मुंबई : अंगणवाडी सेविकांना 'मेस्मा' लावण्यावरुन विधानसभेत गदारोळ, मुख्यमंत्री फडणवीस यांचं निवेदन

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • अंगणवाडी सेविकांवरील प्रश्नासंदर्भात विरोधकांसमोर राज्य सरकार अखेर झुकलं आहे. अंगणवाडी सेविकांवर लावण्यात आलेला ‘मेस्मा’ कायदा स्थगित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत यासंदर्भात निवेदन दिले. त्यावेळी त्यांनी अंगणवाडी सेविकांवरील मेस्मा कायदा स्थगित करण्याची घोषणा केली.
    For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abpliv... & / abpmajhalive

Komentáře • 36

  • @sulochanapatil1455
    @sulochanapatil1455 Před rokem +4

    फडणवीस साहेब 2018 ची बातमी दाखवतात सद्याच्या महागायीचा विचार करा जरा 8500 रुपयांत सेविका प्रपंच कसा चालवेल यांचा विचार करा साहेब

  • @user-tj9vn9of5n
    @user-tj9vn9of5n Před 3 měsíci

    आमदार खासदार यांचे मांदन लाखाने वाडते तर सेविका मदतनीस यांचे मांदन विस आणी पंचवीस हजार न वाढवायला तुम्हाला का वाईट वाटते मुलं कुपुषित झाली त्यांची जबाबदारी आमच्यावर ठेवताय तरमग अंगणवाडी सेविकांची व मदतनीसांची जबाबदारी तुम्ही का घेत नाही

  • @kamalbarsagde5633
    @kamalbarsagde5633 Před rokem +3

    खुप जुणी बातमी५ुू६ऊू१ आहे. बातमी शिडी झाली. खासदार आमदार. एकवेळ निवडुन आले... कि. त्यांनापगार ते गरीब अंतोदय असतात म्हणुन त्यांना दिले पाहीजे. सेवीका स्थ

  • @ganeshappa6362
    @ganeshappa6362 Před 5 lety +5

    खासदार आमदार यांच्या पगारवाढ झाली आहे. अंगणवाडी सेविका यांच्या मानधन वाढीवर लक्ष द्यावे. पत्रकारांनी अंगणवाडी सेविका यांच्या मानधन वाढीवर लक्ष द्यावे. सहकार्य करावे,

  • @mangalabhagwat1820
    @mangalabhagwat1820 Před 9 měsíci +1

    धन्यवाद सर. एवढ्या पगारात कौटंबिक उदरनिर्वाह होत नाही.2 वाजल्यानंतर कोणी रोजगार साठी पण घेत नाही

  • @mangalabhagwat1820
    @mangalabhagwat1820 Před 9 měsíci

    धन्यवाद सर अगदी बरोबर आहे

  • @bebiahire6324
    @bebiahire6324 Před 8 měsíci

    अंगणवाडी सेविका वरील मेस्मा कायदा निकाली काढण्यात यावा विनंती

  • @shobhahire5625
    @shobhahire5625 Před rokem +4

    कोरोनाच्या काळात अंगणवाडी विभागात सील लावलेल्या विभागात.विभागातील लोकांनी विरोध केलेला असतानाही अंगणवाडी कार्यकर्ती ने लाभार्थी च्या घरा-घरात THR धान्य वाटप केले होते स्वताच्या जीवाची पर्वा न करता काम केले आहे

  • @sulochanapatil1455
    @sulochanapatil1455 Před rokem +2

    धन्यवाद जयंत पाटील यांनी सेविकांच्या कामाची दखल घेतली त्याबद्दल आभार

  • @nikeshwetti
    @nikeshwetti Před měsícem

    VK pathil 🎉

  • @rashmikate4723
    @rashmikate4723 Před rokem +1

    तुम्ही आमची दाद घेऊ शकता तस कोणी ही घेऊ शकत नाही हे मी आदर पुर्वक बोलत आहे साहेब आमच्या घरात किवा जो जो खर्च आहे येणे जाणे कार्यक्रम राबलणै हे कस करणार साहेब आम्ही त्या मानधनात घर खर्च कराशे की गाडी खर्च की आदेशा नूसार राबवण्यात येनारे कार्यक्रम करावेत हे आपणच सागावेत साहेब 🙏😔

  • @rautramesh1125
    @rautramesh1125 Před 5 lety +2

    nise

  • @VilashNarnavre
    @VilashNarnavre Před 7 měsíci

    2024 मध्ये भाजपाई सरकार ला त्यांच्या जागा दाखवली पाहिजे

  • @nevilkarbhari
    @nevilkarbhari Před 5 lety +2

    विखे पाटील एकदम बरोबर आहे

  • @sangitathube5057
    @sangitathube5057 Před rokem +1

    2018नंतर महागाई पहाय ना तुझ पोट भरेल का पाहाय 8500मध्ये

  • @vinayakdolas2043
    @vinayakdolas2043 Před rokem

    Please Latest news

  • @suniljadhav8524
    @suniljadhav8524 Před 6 lety +3

    Hukumshahi sarkar

  • @kaushalyabilwe
    @kaushalyabilwe Před 8 měsíci

    हुकुम सही चालू आहे

  • @amolsajgure6350
    @amolsajgure6350 Před 6 lety +1

    Jai ho vikhe Patil

  • @satishpatil-gu1ph
    @satishpatil-gu1ph Před rokem

    18,000peyment dhyala yela pahije saheb seva kartat . Madanis Myadam la sudha 12,000 peyment dhyayela pahije. 🙏🙏

  • @rashmikate4723
    @rashmikate4723 Před rokem +1

    साहेब 🙏आपण येवढ सगळं जानुन ही अम्हला शाशकीय दर्जा का देऊ शकत नाहीत

  • @shrimantagavande8477
    @shrimantagavande8477 Před 6 lety

    सीएम

  • @ganeshpagar4804
    @ganeshpagar4804 Před 8 měsíci

    Juni batami aahet

  • @suniljadhav8524
    @suniljadhav8524 Před 6 lety +1

    Samp chirdun takaycha aahe fakt sarkarla,Baki kahi nahi.

  • @abhimanyukale6436
    @abhimanyukale6436 Před 9 měsíci

    किती जूनी बतमी दकवता

  • @progaming1280
    @progaming1280 Před 5 lety

    Harami sarkar only faqe

  • @sunitaramesh3465
    @sunitaramesh3465 Před 2 lety

    ईमानदार सरकार

  • @ashvnibunage4742
    @ashvnibunage4742 Před 2 lety

    किती जुनी बातमी दाखवतात