#अंगणवाडी

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • • #महिलांसाठी दरमहा १५००...
    वरील लिंकवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी आवश्यक माहिती देणारा व्हिडिओ पहा

Komentáře • 95

  • @akankahajadhav1820
    @akankahajadhav1820 Před 2 měsíci +6

    योजना राबवायला अंगणवाडी सेविका पाहिजेत. आणि त्याचा लाभ त्यांना द्यायचा नाही. बजेट मध्ये अंगणवाडी सेविकांचा कुठेच उल्लेख नाही त्यांना त्याच्यामध्ये काहीच फायदा नाही आणि त्यांनी फक्त आणि फक्त यांच्या योजना राबवायच्या लगेचच्या लगेच.

  • @sunandasonwane9029
    @sunandasonwane9029 Před měsícem +2

    आम्हाला आमचे कष्टाचे मानधन वाढवून द्यावी व पेन्शन योजना लागू करावी

  • @user-cl7wi2hp2d
    @user-cl7wi2hp2d Před 2 měsíci +16

    सर अंगणवाडी सेविकांना हि योजना नको आहे.सेविका व मदतनीस यांना फक्त आणि फक्त मानधन वाढ पाहिजे.जी त्यांच्या हक्काची आहे.आशा सेविकाच्यां मानधन वाढी वेळी सेविकाचां विचार केला जाणार असे म्हणुन अं,से,व मदतनीस यांना धोका दिला सरकारने. 6:19

  • @jijapapal6032
    @jijapapal6032 Před 2 měsíci +3

    आम्हाला फुकट च नकोच आहे आमच्या कामाच दाम पाहिजे मानधन वाढ पाहिजे .

  • @sumandakwe3953
    @sumandakwe3953 Před 2 měsíci +2

    65 वर्षापुढील महीलांनी वोटींग करायच नाही.
    त्यांच्या साठी गरज आहे पण
    सेवा नाही.
    हा कोनता कायदा.

  • @Pk-pl3se
    @Pk-pl3se Před 2 měsíci +3

    खरेतर ७०ते८०वयाच्या महिलांना बरेच मुलं सांभाळत नाहीत त्यांना आरोग्याच्या समस्या निर्माण होतात अशांना या योजनेचा लाभ मिळावा

  • @saraswatikokate1384
    @saraswatikokate1384 Před 2 měsíci +3

    सर आम्ही अंगणवाडी सेविका आम्हाला आमची मानधन वाड हवी आहे आम्हाला पेन्शन लागू करा आमच्या कामाचा मोबदला हवा आहे आम्हाला भीक नकोय

  • @pushpapatel8241
    @pushpapatel8241 Před 2 měsíci +7

    अंगणवाडी सेविका हक्काचे मानधन मागत आहे भिक नाही

  • @Pk-pl3se
    @Pk-pl3se Před 2 měsíci +4

    सर्व सेविका व मदतनीस यांना सरकारने या योजनेचा लाभ द्यावा त्याचा डाटा कार्यालयात असतोच या सर्व महिला विधवा परित्यक्ता विवाहित आहेतच

  • @user-jw5ts9uf7x
    @user-jw5ts9uf7x Před měsícem

    अगदी बरोबर आहे आमच्या कडून काम करून घेतात आहो पगार वाढवात नाही व माहागाई येवढी केली आहे त्याच काय आज त्यांना बहीणी दिसतं आहेत एका फोम भरण्यासाठी चार वेळा भरावा लागतो गोल गोल फिरवत आहे बहीण

  • @Pk-pl3se
    @Pk-pl3se Před 2 měsíci +2

    सर्व योजनांची कामे सेविका कडून करून घेतली जातात पण सरकार त्यांना मानधनात वाढ का करत नाही फुकटचे कामे करण्यासाठी फक्त अं सेविकाच सरकारला दिसते पण त्या कामाचा मोबदला मात्र तिला द्यावे हे सरकारला कळत नाही का

  • @pushpapatel8241
    @pushpapatel8241 Před 2 měsíci +3

    सर्व ताई यांनी बरोबर सांगितलं आहे

  • @user-un7hw7tz6d
    @user-un7hw7tz6d Před 2 měsíci +2

    धन्यवाद सर ❤❤

  • @mandakinideshmukh5381
    @mandakinideshmukh5381 Před 2 měsíci +9

    जर अंगणवाडी सेविका मदतनीस वय65असले तरी ती सेविका मदतनीस निराधार असेल परित्यक्ता असेल तर तिला का लाभ मिळत नाही रिटायर झाल्यावर काय करणार

