मन आणि मनाचे आजार- (भाग दोन)-डॉ. नरेंद्र दाभोलकर/Dr Narendra Dabholkar Speech

Sdílet
Vložit
  • čas přidán 19. 11. 2022
  • मनाची माहिती नसल्याने मनाचे आजार हे अजूनदेखील माणसाला नेहमी बुचकळ्यात टाकणारी गूढ दुखणी ठरत आले आहेत. मेंदूद्वारे होणाऱ्या मनाच्या रचनेचे व कार्याचे पूर्ण ज्ञान सर्वसामान्य माणसाला नसते. यामुळे मानसिक आजाराविषयी त्याला नेहमीच आश्चर्य व भीती वाटत आली आहे. मनाचे गूढ उलगडत नसल्याने मानसिक आजार रहस्यमय वाटतात यात नवल नाही.
    मन म्हणजे अनुभव, निरनिराळ्या संवेदना, भावना, विचार, आठवणी इत्यादींचा अनुभव म्हणजे मन. सामान्यपणे आपण आपल्या छातीवर डाव्या बाजूला हात ठेवून म्हणतो की, माझ्या मनात असं आलं किंवा माझ्या मनात असं अजिबात नव्हतं इत्यादी. याचा अर्थ आपलं मन आपल्या हृदयात असतं असं आपण मानतो, पण हे चुकीचे आहे. कारण आपल्याला येणारे अनुभव हे मेंदूमुळे येतात, म्हणजे मनाचे स्थान मेंदूत आहे. आपला मेंदू जवळजवळ एक हजार कोटी चेतापेशींचा बनलेला असतो. त्याचं अत्यंत गुंतागुंतीचे जाळे बनलेले असते. ज्ञानेंद्रियांमार्फत मिळालेली माहिती विद्युत रासायनिक स्पंदनांद्वारे मेंदूच्या निरनिराळ्या भागात पोचवली जाते. त्यावेळी विचार केला जातो आणि आपल्या वेगवेगळ्या भावना यामधून निर्माण होतात. मेंदूच्या रचनेत बिघाड म्हणजे अपघातात मेंदूच्या एखाद्या भागास इजा झाल्यास, त्या भागाने नियंत्रण केलेली क्रिया बंद पडते. उदाहरणार्थ स्मृती जाणे, वाचा बसणे, दृष्टी जाणे इत्यादी. मेंदूच्या कार्यात बिघाड झाल्यासही मनावर परिणाम होतो. उदाहरणार्थ दारू पिणाऱ्या माणसामध्ये दारूचा मेंदूतील विद्युत रासायनिक स्पंदनांवर परिणाम होतो, त्यामुळे दारुड्या माणसात असंबंद्ध बरळणे, शरीराचा तोल जाणे, स्मरणशक्ती कमी होणे, नैराश्य येणे, इत्यादी परिणाम दिसतात.
    -डॉ. नरेंद्र दाभोलकर

Komentáře • 48

  • @shamsuddinshaikh1704
    @shamsuddinshaikh1704 Před 9 měsíci +13

    खरा माणूस होते दाभोलकर साहेब माझे मनाचे गोडाऊन मध्ये साठून गेलेत त्यांना विसरणे मला शक्य नाही कारण मला थोडा का होईना मला त्यांचा सहवास लाभला आहे
    आपल्या देशाला अशा लोकांची गरज आहे पण आपण इतके दुदैवी आहोत कि आपल्या देशात अशी माणस मारली जातात पण माणुस मारता येतो पण विचार मारता येत नाही विचारात नरेंद्र दाभोलकर साहेब अजूनही जिवंत आहेत माझा सलाम सरांना सर खरच तुम्ही परत या तुमची गरज आहे आज

  • @balasahebjadhav7313
    @balasahebjadhav7313 Před rokem +42

    हे नरेंद्र....sir पंतप्रधान हवे होते..बाकी नको.पण या देशात माणूस मेल्यावर मोठा होतो.

  • @Shambhuraj_sawant
    @Shambhuraj_sawant Před 3 měsíci +1

    Dr.नरेंद्र दाभोळकर सर अजून आसायला पाहिजे होते

  • @Mr.kiran007
    @Mr.kiran007 Před 8 měsíci +5

    खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितले आहे 👍🏻

  • @DhananjayDeshmukh1986
    @DhananjayDeshmukh1986 Před 9 měsíci +9

    Sir you are great but we are कमनशिबी आपला सहवास फार कमी दिवस लाभला. पण विचार कायम आमच्या मनात जिवंत राहतील.

