फलज्योतिष शास्त्र का नाही?-डॉ. नरेंद्र दाभोलकर/Dr Narendra Dabholkar Speech/Faljotish shasra ka nahi

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 12. 2022
  • प्रारंभीच्या काळात फलज्योतिषामध्ये ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे खगोलशास्त्र, मॅथेमॅटिक्स म्हणजे गणित आणि ॲस्ट्रोलॉजी म्हणजे भविष्य या तीनही गोष्टी एकत्र होत्या, परंतु जसजसा मानवी संस्कृतीमध्ये विज्ञानाचा इतिहास वाढत गेला, त्याप्रमाणात गणिताची परिपूर्ण अशी वेगळी शाखा मांडली जाऊ लागली. १६ व्या शतकात खगोलशास्त्राचीही स्वतंत्र शाखा निर्माण झाली. या सर्वांतून चोथा म्हणून बाजूला फेकून दिलेला प्रकार म्हणजे फलज्योतिष, परंतु तोपर्यंत ज्योतिषी वर्गाचे हितसंबंध तयार झाले होते. तसेच दुबळ्या मानवी मनाला सतत लागणारा आधार पुरवण्याचा अभ्यास निर्माण करण्यात ज्योतिषी यशस्वी झाले होते. या हितसंबंधातून फलज्योतिष टिकून राहिले.
    - डॉ. नरेंद्र दाभोलकर (तिमिरातुनी तेजाकडे)

Komentáře • 21

  • @SandipArgade-zw4wz
    @SandipArgade-zw4wz Před 8 měsíci +5

    महामानव दाभोळकर समजुन घ्या आणि जिवन योग्य मार्गांवर चला

  • @MICROVISIONDETECTIONS
    @MICROVISIONDETECTIONS Před měsícem

    ही विवेकवादी चळवळीतील बौद्धिक साधनसंपत्ती विज्ञानवादी व मानवतावादी विचारांच्या लोकांचे अखंडपणे प्रबोधन करत राहील ! 👁️🧠👁️

  • @yogeshsalve9521
    @yogeshsalve9521 Před rokem +9

    Dr. साहेब मनापासुन
    हातजाेडुन आणि तुमच्या पाया पडुनं
    तुम्हाला धनयवाद, कारण तुम्ही आमचे पैसे वाचवलेतं 🙏

  • @dilipbadgujar5358
    @dilipbadgujar5358 Před rokem +8

    वैज्ञानिक दृष्टिकोन महत्त्वाचा. /डॉ दिलीप

  • @nitinshahane26
    @nitinshahane26 Před 14 dny

    miss u doctor 😢

  • @dhondirammandhare2318
    @dhondirammandhare2318 Před rokem +7

    खुपच सुंदर माहिती दिली आहे, जय विज्ञान,

  • @lalitargade
    @lalitargade Před rokem +7

    देव हीच जगातली मोठी अंधश्रध्दा आहे हे कळल्याशिवाय अंधश्रध्दा मुक्ती होणार नाही

    • @vikasjadhav7495
      @vikasjadhav7495 Před 9 měsíci +1

      DEV AAHE KI NAHI HA PRASHANCH NAHI HEI. mulee (value )vivek ha prashanh aahe? khara

  • @rashmitamalandkar556
    @rashmitamalandkar556 Před rokem +3

    Sunder vivechan, udbodhak

  • @ranjanjoshi3454
    @ranjanjoshi3454 Před rokem +3

    सुंदर मांडणी सहज सोपी

  • @divakarmane3746
    @divakarmane3746 Před rokem +3

    खुप छान माहिती दिली

  • @jyothichavan6725
    @jyothichavan6725 Před rokem +3

    खूप छान 👍

  • @chandrakantwalekar4959
    @chandrakantwalekar4959 Před 9 měsíci +1

    उत्तम माहिती, समाज उपयोगी माहिती.धन्यवाद सर.

  • @sadhanachaudhari-kr7bk
    @sadhanachaudhari-kr7bk Před 7 měsíci

    खूप खूप धन्यवाद किती छान बोलतात सर😊

  • @meenakshidhanvijay8019
    @meenakshidhanvijay8019 Před 7 měsíci

    खूष छान आणि वास्तव 💐🙏

  • @hanumantraomandake4088
    @hanumantraomandake4088 Před rokem +1

    खूप छान माहिती

  • @shailendraborkar8417
    @shailendraborkar8417 Před 9 měsíci +1

    Sadhu Sadhu Sadhu

  • @saurabhjadhav3261
    @saurabhjadhav3261 Před 6 měsíci +1

    Vivek budhhi❤