2.0
    @Pruthvi2.0 Před 3 dny +1

    हो बरोबर आहे

  • @vaishalipathak454
    @vaishalipathak454 Před 6 dny +1

    अगदी बरोबर मॅडम अचूक विश्लेषण

  • @ratnamaladaware6536
    @ratnamaladaware6536 Před měsícem

    नमस्कार ताई 😊👏खरच खुप छान माहिती मी तुमचे व्हिडीओ नेहमी बघते

  • @sangitapatil2000
    @sangitapatil2000 Před 16 dny +1

    अतिशय सुंदर, सगळं बरोबर थँक्स फॉर गूड advice

  • @anishadeorukhkar4185
    @anishadeorukhkar4185 Před měsícem +3

    Ekdam perfect 👌

  • @varshaghorpade6251
    @varshaghorpade6251 Před měsícem +3

    Perfect & thanks for guidance

  • @pranalijoshi6101
    @pranalijoshi6101 Před měsícem

    नमस्कार ताई खुप छान माहीती दिलीत धन्यवाद 🙏🙏👌👌

  • @user-un3gq2ef5n
    @user-un3gq2ef5n Před měsícem +2

    100% बरोबर आहे खूपच छान माहिती

  • @rajashreedahale2638
    @rajashreedahale2638 Před měsícem +2

    अगदी बरोबर 🙏🙏

  • @pallaviparadkar823
    @pallaviparadkar823 Před 15 dny +2

    अगदी बरोब्बर सांगितले वृषभ राशीचे गुण आणि दोष...

  • @vanitajadhav8509
    @vanitajadhav8509 Před měsícem +5

    Khup chan mahite 💯✅

  • @kalpanachitale2561
    @kalpanachitale2561 Před měsícem +2

    Perfect mahiti ji Vrushabh Rashila tantotant lagu padate.Thanks

  • @prabhakarkalamkar7707
    @prabhakarkalamkar7707 Před měsícem +1

    खूप छान माहिती दिली ताई

  • @anjalilele1197
    @anjalilele1197 Před měsícem +2

    Ekdum barobar👍

  • @vijayamore55
    @vijayamore55 Před měsícem +6

    वृषभ राशि विषयी सर्व माहिती योग्य प्रमाणे आपण सांगितले आहे एक गोष्ट प्रामुख्याने मला खरी पटते आपण दुसऱ्यांविषयी चांगल्या भावनेने खरं बोलायला गेलो तरी समोरच्याला ते वाईट वाटते तसेच वृषभ राशीमध्ये जरी कलाकौशल्य खूप असली तरी दुसऱ्यांनाही त्याची संधी द्यावी हे आपले म्हणणे मला पटले

  • @pramilaghate9312
    @pramilaghate9312 Před měsícem +2

    एकदम बरोबर 🙇‍♀️✔

  • @vish2922
    @vish2922 Před měsícem +4

    एकदम बरोबर आहे मॅडम खूप छान ❤

  • @sapanajuwatkar3261
    @sapanajuwatkar3261 Před měsícem +2

    एकदम बरोबर आहे

  • @vibhavareelele7829
    @vibhavareelele7829 Před měsícem +2

    धन्यवाद... खूप छान समजवलं आपण👌👌👌👍💐❤👍

  • @pallavibhor8629
    @pallavibhor8629 Před měsícem +10

    Amhala tras hoto tyach kai? Amhi sarvanche man japto pn koni amcha man nh samjun ghet😢 amhala sarvanshi milun misalu. Rhaila bolyla avdta😊n jithe chuk hot asel tithe saral bolnar amhi karan chuk sahan krna paap ch ahw😡🫤me pn khup mahine manat thevte pn patience samptst premsche mg saral bolte mg raag yeto samorchala pn amhala regret hot pn farak nh padat 😂

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před měsícem

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @user-lf6pw3tz8s
    @user-lf6pw3tz8s Před měsícem +3

    Barobar aahe vrishabh Rashi ke vyakti great asataat

  • @supriyagharat1517
    @supriyagharat1517 Před měsícem +1

    अगदी बरोबर आहे ताई

  • @swatikakade1230
    @swatikakade1230 Před 14 dny +1

    अगदी बरोबर

  • @vidyarampurkar5562
    @vidyarampurkar5562 Před 23 dny +1

    Mala khup swcha avadte khup sundar gosti avadte tumi all barobar sangitle mazi 🎉🎉❤❤

