मेष राशि स्त्री स्वभाव | Aries women personality | संपूर्ण स्त्री मेष रास
Vložit
- čas přidán 29. 09. 2021
- #astroguru #drjyotijoshi #learn_astrology_online मेष राशि स्त्री स्वभाव | Aries women personality, संपूर्ण स्त्री मेष रास
ज्योतिष शास्त्र मध्ये एकूण बारा राशी आहेत. व्यक्तीच्या जन्मवेळेनुसार ग्रहांचे वेगवेगळे प्रभाव पडत असतात. या प्रभाव नुसारच त्या व्यक्तीची रास कोणती हे ठरते. प्रत्येक राशीचा स्वभाव हा वेगळा असतो. पण, रास सारखी असेल पण व्यक्ती एक स्त्री आणि एक पुरुष असेल तर स्वभावामध्ये किंवा इतर गोष्टींमध्ये फरक पडतो का? हा प्रश्न तुमच्या मनात कधी ना कधी आला असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेष राशीच्या स्त्रिया कशा असतात, मेष स्त्री राशी बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. मेष स्त्री राशीचा स्वभाव, मेष स्त्री राशीचे अवगुण, मेष स्त्री राशीचे चरित्र, मेष स्त्री राशीचे भविष्य या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपली प्रतिक्रिया आम्हास नक्की कळवा.
मेष राशिफल
मेष राशिफल
मेष राशि जन्म के अनुसार रत्न
मेष रास आजचे राशीभविष्य
मेष राशि 2021
मेष राशी व्हिडिओ
मेष राशि की पत्नी
मेष राशि वाले दुखी क्यों रहते हैं
मेष राशि धन
मेष राशि का मतलब
#मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
#व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
प्रत्येक महिन्याचं राशी भविष्य समजून घ्या आणि प्रगतीसाठी, यशासाठी योग्य ते नियोजन करा. त्यासाठी आजच आमच्या अॅस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी या नवीन युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरु नका.
My CZcams Gears / devices & equipements :¬-
1. Books:
ज्योतिषशास्त्र अ ब क ड भाग 1 & 2 : amzn.to/3we00AD
दाते पंचाग amzn.to/3wbQhej
ज्योतिष शास्त्र अबकड भाग 1 , 2 आणि 3 अष्टक वर्ग अचुक फला देशाचा उत्तम मार्ग ,बारा भाव
एक लग्नेश { 5 पुस्तके } : amzn.to/3doyPuF
अष्टक वर्ग अचुक फला देशाचा उत्तम मार्ग ,बारा भाव एक लग्नेश amzn.to/2O7a7Gt
Jyotishshatra ABCD Bhag 1,2 & 3 , Ashtakvarg ,Lagnesh , Panchag Ase Pahave :
amzn.to/3fC27rJ
Panchang Ase Pahave : amzn.to/3p76Ncg
2. My DSLR Camera : amzn.to/3wIdc0Y
3. Microphone : amzn.to/3fPUChA
4. Studio Lights : amzn.to/3dG7Hak
5. Laptop : amzn.to/3wFMshA
6. Tripod : amzn.to/31YMtiF
7. Smartphone : amzn.to/3fZ5DNw
8. Studio Green screen : amzn.to/2Q6WNT
9. Mike : amzn.to/3dOCthj
10. Shree Yantra : amzn.to/39TfMHW
11. Mahalakshmi Yantra : amzn.to/3fWXkSy
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Instagram invitescon...
फेसबुकवर : / astrogurujyotijoshi
युट्यूबवर : / @astrogurudrjyotijoshi
ट्विटरवर : / astrojjoshi
वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ज्योतिषशास्त्र शिका आता अॅपवर...
समस्यांचे समाधानही मिळवा निरंतर...
आजच play store मधुन मोफत down load करा
play.google.com/store/apps/de...
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
#astroguru #drjyotijoshi #learn_astrology_online - Zábava
किती खरे sangitle आहे mam तुम्ही
Your explanation is so and so right but this ras speaks falty theft by nature and all
Bhushan
Your explanation is so and so right but this ras speaks Fauly threft
अगदी बरोबर सागितलेताई तुम्ही माझी रासमेष आहेनवरा धनु आहे
खर आहे मेष राशीबद्दलच आपल मत
000000000000000000000000000000000000
एकदम खरं आहे जोडिदार हवा तसा मिळाला नाही म्हणून खुप प्राब्लेम होतात
Maz pn same problam
Ho kharach khup chan sangitle
@@archanamahadik-jadhav1378 ŕr4
मी मेष आहे. स्त्री एकदम बरोबर आहे, वय75 एकटी जोडीदार मिळेल का?
