Web Exclusive - आशा वर्कर्सचा संप मिटला, आशा वर्कर्सच्या मागण्यांवर राजेश टोपे म्हणतात....

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • आशा वर्कर्सचा संप मिटला, आशा वर्कर्सच्या मागण्यांवर राजेश टोपे म्हणतात....
    Subscribe to our CZcams channel here: / abpmajhatv
    For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: abpmajha.abpli...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    / abpmajhatv
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Komentáře • 42

  • @kisanjadhao8765
    @kisanjadhao8765 Před 3 lety +10

    योग्य वेळी योग्य निर्णय आपण घेतला आहे, साहेब. आशा वर्कर खरोखरच चांगले कार्य करीत असतात, आहे.

  • @kartikbhopale1501
    @kartikbhopale1501 Před 3 lety +9

    सुक्रिया सर हा विचार आशा ताई साठी मोलाचा आहे शुक्रिया से🙏🙏🙏

  • @girishmagar5891
    @girishmagar5891 Před 3 lety +5

    आरोग्य विभागाचा दोन ते तीन दिवसात रिझल्ट लागणार होता तो अजून लागला नाही कधीतरी खरं बोला मंत्री साहेब. परीक्षा होऊन चार ते पाच महिने उलटले तरी तुमच्या विभागाच्या भरती प्रक्रियेचे अजून निकाल लागत नाही.

  • @pavankulsange6720
    @pavankulsange6720 Před 3 lety +4

    धन्यवाद सर जी खूप छान.

  • @pramilabhoskar207
    @pramilabhoskar207 Před 3 lety +4

    जे एस वाय आणि नॉन जे एस वाय या दोन्ही गरोदर मातेला आशताईला तितक्या सेवा द्याव्या लागतात

  • @mirasonwane1170
    @mirasonwane1170 Před 2 lety +6

    मानधन नको पगार दया आशाताईंना दोन ते तीन किलोमीटर वर जाव लागत आहे मो काही गरज नाही 75 हजार रुपये स्कूटी पाहिजेत

  • @anilacharekar2212
    @anilacharekar2212 Před 10 měsíci +4

    म एप्रिल ला दिल्ली मोर्चा केला तरी आंशांना केंद्रशासन । 500 रु देतात. त्याच्यावर वाढ दिली नाही.

  • @lochankuveskar9458
    @lochankuveskar9458 Před 3 lety +10

    सरकार च काय चालू आहे अंगणवाडी सेविका संप करतात तेवा किती वाढ होते. आणि आशा सेविका. महत्त्वच काम करतात आणि बाकीचे आरोग्य कर्मचारी त्यांनी एकत्र केलेली माहिती पुढे देतात त्यांना काय फक्त माहिती पुढे देण्याच वेतन देतात का?

  • @dattatraysathe1426
    @dattatraysathe1426 Před 3 lety +4

    लईच मोकळं मन केलं साहेब तुम्ही

  • @pramilabhoskar207
    @pramilabhoskar207 Před 3 lety +6

    डिलिव्हरी साठी जी एस वाय आणि नॉन जे एस वाय या दोन्ही केस साठी आशांना सहाशे रुपये द्या

  • @mahadevpankhade4263
    @mahadevpankhade4263 Před 2 lety +9

    महाराष्ट्राचे आशा कार्यकर्त्यांना मोबाईल फोन ठेव म्हणजे अजून आतापर्यंत देण्यात आलेले नाही अशांना किमान वेतन एकवीस हजार रुपये देण्यात यावी ही नम्र आशा कार्यकर्त्या फार गरीब आहेत भूमिहीन आहेत व तळागाळात जाऊन काम

  • @girishmagar5891
    @girishmagar5891 Před 3 lety +3

    आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेत mpw या पदाचा निकाल दोन दिवसात लागेल असं आरोग्यमंत्र्यांनी तुमच्या चैनल ला मुलाखतीत सांगितले होते. १५ दिवस उलटून सुद्धा अजून निकाल लागलेला नाही.

  • @pranavc24
    @pranavc24 Před 3 lety +5

    योग्य निर्णय.फडणवीस सरकार असते तर ही पगार वाढ दिली नसती

  • @pramilabhoskar207
    @pramilabhoskar207 Před 3 lety +3

    नगरपरिषद वाल्यांना सांगा आशांना काहीतरी covid भत्ता
    द्यायचा

  • @pramilabhoskar207
    @pramilabhoskar207 Před 3 lety +3

    आरोग्यमंत्री साहेबांना हात जोडुन विनंती आहे की प्रत्येक डिलिव्हरी
    साठी 600 रुपये मानधन द्यावे ही नम्र विनंती

  • @angadnaybal436
    @angadnaybal436 Před 3 lety +2

    धन्यवाद.. टोपे साहेब

  • @anilacharekar2212
    @anilacharekar2212 Před 10 měsíci +1

    18 ऑक्ट्रो बरपासून संप आहे + त्याबद्दल . सविस्तर कळवा २०23

  • @ashakewat5031
    @ashakewat5031 Před 6 měsíci

    Sukrya saheb

  • @geetabhushanbhavsar8930
    @geetabhushanbhavsar8930 Před 6 měsíci

    दोन वर्षे पूर्ण झाले आता कधी मागण्या पूर्ण होतील

  • @lalitasahare8673
    @lalitasahare8673 Před 3 lety +2

    सर शहरी मध्ये गटप्रवर्तिकाची जागा त्वरीत भरण्याचे आदेश देण्यात यावे

  • @vijaydevdharkar6621
    @vijaydevdharkar6621 Před 3 lety +4

    मोदी सरकारनी अंगणवाडी कर्मचऱ्यांना 1500 रू वाढ केली होती

  • @jyotipingale7873
    @jyotipingale7873 Před 3 lety +5

    ठोक मानधन, आणि कॉन्टॅक्ट वर काम करणारे आरोग्य सेविका (ए एन एम ) यांच्या पेक्षा आशा वर्कर यांना मिळणारे एकूण मासिक वेतन जास्त आहे.......हें आशा वर्कर नशीबवान आहेत......

    • @jyotipingale7873
      @jyotipingale7873 Před 3 lety +2

      म्हणजे जे 10,12 वी शिकून पुढे हॉस्टेल ला राहून नर्सिंग करून पालिकेत कॉन्ट्रॅक्ट वर काम करण्या पेक्षा आशा वर्कर होणे किती चांगले आहे , कारण त्या जे काम करतात तेच त्या Anm पण करतात, पण पगार आशा वर्कर पेक्षा कमी घेतात

    • @gloria1735
      @gloria1735 Před 3 lety +2

      Yes jyoti mam 😊

    • @namitatandel8960
      @namitatandel8960 Před 3 lety +2

      Yes,Right

    • @arunsakharwade7284
      @arunsakharwade7284 Před 3 lety +1

      कशाला ANM चे काम करता आशा वर्कर चे काम करा

  • @ushatajav7879
    @ushatajav7879 Před rokem +1

    Aaho nambar aalyavar kadhi bakshis bhetanar ,kahi tari milyavar Kamala utsah yeto

  • @vijaydevdharkar6621
    @vijaydevdharkar6621 Před 3 lety +3

    संप केला म्हणून

  • @geetabhushanbhavsar8930
    @geetabhushanbhavsar8930 Před 6 měsíci

    मागण्या पूर्ण करणार का नाही फक्त बोलतात

  • @pratikshashrimandale1266
    @pratikshashrimandale1266 Před 3 lety +3

    Asha chi Nirasha hot ahe

  • @user-ez5gk7uj1r
    @user-ez5gk7uj1r Před 6 měsíci

    2 वर्ष मागील आहे हा व्हिडिओ

  • @ushatajav7879
    @ushatajav7879 Před rokem +1

    Kayam mandhan kara

  • @user-nb1ed4kf8g
    @user-nb1ed4kf8g Před 6 měsíci

    1200 ru made aathvdyac bajar around dhakhva sahib mahinyat tomca Cahaba jatil

  • @lalitawadibhasme5774
    @lalitawadibhasme5774 Před 3 lety +2

    Sarkar ni ashana ullu banval

  • @ashakewat5031
    @ashakewat5031 Před 6 měsíci

    Prtu onlain kam kay fukt kryache ka tya bddl tumhi bolla nahiit mtri saheb 😂

  • @SUKUNA8329
    @SUKUNA8329 Před 3 lety +2

    Aashala pratyek kamabaddal mobadala miltoch as nahi asi Baruch kam aahet ji bina mobadla karavi lagtat 🙏
    Vàsundhara

  • @ArunValvi-et1rr
    @ArunValvi-et1rr Před 6 měsíci

    Laj vatat nahi ka

  • @komalkasbe8809
    @komalkasbe8809 Před 6 měsíci

    Chindichor

  • @yuvrajgandhi07
    @yuvrajgandhi07 Před 3 lety +2

    1 first