Video není dostupné.
Omlouváme se.

A healthy mind for good thoughts & health निरोगी आरोग्यासाठी मन निरामय

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 04. 2022
  • The Sanskrut word Niraamay implies an individual or society free from defects. Good health is the foundation for any kind of success. ‘A healthy mind is the basis of a healthy family.’ In our new series - Mann Niraamay - we will learn about the Swayampurna Upchar method and importance of right conditioning of the mind for removing the accumulated negative emotions and defects in the body, by balancing the Panchtatvas (five basic elements) through the medium of Saptchakras (seven centers of cosmic consciousness).
    Are you troubled by myriad physical and psychological problems in daily life? Are you afflicted by ailments ranging from joint pain to blood impurities, and disorders of the digestive, respiratory or endocrine systems? What is the role of the mind in physical health? How do positive thoughts impact the body? From where do we get the life energy that sustains the body and the mind? Dr Yogesh and Dr Amruta Chandorkar from Niraamay answer many such questions.
    Do watch this video to experience health, contentment and inner bliss by calming and channelizing the mind through understanding of the Law of Karma and implementation of ancient Shaastras (holistic sciences). Share it with your friends, relatives and acquaintances.
    निरोगी आरोग्यासाठी मन निरामय
    निरामय म्हणजे वैयक्तिक किंवा सामाजिक जीवनात कोणतेही दोष नसणे. चांगले आरोग्य हा तर यशाचा पायाच आहे. ‘आधी मन निरामय, मग परिवार निरामय.’ सप्तचक्रांच्या माध्यमातून पंचतत्वांना संतुलित करून दीर्घ काळ साठलेल्या नकारात्मक उर्जेचा निचरा व शरीरातील दोष नष्ट करणारी स्वयंपूर्ण उपचार पद्धती आणि मनावरील संस्कारांचे महत्व आपण ‘मन निरामय’ या नवीन मालिकेत समजून घेणार आहोत.
    दैनंदिन जीवनात आपण शारीरिक किंवा मानसिक समस्यांनी व्यथित आहात का? सांधेदुखी पासून रक्तदोषापर्यंत, तसेच पचन, श्वसन किंवा ग्रंथींच्या विकारांनी आपण त्रस्त आहात का? शारीरिक आरोग्यात मनाची काय भूमिका असते? मनात सकारात्मक विचार असल्यास शरीरावर नेमका काय परिणाम होतो? शरीर व मनाला सचेतन करणारी उर्जा कुठून मिळते? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे देत आहेत, निरामयचे डॉ योगेश व डॉ अमृता चांदोरकर.
    मनाला शांत करून योग्य दिशा देणारा कर्माचा सिद्धांत समजून व प्राचीन पद्धतींचा अवलंब करून आरोग्य, समाधान व आनंद मिळविण्यासाठी हा व्हिडियो नक्की पहा. आपले मित्र, नातेवाईक व परिचितांना अवश्य पाठवा.
    अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
    Website : niraamay.com/
    Facebook : / niraamay
    Instagram : / niraamaywellness
    Telegram : t.me/niraamay
    Subscribe - / niraamayconsultancy
    #healthymind #goodthoughts #health
    Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Komentáře • 132

  • @shubhangiyewale5033
    @shubhangiyewale5033 Před 2 lety +3

    खूपच छान माहिती धन्यवाद निरामय टीम 🙏🙏🙏👌👌👌

  • @JyotisChannel097
    @JyotisChannel097 Před 2 lety +3

    खूप छान पद्धतीने समजून सांगता.sir madam thanks 🙏👌👌

  • @samitaghanekar5845
    @samitaghanekar5845 Před 2 lety +3

    सर व मॅडम खुप खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @yuva329
    @yuva329 Před 2 lety +2

    Dr yogesh sir aamche Vithoba ani Amruta tai aamchya Rakhumaai..🙏🏻😊 khrch khup chan mahiti dilit tumhi

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      मनःपूर्वक आभार 🙏 असाच स्नेह कायम राहू दे.

