Anganwadi Sevika Protest : आझाद मैदानावर अंगणवाडी सेविकांचा गोंधळ; आंदोलनावर ठाम

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • #AnganwadiSevika #Maharashtra #azadmaidan #Maharashtra #ABPMajha #MarathiNews
    Anganwadi Sevika Protest : आझाद मैदानावर अंगणवाडी सेविकांचा गोंधळ; आंदोलनावर ठाम
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our CZcams channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...

Komentáře • 50

  • @ArchanaBapuraoGade-lx9xc
    @ArchanaBapuraoGade-lx9xc Před 8 měsíci +5

    महिलांना न्याय मिळाला पाहिजे.

  • @invisible7747
    @invisible7747 Před 8 měsíci +8

    सर्वांना लाखाच्या पटीत पगार मिळतो त्यामुळे यासारखे मोठे लोक आमच्या अंगणवाडी सेविका मदतनीस यांना आपला विचार करत नाही 😢😢

  • @CHETANKADU-kx2tn
    @CHETANKADU-kx2tn Před 8 měsíci +25

    मानधन वाढ झाली पाहिजे.5500 व 10000रू मध्ये काय होते

  • @invisible7747
    @invisible7747 Před 8 měsíci +6

    आमचे मानधन घेऊन एक महिने आपले घर हे सरकार चालवुन दाखवाव कोनकोनतया समस्या ना तोड देतात अगणवाडी सेविका मदतनीस

  • @anganavadi_teacher_65
    @anganavadi_teacher_65 Před 8 měsíci +16

    मानधन नको वेतन पाहिजेत

  • @santoshikoli1648
    @santoshikoli1648 Před 8 měsíci +11

    मानधन वाढ झाली पाहिजे

  • @latabaipatil6062
    @latabaipatil6062 Před 8 měsíci +9

    अंगणवाडी सेविका न्या य मिळाली पाहीजे मानधन नको वेतनश्रेणी लागू करा व पेशंन पाहीजे गॅजूटी लागू करा

  • @pranavc24
    @pranavc24 Před 8 měsíci +4

    निर्णय काहीही होणार नाही आरोग्य विभागातील कंञाटी कर्मचारी यांनी आंदोलन केले पण काहीही निर्णय झाला नाही नुसते आश्वासन देऊन दिवस ढकलणार

  • @sanjaygharat4328
    @sanjaygharat4328 Před 8 měsíci +12

    सरकारने मानधन दिले पाहिजे सावित्रीचे लोकांचा शाप घेऊ नका

  • @amolkhaire609
    @amolkhaire609 Před 8 měsíci +13

    हे सरकार काही कामाचे नाही ताई हे सरकार खोके सरकार आहे

  • @sonawanekalu2962
    @sonawanekalu2962 Před 8 měsíci +8

    वेतनच फक्त वेतन 26000+

  • @SharifShaikh-eo5gr
    @SharifShaikh-eo5gr Před 8 měsíci +13

    मुंबई चा रस्ता वर बसून अमर उपोषण करावे काही ने मंत्रालयाला समोर बसून अमर उपोषण करावे काही ने रेल्वे रुलावर बसून अमर उपोषण करावे

  • @user-bq9on5em8o
    @user-bq9on5em8o Před 7 měsíci +1

    शासनाने आधी पर्यायी व्यवस्था करावी, संप पुढे सुद्धा होतील. पण मुलांचे कुपोषण होऊ नये.

  • @bandukharat8242
    @bandukharat8242 Před 8 měsíci +10

    मानधन नको वेतन हवं

  • @anilkawade4030
    @anilkawade4030 Před 8 měsíci +8

    मानधन नको वेतन हवे

  • @Ritedh-o8q
    @Ritedh-o8q Před 8 měsíci +2

    22 जानेवारीला आंदोलन आहे म्हणून राममंदिरचे उदघाटन आहे सगळे राजकारण आहे 22 जानेवारीला ऐकणार नाही एक मराठा लाख मराठा

  • @vandanagaikwad2039
    @vandanagaikwad2039 Před měsícem +1

    10,300 मध्ये अजित दादा पवार यांनी त्यांचं कुटुंब चालून दाखवावे

  • @GautamAmbore
    @GautamAmbore Před 8 měsíci +8

    Bjp la ot deu nka

  • @shubhangigharge2026
    @shubhangigharge2026 Před 8 měsíci +1

    भरीव मानधन वाढ द्यावी🎉

  • @NamdevWatgure
    @NamdevWatgure Před 18 dny

    अंगणवाडी केंद्रांच्या मागण्या पुर्ण करायलाच पाहिजे सरकार बाकीच्यांच मागण्या पुर्ण करतात आणि मग यांच का करीत नाही

  • @savitamaheshswami3334
    @savitamaheshswami3334 Před 8 měsíci +7

    मानधन नको वेतन पाहिजे.

