Anganwadi Sevika Appraisal : अंगणवाडी सेविका सरकारवर नाराज, मानधनात 15 हजार वाढवण्याची मागणी

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 03. 2023
  • #Maharashtra #ABPMajha #MarathiNews
    अंगणवाडी सेविका आणि आशा स्वयंसेविकांच्या मानधनात 20 टक्के वाढ करण्याची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मात्र, ही वाढ मान्य नसल्याचं अंगणवाडी सेविकांचं म्हणणं आहे.. सरसकट 15 हजार रुपये मानधन करावं अशी मागणी या अंगणवाडी सेविकांनी केलीय.. त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांनी.
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our CZcams channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    / abpmajhatv
    Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

Komentáře • 57

  • @navneet_indian_studio
    @navneet_indian_studio Před rokem +7

    महाराष्ट्र शासन व भारत सरकार प्रशासन ने सर्वप्रथम अंगणवाडी सेविका ताईंचा मानधन 20,000 वाढ झाली पाहिजे. पेन्शन योजना सुंध्दा त्यांना लागु व्हायला पाहिजे.

  • @itisprofessionalart4980
    @itisprofessionalart4980 Před rokem +6

    एकदम बरोबर

  • @sawantvishal172
    @sawantvishal172 Před rokem +5

    समाधान कारक वाढ नाही झाली नाही तर 2024 च्या निवडणुकीत परिणाम भोगावे लागतील

  • @goreramesh7285
    @goreramesh7285 Před rokem +6

    मूळ मुद्दा मांडलाय सर तुम्ही आणी ताई तुम्हीपण धन्यवाद

  • @shubhangigharge2026
    @shubhangigharge2026 Před rokem +5

    संघटना पैसे खातायत संप मागे घेतात

  • @balajisakhare7609
    @balajisakhare7609 Před rokem +8

    सर्व शिक्षा अभियााअंतर्गत सर्व कर्मचारी यांना मानधनात वाढ करावी. आणि त्यांना कायम करावे.

  • @gitesaheb989
    @gitesaheb989 Před 5 měsíci +1

    100% याना पगार वाढून द्याला पाहिजे

  • @pawarasavita108
    @pawarasavita108 Před rokem +3

    1500 रुपये मानधनात वाढ करता महागाई गगनाला भिडली कमीत कमी 15000 हजार तरी द्यायला पाहीजे शासनाने

  • @fightergamer7251
    @fightergamer7251 Před rokem +3

    विधवा व परित्यक्ता महिला यांचा तरी शासनाने विचार करायला पाहिजे होता

  • @user-qj9xv4qh8y
    @user-qj9xv4qh8y Před rokem +2

    अंगणवाडी सेविका यांना 15000हजार मानधन देण्यात यावे

  • @jayshripachangraye6690
    @jayshripachangraye6690 Před rokem +14

    हराम खाेर सरकार न वीचार करावा सेविकेचे घर कसा चालवतात जिवन कसा जगतात

  • @anandadhagedhage7483
    @anandadhagedhage7483 Před rokem +1

    बरोबर आहे

  • @jayshreedonde1012
    @jayshreedonde1012 Před 4 měsíci

    खरी आहे का बातमी कधीची आहे

  • @kavitapawar-jo2kf
    @kavitapawar-jo2kf Před rokem +2

    15000 हजार मानधन हे मिळायलाच हव मिळायलास हव .