  • @virajvitonde7075
    @virajvitonde7075 Před 3 měsíci

    मन निरामय ही मालिका खुपचं छान आहे उप युक्त आहे. ही ऐ कुन बघून खूप मन शांत होत. अता मेम अमृता ताईंची apoinment मिळाली तर माझी भीती जाईल असा वि श्वास वाटतो. नमस्कार.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 3 měsíci

      नमस्कार,
      आपणास अपॉईंटमेंट घेऊन मॅडमना भेटता येऊ शकते.
      आपण या परिस्थितीतून बाहेर पडू शकतो हा विचार आणि विश्वासच प्रत्येक त्रासातून रुग्णास बाहेर येण्यास मदत करतो आणि या विचारांना निरामय मदत करते.
      निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड,मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे. शिवाय online देखील भेटता येऊ शकते.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @chaitalijoshi8771
    @chaitalijoshi8771 Před 11 měsíci

    पाचही तत्त्वांची माहिती खूप छान सांगितलेत

  • @smitakhot396
    @smitakhot396 Před 4 měsíci

    खूप छान ताई सुंदर मार्गदर्शन केले नमस्कार

  • @veenagore8397
    @veenagore8397 Před 2 lety +1

    मनःपूर्वक तुम्हा उभयतांना नमस्कार

  • @pramiladinde3934
    @pramiladinde3934 Před 2 lety +2

    खूप छान माहिती दिली धन्यवाद ताई

  • @vandanagaykwad2790
    @vandanagaykwad2790 Před 2 lety +2

    खूप खूप छान माहिती 🙏🙏🙏🙏

  • @rahulpandit775
    @rahulpandit775 Před 2 lety +1

    खूप छान आहे ऐकून छान वाटलं समाधानकारक माहिती 👌

  • @sunilkusegoankar7569
    @sunilkusegoankar7569 Před 2 lety +1

    छान छानच आहे.निरामय एक सुखद वाट चाल.दत्ताभाऊ

  • @TheYogitabansude
    @TheYogitabansude Před 2 lety +1

    खूप सुंदर माहिती.धन्यवाद 🙏🙏

  • @pratibhajirge4169
    @pratibhajirge4169 Před 2 lety +2

    Very motivational speech

  • @rashmidanait2938
    @rashmidanait2938 Před 2 lety

    फारच उत्तम.... खूप धन्यवाद आणि शुभेच्छा

  • @shwetajoshi4638
    @shwetajoshi4638 Před 2 lety +3

    मन निरामय ह्या मालिकेसाठी खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा. चांगला उपक्रम आहे. तुम्ही सांगताही अगदी तळमळीने, मनापासून; म्हणूनच ते भिडतं. 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      मनःपूर्वक आभार 🙏
      पुढे येणारे भाग नक्की बघा.

  • @rudwalspianomusic7318
    @rudwalspianomusic7318 Před 2 lety +1

    Kiry chan kam karatay madam tumhi aamchyasathi ,dhanyvad 🙏

  • @meenagaikwad4752
    @meenagaikwad4752 Před 2 lety +1

    Sir Madam Thanks khupch chaan mahiti dilit tumhi . 👍👌🙏

  • @reetasaindane5884
    @reetasaindane5884 Před 2 lety

    Khub sundor mahiti Dilya baddal 🙏

  • @reetasaindane5884
    @reetasaindane5884 Před 2 lety

    Khub sundor mahiti Dilya baddal 🙏

  • @deepalihagawane3697
    @deepalihagawane3697 Před rokem

    namaskar niramay hi khup cha upchar Paddti aahe .,

  • @ganeshkumbhar6873
    @ganeshkumbhar6873 Před 3 měsíci

    खुप छान

  • @shekharvim
    @shekharvim Před 2 lety +1

    Very good video 🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷

  • @madhuriparab9421
    @madhuriparab9421 Před 2 lety +1

    खूप खूप आभार..🙏🙏🙏🙏

  • @krishnavanire4035
    @krishnavanire4035 Před 2 lety +1

    धन्यवाद मँडम / सर खुप छान माहिती मिळाली ....
    मनावरील खुप ताण कमी झाला...

  • @anandbhandare5708
    @anandbhandare5708 Před 2 lety

    खूप चांगली माहिती दिलीत, धन्यवाद🙏🙏🙏🌼🌺🌸

  • @anujarane470
    @anujarane470 Před rokem

    🙏🙏🙏 खुपच छान माहिती दिली.
    धन्यवाद. 🙏

  • @prasannapawar9166
    @prasannapawar9166 Před 2 lety

    खूप खूप धन्यवाद योगेश सर आणि मॅम 🌹🌹🙏🙏

  • @tanujakulkarni4831
    @tanujakulkarni4831 Před 2 lety +1

    Thanku so much Sir & Madam nice information 🙏👍

  • @dhanevivek8
    @dhanevivek8 Před 2 lety

    🙏🙏

  • @chougulepratibha
    @chougulepratibha Před 2 lety +2

    आपल्या कडून रोज दिव्य व अदभुत माहिती मिळते. खुप खुप आभार. 🙏🌹

  • @anuradhadeshpande5224
    @anuradhadeshpande5224 Před 2 lety +2

    रोजच तुमचे व्हिडिओ पाहतो ऐकतो कोणत्या शब्दात कौतुक करावे तुम्ही सांगत असलेल्या बऱ्याच गोष्टी कृतीत आणण्याचा प्रयत्नही करतो निरामय बद्दल प्रत्येकांना भरभरून सांगत राहते

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      खूपच छान. आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला, असाच स्नेह कायम राहू दे. धन्यवाद 🙏

  • @sukumaridound5023
    @sukumaridound5023 Před rokem

    Dhny aahet tumhi dr.👏🏻😇

  • @seemaranadive137
    @seemaranadive137 Před 2 lety

    Thanks for information,madm&sir 🙏🙏🙏👍👍👍

  • @ruchiranagwekar5380
    @ruchiranagwekar5380 Před 2 lety

    खूप खूप छान माहिती धन्यवाद

  • @jyotipayal2728
    @jyotipayal2728 Před 2 lety

    Sir, mam , tumche vidio, tumch boln sarkh aikatch rahav as vatat khup positive feel hot., sagal kahi thik hoil ashi khatri vatate, aamchyasarkhyan sathi tumhi jagnyachi navi Umed aahat, devmans aahat tumhi🙏😭

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला, धन्यवाद 🙏
      असाच स्नेह कायम राहू दे.

  • @sudhakulkarni4541
    @sudhakulkarni4541 Před 2 lety +2

    ऐकून प्रयत्न करतं आहे हे ऐकून लाभ होतो आहे

  • @pailwan3275
    @pailwan3275 Před 2 lety

    Khup chan

  • @samitaghanekar5845
    @samitaghanekar5845 Před 2 lety

    खुप सर्व गोष्टी समजून सांगता

  • @sandeepsawant6679
    @sandeepsawant6679 Před 2 lety +1

    🙏🌹

  • @shubhangimahamuni8537
    @shubhangimahamuni8537 Před 2 lety

    🙏🙏Thank you Sir & Madam🙏🙏

  • @indians376
    @indians376 Před rokem

    तुम्ही निरामय मनाने शिकवता म्हणून तुमच्या कडून शिकावस वाटत सर आणि मॅडम, धन्यवाद.🙏

  • @manisham6806
    @manisham6806 Před 2 lety

    Thank you so much.

  • @himgourisalunke283
    @himgourisalunke283 Před 2 lety +1

    🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌

  • @ruchakale2715
    @ruchakale2715 Před 2 lety +1

    नमस्कार, डॉक्टर, तुम्ही दोघांनी अतिशय सोप्या पद्धतीने मनाबद्दल सांगितले. शारिरीक व्याधींचा उगम कुठून होतो तेही समजले

  • @SPEAKWELLENGLISHMARATHI

    🙏🙏🙏

  • @deepalihagawane3697
    @deepalihagawane3697 Před rokem

    Skin Sathi Kunti mudra karna yogya rahil Mira Mira skin treatment Sathi fayda Hueil dhanyvad.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      त्वचेच्या संवेदनशीलतेसाठी मुख्यत्वे हार्मोन्स जबाबदार असतात . वांग मुळातच हर्मोंन्सशी निगडीत आहे यावर आपणास शंख मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
      czcams.com/video/RaXP64TadPo/video.html
      धन्यवाद 🙏

  • @shobhapawarit7660
    @shobhapawarit7660 Před 2 lety +2

    पायाचे घोटे.दुखतात उपाय काय

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      आपल्याला पृथ्वी मुद्रा फायदेशीर ठरू शकते,
      पृथ्वीमुद्रा विडीओची लिंक खालीलप्रमाणे :-
      czcams.com/video/CsBAm7MicJM/video.html
      या सोबतच आपण स्वयंपूर्ण उपचारांचा देखील लाभ घेऊ शकता,
      अधिक माहितीसाठी ०२० ६७४७५०५० या नंबर वर संपर्क साधा.

  • @deepachandorkar7868
    @deepachandorkar7868 Před 2 lety +1

    Tumche he niramay Kendra kuthe ahe

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      निरामयचे सेंटर्स ४ ठिकाणी आहेत.
      पुणे, चिंचवड, मुंबई आणि कोल्हापूर.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @anujajoshi1762
    @anujajoshi1762 Před rokem

    "मनाची स्वच्छता" शब्दयोजना चपखल!