  • @seemakubade7754
    @seemakubade7754 Před 8 měsíci +2

    याना निवडून द्य्यायच नाही २००र् वर काम केले करायच काय

  • @aniketgosavi285
    @aniketgosavi285 Před 8 měsíci +6

    Are kiti bhangar sarkar hey tya aplya aai bahini upashi tapashi ahet ha rag nakkich sarkar padel

  • @vandanabagilgekar1005
    @vandanabagilgekar1005 Před 8 měsíci

    संघटनेन कर्मचारी यांचा विचार करून निर्णय घ्यावा.. एकनिष्ठ रहावं... पेन्शन आणि आशांच्या पेक्षा थोडेतरी जास्त प्रमाणात मानधन वाढ मिळाली पाहिजे कारण आशांची मानधन वाढ झाली ही चांगली गोष्ट आहे त्याही आमच्याच भगिनी आहेत पण अंगणवाडी कर्मचारी यांच आयुष्य गेलं..30-48 वर्षे सेवा झालीय ...

    • @SanketMeshram-xn4hg
      @SanketMeshram-xn4hg Před 7 měsíci +1

      आशाना मानधन तर १५ हजार केली पण त्याना कामाचा मोबदला वेगळा त्यांचा विचार केला तर त्यांना २५ ते ३० हजार रुपये एवढा मानधन पडतो

    • @SanketMeshram-xn4hg
      @SanketMeshram-xn4hg Před 7 měsíci +1

      माझी एकच विनंती आहे की २६ हजार रुपये मानधन मिळाल्या शिवाय संप मागे घेऊ नये

    • @SanketMeshram-xn4hg
      @SanketMeshram-xn4hg Před 7 měsíci +1

      आम्ही कसे करतो १० हजार रुपये मानधनात ते आम्हाला च माहीत त्या शिंदे फडणवीस सरकार का माहीत

  • @ravindratedre1369
    @ravindratedre1369 Před 19 dny

    ताई धन्यवाद संप मागे घेऊ नयेत

  • @omkarvalekar6198
    @omkarvalekar6198 Před 8 měsíci +3

    मानधन दिले पाहिजेल

  • @SanketMeshram-xn4hg
    @SanketMeshram-xn4hg Před 7 měsíci

    आशा सेविका ना पण दिले होते एप्रिल महिन्यात आणि आता का दिले ८ हजार रुपये वाढवून

  • @vaishalipimplakar4959
    @vaishalipimplakar4959 Před 8 měsíci +1

    Mukhyamantri saheb baher nigha padavar kashala basale

  • @manishmahajan4253
    @manishmahajan4253 Před 8 měsíci

    ताई मानधन वडलं पाहिजे ताई

  • @sujatakhune5292
    @sujatakhune5292 Před 8 měsíci +1

    २26000gathla sivay uthache nhi

  • @rajuyele8359
    @rajuyele8359 Před 8 měsíci

    पालघर जिल्हा मोखाडा तालुक्यात चालू आहे

  • @aazadsurekar3079
    @aazadsurekar3079 Před 8 měsíci

    Anganwadi. Athda. De...........Fdnvis

  • @shitalsuryawanshi5906
    @shitalsuryawanshi5906 Před 8 měsíci

    Mandhan ha shabd theu naka vetan manga pagarvadh dya graduati lagu kara tyashivay mage hatu naka gr kadhava

  • @dnyaneshwarshingadednyanes8421
    @dnyaneshwarshingadednyanes8421 Před 8 měsíci +3

    संपकरी अंगणवाडी सेविकांना निलंबीतकरा

    • @lalitabhagat3297
      @lalitabhagat3297 Před 8 měsíci +6

      लाज विकुन खाल्ली का शरम वाटु दे म्हणायची कित्येक महिला विधवा निराधार आहेत हाय लागेल सगळ्यांची

    • @vikasji24
      @vikasji24 Před 8 měsíci +5

      हा कुठे राहतो याच्या घरी जाऊन आंदोलन करा

    • @sanketpatil5969
      @sanketpatil5969 Před 8 měsíci

      Laj vatte ka re nalayaka

    • @vaishalipimplakar4959
      @vaishalipimplakar4959 Před 8 měsíci +2

      Kon hote ha 5ani 10 hajarat ghar chalav dada

    • @amolkhaire609
      @amolkhaire609 Před 8 měsíci +2

      कशाबदल

  • @user-qz5gu8om5z
    @user-qz5gu8om5z Před 8 měsíci +4

    मानधन नको वेतन हवे

  • @shalinianbhoreanbhore2771
    @shalinianbhoreanbhore2771 Před 8 měsíci +4

    मानधन नको वेतन हवं