  • @user-id6zl9pw5s
    @user-id6zl9pw5s Před měsícem +3

    आम्हाला एका फॉर्म च्या मागे 50 रुपयाची भिक नको आम्हाला आमचा हक्क द्यायला पहीजे भावाला आता बहिण दिसत आहे काही लाडकी बहीण नाही समोरच्या इलेक्शन ची तयारी सुरू आहे

  • @mangalsalunkhe7169
    @mangalsalunkhe7169 Před 2 měsíci +2

    धन्यवाद सर

  • @mangalkadam4986
    @mangalkadam4986 Před 2 měsíci +2

    आम्हाला आमचे हक्काचे वेतनवाढ मिळाले पाहिजे असली भिक आम्हाला नको.

  • @shailajakale9676
    @shailajakale9676 Před 2 měsíci +4

    ६0च्या पुढच्या महिला लाडकि बहिण नाहि का?उलट रिटायर्ड झाल्यावर ना ग्रॕज्युइटी ना पेन्शन ना सेवानिवृत्तिची रक्कम ३/४वर्षे त्यांनी काय करायच उतार वयात काम करु शकत नाहित २१ते ६०महिला काम करु शकतात सरकारने एकाला हाताशी आणि एकाला पायाशी आसे करी नये लाभ सर्व महिलांना द्या नाहितर कोणालाच देऊ नका

  • @sumandakwe3953
    @sumandakwe3953 Před 2 měsíci +1

    आम्हाला योजना नको
    आम्हाला मानधन वाढवा
    आमच्या कडुन काम करुन घ्या..
    आणि मानधन वाढवा.

  • @Kalpanasathawane-sp4rm
    @Kalpanasathawane-sp4rm Před 2 měsíci +2

    मुलाजवळ कितीही असो पण मुलगा पोसत नसेल तर ...मग काय तिलाही पाहीजे

  • @nirmalaawate6601
    @nirmalaawate6601 Před 2 měsíci +2

    ह्या योजनेचा लाभ अंगणवाडी सेविकांना मिळणार नाही यांना हककाचा पगार वाढ करायला हवी लाभ नको.चार दिवसांची पाहुनी टिवणार का

  • @vandanachavan5705
    @vandanachavan5705 Před 2 měsíci +3

    सर 15जुलै 024पर्यतच मुदत आसल्यामुळे कागदपत्रे मिळणे अशक्य आहे तरी कृपाकरून फामचीमुदत वाढवावी

  • @aparnajadhav3287
    @aparnajadhav3287 Před 2 měsíci +1

    सर माझ्या मुलांची गाडी आहे
    जर गाडी आहे म्हणून श्रीमंत नाही
    पावसाळ्यात भिजत जाण्यापेक्षा
    तिन मानसे एकत्र जाऊ
    शकतात

  • @jageshatram7948
    @jageshatram7948 Před 2 měsíci +3

    योजनेचा लाभ नाही पाहीजे....पगारवाढ करा सेविका मदतनिस ची जे पाहीजे ते नाही देत फालतुपना सुचत आहे

  • @CBansode-co9oc
    @CBansode-co9oc Před 2 měsíci +3

    रेशन कार्ड जोडायला सांगितले आहे अंगणवाडी सेविका मदतनीस यांना रेशन ही मिळत नाही आणि कार्डत नाव ही नाही मग काय करायचं

    • @sangopan8137
      @sangopan8137  Před 2 měsíci

      अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना रेशनिंग मिळणार नाही असे कुठेही नमूद केले नाही.तसे असल्याचे मला पाठवा. आणि दुसरी बाब रेशनकार्ड मध्ये नाव का नाही?

  • @vidyaphad8519
    @vidyaphad8519 Před 2 měsíci +3

    Sir aganwadi sevika yana mandanat vad keli nahi ani sarkar ase kam aganvadi sevika kade dile ahe. He kahi barobar nahi

  • @muktabairajale1194
    @muktabairajale1194 Před měsícem

    65 वर्ष पूर्ण झाले आहे मी सेविका होते 2 वर्ष झालेलं आहे रिटायर होऊन पेन्शन नाही 65 वर्ष नंतर लाडकी बहिण योजना चा लाभ नाही त्यांनी मतदान करावे की नाही शासनाने तेव्हा गरजु महिला ना प्राधान्य दिले आता सेवा संपली शासनाची गरज संपली काम फेकून दिले धन्यवाद शासनाला धिक्कार असो शासनाचा

