गोविंद पानसरे यांच्या नजरेतून बाबासाहेब !...| Govind Pansare on Dr. Babasaheb Ambedkar

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 04. 2022
  • #babasahebambedkar #brambedkar #ambedkar #jaybhim #govindpansare #maxmaharashtra
    गोविंद पानसरे यांच्या नजरेतून बाबासाहेब !
    डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बाबासाहेबांबद्दलचे दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे एक गाजलेले भाषण....यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला काय शिकवण्याचा प्रयत्न केला याचे विश्लेषण गोविंद पानसरे यांनी केले होते.
    Join this channel to get access to perks:
    / @maxmaharashtra
    #MaxMaharashtra
    Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/SubscribetoMaxMaharashtra
    Follow Us:
    → Facebook: / maxmaharashtra
    → Twitter: / maxmaharashtra
    → Instagram: / max_maharashtra
    → Helo: studio.helo-app.com/user/6667...
    For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
    For More News & Political Updates Visit Here:
    www.maxmaharashtra.com/

Komentáře • 70

  • @suniltabhane4638
    @suniltabhane4638 Před 4 měsíci +19

    पानसरे साहेब वंदन, आपल्याला सारख्या उच्च अणि निस्पक्ष व्यक्तींची आपल्या भारताला खूप गरज आहे आपली उणीव आम्हाला नेहमीच जाणवेल जयभीम 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹💙 💙💙

  • @vishalborhade4321
    @vishalborhade4321 Před rokem +17

    महान क्रांतिकारी विचार कॉम्रेड गोविंद पानसरे

  • @user-lq2ft8rl7q
    @user-lq2ft8rl7q Před 4 měsíci +6

    खूप विचारवंत होता साहेब तुम्ही. विनम्र अभिवादन

  • @anandagurav2448
    @anandagurav2448 Před rokem +17

    सोप्या भाषेत डॉ. बाबासाहेब सांगीतले

  • @keshaovishram6229
    @keshaovishram6229 Před 3 měsíci +4

    आदरणीय सर आपले विचार खूप प्रेरणा देणारे आहेत.खूप छान सत्य इतिहास सांगता आपल्या समोर नतमस्तक होऊन आभिवादन 🙏🙏💐💐

  • @kundabhoyar3070
    @kundabhoyar3070 Před 4 měsíci +4

    Apratim Vishleshak Speech
    Dhanyawad Pansare Saheb salute you 🙏🙏🙏💐💐💐

  • @krishnaaiwale6874
    @krishnaaiwale6874 Před 3 měsíci +2

    विषय अतिशय चांगल्या व मार्मिक पध्दतीने समजाऊन सांगितला आहे. धन्यवाद कॉमरेड पानसरे सर.

  • @Raya_Righteous9
    @Raya_Righteous9 Před 4 měsíci +6

    Sir u r great tumchya mule khara shivaji amhala kalala 💐

  • @user-sx6or7id6h
    @user-sx6or7id6h Před 4 měsíci +5

    Khup bhari sir

  • @user-lu8bw5pe1j
    @user-lu8bw5pe1j Před 3 měsíci +3

    मनुवादयांनी, ब्राम्हणीप्रवृत्तींनी डॉ नरेन्द्र दाभोलकर, काॅम्रेड पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्या केल्यात पण विचार कधीच मरु शकत नाहीत या महान विचारों तानना मानना रे करोड़ों लोक तयार झाले आहेत❤❤❤❤❤❤❤❤

  • @rajendraiokhande7868
    @rajendraiokhande7868 Před 3 měsíci +2

    1number jabardast saheb tumche vichar fhar changla hote 🙏🙏🙏🙏🙏

  • @dayashankarthete5783
    @dayashankarthete5783 Před 2 lety +18

    खुपच छान विशलेष... धन्यवाद Max Maharashtra... I hope you keep it up.

  • @jayavantpowar3738
    @jayavantpowar3738 Před 2 lety +10

    Very good speech by com. Pansare

  • @ranjanjoshi3454
    @ranjanjoshi3454 Před 4 měsíci +5

    Pansare sir great he aptly described Dr Ambedkar

    • @madhavthorat1687
      @madhavthorat1687 Před 4 měsíci

      मला वाटते संघर्ष करा मध्ये पुढील गोष्टीचा अंतर्भाव होतो
      असीम अवकाश पोकळ नसून स्वत्वाने भरून असलेले आहे. या असीम स्वत्वाने आपण सर्व मानव परस्परांशी अंतर्बाह्य अभंगावस्तेत आहोत म्हणून आपण सर्व मानव परस्परांचे भाऊ भाऊ आहोत हे ज्ञान शत्रुंना समजावून सांगायला पाहिजे. असे केल्याने शोषण करण्याविषयीच्या व्रुत्तिचा नाश होतो.
      डॉ. मा. प.थोरात

  • @rajendrarohanekar
    @rajendrarohanekar Před rokem +5

    पानसरेजीनी केलेली सत्य इतिहास शोधण्याची मेहेनत वाया जाऊ नये ह्मणून त्यान्चे सर्व लिखान वाचावे.