  • @chhayachorge8194
    @chhayachorge8194 Před měsícem +2

    Khup chan

  • @user-rd5nj3mh2t
    @user-rd5nj3mh2t Před měsícem +3

    सगळी माहिती एकदम बरोबर जुळते...😊👌👌👍

  • @sandhyawankhede5522
    @sandhyawankhede5522 Před měsícem +3

    अगदी बरोबर perfect विषलेशण आहे.वृषभराशीचे, माझी स्वतःची ही रास आहे.त्यामुळे मला स्वतःला माहिती आहे मी कशी आहे.धन्यवाद हे. perfect 😊

  • @nandainwtamboli696
    @nandainwtamboli696 Před měsícem +1

    खुप छान आहे 🙏🌹🙏🙏

  • @geetanjalikarandikar9746
    @geetanjalikarandikar9746 Před měsícem +5

    मॅडम, आपण खूप छान माहिती दिली त.
    बऱ्याच गोष्टी पटल्या आहेत.
    आपण सांगितलेल्या उपाय वर
    नक्की अंमल करीन.
    🙏🙏🙏

  • @varshaapte6251
    @varshaapte6251 Před měsícem +1

    True...

  • @snehalbakshi3724
    @snehalbakshi3724 Před 29 dny +1

    Maam tumhi khup practical aahat

  • @vaishnavikulkarni9144
    @vaishnavikulkarni9144 Před měsícem +2

    खूप छान माहिती.आजपर्यंत अनेक गोष्टींचा प्रत्येय आला आहे.मार्गदर्शन नेहमीच लक्षात ठेवून वाटचाल करेन.👌👌

  • @Kuku-1544
    @Kuku-1544 Před měsícem +2

    Ekdum correct 🙇🏻‍♀️💯 वृषभ रास नुसती सुंदर नाही चांगली उच्च शिक्षण पण घेते.😌मी वृषभ राशीची कृतिका चरण 3 आहे पण माझे चांगले graduation करून m.com(mamagement )1st year पर्यंत high education झाले आहे मी वृषभ राशीची नुसती सुंदर च नाही high education degree पर्यात शिक्षण झाल आहे मी तर सगळ्यांशी स्पष्ट बोलते पण हट्ट करत नाही. दुसऱ्या च्या चुका दिसून येतात मग दुसऱ्याच्या चुका सांगणे चुकीचा आहे का 😞 सौंदर्य तर शत्रू आहेच काय करू

  • @MadhuriPagar-xk2jl
    @MadhuriPagar-xk2jl Před měsícem +1

    Kharach khupch br0bar mahitiaahe mam

  • @vaishaliwaghmare9145
    @vaishaliwaghmare9145 Před měsícem +1

    जी माहिती वृषभ राशीं बद्दल माहिती सांगितलेली एकदम 100%बरोबर आहे आणि आरोग्यबद्दल जे सांगितलं ते पण आणि जोडीदार वृश्चिक राशीचे पण बरोबर सांगितले म्यॅम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻धन्यवाद धन्यवाद धन्यवाद उपाय पण आणि नियम छान 👌🏻सांगितले

  • @ChhayaDoke-ht2go
    @ChhayaDoke-ht2go Před měsícem +1

    Agdi barobar 100takke barobar madam me tumche chanelvsril sarv mahiti bagha aste tumhi ekdam correct sangta thank you

  • @vidyarampurkar5562
    @vidyarampurkar5562 Před 23 dny +1

    Tumi khup chan explain kartay madam. But mazi nd mazi mulgich rashi varshbha ahe.. But mala khot ghamndi lok nahi avadat mi thondavar bolte sagalena te khatkate mi wait ahe as lokana vatate. Baki mala sagalich chosh kartat khup helpf hi kartat nd khup devach saat milte mazi tumi khup 100% Right sangtay tq so much madam 🙏🙏🙏😍😘💐❤

  • @truptimali9623
    @truptimali9623 Před měsícem +1

    खूप खूप धन्यवाद मॅडम 😊

  • @VaishaliKoshti-ot6ze
    @VaishaliKoshti-ot6ze Před měsícem +5

    खरच आहे हे सगळे बरोबर आहे

  • @meenakshiwaghmare3016
    @meenakshiwaghmare3016 Před 14 dny +1

    नमस्कार मॅडम श्री स्वामी समर्थ अगदी बरोबर सांगितले सगळे मॅडम तुम्ही हे पूर्ण माझ्या वृषभ राशी समजावं असं मला वाटत होतं की हे सगळं माझ्याच विषयी बोलल्या जात आहे तुम्ही सांगितलेले 10 नियम लक्षात ठेवून पाळेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ

  • @surekhawedhikar2131
    @surekhawedhikar2131 Před 20 dny +1

    तुम्ही एकदम तंतोतंत वृषभ राशीचे गुण, दोष सांगितले आहेत,खरंच great आहात तुम्ही😊

  • @nandkumarpathare4063
    @nandkumarpathare4063 Před měsícem +1

    स्वभाव छान मिळतो बरोबर माहिती माझी वृषभ रास आहे महीला

  • @shraddhakulkarni9140
    @shraddhakulkarni9140 Před měsícem +5

    अगदी तंतोतंत माहिती मी अशीच आहे mam

  • @sandhyapatil4396
    @sandhyapatil4396 Před měsícem +3

    अगदी शंभर टक्के बरोबर सांगितलंत ताई

  • @shamikagharat1880
    @shamikagharat1880 Před měsícem +1

    माझ्या बाबत हॆ अगदी खर आहे. धन्यवाद 🙏🏻

  • @kavitamane6471
    @kavitamane6471 Před měsícem +1

    Very nice 💯

  • @swativispute6508
    @swativispute6508 Před měsícem +1

    खूप छान माहीत दिली धन्यवाद...🙏

    • @sarojranade3094
      @sarojranade3094 Před měsícem +1

      नमस्कार. खूप छान

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před měsícem

      जय ज्योतिष

    • @swativispute6508
      @swativispute6508 Před měsícem +1

      मला खोटी स्तुती करायला येत नाही.. मॅडम अणि गोड गोड.. पण बोलता येत नाही स्पष्ट पटकन बोलून टाकते.. त्यामुळे कुणाला मी आवडते कुणाला राग येतो... आनि तुम्ही आज सांगितले ty अगदी बरोबर आहे मी मिस्टर ना काही सवाई चेंज करायला गेली मग आमचे छोटे मोठे वाद होतात..

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před měsícem

      जय ज्योतिष

  • @prajaktaasarkar5195
    @prajaktaasarkar5195 Před měsícem +1

    💯

  • @varshaawale7522
    @varshaawale7522 Před měsícem +1

    Chaan sagit le namaskar tai

  • @sayalisonawane3357
    @sayalisonawane3357 Před měsícem +1

    100% perfect

  • @rajashreedahale2638
    @rajashreedahale2638 Před měsícem +3

    अगदी बरोबर माहिती आहे.कारण माझी पण रास वूषभ आहे.🙏🙏

  • @varshawaghchaure3482
    @varshawaghchaure3482 Před měsícem +1

    Perfect

  • @nilimapathak3670
    @nilimapathak3670 Před měsícem +2

    100% Right

  • @mrs.vaishaliraool9044
    @mrs.vaishaliraool9044 Před 12 dny +2

    मी सौ.वैशाली छान माहिती दिली

  • @nanditadeshpande9730
    @nanditadeshpande9730 Před měsícem

    १०० टक्के बरोबर 👍

  • @vidyabolande2383
    @vidyabolande2383 Před 18 dny +1

    ❤ खरय पण,यश नाही मला ,नोकरी नाही,

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 18 dny

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @PoojaTilve-xs1vf
    @PoojaTilve-xs1vf Před měsícem +2

    100% correct

  • @ushabagul1153
    @ushabagul1153 Před měsícem +1

    👍🏻💯

  • @anuradharaverkar6893
    @anuradharaverkar6893 Před měsícem +1

    Very correct

  • @jyotipalaskar-qt7on
    @jyotipalaskar-qt7on Před 15 dny +1

    Thanks Tai

  • @VidhyaShinde-gy3ng
    @VidhyaShinde-gy3ng Před měsícem +3

    माझी पण रास वृषभ आहे माहिती अगदी बरोबर आहे

  • @pratimathorve1893
    @pratimathorve1893 Před měsícem +1

    🎉🎉

  • @poonamchavan8405
    @poonamchavan8405 Před měsícem +2

    माहिती एकदम बरोबर आहे मॅडम माझी पण रास वृषभ आहे

  • @nandainwtamboli696
    @nandainwtamboli696 Před měsícem +1

    🙏🙏🙏🌹🌹

  • @sadhanasapre
    @sadhanasapre Před 23 dny +1

    मॅडम तुमची माहिती आमच्या स्वभावाची बरोबर gulte

  • @nandainwtamboli696
    @nandainwtamboli696 Před měsícem +3

    शत्राचा अभ्यास आवडतो

  • @vidyarampurkar5562
    @vidyarampurkar5562 Před měsícem +1

    Ho madam mazi and mazi mulgi ch varshbharash ahe same tumi sangitle amche tq🙏🙏🙏💯Right