  • @swatichaudhari7333
    @swatichaudhari7333 Před 2 měsíci +2

    ज्या अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस यांचे रेशनिंग कार्ड सफेद असेल किंवा फोर व्हीलर असेल तर त्यांना लाभ मिळणार आहे का हे नक्कीच कळवा

    • @sangopan8137
      @sangopan8137  Před 2 měsíci

      सधन व्यक्तींसाठी ही योजना लागू नाही

  • @raeesagite7734
    @raeesagite7734 Před 2 měsíci +2

    1500 nako mandhn vadh pahije

  • @sumandakwe3953
    @sumandakwe3953 Před 2 měsíci +1

    गाडी असेल आणि गाडीवर कर्ज असेल तर

  • @radhakalekar4309
    @radhakalekar4309 Před 2 měsíci +2

    सर छान माहिती सांगितलीत पण ज्या सेविका व मदतनिसांचे वय 60 पुर्ण झाले आहे त्यांचा विचार शासनाने केला नाही

  • @kantabaikangude2572
    @kantabaikangude2572 Před měsícem +1

    आम्हाला आमच्या कष्ट आचा मोबदला द्यावा आम्हाला ५० रुपयांची भीक नको

  • @sunitagaikwad6608
    @sunitagaikwad6608 Před 2 měsíci +5

    ज्या अंगणवाडी सेविका मदतनीस चे वय 60 वर्षाच्या पुढे आहे त्यांनी काय करायचे सर

  • @Sunita_vasave
    @Sunita_vasave Před 2 měsíci +2

    काम खुप पगार कमी महागाई खुप आहे

  • @bhagyashilakakde1119
    @bhagyashilakakde1119 Před měsícem

    Amahala Hakache Mandan Vadvane From Barne Sati 50Ru Nako Etar Kame Deun Sevikela Trasa Denay Kamacha Band kara

  • @ushagadhave3127
    @ushagadhave3127 Před 2 měsíci +1

    Aamhala ya yojnecha labh nako kiman vetan hav aamhala sarkarchi bhik nako aamhi je kam karto tutpunjya mandhanat aamhala samadhan nahi

  • @sumandakwe3953
    @sumandakwe3953 Před 2 měsíci +1

    सरकार ची योजनाच चुक आहे.

  • @shubhampatil5596
    @shubhampatil5596 Před 2 měsíci +1

    रेशनकार्ड माहेरी नाव असेल तर farm भरता येईल का

  • @ShailaSathe
    @ShailaSathe Před měsícem +1

    अंगणवाडी सेविका मी निराधार तरमि फार्मवर का

  • @ShailaSathe
    @ShailaSathe Před měsícem +1

    सर मतदान केले जाते आणि 15वर्ष आगोदर च आहे योजना लागू होईल का

  • @shantasalve5498
    @shantasalve5498 Před 2 měsíci +2

    खुप छान माहीती सांगीतली भैया

  • @pratikshashelke2676
    @pratikshashelke2676 Před 2 měsíci +1

    निराधार असेल तर अंगणवाडी सेविका मदतनीस यांना लाभ मिळतो का

  • @user-ce8bn4fy5q
    @user-ce8bn4fy5q Před 2 měsíci +2

    धन्यवाद सर आजुन तरी वेबसाईट ओपन झालेली नाही सर

  • @sindhutodkar1418
    @sindhutodkar1418 Před 2 měsíci +3

    सर मी अंगणवाडीतून रिटायर आत्ताच झाले मला लाभ मिळेल का

  • @jayshreewalwadkar9243
    @jayshreewalwadkar9243 Před 2 měsíci +3

    6o च्या पुढील कार्यकर्ती चा विचार व्हायला हवा की नको

    • @sangopan8137
      @sangopan8137  Před 2 měsíci

      नक्कीच व्हायला हवा

  • @muktabairajale1194
    @muktabairajale1194 Před 2 měsíci +2

    अंगणवाडी सेविका होते माझे वय ६७वषे पूर्ण झाले आहे पेन्शन मिळत नाही मी १/६/२०२२ रोजी रिटायर झाले आहे मी ऐकलं महिला आहे तरी शासनाने सर्व रिटायर सेविका व मदतनीस यांचा विचार करवा

  • @user-jr1hn1wd8x
    @user-jr1hn1wd8x Před 2 měsíci +2

    सर जा अंगणवाडी सेविकाचे वय,,60वर्षांवरचा झाल्या त्याना काय लाभ भेटणार आहे सर ते सांगा

    • @sangopan8137
      @sangopan8137  Před 2 měsíci

      सध्याच्या परिस्थितीत जो शासन निर्णय आहे त्यानूसार नाही भेटणार

  • @Crazycoco2212
    @Crazycoco2212 Před 2 měsíci +2

    सर मी एक परीतक्ता अंगणवाडी सेविका आहे व माझे सर्व कागद पत्रे वडीलांच्या नावाने आहेत तर माझे नाव वडीलांचे रेशन कार्ड मध्ये आहे म मी माझा स्वतःचा उत्पन्न दाखला देवु शकते का

  • @keshavmane1619
    @keshavmane1619 Před 2 měsíci +2

    मानधन कधी वाढणार

  • @jyotichaudhari5745
    @jyotichaudhari5745 Před 2 měsíci +4

    अंगणवाडी सेविका व मदतनीस या योजनेचा लाभ घेऊ शकतात. आज तसे Office मधुन सांगण्यात आले आहे.

  • @user-jj4op3fi8e
    @user-jj4op3fi8e Před 2 měsíci +2

    Sir government job aahe mistar la tr labh midel ka

  • @user-sb1kv7xf3e
    @user-sb1kv7xf3e Před 2 měsíci +2

    60 वर्षावरील सेविकांना या योजनेचा लाभ मिळणार का. त्यानाही गरज आहे रिटायर नंतर त्यांनी काय करायचे

    • @sangopan8137
      @sangopan8137  Před 2 měsíci

      हे खरं आहे पण शासनाने ही योजना केवळ ६० वर्षांपर्यंतच्या महिलांना लागू केली आहे

  • @kirankadale9854
    @kirankadale9854 Před 2 měsíci +3

    उत्पन्न जास्त असल्यास फॉर्म भरता येईल का अंगणवाडी मदतनीस

  • @PratikMohite-uf8gi
    @PratikMohite-uf8gi Před 2 měsíci +4

    नमस्कार सर मी एक अंगणवाडी मदतनीस आहे मला निराधार चे 1500 रुपये पेन्शन मिळते तर मी फॉर्म भरू शकते का

  • @deepashinde5134
    @deepashinde5134 Před 2 měsíci +1

    union zopli ka fakta varshache paise jama karate hi ji kaame mathyavar martat tyachyavar gappa basun tamasha baghate ki baghanyach natak karate

  • @rekhanaik9245
    @rekhanaik9245 Před 2 měsíci +2

    माझी लाडकी बहिण योजना विधवा पेन्शन असणाऱ्या महिलांना आहे की नाही व कूपन वरील किती महिलांना मिळणार

    • @sangopan8137
      @sangopan8137  Před 2 měsíci

      १५०० रुपयांहून अधिक रक्कम असणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ मिळत असल्यास ही योजना लागू राहणार नाही

  • @MANISHAMANE-uu7vj
    @MANISHAMANE-uu7vj Před měsícem

    आम्हाला वेतन हवे मानधन नको

  • @sunitavarpe3678
    @sunitavarpe3678 Před 2 měsíci +3

    माझा मुलगा सरकारी नोकरीत असेल तर 1500मिळेल का

    • @abhijeetnegi5516
      @abhijeetnegi5516 Před 2 měsíci +1

      तुमच्या कुटुंबाचा वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या वरती नसेल तर निश्चित मिळेल

  • @latashinde3697
    @latashinde3697 Před 2 měsíci +3

    नमस्ते सर ' खूप छान माहिती दिली . मला एक शंका होती की 'महाराष्ट्राचा रहिवाशी दाखला किंवा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला या तीन पैकी एक चालेल का?

    • @sangopan8137
      @sangopan8137  Před 2 měsíci +1

      रहिवासी दाखला असे म्हंटले आहे त्यामुळे हा दाखला ग्रामसेवक/तलाठी यांचा असू शकतो. डोमिसाइल प्रमाणपत्र असेल तर उत्तम. ही योजना महाराष्ट्र शासनाची असल्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये राहणाऱ्या महिलांसाठीच ही योजना लागू राहणार आहे त्यासाठी रहिवासी दाखला महत्त्वाचा आहे. विशेषतः सीमा भागात राहणाऱ्या महिलांसाठी हा दाखला अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

    • @jyotichaudhari5745
      @jyotichaudhari5745 Před 2 měsíci

      रहीवाशी दाखला नाही. अधीवास. डोमिशियल लागेल.

    • @kanchangurav3389
      @kanchangurav3389 Před 2 měsíci

      संजयगांधी निराधार चे पैसे मिळत असतील तर ह्या योजनेचा लाभ मिळणार का सर

  • @pramelapatil9908
    @pramelapatil9908 Před 2 měsíci +2

    सरकार सगळ्यांना देत आहे आणि रिटायर झालेल्या सेविकांना का पेन्शन देत नाही त्याचा का विचार करत नाही

  • @jayshreewalwadkar9243
    @jayshreewalwadkar9243 Před 2 měsíci +2

    60 च्या पुढील कार्यकर्ति साठी ही योजना आहे का?

  • @kanchangurav3389
    @kanchangurav3389 Před 2 měsíci +2

    सर संजयगांधी निराधार चे पैसे मिळत असतील तर मग हया योजनेतून पण लाभ मिळेल काय

    • @sangopan8137
      @sangopan8137  Před 2 měsíci

      १५०० रुपयांहून कमी रकमेचा लाभ मिळणाऱ्या योजनेचा लाभ घेणारे लाभार्थी असतील तर पंधराशे रुपये पर्यंत जी रक्कम कमी आहे तितकी रक्कम या योजनेतून मिळणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ जर संजय गांधी निराधार योजनेतून बाराशे रुपये दरमहा मिळत असतील तर या योजनेतून तीनशे रुपये दरमहा मिळतील.

  • @bhamadarawade1551
    @bhamadarawade1551 Před 2 měsíci +2

    60वर्ष पूर्ण झालेल्या सेविकांना हा लाभ मिळणार आहे का?

  • @Pfp888
    @Pfp888 Před 2 měsíci +1

    मी

  • @sunitaarts6363
    @sunitaarts6363 Před 2 měsíci +2

    नमस्ते सर कामावर आहेत त्यांना फॉर्म न भरता लाभ पेमेंट बरोबर का तर बाल विकास प्रकल्पाकडे सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांचा डाटा आहे तर त्यांनी सेविका मदतनीस भेटेल का अंगणवाडी सेविका केव्हा कागदपत्र गोळा करतील गव्हर्मेंट प्रत्येक अंगणवाडी सेविका मदतनीस त्या योजनेसाठी नाव घेतले पाहिजे

    • @sangopan8137
      @sangopan8137  Před 2 měsíci

      असं होत नाही जोपर्यंत आपण कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी मागणी सादर करत नाही तोपर्यंत त्याचा लाभ शासन देऊ शकत नाही.

  • @mangalpatil5003
    @mangalpatil5003 Před 2 měsíci +2

    MalakutalielabemalialaNiaimBPatil

  • @mamtakapgate5321
    @mamtakapgate5321 Před 2 měsíci +3

    नमस्ते सर, माझे पती खाजगी शाळे मध्ये कार्यरत आहेत तर मला लाभ मिळणार का

    • @sangopan8137
      @sangopan8137  Před 2 měsíci

      एकंदरीत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांहून जास्त नसेल तर लाभ घेता येईल

  • @savitamaheshswami3334
    @savitamaheshswami3334 Před 2 měsíci +2

    अंगणवाडी सेविका ना दुजा भाव का करत आहे शासन अंगणवाडी सेविकांचं मानधन वाढ का करत नाही.

  • @SonaliKokate-mw1wc
    @SonaliKokate-mw1wc Před 2 měsíci +2

    सर माझे सर्व कागदपत्रे माहेरच्या नावाने आहेत तर मला हा फॉर्म भरता येईल का

    • @sangopan8137
      @sangopan8137  Před 2 měsíci

      अविवाहित असा भरला जाऊ शकतो. जर विवाहित आहात तर विवाहाची नोंदणी करणे आवश्यक आहे. साहजिकच इतर कागदपत्रे नव्याने नव्या नावासह तयार करून घेणे आवश्यक आहे. सुजाण नागरिक म्हणून हे आपलं कर्तव्य आहे.

    • @kamalshelake248
      @kamalshelake248 Před měsícem

      सर तुम्ही खूप चांगली माहिती देता आम्हाला पगार कधी हे नाही सांगत तुम्ही

  • @KalindaWalsane-gc7ge
    @KalindaWalsane-gc7ge Před 2 měsíci +2

    Aarey baba lenkch oopan hot nahi