@@vijayakelkar3479 yes Life partner milel 65 year person your suggestion please visit our visit
खूप छान ताई मी पण मेष राशीची महिला आहे अगदी तंतोतंत वर्णन केले अगदी बरोबर आहे ताई माझ्यातही खूप जिद्द आहे वयाच्या 36 व्या वर्षी मी वनविभागा मध्ये रुजू झाले
मी सुद्धा मेष राशी आहे, तुम्ही सर्व गोष्टी बरोबर सागितले
🙏ज्योतिष पंडिता! आपण केलेल्या राशी वैशिष्ट्यांची ठळक लक्षणे माझ्या मध्ये दिसत आहेत. आणि मीही तशीच आहे.. पती परमेश्वर धनु राशीचे. आहेत. जीवनात संघर्ष सुरू आहे. पण सद्गुरुंची साथ मिळाली आहे आणि पूर्ण करण्यास आशिर्वाद आहेत. त्यामुळे मी समाधान कशात आहे हे लक्षात घेऊन आयुष्य हे गोड आहे, हे मानते. जीवनातील क्षण सोनेरी जगण्याची प्रेरणा मिळते.
माझी रास मेष आहे, माझा स्वभाव आणि बाकी सर्व जे काही तुम्ही सांगितले आहे ते 100% खरं आहे😜.
अतिशय सुंदर सादरीकरण केले आहे🙏
अतिशय छान माहिती दिली आहे
खरंच डोळ्यात पाणी आलं 100%खरं आहे ❤️
खूप छान माहिती दिली माझी रास मेष आहे आणि मिस्टरांची सिंह पण सतत खटके उडतात, दोन्ही मुलांची रास मेषच आहे त्यामुळे वातावरण जास्तीत जास्त तप्त असते, नक्षत्रानुसार वर्गीकरण ऐकायला नक्कीच आवडेल खूप खूप धन्यवाद
अगदी बरोबर सांगितले तुम्ही, मी मेष राशीची आहे तंतोतंत खरं सांगितले त्यामुळे खूप बरे वाटले धन्यवाद 🙏🌹🌹🌹
जय ज्योतिष
अगदी बरोबर आहे छान माहिती दिली. माझ्याशी तंतोतंत जुळते
अगदी 100% बरोबर सागितले आहे ताई माझ्या बद्दल 🙏
जय ज्योतिष
अगदी खरी माहिती दिली तूम्ही मॅडम... धन्यवाद
100% agree मॅम. मी मेष राशीची आहे आणि हे सर्व गुण आणि दोष माझ्यात आहेत अगदी भरभरून.....
मॅडम, अगदी बरोबर सांगितले आहे. धन्यवाद
माझ्या स्वभावाशी जुळते. उत्कृष्ट माहिती.
अगदि खरं आहे। माझ्या स्वभावाशी तंतोतंत जळत आहे।नमस्कार।धन्यवाद।
तुम्ही सांगितलेलि माहिती बर्याचअंशी खरी आहे मॅम ..
Correct prediction. Thanks mam.🙏
धन्यवाद मॅडम अगदी तंतोतंत माहिती सांगितली 🙏👍
अगदी बरोबर आपण मेष राशीची माहिती दिलीत माझी पत्नी मेष राशीची आहे.धन्यवाद.
माझी रास मेष आहे. अगदी बरोबर आहे. काही प्रश्नांची उत्तरे मिळाली.धन्यवाद मॅम
मी एक मेष रास महिला आहे आणि जे तुम्ही सांगितलं मॅडम ते अगदी खरंखुरं आहे माझ्या स्वभावा बद्दल
मॅडम, अगदी बरोबर सांगितले आहे... माझा स्वभाव असाच आहे. धन्यवाद 🙏
Mipn mesh ch rahit girhaik😂
100% खरंच माहिती सांगितली मॅडम हे सर्व अनुभव आलेत दुसर्या राशीचा जोडीदार असल्या मुळे खुप प्राॅब्लेम येतात हे अगदी खर आहे
my doter is maysh RSS reader karct🙏🙏🙏🙏🙏
अगदी बरोबर...!! मी मेष लग्न मेष राशि ची आहे. मी कधीही अन्याय झालेला सहन करू शकत नाही. अन्याया विरुद्ध पेटून उठते तसेच माझा मुलगा सिंह राशि चा आहे आमचा एकमेंकात खूप जीव आहे.
कुठे कुणावर झालेला अन्याय ऐकला कि भयंकर सतांप होतो माझा माझ्या प्रतिक्रिया ऐकून माझ्या सर्कल मधील सगळे जण मला म्हणतात तुला पाहुन स्मिता पाटील ची आठवण येते. तुही तीच्या ही भूमिका प्रमाणे बोलते.
Majha pn ascha ahe
Mesh rashi ahe majhi pan
आपण जे सांगितलं ते अगदी 100%बरोबर आहे .
खुप छान माहिती दिली मॅडम खुप खुप धन्यवाद
💯 ture.very nice. Thank you.
तंतोतंत खरे आहे.माझी रास आहे मेष.तुम्ही सांगितल्याप्रमणे खूप गोष्टी जुळतात 👍
धन्यवाद
अत्यंत अचूक वर्णन 🙏🙏🙏🙏😍thanks ni
Very true prediction, ma'am
खर आहे
माझी बहीण आहे मेष राशीची
ती अत्यंत कर्तृत्ववान आहे आणि एकटीच सर्व कुटुंबाचा भार सांभाळते
सद्गुरू तुमचं भल करो कल्याण करो रक्षण करो आणि तुमचा संसार सुखाचा करो आणि गोड नाम मुखात अखंड राहो आणि तुमची खुप खुप भरभराट होवो हीच सद्गुरु चरणी प्रार्थना आहे
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
Vitthal vitthal Jay sadguru Jay jivanvidya
हा खरच खूप छान आहे ही माहिती
Very true mam... agadi barobar mahiti aahe
अगदी बरोबर आहे माझी रास मेष आहे आणि माझ्या मिस्टर याची रास सिंह आहे आणि सगळे अगदी तंतोतंत सांगितले आहे तुम्ही mam तुम्ही
अलका
R8, majhe ras same hich ahe aani all tumhi sangtile te barobar ahe mam thank you 🙏
😊 अतिशय सुंदर माहिती दिलीत तुम्ही अगदी तंतोतंत बरोबर आहे. खुप छान परिक्षण ,खरोखर तुम्ही खुप सुंदर पद्धतीने सांगता सर्व फोड करुन. अगदी बरोबर आहे कि सर्वच जण एकसारखे नसतात प्रत्येकाचा आपला काही वेगळा गुणधर्म आसतो. माझ्या बाबतीत थोड वेगळ आहे.माला स्वताःला कलेची खूप आवड आहे पणं माझ स्वतःच ( career, education ) नाही होऊ शकल या मागचे कारण पुढल्या video मध्ये सांगू शकलात तर फार उत्तम होईल फार बर होईल सर्व मेष राशी महीलांन साठी पुन्हाः एकदा उत्तम माहीती मिळेल.मेष राषी महीलांन मध्ये चंचल वृत्ती असू शकते का...? बाकी छान वर दिलेली माहीती सुंदर आहे.मेष राशी विद्यार्थि(मुलगा , मुलगी )दोघानं विषयी सुद्धा अशी सुंदर माहीती सांगता आली तर please सांगा कि ज्यांन च शिक्षण आजून चालू आहे specially जे आत्ता ९वी,१०वी मध्ये आहेत आणि घरगुती उपाय सुद्धा...धन्यवाद🙏🙏
Ok
@@AstroguruDrJyotiJoshi धन्यवाद 😊
छान माहीती खूप मिळती जुळती आहे नमस्कार
मॅडम एकदम खरे. मी अशीच आहे .मला अन्याय खोटेपणा सहन होत नाही.धन्यवाद
बरोबर आहे खूप छान माहिती दिली मॅडम माझी मेष रास आहे अगदी बरोबर माहिती दिली धन्यवाद मॅडम 💯🙏🙏✅✅
एकदम बरोबर सांगितलेत ताई 👌👍😊
खूप छान तुम्ही जे काही सांगितलं ते बरोबर आहे 🙏🏻🥰
धन्यवाद
तुम्ही जे काही सांगितले ते सर्व गोष्टीचे गुण माझ्यात आहेत... 🙏
Agdi perfect mahiti sangitlit madam, dhanyvad.
Khupach awadke thank you very much
एकदम बरोबर आहे माहिती
अगदी बरोबर annpoornecha खरचं आशीर्वाद आहे.
जय ज्योतिष
आगदी खरं खूप छान माहिती
छान माहिती सागिली आहे
माझी रास मेष आहे जे तुम्ही सांगितले ते अगदी बरोबर माझा स्वभाव तसाच आहे माझ्या मिस्टाराची रास धनु आहे त्याचा स्वभाव खुप गरम आहे 🙏🙏
शंभर टक्के बरोबर आहे
Perfect mahiti dilit tai 🙏🙏🙏
Ho kharach khup chan mahiti dilat madam
ताई नमस्कार आपण सांगितले ली माहिती अगदी बरोबर आहे.माझी मेष रास व अशवीनि नक्षत्र आहे या लोकांना पोटाची. तक्रार असते का कारण माझी पोटाची तक्रार आहे आपण ऑनलाइन कलास घेत का
खुप सुंदर माहिती दिली mam dhanyawad
जय ज्योतिष
खूप छान सांगितले आहे तुम्ही Mam 👌👍
खुप छान
ताई अगदी स्वभाव बरोबर सांगितला आहे..
भविष्य ही बरोबर आहे..
Khupch chan agdhi barobar ahe very nice👍
अगदी बरोबर बोललात माझी व माझ्याच मुलीची मेष रास आहे.
ताई फारच खरं आहे तुमचं माझ्या मुलीची रास मेष आहे त्यामुळे तिला सासरी त्रास होतो
tumhi dileli mahiti agdi barobar aahe🙏
मॅडम माहिती अगदी माझ्या स्वभावाशी तंतोतंत जुळते आहे परंतु माझा नवरा तुला राशीचा असल्यामुळे माझ्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही हे खूप मोठ दुःख आहे पण सपोरर्त खूप असतो आणि माझे लव्ह मॅरेज आहे त्यामुळे काही गोष्टीत मन मारून जगावे लागते. बाकी आम्ही मजेत असतो
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
एकदम 100%बरोबर. माझी रास आहे. ☺🙏
Khup Chan mahiti sangtli
You have told absolutely truth. I am mesh rashi woman. Thank you madam.
Welcome
जय ज्योतिष
खुप छान माहिती मी रोज अनुभवते कारण माझा मुलगा आणि सुनबाई मेष राशीचें आहेत अगदी 100,%खर खरं आहे सगळं 🙏🙏🎉🎉
Ekdam correct aahe madam n jodidar makar Rashi che aahe ,pn khup ek vichar aahe aamcha🙏
अगदी बरोबर आहे मँम
Mastch maam thanx
Tumi sangitalya pramane maza swabhav aahe madam.chan mahiti dili Tumi.👌👌
Perfect said madam
Thank you.. agdi chhan mahiti.. mi suddha ashich ahe.. :)
100tkke brobr
खूप छान माहिती मिळाली आहे १००% खरे आहे पटले मला धन्यवाद मॅडम नमस्ते🙏
धन्यवाद
अगदी खरं आहे हे ताई...🙏
Perfect gesture
Ekdm khra swabhav sagitla dhanyvad
अगदी बरोबर ताई
Madam tumhi barobar sangta Thanks 👌
🙏 अगदी अचूक माहिती सांगितली आहे, मॅडम
🙏 जय ज्योतिष
100% बरोबर. 👍👍
सर्व काही अगदी बरोबर मॅडम 👌👌 मी अशीच आहे 😀
🙏
Kooo chhan mahiti dili
Agadi tantonant julat ahe majya swabhavashi
Sunder mahiti
Kuphch ch an. Explain kele. Aahe👌👌👌😍😍😍🙏🙏🙏
खर आहे माझि राशि मेश आऐ राशि पृमाणे 100परसेन
सतय आऐ
Khup chan mahiti dili madam
Very well said. 100% correct explanation
जय ज्योतिष
एक दम बरोबर आहे
Very very true madam.nicely explained
जय ज्योतिष
Khup mst mahiti mam
अगदी बरोबर आहे खरं आहे संगळ
Khup chhan sangitale
अगदी बरोब्बर सांगितले
खुप छान माहिती सांगितली मॅडम तुम्ही माझी रास मेष आहे
Perfect ras
Barobar mam. Perfect sangitlat
जय ज्योतिष
Agdi barobar 👏👏
मॅडम खूप सुंदर व अत्यंत खरी माहिती सांगितली आहे. माझी मेष रास आहे.
धन्यवाद
Khup chhan
एकदम बरोबर आहे mam ऐकून कूप जान वाटर
अगदी तंतोतंत बरोबर सांगितले