  • @basavarajganachari2041
    @basavarajganachari2041 Před 2 lety +10

    Apratim Bhashan Pansareji We are miss you🙏🙏

  • @rajeshshambharkar3069
    @rajeshshambharkar3069 Před 4 měsíci +3

    Pansare Sahab is great person

  • @goodhuman6936
    @goodhuman6936 Před 2 lety +12

    Nice speech ....I respect this person a lot 🙏🙏

  • @sanjupatil516
    @sanjupatil516 Před rokem +5

    खुब छान विचार मांडलेत जय भिम नमोबुध्दाय जय संविधान 🌹🌹🌹💐💐💐🙏🙏🙏

  • @lalitargade
    @lalitargade Před 11 měsíci +5

    दाभोळकर पानसरे हीचखरी मानसं

  • @kailaspagare4460
    @kailaspagare4460 Před 2 měsíci

    खुप अप्रतिम दादांचे

  • @sarkategajanan2705
    @sarkategajanan2705 Před rokem +5

    Great idedol all over humans....Dr.B.R.Ambedkar....
    Great movement in India and all over world....
    Jay bhim Jay mulnivasi

  • @sopanghorpade1319
    @sopanghorpade1319 Před 2 lety +8

    We are miss you sir....🙏🙏🙏

  • @rameshgajbhiye7559
    @rameshgajbhiye7559 Před 2 lety +8

    Really applicable knowledgeable speech

  • @amitgodbole9546
    @amitgodbole9546 Před 3 měsíci +2

    Exceellent

  • @ashokjambhulkar1632
    @ashokjambhulkar1632 Před rokem +4

    Excellent

  • @govindbansode2178
    @govindbansode2178 Před rokem +5

    खूप प्रेरणादायी, स्पुर्तीदायी, सध्या -सोप्या भाषेत बाबासाहेब एऐकताना शिका -संघटित व्हा -संघर्ष करा मनाने देहात उतरवयाची प्रेरणा या विचारात आहे..... मेलेला मृत देह या विचारातून जिवंत होतो

  • @ajaymane2224
    @ajaymane2224 Před rokem +4

    JayBhim NamoBudha JaySavidhan JayBharat 🌻🌻🌻🙏🙏🙏

  • @shilanatkar9657
    @shilanatkar9657 Před 4 měsíci +2

    Jay bhim namo budhay 💐💐💐💐💐

  • @madhukarjadhav9571
    @madhukarjadhav9571 Před měsícem

    पानसरे साहेब वं दन म हान क्रांतिकारी विचार.

  • @Sarang5011
    @Sarang5011 Před rokem +5

    Thank you comrade 🙏

  • @krishnadhaware7974
    @krishnadhaware7974 Před 4 měsíci +3

    💙✊

  • @murlidhargaikwad4223
    @murlidhargaikwad4223 Před 3 měsíci +1

    ❤❤❤

  • @ashokmaske6064
    @ashokmaske6064 Před 2 měsíci

    Very nice

  • @harishkhandare3129
    @harishkhandare3129 Před rokem +6

    पानसरे सर आपले विचार महान आहे त

  • @jayantmisal4004
    @jayantmisal4004 Před 2 lety +39

    हिंदुस्थानातील सर्वांच्याच नजरेतून बाबासाहेब महान आहेत...

    • @virajlondhe6342
      @virajlondhe6342 Před rokem +5

      हिंदुस्तान नाही भारत....

    • @jayantmisal4004
      @jayantmisal4004 Před rokem

      @@virajlondhe6342 हिंदुस्थान...पुढे अखंड हिंदुस्थान ...