  • @savitajadhav7556
    @savitajadhav7556 Před 8 měsíci +2

    Khup mast... tumhi asayala have hote sir Miss you a lot 😢

  • @sushilamohite4005
    @sushilamohite4005 Před 8 měsíci +4

    मनाचा विचार खूप चांगल्या प्रकारे सांगितलं सरांनी. पण आता आपणनाही ही गोष्ट मनाला यातना देतात. 🙏🙏😔😔

  • @laxmiingole1525
    @laxmiingole1525 Před 9 měsíci +5

    खुप छान सर तुम्हाला माझा सलाम

  • @kailaspagar9079
    @kailaspagar9079 Před 8 měsíci +5

    Nice Sir 👍👍

  • @gautamvakale8808
    @gautamvakale8808 Před rokem +7

    Khoop chan Sambhashan 👌👌👍🙏

  • @ravishibe5805
    @ravishibe5805 Před 9 měsíci +5

    फार मस्त अप्रतिम..!
    धन्यवाद

  • @selfcoachmarathi7909
    @selfcoachmarathi7909 Před 8 měsíci +3

    ऐकताना सद्गुरु श्री वामनराव पै यांचा आवाज आहे आसच भासत होत...
    पण खूपच सुंदर सादरीकरण...
    मनाला भावल..!
    मरावे परी किर्तीरुपी कसे उरावे हे आम्हाला तुम्ही दाखवून दिल.
    धन्यवाद सर🙏

  • @rajeshwarkarwatkar6259
    @rajeshwarkarwatkar6259 Před 7 měsíci +1

    अती सूंदर लेख सर

  • @santoshsahani4264
    @santoshsahani4264 Před 10 měsíci +4

    Very. Great. Thinking

  • @poaptdombe7988
    @poaptdombe7988 Před 8 měsíci +2

    धन्यवाद सर

  • @krushnagholap
    @krushnagholap Před rokem +8

    Great explanation method!

  • @SindhuPalaskar-rt2ft
    @SindhuPalaskar-rt2ft Před 8 měsíci +2

    खुपच सुंदर

  • @nagkumardoshi5172
    @nagkumardoshi5172 Před rokem +4

    Nice Predtiion thanks so much agreefor you

  • @anilmahadik7041
    @anilmahadik7041 Před 9 měsíci +2

    chan.sambodhan

  • @shekharkarmalkar
    @shekharkarmalkar Před 6 měsíci +2

    खूपच मस्त 👌🙏

  • @avinashshirgire3717
    @avinashshirgire3717 Před 8 měsíci +2

    Mi osmanabad cha ahe chivarichi story khari ahe khup mothya pramnat hattya kely jatat ankhi pn.

  • @lalitargade
    @lalitargade Před rokem +8

    जय अंनिस

  • @dilippise8840
    @dilippise8840 Před 7 měsíci +1

    Very nice

  • @tanuchahal7136
    @tanuchahal7136 Před rokem +5

    Just sanvidhan ki Jay 22 pratigya mhnunch t dile bodhisht lokana sbka mngl hoy re

  • @shubhangianuse8880
    @shubhangianuse8880 Před 8 měsíci +1

    ❤❤ सुंदर

  • @durgeshbaviskar9014
    @durgeshbaviskar9014 Před rokem +2

    Best

  • @mangeshtamgadge299
    @mangeshtamgadge299 Před 7 měsíci

    Khup chan maheti 🙏🏼

  • @yashwantranshevre9092
    @yashwantranshevre9092 Před 3 měsíci

    Great sir.❤

  • @BharatJadhav-tj1tj
    @BharatJadhav-tj1tj Před 8 měsíci

    Bharat jadhav khup sudar prabhodhan❤

  • @poojaingle.8795
    @poojaingle.8795 Před 8 měsíci +1

    Super work

  • @vitthal0502
    @vitthal0502 Před 6 měsíci +1

  • @HoloplayzZzYT
    @HoloplayzZzYT Před rokem +6

    Very nice 👌

  • @shekharkarmalkar
    @shekharkarmalkar Před 6 měsíci +1

    ❣️❣️❣️❣️❣️

  • @vishnusalunke6627
    @vishnusalunke6627 Před 8 měsíci +4

    Great, may your soul rest in eternal peace.

