वांगी लागवड तंत्रज्ञान व फवारणी पर्यंतचे नियोजन

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 06. 2023
  • येत्या गुरुवारी दिनांक ८ जून २०२३ रोजी श्री राहुल पुरमे सर आपल्याशी भाजीपाला पिकातील अत्यंत महत्वाचे पीक " वांगी लागवड तंत्रज्ञान
    व फवारणी पर्यंतचे नियोजन " या विषयावर सायंकाळी ठीक ७ वाजता Live संवाद असणार आहे. तरी वेळ न चुकवता Live पाहावे व काही प्रश्न असल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये नोंदवावे... धन्यवाद.

Komentáře • 70

  • @vilaschitrakar2594
    @vilaschitrakar2594 Před rokem +7

    आज आपण वांगी पिका बाबतीत जी माहिती देत आहात ती बागायतदारांना फार उपयुक्त ठरणार आहे.

  • @ankitagaikwad1395
    @ankitagaikwad1395 Před rokem +5

    सर आपण जी माहिती दिली आहे ती आम्हा भाजीपाला उत्पादन घेणाऱ्या शेतकर्या साठी खूप अनमोल आणि महत्त्वाची आहे ... तरी आम्हा शेतकर्यांना असेच मोलाचे मार्गदर्शन करत राहा... हिच विनंती आहेसर.. आपले खरच खूप मनापासून धन्यवाद🙏.

  • @mahendrabhonde7970
    @mahendrabhonde7970 Před rokem +8

    पुरमे सर नमस्कार 🙏 खूप छान माहिती दिली सर

  • @sahilkharabe235

    Sir vangyamadhe khup adi cha pradhurbhav aahe sir best fovarni sangavi sir

  • @anitashrivastav2139
    @anitashrivastav2139 Před 20 hodinami

    सर मी 24/7/2024 ला वांगी ची बी ट्रेमध्ये लावले आहे तर काय फवारणी करावी

  • @swananddeshmukh1013
    @swananddeshmukh1013 Před rokem +1

    सर माझ्या घरा मागे 9 गुंठे जागा आहे पण पांढरी माती आहे व थोडी वाळू आहे तर त्या ठिकाणी व्यापारी तत्त्वावर काय लागवड करावी

  • @sureshwankhade1989

    सर पपई सविस्तर व्हिडिओ बनवा बूस्टर चे फवारणी लागवड ते काडणी ,पाणी व्यवस्थापन....वांगे मिरची 2 वेळा रिपीट झाली..... पपई साठी 2 वर्ष झाले वाट पाहू राहिलो.. white gold मार्गदर्शन शिवाय हिम्मत नाही

  • @gauravpatil6784

    साहेब पंचगंगा व गेलोन या दोघांना पर्यायी एखादी व्हरायटी सांगा की जी उतारा व बाजारभाव देखील मिळेल🙏

  • @pravindhobe6849
    @pravindhobe6849 Před rokem

    सर वांगेवर कीड जास्त प्रमाणात आहे कोणती फवारणी करावी

  • @varshakarate9831

    खूप अभ्यास पूर्वक माहिती. धन्यवाद सर

  • @KrushnaKale-hu4wh
    @KrushnaKale-hu4wh Před rokem +1

    खूप छान माहिती सर धन्यवाद

  • @ramgavate3517

    छान सर उत्तम माहिती दिली आहे...

  • @pramodkate8532

    खूप छान माहिती दिली आहे 👍💯💯

  • @shahajiphadtare2698

    खूप छान माहिती.

  • @manoharshejul4863

    सर खुपच छान माहिती दिली .

  • @bharateshgani600

    Sir December 15 la VNR HARSHA vangi lavalatar chalel ka.... please suggest.....

  • @Sona-nc4jw

    Namaskar sir

  • @prakashtijare5890

    Sir, Nagpur city Buster khat ,biyane , plant medicine shop che address pahije

  • @prafuldambhare6271
    @prafuldambhare6271 Před rokem +2

    Lal mirchi var vidio banava

  • @anilurkude6499

    सर चवळी भाजी (माठ) या पिकाची संपूर्ण माहिती हवी आहे कृपया,यांचा सुद्धा एखादा व्हिडीओ बनवा🙏