  • @sangitadhangare7226
    @sangitadhangare7226 Před rokem +2

    धन्यवाद सर💪👍👌👌🙏

  • @akshaysuroshe64
    @akshaysuroshe64 Před 18 dny

    ज्यावेळी नोकरी वर लागल्या तेव्हा माहित होते न एवढे मानधन आहे
    मग तेव्हाच नोकरी करायची न

  • @nitinkaldate9796
    @nitinkaldate9796 Před rokem +2

    यांच्या मागण्या मान्य करायला पाहिजेत

  • @manishabhivsane731
    @manishabhivsane731 Před rokem

    Thanks sir

  • @vaishaliharikisansonwne3666

    अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढवा कारण त्यांना जाण्याइतपत का होईना पण मानधन द्या त्या खरंच तळागाळापर्यंत जाऊन काम करत आहेत इमानदारीने करतात म्हणून त्यांना सर्वात कमी मानधन दिले

  • @arunpawar3256
    @arunpawar3256 Před rokem +10

    महाविकास आघाडी न काय दिल अगोदर सांग देत आहे मनून लुटून खात आहे

    • @arunpawar3256
      @arunpawar3256 Před rokem +1

      @Marathi bana तुमचं सरकार मध्ये कधीच काही वाढले नाही का महागाई 1947मध्ये गॅस 150रुपय ht बाजप आली तेव्हा 700 होत आता बोल

  • @user-bs8mn8bd8g
    @user-bs8mn8bd8g Před 5 měsíci

    किमान १५००० रूपये तरी वेतन ध्यावे

  • @saritasandhikar3712
    @saritasandhikar3712 Před rokem +1

    शाप लागणार च

  • @SumanUrgunde
    @SumanUrgunde Před 2 měsíci

    काम.वेतनश्रेणी च दाम मजबुरीच

  • @yuvrajshinde2282
    @yuvrajshinde2282 Před rokem +2

    मिनी सेविकांना मोठ्या सेविकेएवढे मानधन मिळाले पाहिजे त्या दोघींचे काम करतात

    • @birudevkarande-vp7en
      @birudevkarande-vp7en Před rokem

      मिनी सेविकांना मोठ्या सेविके एवढे मानधन मिळाले पाहिजे

  • @shrikantpalande9651
    @shrikantpalande9651 Před rokem

    Barobar

  • @user-nk2oz9ky4p
    @user-nk2oz9ky4p Před 5 měsíci

    खर आहे बरोबर आहे ताई युनियन वाले का विकले गेले असतर नाही ना डोंगर पोखरून उदींर काढला ताई एवढा सपं हातात काय माकडाच्या हातात कोलित मिळाले धिकार

  • @pratimadange501
    @pratimadange501 Před rokem

    🙏

  • @sakharamkhedkar818
    @sakharamkhedkar818 Před 5 měsíci

    अंगणवाडी सेविका व मदतनीस बहुतेक परत एकदा काम बंद आंदोलन करणारच वेतन १८००० तरी असावे

  • @ranipawer6406
    @ranipawer6406 Před rokem

    सर्व संघटनानी 15000 मानधनाची मागणी लावून धरली पाहिजे

  • @vandanabagilgekar1005
    @vandanabagilgekar1005 Před rokem +1

    आता सर्व संपल.. आक्रोश करून काही उपयोग नाही ...😔

  • @user-bz6zx7ss8l
    @user-bz6zx7ss8l Před 5 měsíci +1

    🇨🇮🙏😍😍🇨🇮🙏👍👍👍😍✔️👍😍😍👍

  • @rohitnandulkar6256
    @rohitnandulkar6256 Před rokem

    हक्काचं सरकार आहे समाधानकारक मानधन देतील शिवाय नव्या शैक्षणिक धोरणात अंगणवाड्या प्राथमिक शाळांत वर्ग होणार आहेत त्यामुळे तुम्हाला प्राथमिक शिक्षकांचा दर्जा दिला जाणार व मानधन सुध्दा वाढणार

  • @user-nk2oz9ky4p
    @user-nk2oz9ky4p Před 5 měsíci

    हो विकुन खातात पोषण आहार टिएच आर निकुषट अनन धान्य बिले पास करायचे कत्रांदार पाकीट बरोबर आनुन देतात मरते ती गरीब ताई आधीकारी मालामाल