  • @VandanaBarde-xp5bd
    @VandanaBarde-xp5bd Před měsícem +1

    Right

  • @vijayapawar2944
    @vijayapawar2944 Před 15 dny +1

    गण गण गणात बोते श्रीराम समर्थ❤❤❤

  • @sadhanasuryawanshi1651
    @sadhanasuryawanshi1651 Před měsícem +2

    मी पण वृषभ राशीची आहे आपण सांगितले बरोबर आहे मी पण शांत राहण्याचा प्रयत्न करते पण समोरची व्यक्ती चिड ण्यास भाग पाडते

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před měsícem +2

      शांत राहावे चिडून कोणतेही प्रश्न सुटणार नाहीत .
      धैर्याने घ्यावे
      जय ज्योतिष

  • @anjalitol71
    @anjalitol71 Před 16 dny +1

    madam, kark rashiche sarva kahi sanga n pls

  • @vidyashetye4443
    @vidyashetye4443 Před 28 dny +1

    माझा बाबतीत अगदी बरोबर आहे

  • @vaishaligunjal6309
    @vaishaligunjal6309 Před měsícem +2

    Tumhi sangitlelya serv goshti atishay kharya ahet

  • @chandramabijur4877
    @chandramabijur4877 Před měsícem +1

    तुमचं बोलणं ऐकून मला वाटलं जणुकाही मी आरशात माझं प्रतिबिंबच पहाते आहे.धन्यवाद

  • @VaishaliKhedkar-dz4hw
    @VaishaliKhedkar-dz4hw Před měsícem +2

    माझी वृषभ रास आहे बरोबर आहे

  • @user-jq5gh8vn9r
    @user-jq5gh8vn9r Před měsícem +1

    Yes

  • @GeetanjaliDivate
    @GeetanjaliDivate Před měsícem +1

    Mala patal brobar bola tumi thank you man mi asch karen aani vagen 😊

  • @vimalgaikwad4733
    @vimalgaikwad4733 Před měsícem +1

    100% Khare ahe

  • @chandrakalabirla7032
    @chandrakalabirla7032 Před měsícem

    Aaplyshi। bolaychi इच्छा aahel
    कसा संपर्क karava 🙏🏼

  • @vidyapatankar5673
    @vidyapatankar5673 Před 25 dny +2

    मी स्वतः वृषभ राशीची आहे

  • @ketkithorat8996
    @ketkithorat8996 Před 17 dny +1

    माहिती एवढी correct आहे की तुम्ही माझ्या बद्दलच बोलत आहात असे वाटले.

  • @savitaauti4372
    @savitaauti4372 Před 5 dny +1

    Real ahe sagl mam

  • @kanchanbhosale6676
    @kanchanbhosale6676 Před 17 hodinami +1

    मॅडम तुम्हाला भेटायचे असेल तर कुठे आणि कसे भेटावे लागेल कळेल का? कारण माझ्या आयुष्यात सध्या खुप गुंता झाला आहे नवरा, मुलं, सुना, नातवंडे यातलं कोडच सुटेनास झालं आहे त्यासाठी एकदा तुमचा वेळ मिळेल का मला माझ्या आयुष्यात नक्की काय होणार आहे ते तरी कळेल मला त्यामुळे जो तो सुखी तर होईल एक मी त्यांच्या आयुष्यात नसल्याने,
    तुम्हाला हात जोडून विनंती आहे मॅडम मला एकदा भेटायला परवानगी द्या.

  • @user-ob4qp2tm4k
    @user-ob4qp2tm4k Před 13 dny +1

    माझ नाव वैशाली आहे,(24/05/1990)आणि तुम्ही सांगितलेल्या बऱ्याच गोष्टी माझ्याबाबतीत सारख्या आहेत.

  • @anjalitanksale3246
    @anjalitanksale3246 Před měsícem +1

    Tumhi sangitlele khup khare ahe Ani patle tase vagnyacha praynt karen .Thanku😊

  • @sadhanasapre
    @sadhanasapre Před 23 dny +1

    आम्ही शिस्तप्रिय असतो आणि आम्ही तसेच vagto

  • @vijayalaxmimeshram5797
    @vijayalaxmimeshram5797 Před měsícem +1

    Thanku tai

  • @swatikakade1230
    @swatikakade1230 Před 14 dny

    मला वाटत होते की तुम्ही माझ्याबद्दल च सांगत आहात

  • @royalwitch171
    @royalwitch171 Před 27 dny +1

    Khupach general hota. Specifically vrishabh rashi sathi ase vatle nahi.

  • @vidyavarsale4149
    @vidyavarsale4149 Před 16 dny +2

    मला कायम नातेवाईक मित्र खूप काही वाईट आहे असं.च वाटत

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Před 15 dny

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे