Active अंगणवाडी is live

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • या चॅनेल वर अंगणवाडी केंद्रातील बालकांना कृतीयुक्त गाणे व खेळ तसेच विविध उपक्रम कसे राबविले जातात , तसेच रजिस्टर मध्ये कसे नोंद ठेवावी , पोषणमाह कार्यक्रम विषयी, स्तनपान साप्ताहिक विषयी माहिती ,डॅशबोर्ड एन्ट्री बाबत, तरंग सुपोशीत विषयी व आत्ता सुरू असणाऱ्या पोषण ट्रॅकर अँपमध्ये कसे काम करावे याविषयी संपूर्ण प्रशिक्षण अश्या विविध अंगणवाडी सेविकांना उपयुक्त तसेच इतरांसाठी उपयुक्त अश्या विविध व्हिडिओ तुम्हांला मिळतील
    contacts
    facebook - www.facebook.c...
    Email -pushpavatimore1@gmail.com

Komentáře • 456

  • @kalindidandgavhal1460
    @kalindidandgavhal1460 Před 2 měsíci +13

    खरचं आपल्या साठी सरकार जवळ काही देतानाही आपली संघटना आपल्या साठी कांहीं करत नाही

  • @mangalanarad4597
    @mangalanarad4597 Před 2 měsíci +3

    अंगणवाडी सेविकांना या योजनेचा लाभ मिळायला पाहिजे ताई

  • @vinodgayakwad2033
    @vinodgayakwad2033 Před 2 měsíci +11

    अंगणवाडी ताई नो 1500 रुपये च्या योजनेची आपेक्षा करुन तुम्ही एवढ्यावर समाधानी होनार आहात का आपल्याला कशाला पाहिजे योजना आपण वेतन ग्र्याचुईटी पेन्शन ह्या सर्व गोष्टी साठी आपला लढा आहे

  • @kantataijawale1812
    @kantataijawale1812 Před 2 měsíci +8

    ताई तुम्ही खूप छान माहिती सांगता
    तुम्हाला हे कस काय समजत
    ताई तुम्ही ग्रेट आहे
    तुम्ही खूप हुशार आहे👌👌👍👍

  • @user-ko4yu5pf5f
    @user-ko4yu5pf5f Před 2 měsíci +9

    संघटनेमार्फत या कामावर बहिष्कार घातला पाहिजे

  • @user-cl7wi2hp2d
    @user-cl7wi2hp2d Před 2 měsíci +10

    आपण इतर कामे करत राहिल्यास.आपली मुले कानव्हेटं ला जातील हि बाब चिंताजनक आहे ताई 🙏 या वर्षी माझी 5 मुले कानव्हेटं ला गेली आहे.किरण बंसोड

  • @sarswatimore3280
    @sarswatimore3280 Před 2 měsíci +23

    आता तरी अंगणवाडी सेविका मदतनीस जागे व्हा विधानसभा निवडणुकीत येत आहे त्यांची जागा दाखवून द्यायचे आहे

  • @kamalrathod6150
    @kamalrathod6150 Před 2 měsíci +3

    ताई आपले कोण तेच विचार करू शकत नाही सरकार व आपल्याला वेतन च दया आम्हाला माधन नको आमचे मोर्चा चे पगार काढून दया सांगा ताई आपले किती नुकसान झाले ताई ❤🎉🎉❤

  • @varshadevale
    @varshadevale Před 2 měsíci +7

    संघटनेवर पण आता विश्वास नाही आपणच आपली संघटना केली पाहिजे

  • @simapawar4597
    @simapawar4597 Před 2 měsíci +4

    इंग्लिश मिडीयम चा कल अशा कामामुळे च वाढलेला आहे मॅम.. एकदम बरोबर मुद्दा मांडला आहे तुम्ही हा 👍

  • @smitachavan3932
    @smitachavan3932 Před 2 měsíci +1

    More tai tumhi tumcha anubhavane kiti paripurn ahat ekdam perfect boltay ani hum tumhare sath hai 100 percent

  • @surekhasurekha2625
    @surekhasurekha2625 Před 2 měsíci +13

    आपल्या बघिनी मोर्च्यात बलिदान गेल्या तेव्हा सरकारला या बहिणींची दया नाही आली थोडेफार मानधन वाढवले असते तर वाटले असते की खरेच बहिणींची दया आली .पण हे निवळ निवडणूक साठी योजना आहे

    • @sandipbonde4886
      @sandipbonde4886 Před 2 měsíci

      Ho

    • @mangalchavan5706
      @mangalchavan5706 Před 2 měsíci

      अंगणवाडी सेविका अणि मदतनीस ह्या शासनाच्या सावत्र बहिणी आहेत. असं मला वाटतं.

  • @meenashekh
    @meenashekh Před 2 měsíci +23

    पत्येक कामाला अंगणवाडी ताई आणि मानधन वाढवण्यासाठी आपले नाव येत ना हि गोष्ट गंभीर आहे

  • @ChandaBele-cc1ug
    @ChandaBele-cc1ug Před 2 měsíci +2

    बरोबर आहे ताई तुमचं म्हणणं एकदम रास्त आहे.

  • @jyotidhage4847
    @jyotidhage4847 Před 2 měsíci +3

    युनीयनने लक्ष देण्याची गरज आहे

  • @nutanwakode
    @nutanwakode Před měsícem

    होय ग ताई अगदी बरोबर आहेत. 🎉

  • @ujwalabari1639
    @ujwalabari1639 Před 2 měsíci +4

    पगार मुठभर व काम गावभर😢😢😢😢😢आपल

  • @rekhadhadwe3980
    @rekhadhadwe3980 Před 2 měsíci +4

    आम्हाला हे भरा असे सांगीतले आहे ताई सेविका आणी मदतनीस चे पण म्हणजे आपले स्वताचे

  • @JagannathSapkal-uy5kv
    @JagannathSapkal-uy5kv Před 2 měsíci +1

    पुष्पाताई तुम्ही खरच खूप छान माहिती टाकतात प्रत्येक कामाचा विचार करून

  • @RanjanaVasave-so9jb
    @RanjanaVasave-so9jb Před 2 měsíci +2

    खूप छान माहिती देता ताई 👌👌

  • @yashmanwar8116
    @yashmanwar8116 Před 2 měsíci +16

    या सरकार लां अंगणवाडी कर्मचारी यांची काहीच गरज नाही असे वाटते

  • @manishakshirsagar6105
    @manishakshirsagar6105 Před 2 měsíci +3

    आपल्याला आगोदर चे खुप काम असते लाडकी बहीण योजनेचे काम वीरोध करावे सर्वांनी एकजूट करू

  • @vrundalodhe8923
    @vrundalodhe8923 Před 2 měsíci +5

    खुप छान माहिती देता ताई

  • @wweevent1226
    @wweevent1226 Před 2 měsíci +15

    युनियन ने लक्ष्य दिले पाहिजे ताई

  • @user-rd8qr4wn8q
    @user-rd8qr4wn8q Před 2 měsíci

    हो ताई आवाज तुमचा अगदी स्पष्ट झाला आणि खूप छान माहिती देत आहात खरंच खूप खूप अभिनंदन तुमचं ताई मी पोटेन मधला महादेव अंगणवाडी सेविका

  • @NirmalaGAIKWAD-mt4rs
    @NirmalaGAIKWAD-mt4rs Před 2 měsíci +2

    प्रयत्ना आन्ती परमेश्वर या या धरती वर दिवस पुढे घेऊन आलेलो आहोत आपण सर्व ताई 😮

  • @user-qe6kp3ew3i
    @user-qe6kp3ew3i Před 2 měsíci

    Tai tume kup Chand samjhauta

  • @user-cl7wi2hp2d
    @user-cl7wi2hp2d Před 2 měsíci +38

    संपूर्ण महाराष्ट्रातील सेविका व मदतनीस यांनी लाडकी बहिण योजनेचा काम न करण्याचा निर्णय घेतला पाहिजे.

  • @techhutguru1212
    @techhutguru1212 Před měsícem

    Khup Chan mahiti dili tar

  • @techhutguru1212
    @techhutguru1212 Před měsícem

    Khup Chan mahiti dili tai 🙏👍

  • @NandiniWankar
    @NandiniWankar Před 2 měsíci +2

    ताई तुम्ही जे सांगता ते khruch खूप महत्त्वाचं असतं. तुमच्या प्रत्येक गोष्टीशी आम्ही सहमत आहोत.