  • @jaiprakashkhadse8245
    @jaiprakashkhadse8245 Před 8 měsíci +2

    You were God sir, but we failed to know you sir

  • @kisaningole7542
    @kisaningole7542 Před 7 měsíci

    ❤❤

  • @sanjeevanijamdar7122
    @sanjeevanijamdar7122 Před 9 měsíci +3

    Yes it is very true. I also faced problem of hallucination. But I have taken medicine. Please do not follow superstition. Right medicine 💊 can cure your health.

  • @shivprasadshejul4497
    @shivprasadshejul4497 Před rokem +5

    I want to join with your work

    • @vachtavachtaaiktaaikta
      @vachtavachtaaiktaaikta  Před rokem +3

      🌺🌺🌺
      *नवीन कार्यकर्ता म्हणून महा. अंनिस च्या कार्यात सहभागी व्हायचे आहे काय ? २०२३-२४*
      ---------------------------
      🗓️ *नवीन वर्षात संकल्प करूया, विवेकवादी चळवळीशी जोडून घेऊया !*
      ✍️ महाअंनिस राज्यव्यापी नवीन कार्यकर्ता नोंदणी अभियान
      *(१ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२३)*
      🤝 *साथी,*
      महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही गेली ३३ वर्षं महाराष्ट्रात संत आणि समाजसुधारकांचा कृतिशील वारसा चालवीत आहे. संविधानाला अभिप्रेत राष्ट्र निर्मितीच्या कामात सक्रिय असलेल्या या संघटनेत सहभागी होण्यासाठी राज्यव्यापी नवीन कार्यकर्ता नोंदणी अभियान (१ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२३ ) राबवित आहे.
      4️⃣ *महा.अंनिसची चतुःसूत्री :*
      🪬 १) शोषण करणाऱ्या, फसवणूक करणाऱ्या, दिशाभूल करणार्‍या अंधश्रद्धांना विरोध करणे.
      ⚛️ २) वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार, प्रसार आणि अंगीकार करणे.
      🔎 ३) धर्माची विधायक, कठोर, कृतिशील व कालसुसंगत चिकित्सा करणे.
      🌎 ४) व्यापक परिवर्तनाच्या चळवळीशी जोडून घेणे.
      🖇️*या राज्यव्यापी नवीन कार्यकर्ता नोंदणी अभियानात सहभागी होण्यासाठीचे विनम्र आवाहन...*
      🟠 *महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती*
      *सर्व राज्य कार्यकारी समिती*
      📧 *e-mail :-*
      mans.centralofficesatara@gmail.com
      📱 *Mobile No. 9421121328*
      📑 *चला तर मग आपली पुढील माहिती आम्हाला या गुगल फॉर्म मध्ये भरून द्या.*
      🤳 *आम्ही लवकरच आपल्याशी संपर्क करून नक्की सामील करून घेऊ.*
      ---------------------------
      🔗 Link :-
      forms.gle/CtzeWTQyjR7AF8bU6
      ---------------------------
      🌺🌺🌺

  • @mlaghve
    @mlaghve Před 7 měsíci

    Lj

  • @jayatewari1272
    @jayatewari1272 Před 8 měsíci +2

    देखिए एक बार आप बता रहे थे ईश्वर होता तो भूकम्प क्यों आता।
    हम प्रश्न कर रहे मनुष्य को क्रोध क्यों आता,यह मनुष्य को जानना आवश्यक नहीं है क्या ये क्रोध क्यों आया इसका कारण क्या है इसकी ख़ोज करना मूल तक पहुंचना।

    • @selfcoachmarathi7909
      @selfcoachmarathi7909 Před 8 měsíci

      हमारे ब्रेन मे सबसे निचे के हिस्से मे अमीगडाला नेम का एक सेंन्टर होता है,इसमे भावनाये निर्माण होती है... ये निगेटिव्ह भावना का केंद्रस्थान होता है ...
      सबसे निचे होने के कारण वे ह्रदय के बहूत नजीक होता है,इसलिए रक्त की पुर्ती ज्ल्दई हो जाने से अमीगडाला ऍक्टिव्ह होकर मन मे गुस्सा जल्दी आता है...
      यह हमारी सुरक्षा के लिए मस्तिष्क में डिज़ाइन किया गया है
      लेकीन जितना अधिक हम गुस्से की भावना के उपर फोकस करेंगे तो वह उतनाही ज्यादा बढता जाता है...

  • @shivajishivsharan9262
    @shivajishivsharan9262 Před 7 měsíci

    0000000000000