Girish Mahajan Yashomati Thakur अंगणवाडी सेविकांच्या वेतनवाढीवरून गिरीश महाजन यशोमती ठाकूर आमनेसामने

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024

Komentáře • 96

  • @sangitavansingvasave
    @sangitavansingvasave Před 6 měsíci +1

    धन्यवाद वाद ताईं

  • @user-kh5yi9jx5c
    @user-kh5yi9jx5c Před 8 měsíci +8

    पुन्हा खुर्ची वर बसायला जागा पाहिजे असेल तर अंगणवाडी कर्मचारी चा मान ठेवा

  • @kavitachavan1510
    @kavitachavan1510 Před 8 měsíci +3

    ताईचे आभार आहे 🎉🎉

  • @VijayPawara-ol1mr
    @VijayPawara-ol1mr Před 8 měsíci +3

    ताई साहेब धन्यवाद

  • @kanchangurav3389
    @kanchangurav3389 Před 8 měsíci +3

    धन्यवाद ताई साहेब

  • @user-fc4kn1jx4u
    @user-fc4kn1jx4u Před 8 měsíci +2

    Thank you tai

  • @shubhangigharge2026
    @shubhangigharge2026 Před 8 měsíci +4

    ताईंचे हार्दिक आभार 🙏

  • @kanchangurav3389
    @kanchangurav3389 Před 8 měsíci +6

    महाजनांनी सांगावे की 10000 रूपयात काय होते महागाई चा विचार करावा सर्व अंगणवाडी महिला शेवटच्या स्तरा पर्यंत पोहोचतात कोविडचा सुध्दा विचार केला नाही सर्व

    • @bhagwanshinde794
      @bhagwanshinde794 Před 8 měsíci

      तुम्हाला दिल्यावर यांचे पोट कस भरेल !! जर महिलांना पगार दिला तर यांच्या बाइका पोर उपाशी मरतील !! म्हणून वोट विचार करुण देने !! नेता कोणत्याही पक्षा चा असो

  • @user-vx4ch1sh6x
    @user-vx4ch1sh6x Před 8 měsíci +5

    सर्वांना 100/%वाढ आणि अंगणवाडी सेविका यांना 25%का

  • @shobhaatkari2762
    @shobhaatkari2762 Před 8 měsíci +12

    महाजन साहेब सेविका मदतनीस ला मानधन किती होते आणि किती वाढवले हे तरी तुम्हाला माहिती आहे का माहिती नसेल तर बोलु नका

  • @meerakamble7345
    @meerakamble7345 Před 8 měsíci

    Thanku tai

  • @jayshreedonde1012
    @jayshreedonde1012 Před 8 měsíci +2

    अंगणवाडी चा बोजा होते आमदार खासदार मंत्री यांचे पगार वाढवा

  • @poojadhage610
    @poojadhage610 Před 8 měsíci +3

    Madatnisal la rs 5500 aahe saheb

  • @-sINDIAN
    @-sINDIAN Před 8 měsíci +2

    गिरीश महाजन चा आमदार मानधन मिळणारे ते त्याला देवु नका

  • @HemantBhusare73
    @HemantBhusare73 Před 8 měsíci +2

    खात्याचा मंत्री नसताना हा का उत्तर देतो

  • @chandrakalamali2979
    @chandrakalamali2979 Před 8 měsíci +2

    लाज वाटली पाहिजे महाजन गरीब अंपग महिला विधवा परित्याग आहे

  • @manjushavaidya6445
    @manjushavaidya6445 Před 8 měsíci +4

    Khoti mahiti pasru naka madatnisala fakt 5500 pagar aahe mi suddha ek madatnis aahe..!

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology Před 8 měsíci +6

    भाई तुम्हाला 10 हजार पगार जास्त वाटत आहे स्वतः किती पगार घेता आणि किती काम करता हे जरा जनतेला सांगाल का

  • @user-zy2xp5jg8u
    @user-zy2xp5jg8u Před 8 měsíci +2

    दुसरेनच पगार वाढवता पण अंगणवाडी सेविकेलच पगार वाढ नाही

  • @ankushlandge8029
    @ankushlandge8029 Před 8 měsíci +7

    गिरीश लाज वाटली पाहीजे

  • @user-zy2xp5jg8u
    @user-zy2xp5jg8u Před 8 měsíci +3

    लाज वाटली पाहिजे अंगणवाडी सेविका तळागाळापर्यंत काम करते तिला तुटपुंज्या मानधनावर काम करायला सागता

  • @user-zy2xp5jg8u
    @user-zy2xp5jg8u Před 8 měsíci +1

    दहा हजार वाढवलेत लय उपकार केले तर

  • @kavitachavan1510
    @kavitachavan1510 Před 8 měsíci +2

    गिरीश खोटे बोलते

  • @shrikantgiri1154
    @shrikantgiri1154 Před 8 měsíci

    महाजनांना सर्वांचे पगार वाढवता येते फक्त अंगणवाडी सेविकांची वाढवता येत नाही का ? एवढी पगार महाजन ला असती तर त्यांनी काम केले असते का ?

  • @kiranchaure2458
    @kiranchaure2458 Před 8 měsíci +3

    Nalaik mahajn

  • @sunitalokhande8935
    @sunitalokhande8935 Před 8 měsíci +1

    गिरिश लाज वाटली पाहिजे

  • @kisangawalyavalvi284
    @kisangawalyavalvi284 Před 8 měsíci

    गिरिश महाजन सांगतात पुरंतु तीन महिने नाहीत फेब्रुवारी ते मार्च महिन्यात वाढ केली होती

  • @user-cj6xw2sd1f
    @user-cj6xw2sd1f Před 8 měsíci +1

    सर मदतनीस ला 5500 पगार आहे

  • @jijabaibajage6074
    @jijabaibajage6074 Před 8 měsíci +1

    गिरीश महाजन हाय हाय हाय तुमच्या पोटात गोळा का उठवलाय

  • @vaibhaviraut533
    @vaibhaviraut533 Před 8 měsíci +1

    महाजन साहेब तुम्ही चुकीची माहिती दिली आहे 25%वाढ नाही केली 20%केली

  • @abhimanyukale6436
    @abhimanyukale6436 Před 8 měsíci

    खात्याचे मंत्री आदित्य तटकरे हे आहेत तर गिरीश महाजन हे का उत्तर देत आहेत

  • @asharkhan2620
    @asharkhan2620 Před 8 měsíci

    Rajinama de

  • @jayshripachangraye6690
    @jayshripachangraye6690 Před 8 měsíci +1

    दाहाहजार फक्त वाढविले पन दाहावेळेस सागता

  • @VijayPawara-ol1mr
    @VijayPawara-ol1mr Před 8 měsíci +1

    या गिरीश महाजन यांना बडबड करण दुसरं काही कामं केली नाही,,

  • @ravsahebzunjare2350
    @ravsahebzunjare2350 Před 8 měsíci +1

    गिरीश महाजन साहेब तुम्हाला माहिती आहे का मदतनीस ला कीती आहे आगोदर माहिती घेऊन मग बोला लाज वाटते का तुम्हाला साडेपाच हजार रुपया मधे काय कसा संसार चालवायचा 5500 मधे 2 मानसाच 1महीना काढुन दाखवा मग कळेल तुम्हाला बोलून वेळ मारु नेने सोपे आहे

  • @sangitavansingvasave
    @sangitavansingvasave Před 6 měsíci

    गिरीश महाजन तुम्हाला दोन तीन चप्पल मारायला पाहीजे ताई धन्यवाद
    माडम धन्यवाद गिरीश महाजन तुमचीखुर्चि खाली करा

  • @vandanadandge618
    @vandanadandge618 Před 8 měsíci

    मदतनीस la kiti pagar vadhvla he yana ch mahit nahi

  • @techinfo2023r
    @techinfo2023r Před 8 měsíci +1

    5500 payment ahe khup khot boltoy ha mahajan

  • @latakhade9603
    @latakhade9603 Před 8 měsíci +1

    गिरिश महाजन खोटे बोलत आहेत

  • @sangitakale1138
    @sangitakale1138 Před 8 měsíci

    Girisha mahajan laaj vatayla payjen

  • @user-ft6ig4tx1f
    @user-ft6ig4tx1f Před 8 měsíci

    ह्या गिरीश महाजन ला लाज वाटते की नाही बोलायला

  • @bhagwanshinde794
    @bhagwanshinde794 Před 8 měsíci

    आंगनवाड़ी चे किराए 3 हजार ते 5 हजार सरकार फक्त 700 रुपए देती !! कुपोषित बाला ला आहार सुद्धा स्वतच्या पैसे खर्च करुण आहार देते !! भरपूर अशे खर्च जे सरकार देत नाही स्वता महिलांना करवा लागतात ! अधिकार्यान्चा वरथुन प्रेशर आल्यावर !! ते पण सरकार लवकर देत नाही 10 हजार पगारातून !! लाग काशी वाटत नाही महाजन सरकार ला अस बोलतांना आणि सत्ते साठी सरकारी कर्मचायांचे 20 टक्के DA देतात ज्यांचे पगार 50 ते 90 हजार आहे

  • @avadhutraut0096
    @avadhutraut0096 Před 8 měsíci +1

    अरे तु त्या खात्याचा मंत्री नाय कशाला उत्तर दितो अरे एक महिना पगार झाला नाही तर पुढचा महिना कसा जगायचं प्रश्न पडतो

  • @lalitamukinde9521
    @lalitamukinde9521 Před 8 měsíci +1

    Tumhala tumchya khishyatun pagar dyayacha aahe ka.mahajan, swatala kiti pagar aahe.yacha vichar kelay ka kadhi.10000 ru khup watato ka mahajanala..

  • @vaishalimore9507
    @vaishalimore9507 Před 8 měsíci

    Pach hajar pachshe rupay aahemadatnis cha kahi mahiti nahi mahajan sararnna tumcha vishay nahi tar bolu naka sir tumhi

  • @HemantBhusare73
    @HemantBhusare73 Před 8 měsíci +1

    लाज वाटते का ढोल्या 10 म्हणजे लै झाले का ..काम बघ ना नालयका

  • @nitinkaldate4310
    @nitinkaldate4310 Před 8 měsíci

    यांना चमच्याची भूमिका दिल्याली आहे ते बोलणारच

  • @user-hz1hl5td1s
    @user-hz1hl5td1s Před 8 měsíci

    हजार पाचशे रुपये पगार वाढवतात तीनदा सांगता पगार वाढवला

  • @shobhaatkari2762
    @shobhaatkari2762 Před 8 měsíci

    मदतनीस ला मानधन किती आहे आणि किती देतात

  • @user-hs1vw6on4k
    @user-hs1vw6on4k Před 8 měsíci

    Sir mdatnisla 5550 pgar ahe

  • @asharkhan2620
    @asharkhan2620 Před 8 měsíci +1

    Khota bola

  • @varshasatpute4841
    @varshasatpute4841 Před 8 měsíci

    Tumhala pention kasala pahije

  • @vaishalipimplakar4959
    @vaishalipimplakar4959 Před 8 měsíci

    Madatanis la 8 hajar kadhi zale jya mantryala kiti milat ahe tech mahit nahi to vidhansabhet ky krt ahe konachya adhare tith basun ahe tumhi

  • @nishupatil1442
    @nishupatil1442 Před 8 měsíci +1

    Kiti nalayak pana girish

  • @chandrakalamali2979
    @chandrakalamali2979 Před 8 měsíci

    अरे आपण तरी एवढ्या पगारत मुलांचे शिक्षण व उदरनिर्वाह होत का आणि काम भरपुर प्रमाणात घेतो तर लाज वाटली पाहिजे की माय बहिण कठउनखउप काम घेतो सरकार म्हणुन बोलता तर सरकार म्हणुन वेतन देण्यात काय हरकत आहे तुम्ही दुसऱ्या ठिकाणी डबआल पागल वाढवतात का तेथुन कमिशन खाल्ले आहे का महाजन देण्यात मध्ये आहे तुम्ही पाय होडणारे मान्यवर आहे