  • @SujataDongre-rf9jj
    @SujataDongre-rf9jj Před 2 měsíci +1

    शासनाजवळ आपल्याच साठी पैसा नाहीत, आता शासनाजवळ पैसा कसा आला,आपण असे म्हणत नाहीत कि गरजुना लाभ मिळायला नको,पण यात आपणच कमजोर आहे,कारण आपली एकी नाही,यावेळी आपण एकजूट व्हायलाच पाहीजेत हिच वेळ आहे .समोर आणखी आचार सहीता आहेत

  • @KaveriPardeshi-ku5ng
    @KaveriPardeshi-ku5ng Před 2 měsíci +1

    अगदी बरोबर आहे ताई

  • @LilavantiRahangdale
    @LilavantiRahangdale Před 2 měsíci +1

    ताई 28 वर्ष मर मर करून सगळ्यां मागण्या वर पाणी गेले आपल्या साठी दुःखा ची गोष्ट आहे ताई कुपोषण मुक्त,पोलीओ मुक्त,माता म्रूत्यू सगळे के ले ताई आमचया लाडकी बहींन वाले भावाला दया नाही। अंगणवाडी सेविका जि.गो.धापेवाडा

  • @kantadhamdhere7461
    @kantadhamdhere7461 Před měsícem

    अंगणवाडी‌ सेविकेला पण ह्या योजनेचा‌ लाभ मिळाला पाहिजे

  • @ChandrkalaShete
    @ChandrkalaShete Před 2 měsíci

    30वर्ष सेवा करता मनापासून विचार शिंदे साहेबा आमचा लेकराच्या

  • @jayramingole2937
    @jayramingole2937 Před 2 měsíci +1

    Very nice you are right speaking

  • @user-yr6rr7ze8g
    @user-yr6rr7ze8g Před 2 měsíci +1

    अगदी बरोबर आहे

  • @pushpapatel8241
    @pushpapatel8241 Před 2 měsíci +3

    काम असलं सर्वांना अंगणवाडी ताई ची आठवण येत असते

  • @VarshaMore-vd8pl
    @VarshaMore-vd8pl Před měsícem

    महाराष्ट् बहीण माझी लाडकी योजने अंतर्गत आपल्याला लाभ नको,आपल्याला भविष्यासाठी काय आहे.आपल्याला वेतन श्रेणी पाहिजे आपण ऐक जुटिन प्रयत्न करु वर्षा मोरे. चिखली, बुलढाणा.

  • @MathuraMalodee
    @MathuraMalodee Před měsícem

    एकदम बरोबर ताई 3ते6 मुद्दा

  • @IshwarGanapathiMore
    @IshwarGanapathiMore Před 2 měsíci

    लोक सभेसारखे होणार आहे. विधानसभा निवडणुकीत ही असे च होणार . कारण अंगणवाडी सेविका पगार वाढ करत नाही सरकार

  • @godavariwaghmare-ec1bi
    @godavariwaghmare-ec1bi Před 2 měsíci

    अगदी बरोबर आहे वेतन लागु झाले पाहिजेत

  • @sunandaraut8806
    @sunandaraut8806 Před 2 měsíci

    Ekdam barobar aahe tumhi uniyanbabt barobar bollyat Tae

  • @muktabairajale1194
    @muktabairajale1194 Před 2 měsíci +1

    ताई तुम्ही खूप छान मागदर्शन करतात सर्वांची काळजी घेवून बरोबर बोलतात ताई पेन्शन योजना लागू करावी अशी अपेक्षा आहे ताई

  • @ranjanachakrwar8603
    @ranjanachakrwar8603 Před 2 měsíci

    तुम्ही जे सांगता ते अगदी बरोबर आहे.

  • @SunitaGambhirrao
    @SunitaGambhirrao Před 2 měsíci +1

    खुपच छान माहिती सांगितली ताई

  • @RanjanaVasave-so9jb
    @RanjanaVasave-so9jb Před 2 měsíci

    ताई तुम्ही सांगता ते अगदी बरोबर आहे.

  • @vandananikam8366
    @vandananikam8366 Před 2 měsíci +2

    योजनेचा लाभ मिळण्यापेक्षा आपल्याला कर्मचारी घोषित करणे गरजेचे आहे व पेन्शन होणे देखील गरजेचे आहे
    काही सेविका मदतनीस त्यांच्या आर्थिक परिस्थिती खूपच खालावलेली आहे
    गरजू लोकांना योजनेचा लाभ दिलाच पाहिजे परंतु विनामूल्य काम करण्यासाठी आपण अंगणवाडी सेविका प्रत्येक वेळेस का

  • @user-fx7zl3jf8y
    @user-fx7zl3jf8y Před 2 měsíci

    खूप छान माहिती देता ताई आम्हाला खूप अभिमान वाटतो तुमचा

  • @mmmmmiiii2095
    @mmmmmiiii2095 Před 2 měsíci +6

    अशी कामे त्यांना शक्य नाही म्हणून आपल्याना हाताशी धरून त्यांची कामं पूर्ण केले जातात

  • @PrintliPeint-jf7zr
    @PrintliPeint-jf7zr Před 2 měsíci +3

    युनियनन आपल्या मागण्यांकडे दुर्लक्षच करते त्यावर गांभीर्यपूर्वक
    कोणीही अंगणवाडी सेविकांकडून कोणतेही काम विनामूल्य करणारी अंगणवाडी सेविका

  • @RanjanaVasave-so9jb
    @RanjanaVasave-so9jb Před 2 měsíci

    धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली. 🌹👌👌

  • @UjawalaPhapale
    @UjawalaPhapale Před 2 měsíci +1

    एकदम बरोबर

  • @madhavichougale7050
    @madhavichougale7050 Před 2 měsíci

    धन्यवाद ताई, खूप छान माहिती देता तुम्ही, आमच कौतुक केले, खूप खूप अभिनंदन

    • @minkishiwaghole6010
      @minkishiwaghole6010 Před 2 měsíci

      काम जास्त पण् मानधन काम

  • @suvarnabutte991
    @suvarnabutte991 Před 2 měsíci +1

    हो ताई तुम्ही म्हणता ते बरोबर आहे

  • @user-eu9qj4bi9h
    @user-eu9qj4bi9h Před 2 měsíci +1

    धन्यवाद। ताई

  • @mmmmmiiii2095
    @mmmmmiiii2095 Před 2 měsíci

    प्रामाणिक कामात खुप समाधान असते

  • @rupalijadhav6600
    @rupalijadhav6600 Před 2 měsíci

    Ho बरोबर आहे ताई मुलं खाजगी शाळेकडे जायला लागले. आपल्याला एकच फक्त काम द्यावं मुलांना शिकवण्याच

  • @user-fx7zl3jf8y
    @user-fx7zl3jf8y Před 2 měsíci

    खूप छान माहिती देता ताई तुम्ही तुमच्या मतावर आम्ही ठाम आहोत

  • @yashmakode3676
    @yashmakode3676 Před 2 měsíci

    तुम्ही जो विडिओ केला तो 100%बरोबर आहेत

  • @YamunaGiri-c3s
    @YamunaGiri-c3s Před 2 měsíci +1

    मॅडम या सरकारला दाखवून दिलं पाहिजे अंगणवाडी ताई ची ताकद काय आहे या वेळेस त्यांना दाखवून द्यायचं ऑनलाइन फॉर्म कोणीही भरायचा नाही ऑफलाईन फॉर्म घ्यायची

  • @user-yw6xz6iy3j
    @user-yw6xz6iy3j Před 2 měsíci +1

    Borobar ahe tai tumche Aaplyala Vetan milalech pahije

  • @sudhabhoyar570
    @sudhabhoyar570 Před 2 měsíci

    ताई तुम्ही खुपछान माहिती देत आहात .आवाज येत आहे.

  • @vandanabagul5795
    @vandanabagul5795 Před 2 měsíci +1

    बरोबर आहे ताई

  • @user-co9ip1fd5x
    @user-co9ip1fd5x Před měsícem

    ह्या कामामुळे पोषण ट्रकर कडे दुर्लक्ष होत आहे

  • @kavitashinde4173
    @kavitashinde4173 Před 2 měsíci

    आम्हाला सांगितले आहे सेविका व मदतनीस यांना फाॅर्म भरायला सांगितले आहे मग सगळीकडे एक सारखं व्हायला पाहिजे

  • @pushpabaipatil8059
    @pushpabaipatil8059 Před 2 měsíci

    धन्यवाद मॅडम खूपच छान माहिती दिली

  • @manjushamalekar4433
    @manjushamalekar4433 Před 2 měsíci

    फुकट देऊन पंगु बनविण्यापेक्षा.. आम्हाला सक्षम बनिण्याचे योजना बनवा..
    लेक लाडकी योजना हि आपल्या महिला चे लक्ष वेधून घेत आहे.. विधानसभा ची निवडणूक आहे न...
    आम्हचा मानधन वाढवा.. !

  • @ShitalPatil-ns9yy
    @ShitalPatil-ns9yy Před 2 měsíci

    खुप काम लावले आहे ताई जुलै मध्ये पोषण महा अभियान चालू आहे आणि 10 तारखेच्या आत वजन व उंची पण टाकायचे गावातील लोकांनी खुप वेट केले ताई

  • @mandodarighuge4397
    @mandodarighuge4397 Před 2 měsíci +1

    आपण 1500 रुपये ची अपेक्षा कराची नाही आपला लढा मोठा आहे आपल्याला किमान वेतन पाहिजे संघटना लक्ष देत नाही

  • @nandachavhan7641
    @nandachavhan7641 Před 2 měsíci +1

    संघटने या कामाला विरोध केले पाहिजे

  • @vaibhavibhandarkar4859
    @vaibhavibhandarkar4859 Před 2 měsíci

    आपल्या ३ते६च्या मुलांचा आपल्याला विकास घडवायचा आहे तर ह्या योजनांमुळे आपल्याला आकार प्रशिक्षण घेताना अंगणवाडीत त्रास होतो ह्या योजनांचा आपण गृहभेटीतुन किंवा माता सभेतुन प्रचार करून सांगु शकतो पण हे फाॅर्म भरा ऑफलाईन, ऑनलाईन तर सगळा वेळ फुकट जातो घरातही स्वस्थ बिघडते त्यामुळे ताई हे काम अं. सेविका म्हणून आम्हाला करायचेच नाही त्यांनी भत्ता दिला तरी

  • @sunitagaikwad6608
    @sunitagaikwad6608 Před 2 měsíci

    ताई सरकार आपली दिशाभूल करणार नाही ना आपल्याला 1500 वर तर बसवणार नाही ना आपला मुद्दा पेन्शनचा आहे आपल्याला सरकारी पेन्शन मिळाली पाहिजे

  • @RanjanaJadhav-vc3kv
    @RanjanaJadhav-vc3kv Před 2 měsíci

    मॅडम तुमचं आम्ही खरंच कौतुक करतो कारण आम्हाला ट्रेनिंग न देता पोषण ट्रॅक्टर भरायला सांगितलं आम्ही तुमच्यामुळेच पोषण ट्रॅकर मध्ये हुशार झालो

  • @user-xb1vc4ms5v
    @user-xb1vc4ms5v Před 2 měsíci +1

    आता आपली संघटना कुठे गेली त्यानी आता बोलले पाहिजे कि मानधन वाढविले नाही आम्ही काम करणार नाही

  • @tablawithabhang1169
    @tablawithabhang1169 Před 2 měsíci +4

    युनियनचे या मुद्द्यावर सरकारला जाब विचारायला हवा.
    मानधनात वाढ नाही तर काम पण नाही.

  • @sundartaimagar
    @sundartaimagar Před 2 měsíci

    ताई खुपच छाण विचार मांडता

  • @ashashirke8874
    @ashashirke8874 Před 2 měsíci +9

    युनियन ने लक्ष दिले पाहीजे

  • @pushpapatel8241
    @pushpapatel8241 Před 2 měsíci +4

    हा मुद्दा बरोबर आहे ताई आपल्या अंगणवाडी सेविका थेट प्रमोशन दिले पाहिजे

  • @shubhangibhat7394
    @shubhangibhat7394 Před 2 měsíci +3

    बाकीचे सर्व नोकरदाराचें १ जुलै पासून पगार व पेन्शन मध्ये वाढले आहे

  • @bharatipatil3545
    @bharatipatil3545 Před 2 měsíci +3

    ताई नवीन योजना आली की तेव्हा अंगणवाडी सेविका दिसते, पण pagar च्या बाबतीत apla कुणीही विचार करत नाही, आपल्याला कधी न्याय मिळेल

  • @LataMirgane-fp4hz
    @LataMirgane-fp4hz Před 2 měsíci

    ही योजना फाॅर्म अंगणवाडी सेविका यांना भरता येत नाही खुपचं अवघड आहे आपल्या ला नको बहिष्कार टाकला पाहिजे

  • @VaishaliPawar-bo2rw
    @VaishaliPawar-bo2rw Před 2 měsíci

    धन्यवाद ताई खुप छान माहिती दिली ताई आम्हाला फॉर्म भरण्यासाठी सांगितले आहे

  • @user-tp5ef7ws9e
    @user-tp5ef7ws9e Před 2 měsíci

    बरोबर आहे🙏

  • @Kusum-kb4oo
    @Kusum-kb4oo Před 2 měsíci +1

    बरोबर

  • @sunitashingade9030
    @sunitashingade9030 Před 2 měsíci +1

    हो अर्थसंकल्पात काहीही दिलं नाही म्हणून कुठलच काम करायचा नाही
    हम सब एक है ‌ असं राहील पाहिजे

  • @kalpnapalekar-on1db
    @kalpnapalekar-on1db Před 2 měsíci

    नमस्कार ताई 🙏 आपण अंगणवाडी सेविका कामाला सर्वांना दिसते पण पगार मात्र तिला नको किती कामे करावी तेवढी थोडीच 😢

  • @jahedakhan6919
    @jahedakhan6919 Před 2 měsíci +1

    एक दम ले भारी सेवा दिले ताई तुम्ही आपली मानधन चा कड़वा ताई तुम्ही

  • @PushpaKhiratkar
    @PushpaKhiratkar Před 2 měsíci

    ही खेदाची बाब आहे ताई🎉🎉

  • @ChhayaSonar-xz7be
    @ChhayaSonar-xz7be Před 2 měsíci

    Taaenanamskar

  • @VandanaAlange-ss6ms
    @VandanaAlange-ss6ms Před 2 měsíci +1

    Ek number

  • @indukoge6364
    @indukoge6364 Před 2 měsíci +2

    लोकसभा सारखेच विधान सभेत करा लागन ताई

  • @vijayasonwane4069
    @vijayasonwane4069 Před 2 měsíci +3

    कोणतेही काम करायला आम्ही तयार आहोत पण त्यानुसार मोबदला मिळत नाही तेव्हा दुःख होत.

  • @manasinandan2332
    @manasinandan2332 Před 2 měsíci

    काही मदतनीस व सेविका ताई विधवा महिला आहे तर त्यांना हा लाभ दिला पाहिजे

  • @gejmagavit1170
    @gejmagavit1170 Před měsícem

    मॅडम तुम्ही छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद मॅडम पोषण टँकर केवाशी होत नाही तर ते कसे करावे ते सांगा बरका मॅडम धन्यवाद

  • @sheylajasavant9257
    @sheylajasavant9257 Před 2 měsíci +3

    हि कामे करत राहिले तर मुलांना आकार शिक्षण कधी द्या यांचे मॅडम ह्या योजने चे काम करणे म्हणजे डोक्याला ताप आहे

  • @vilassannak9726
    @vilassannak9726 Před 2 měsíci

    फक्त सरकार दिशाभूल करतय...ज्यांना खरंच गरज आहे....तुटपुंजा मानधन आहे ..त्यांच्या कडे दुर्लक्ष होत आहे....परत एकदा संप करा...राज्यव्यापी संप. तर यांना जाग येईल.....

  • @mahanandaphad2221
    @mahanandaphad2221 Před měsícem

    आवाज छान येतोय

  • @alkagole5460
    @alkagole5460 Před 2 měsíci

    आलका गोळे माहीतीछान दिली