वांगी पिकाचे संपूर्ण व्यवस्थापन

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 06. 2022
  • गुरुवार दि. 2 जून 2022 रोजी
    श्री विलास चित्रकार साहेब आपल्याशी
    "वांगी पिकाचे संपूर्ण व्यवस्थापन" या महत्वाच्या विषयावर प्रत्यक्ष/लाइव्ह संवाद साधणार आहेत, तरी आपले काही प्रश्न असल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये कळवा, आपल्या प्रश्नांचे योग्य व समाधानकारक उत्तर आपणास नक्की मिळेल.

Komentáře • 61

  • @gulabraohendge670
    @gulabraohendge670 Před 19 dny

    खूप छान माहीती दिली . धन्यवाद

  • @sagarfulari5678
    @sagarfulari5678 Před 2 lety +15

    शेतकऱ्यांच्या वांगी लागवड मार्गदर्शनासाठी माननीय सुप्रियाताई सुळे यांना बोलवावे. ताईनी दहा एकर वांगी लागवडीत 108 कोटी रुपये एका वर्षात कमवले आहेत. इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये तसं नमूद आहे. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना supriya ताईंचा मार्गदर्शन अमूल्य ठरेल.

  • @user-gp6md8fy1y
    @user-gp6md8fy1y Před 2 měsíci

    आपण हा व्हिडिओ बनवून जे माहिती सांगत आहात शेतकऱ्याच्या फार उपयोगाची आहे परंतु औषधी आणण्याकरता नेहमी नेहमी व्हिडिओ बघून औषधी 😂 घ्यावा लागतात जर हे लेखी स्वरूपात असले तर व्हिडिओ ऐकण्यासाठी शेतकऱ्याचा वेळ वाया जाणार नाही आणि पाहिजे ते औषध तो दुकानातून घेऊ शकेल कोणतेही औषध घ्यावयाचे असल्यास पूर्वीपासून व्हिडिओ ऐकवा लागतो म्हणून लेखी स्वरुपात माहिती द्याल अशी आशा बाळगतो

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      नमस्कार दादा , व्हिडीओ बघत असताना आपण शिफारशीत केलेल्या औषधांचे स्क्रीन शॉर्ट काढू शकता.

  • @bhauraomeshram9417
    @bhauraomeshram9417 Před rokem +1

    Sir khup Chan mahiti dili thank you

  • @Bhagwatkadam04120
    @Bhagwatkadam04120 Před 2 lety +2

    Thank you sir you are giving very detailed information

  • @user-gp6md8fy1y
    @user-gp6md8fy1y Před měsícem

    फळ पोखरणारी अळी व पूर्ण फड सडत आहे सर उपाय सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , फळ पोखणारी अळीच्या नियंत्रणासाठी बॅराझाईड किंवा मिळाल्यास व्हिटारा प्लस वापरा

  • @user-gp6md8fy1y
    @user-gp6md8fy1y Před 2 měsíci

    सर टायकोबुश फवारणी स्पेशल करायची का की त्यामध्ये अजून कोणती औषध टाकायचे आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      नमस्कार दादा , ट्रायकोडर्माचा ड्रेंचिंग करू शकता या सोबत रायझर वापरावे

  • @user-gp6md8fy1y
    @user-gp6md8fy1y Před 2 měsíci

    सर वांगी ला फुले व फळे कमी आहेत व पाने कडकं झाल्यासारखे वाटतं उपाय सुचवा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      नमस्कार दादा , तुमचा फोन नंबर कळवा कॉल करून माहिती देऊ

  • @appakekan2248
    @appakekan2248 Před 11 měsíci +1

    बरोबर आहेत

  • @user-gp6md8fy1y
    @user-gp6md8fy1y Před 2 měsíci

    सर वांगी वर मावा तुडतुडे पांढरी माशी आहे कुठली फवारणी घ्यायची

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 měsíci

      नमस्कार दादा , लान्सर गोल्ड ३० ग्रॅम + अमेठ १० ग्रॅम

    • @user-gp6md8fy1y
      @user-gp6md8fy1y Před 2 měsíci

      सर वांगीला फुले व फळे कमी आहेत व पाने कड्क झाल्यासारखे वाटतात उपाय सांगा,

  • @nitinjagdale7495
    @nitinjagdale7495 Před rokem

    👌

  • @armaanali2450
    @armaanali2450 Před 2 lety

    Sir shaked harbicide bringal chalnar ka ? Plez reply

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , नाही

  • @rjm2416
    @rjm2416 Před rokem

    सर मी दीड एकर वांग्याची लागवड केली आहे सध्या पहिला तोडा 40 किलो निघाला आहे तरी वांग्या चा कलर टेंपरेचर मुळे खूपच डाऊन आहे तरी यावर काही पर्याय सांगाल का प्लीज

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , आजचा लाईव्ह पहा - czcams.com/users/live6NTVMqh7Nf4?feature=share

  • @raghumaske1816
    @raghumaske1816 Před 9 měsíci

    Psnkobi varsti special mahiti day

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 9 měsíci

      नमस्कार दादा , PSB हे फॉस्फरस विरघळणारे जिवाणू आहे या वापर पिकाला फॉस्फरस उपलब्ध करून देण्यासाठी केला जातो.

