सामाजिक जीवनातील माझा सुरुवातीचा काळ - डॉ. नरेंद्र दाभोलकर | Dr. Narendra Dabholkar

Sdílet
Vložit
  • čas přidán 30. 10. 2021
  • 1945 ते 2013 असे 67 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची आज (1 नोव्हेंबर 2021) 76 वी जयंती. 1980 मध्ये 'सामाजिक जीवनातील माझा सुरुवातीचा काळ' हा लेख लिहिला तेव्हा ते 35 वर्षांचे होते. त्या वर्षी ग्रंथाली या प्रकाशन संस्थेने 'संकल्प' हे पुस्तक प्रकाशित केले, त्यात विविध क्षेत्रांतील तरुण कार्यकर्त्यांचे अनुभवकथन करणारे लेख आहेत. त्या पुस्तकाचे संपादन केले आहे संजीव खांडेकर यांनी. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अंधश्रध्दा निर्मूलनाचे काम सुरू केले 1985 नंतर, त्याच्या पाच वर्षे आधी लिहिलेला हा लेख आहे. म्हणजे अंनिस पूर्वी दाभोलकर काय करीत होते हे या लेखातून कळते. तर ऐका 'सामाजिक जीवनातील माझा सुरूवातीचा काळ' हा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा लेख हर्षल लवंगारे यांच्या आवाजात...
    डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे 'लढे अंधश्रद्धेचे' हे पुस्तक Storytel वर ऐकण्यासाठी क्लिक करा -
    www.storytel.com/in/en/books/...
    साधना प्रकाशनाची Storytel वर आलेली इतर ऑडिओबुक्सही ऐकण्यासाठी क्लिक करा -
    www.storytel.com/in/en/publis...
    - - - - - - - - - - - -
    Follow / Subscribe us on:
    Website - www.kartavyasadhana.in/
    Facebbok - kartavyasadhana1/
    Instagram - kartavya_sadhana
    Telegram Channel - t.me/kartavyasadhana

Komentáře • 9

  • @ganeshkhade9913
    @ganeshkhade9913 Před 9 měsíci +1

    सर तुम्ही हा लेख वाचला तुमचे खूप खूप आभार....तुमचा आवाज आणि Dr साहेबांचे विचार खरच खूप भारी आहेत....❤❤❤❤❤

  • @Jitendrakhirade
    @Jitendrakhirade Před měsícem

    डॉ नरेन्द्र दाभोलकर साहेब सही मायने मध्ये बोधिसत्व होते

  • @vidyutbhagwat3339
    @vidyutbhagwat3339 Před 2 lety +2

    Khoop pramanìk

  • @adinathvetal7848
    @adinathvetal7848 Před rokem

    Now I'm realising what a gem we have lost ... Surely you have won the Battle .... मनसे मारली जाऊ शकतात पण त्यांचे विचार नाही ♥️

  • @vidyutbhagwat3339
    @vidyutbhagwat3339 Před 2 lety +1

    Khoop mahatvace ani thet

  • @SandipArgade-zw4wz
    @SandipArgade-zw4wz Před 8 měsíci

    महामानव शहीद दाभोळकर

  • @vidyutbhagwat3339
    @vidyutbhagwat3339 Před 2 lety +2

    Kiti mahatvace kiti pramaniik

  • @vidyutbhagwat3339
    @vidyutbhagwat3339 Před 2 lety

    Crucial text

  • @vachtavachtaaiktaaikta
    @vachtavachtaaiktaaikta Před 2 lety +3

    सर, हा लेख कोणत्या पुस्तकात वाचायला मिळेल?