  • @santoshkumbhar5719
    @santoshkumbhar5719 Před 7 měsíci

    आजचा व्हिडिओ टाकायचा

  • @mandakiniyelis9451
    @mandakiniyelis9451 Před rokem

    समाधान कारक पगार वाढ नाही अंगणवाडी

  • @ketanvishwanathsalagre8635

    पैसेच नाहीत तर देणार कुठून खिशात नाही आणा आणि मला राजा म्हणा

  • @jaihind3857
    @jaihind3857 Před rokem +4

    सगळं बजट च आर्ध जी. प. शिक्षक आणि आर्ध बजट अंगणवाडी साठी उर्वरित लोकांचं काही पण होऊ दया

  • @shivay9092
    @shivay9092 Před rokem

    Dili pahije

  • @varshachothave-ux4js
    @varshachothave-ux4js Před rokem

    Talkya varun swa kharchane saman anane,aganvaditil poshan programme pasun vividh chhote motthe program che kharch karave lagtat rasister ghene ahaval,vividh yadya sarv kahi swatachya kharchane gyave lagte aganvadi swachhata washing powder sarv kahi ghene tutpunjya mandhanat hot nahi tari kiman 15000mandhan dyave mhanje amacha garib prapanch chalel

  • @yaminikirnapure1747
    @yaminikirnapure1747 Před rokem

    Udhach nko jo prayt vetan milat ni to prayt

  • @bhagwanlad350
    @bhagwanlad350 Před rokem

    Maharashtra chi janta la murkh samajatat fakt fekugiri budget.

  • @gajanankale6595
    @gajanankale6595 Před rokem

    अंगणवाडीमध्ये पोषणासाठी देण्यांत येणारी प्रत्येक वस्तु विकुण खातात

  • @bhushanpatilbhushanpatil1899

    4taas kaam krta tumhi yevdhi vadh magta tumhi hyacha ftka srkarla nay tr grib mansalach bsnar tyachach khichatun te pise jatat

    • @swatikamble9731
      @swatikamble9731 Před rokem +3

      काम 4 तासाच नाही आहे ,दिवसभर काम चालू असते वेळ वाढवा हवे तर कोण नको म्हणल आहे, आमचे काम हे 4 तास आहे , किव्वा नाही हे अगोदर जाणून घ्या

    • @bhakti8331
      @bhakti8331 Před rokem

      Char tas naki kam divasbhar chalte

    • @vishal69yt11
      @vishal69yt11 Před rokem +1

      Kon mante 4 tas kam karte. Are amch kam diste tas sop nahi ahe ani tumi manta garib mansachya khishatun paise jatat tar ya nivdun alelya amdar, khasdar yana pention, pagar deta teva ha shabd ka nahi nighat tumchya tondatun.

    • @Kulkarnirevati
      @Kulkarnirevati Před rokem

      0 महिने ते 6 वर्ष बालकांना खाऊ घालणे, आणि सर्व बालकांना व स्तनदा माता, गरोदर माता यांना सुदृढ ठेवणे त्यांची वेळोवेळी तपासणी करणे.. हे सर्व ( 4 तासांच्या, तुमच्या निर्देशनातिल) अंगणवाडी मध्येच होत.. मोठ्या विद्यालयामध्ये नाही तरीही त्यांना 50000 ते 100000 पर्यंत पगार पडतो, या सेविका आणि मदतनीस फक्त 15000 ची मागणी करतायत तर त्यांना कुणीही दाद देत नाहीये.खंत आहे😢

    • @Kulkarnirevati
      @Kulkarnirevati Před rokem

      माझ्या उत्तरातून काही चूकीचे शब्द असतील तर क्षमस्व दादा🙏

  • @SangitaBhadke-wy6dr
    @SangitaBhadke-wy6dr Před 5 měsíci

    15,000 तरी पगार द्यायलाच पाहिजेल

  • @SumanUrgunde
    @SumanUrgunde Před 2 měsíci

    काम.वेतनश्रेणी च दाम मजबुरीच