  • @user-qy1zr2qu4l
    @user-qy1zr2qu4l Před rokem

    Kiti mah
    ne vaghi plot chaltoya

  • @ajayraut918
    @ajayraut918 Před 2 lety

    सर किलियर औषध मध्ये कुठला घटक आहे आणि औषध कुठे मिळेल मला पाहिजे

  • @user-gp6md8fy1y
    @user-gp6md8fy1y Před 3 měsíci

    अमरावती जिल्ह्यामध्ये तालुका अंजनगाव आपल्या औषधी मिळतात काय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 3 měsíci

      नमस्कार दादा , अंजनगाव सूर्जी - श्री अॅग्रो एजन्सी 9822274448
      निंभारी - श्री साई कृषी केंद्र 8208761446
      सातेगाव - प्रणय कृषी केंद्र 9850381913
      नगर परिषद मार्केट - मंथन अॅग्रो 9371489552

    • @user-gp6md8fy1y
      @user-gp6md8fy1y Před 2 měsíci

      सर वांगी वर मावा तुडतुडे पांढरी माशी आहे कोणती फवारणी करायची

  • @ashishkarade2916
    @ashishkarade2916 Před 2 lety

    Vangi che selling kuthe karayche

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety +2

      नमस्कार दादा , आपल्या जवळील बाजार पेठ

    • @ashajadhav8109
      @ashajadhav8109 Před rokem

      वांगे फळावर् खराडा आहे फवारणी सांगा

  • @jitendramadne770
    @jitendramadne770 Před rokem

    Sir ausadhe he bhetnar kuthe mala pahije ahet

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , आपला जिल्हा तालुका सांगा

  • @vitthalrajput2981
    @vitthalrajput2981 Před 2 lety

    वाग्याच्या झाडाचे पान बारिक बारिक पान निघतात ह्या रोगावर नियंत्रण कसे करावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , आपण अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करावा

  • @SomanathChalak
    @SomanathChalak Před rokem

    सर झिरो बावन चौतीस आणि बुरशीनाशक एकत्र करून ठिबक द्वारे सोडण्यासाठी जमेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा , हो चालेल

  • @ashajadhav8109
    @ashajadhav8109 Před rokem

    वांगेपिकावर खरडा आहे कोणती फवारणी करू

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před rokem

      नमस्कार दादा, डिझायर ३० मिली + टॉप अप ४० मिली + बेस्टिकर ५ मिली प्रति पंप प्रमाण

  • @user-gp6md8fy1y
    @user-gp6md8fy1y Před měsícem

    वांगी मध्ये कीड आहे उपाय सुचवा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , कोणती कीड दिसत आहे ते कळवा

    • @user-gp6md8fy1y
      @user-gp6md8fy1y Před měsícem

      फळ पोखरणारी अळी आहे

  • @atulbais2455
    @atulbais2455 Před 6 měsíci

    Sir schedule taka khat ani aushdhachi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 6 měsíci

      नमस्कार दादा , हा व्हिडीओ पूर्ण पहा या मध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे

    • @atulbais2455
      @atulbais2455 Před 5 měsíci

      Sir औषधाची नावे समजत नाही त्या साठी pdf taka

    • @atulbais2455
      @atulbais2455 Před 5 měsíci

      दुकानदाराला त्या औषधाची नावे व्यवस्थित सांगता येईल.

  • @user-gp6md8fy1y
    @user-gp6md8fy1y Před měsícem

    टायको बुश आणि टायको टर्मा एकच आहे का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , ट्रायकोबूस्ट मध्ये ट्रायकोडर्मा घटक आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před měsícem

      नमस्कार दादा , ट्रायकोबूस्ट मध्ये ट्रायकोडर्मा घटक आहे

  • @lakhankhanpate1538
    @lakhankhanpate1538 Před 2 lety

    सर तुम्हीं सागितले ता प्रमाणे आषेधे कुटे मिळतीळ जितुर बोली ला

  • @kishorpatil3128
    @kishorpatil3128 Před 2 lety +1

    ठराविक कंपनी चे औषध न सांगता रासायनिक घटक सांगा, रीहाश व ईतर औषधी आमच्या कडे ऊपलब्ध होत नाही 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 2 lety

      नमस्कार दादा , आपला जिल्हा तालुका कळवा

  • @dharmabhabad6231
    @dharmabhabad6231 Před 11 měsíci

    सर मला वाटसोप नंबर दः

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  Před 11 měsíci

      नमस्कार दादा , ८५३०६८७८८८