  • @rudwalspianomusic7318
    @rudwalspianomusic7318 Před 2 lety

    Sir ,Madam satat hi link aikavi asa watat kity sundar sangata tumhi👌

  • @ravindrasonar7945
    @ravindrasonar7945 Před 2 lety

    खुप छान माहिती तुमच्या दवाखाना कोणत्या ठिकाणी आहे पत्ता मिळु शकेल का कारण माझ्या मिस्टरांना गुडघ्याच्या खूप त्रास आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      त्यासाठी आपण पुणे, मुंबई-दादर, चिंचवड, कोल्हापूर व ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन भेटू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

    • @mangalagupte8723
      @mangalagupte8723 Před 2 lety

      Khuch sunder mahiti

    • @ravindrasonar7945
      @ravindrasonar7945 Před 2 lety

      धन्यवाद सर

  • @akankshajoshi894
    @akankshajoshi894 Před 2 lety

    Madam chronic arthritis pain warti upchaar hovu shaktat ka..

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      हो. स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      खालील लिंकवर जाऊन संधिवाताबद्द्ल माहितीपर व्हिडोओ आणि पेशंटचे अनुभव देखील आपल्याला पाहायला मिळेल.
      czcams.com/video/2LgTBP19I3Q/video.html
      czcams.com/video/06JuddheD6A/video.html
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @jalindarshinde7535
    @jalindarshinde7535 Před 2 lety +1

    नमस्कार

  • @bhagatsingpardeshi4431
    @bhagatsingpardeshi4431 Před 2 lety +1

    शांत झोप साठी कोनती मुद्रा करावी

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      नमस्कार ,
      शांत झोप लागण्यासाठी आपणांस ध्यान मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
      ध्यान मुद्रा - czcams.com/video/Z_pcfWpAZ9o/video.html
      धन्यवाद 🙏

    • @bhagatsingpardeshi4431
      @bhagatsingpardeshi4431 Před 2 lety

      @@NiraamayWellnessCenter Thank you mam for your valuable guidance

  • @sagunashedage5167
    @sagunashedage5167 Před rokem

    पुण्यातील सेंटरचा पत्ता द्या

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před rokem

      नमस्कार,
      पुणे सेंटरचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे.
      ऑफिस नं १०१ , पहिला मजला , मांडके बिझनेस सेंटर ,
      अप्पा बळवंत चौक, नारायण पेठ, पुणे.
      शनिवार ते गुरुवार , दु. १२ ते सायं ८.
      संपर्क : - (दु. १ ते रात्री ८)
      संपर्क : ०२०-६७४७५०५०, ८६०००३७१५८ ,९७३०८२२२२७
      Website : www.niraamay.com

  • @rutakulkarni4516
    @rutakulkarni4516 Před 2 lety

    Skin problem kami honar ka

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.

  • @damayantipawar9341
    @damayantipawar9341 Před 2 lety

    खुपच छान आहे ..तुमचे विचार व सांगण्यावरून आम्हास खुप पॉझिटिव्ह वाटत आहे तरी मला तुमची ट्रिटमेंट घाईची आहे तर चिपळूण मध्ये कुठे आहे का.....
    धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      पुणे, मुंबई-दादर, चिंचवड, कोल्हापूर व ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com

  • @kshiprajawdekar9719
    @kshiprajawdekar9719 Před 2 lety

    Sir, Madam Thanks khupach chhan information aahe. Please ase videos Hindi language madhe pan kara tar ajun khup lokanna upyog hoil. My husband is Hindi speaking. Kharach upyog hoil jar tumhi he videos Hindi language madhe pan kele tar.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety +1

      हिंदी मध्ये व्हिडीओ करण्याचा आमचा मानस आहे, यावर सध्या काम देखील चालू आहे. अश्याच सूचनांची अपेक्षा आहे, धन्यवाद.

  • @arunasadhu8651
    @arunasadhu8651 Před 2 lety

    डाॅ योगेश,डाॅ.अमृता मला आपले उपचार घ्यायचे आहेत.कसे ह्या बद्द्ल मार्गदर्शन करावे.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety +1

      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      त्यासाठी आपण पुणे, मुंबई-दादर, चिंचवड, कोल्हापूर व ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन भेटू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @sandeepsawant3739
    @sandeepsawant3739 Před 2 lety +1

    🙏🌹

  • @ranjanamhase346
    @ranjanamhase346 Před 2 lety

    🙏🙏

  • @shardadeshmukh7367
    @shardadeshmukh7367 Před 2 lety

    Mam mi 39 year ahe. Mala dupari zop kup yete kahi upay saga mi dupari kahi khala v kahi nahi tari zop yet v acidity khup hote potat satat gadgad aavaj yeto v charbi hi vadali ahe. Pl upay saga

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Před 2 lety

      यासाठी आपण स्वयंपूर्ण उपचारांचा देखील लाभ घेऊ शकता,
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com