    • @virajlondhe6342
      @virajlondhe6342 Před rokem +3

      @@jayantmisal4004 अखंड भारत

    • @jayantmisal4004
      @jayantmisal4004 Před rokem

      @@virajlondhe6342 फक्त हिंदुस्थान..आपण सर्व हिंदुस्थानी माझ्या भावा.... 😂 हम है हिंदुस्थानी

    • @satywangaikwad4707
      @satywangaikwad4707 Před rokem

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @deepakvanik1615
    @deepakvanik1615 Před rokem +3

    👍👌

  • @ranjanjoshi3454
    @ranjanjoshi3454 Před rokem +3

    Good people sadly finished by fanatics my regards to late Pansare

  • @udaytamhankar6806
    @udaytamhankar6806 Před 2 lety +6

    BHARAT RATNA DR BABASAHEB AMBEDKAR yeni Muslim BADDAL KAY lihile te sangawe -

  • @krishanashapane764
    @krishanashapane764 Před rokem +8

    Manu या जातवादी ब्रामन्हा चे विचारा ने विद्वान गोविंद पानसरे साहेब यानी खरे शिवाजी महाराज लिखित पुस्तक आणि भाषेण केले आणि नरकी विचारी लोकानी त्यांचा जीव घेतला।

  • @yogeshshewale5124
    @yogeshshewale5124 Před rokem +3

    Where is the culprits of Govind Pansare sir??

  • @madhukarwasnik3829
    @madhukarwasnik3829 Před 2 měsíci

    मुली गर्भात नष्ट केल्या जातात. परंतु नष्ट होऊन ही त्यांची संख्या बरोबर आहे. मी मात्र हे पाप समजतो. मधु कर वासनिक नागपूर.

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 Před 4 měsíci +1

    यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वर एक पुस्तक लिहिले.या पुस्तकाचे शीर्षकातच महाराजांचा एकेरी उल्लेख केलेला आढळतो.आणी अशा उल्लेखाचे समर्थनार्थ साळसूद कारण सांगितले. एकेरी उल्लेखाची त्यांनी जी साळसूद कारणे सांगितली त्याच कारणास्तव त्यांनी आणखी कोणाकोणाचा एकेरी उल्लेख केला आहे काय? आणि जर नसेल तर , यांचा काय अर्थ ‌समजायचा? महाराजांचा एकेरी उल्लेख करणाऱ्यांचा मात्र लोकांनी आदरार्थी संबोधन, उल्लेख करायचा .

  • @avadootmore4948
    @avadootmore4948 Před 4 měsíci +2

    भीम राव एक मूरख था डीगरी लेनेसे सब कूच मै

    • @avadootmore4948
      @avadootmore4948 Před 4 měsíci

      पैदा होनेसे पहीले सब भूच था . ? जात का मतलब कीसीको पता नही , ये तो नँचरल भी हो सकता है ,ईस जमीन पर पैदा होने वाले सभी के लीए एकही कानून है और रहेगा ,लाख कोशीस करो कुच भी बदल नही सकते ,फीर राम हो या रहीम हो गवतम हो या येशू हो ,नीयम तो वही है और रहेंगे ,मै से मै को मूरख बना सकते है ,लेकीन मै को समजना ईतना आसान नही ? जब पैदा होनेका मतलब पता नही सारी झींदगी ये तो सोच है मै पैदा हूवा घूमकर देखा ,कूच हासील हूवा मै पैदा हूवा ? बदला तो कूच भी नही ,ईतनी कीताबे लीखी ,सभी मै और मेरी सोच ,एक सेंकदमे बहूत कूच बदलते रहता ,ऐसी किताब लीखो ,पैदा होनेसे पहीले सब कूच यहा था ? फीर भी मै मै ,पैदा कैसे हूवे पता नही ? कीसलीए पैदा हूवे पता नही ? कीतने दीन ? ये तो तूमारी मूरख सोच थी ,सूरज नीकलना और डुब जाना ,? यहा तो सूरजको कूच भी फरक नही पठता ,कोन गरीब है जाती कौनसी है ,एकही मूरख जानवर है ईस मीठीं पर वो हमेशा दूखी रहता है ,वो कूच भी पैदा कर नही सका ना कर सकता है ,हमेशा दूसरेके भरोसे जीता है

    • @pushpampalkar9020
      @pushpampalkar9020 Před 3 měsíci

      Tu swata kiti hushar ahes hizdya

    • @username_AK
      @username_AK Před 2 měsíci

      Apli laiki nasli ki apan dusra la nawa thewto. Asoo tujhi aai gharat hakkane rhate tujha baap retire houn pension ghetoi ani tu fukat bapacha pension war jagnara ithe Yeun upkar manya karnar nahis pan bamna ne khayla ghatle la gu oknar.