  • @ashokwarade8328
    @ashokwarade8328 Před 8 měsíci

    Kapsach Kay zal o

  • @vandanabagilgekar1005
    @vandanabagilgekar1005 Před 8 měsíci

    मान न मान मैं तेरा मेहमान....हा तुमचा विषय नाही तर का बोलताय

  • @vaishalilohakare1397
    @vaishalilohakare1397 Před 8 měsíci

    सेविका 15 मदतनीस 10 हजारपर्यंत मानधन मिळालेच पाहिजेत

  • @nirmalasawant2977
    @nirmalasawant2977 Před 8 měsíci

    महाजन मंत्री मदतनीसाना साडे पांच हजार तर सेविका ना दहा हजार मानधन मिळते तुम्हाला माहिती आहेका काही बोलता

  • @jayshripachangraye6690
    @jayshripachangraye6690 Před 8 měsíci

    गिरीश तुम्ही अपशब्द महिलांना काय बकबक करता येशूमती ताईला

  • @vidyadamle2227
    @vidyadamle2227 Před 8 měsíci

    भांडण नकरता प्रश्न सोडविणे गरजेचे आहे

  • @chandrakalamali2979
    @chandrakalamali2979 Před 8 měsíci

    क्रोध मध्ये तुम्ही घरी घातली तेव्हा नाही म्हंटले का आम्ही तुम्हाला काही या कामासाठी दिले नाही काम करु नका असे बोलले का फुकटचे कैतुक केले देण्याची जीवावर येते स्वताच्या खिसातुन देतात

  • @-sINDIAN
    @-sINDIAN Před 8 měsíci

    10 हजार रुपयात घर प्रपंच, मुलांचे आरोग्य, शिक्षण, वयोवृध्द घरातील सदस्या देखभाल होते का... हरमखोरांनो... काही तरी संवेदना आहेत का गरिबा विषयी.

  • @archanabandgar2322
    @archanabandgar2322 Před 8 měsíci

    Madatnis la Aaj 5500 mandhan milte Mahajan saheb aapan kuthun 8000 aakda kadhala

  • @dattagalande9804
    @dattagalande9804 Před 8 měsíci +1

    आगन वाडी कामगारांना मनाव काम एवस्तईत काम कराव

  • @chaganmore554
    @chaganmore554 Před 8 měsíci

    वजन तुम्ही षडयंत्र करून सरकार पाडलं आता विचारतो तुम्ही काय केलं

  • @sonawanekalu2962
    @sonawanekalu2962 Před 8 měsíci +1

    तुमचे वाढवा ना साहेब पगार

  • @vaishalilohakare1397
    @vaishalilohakare1397 Před 8 měsíci

    कोणाला किती पगार आहे ते पण माहिती नाही 😅😂😂 काय बोलता

  • @user-hs1vw6on4k
    @user-hs1vw6on4k Před 8 měsíci

    Tumhi 8000 mant ahe mdatnisanna he chukich ahe saheb

  • @sudamaware
    @sudamaware Před 8 měsíci

    Thakurtai shan't bassa lay Anganwadicha Sevikacha pulka ala

  • @user-zy2xp5jg8u
    @user-zy2xp5jg8u Před 8 měsíci

    लाज वाटली पाहिजे

  • @mangalashinde3286
    @mangalashinde3286 Před 8 měsíci

    तुटपुंजी वाढ आमदारांना पगार वाढवा.खाऊन पोट फुगली आहो ईडीच्या चौकशी लागले तरी खातात बघूच आम्ही कसे निवडून येता

  • @chandrakalamali2979
    @chandrakalamali2979 Před 8 měsíci

    सरकारी काम करतो तर सरकारी नोकरी दिली पण द्या

  • @kiranchaure2458
    @kiranchaure2458 Před 8 měsíci

    Tula 10000 paeje hot Girish mahan

  • @user-zy2xp5jg8u
    @user-zy2xp5jg8u Před 8 měsíci +1

    दहा हजार वाढवलेत लय उपकार केले तर

  • @user-kh5yi9jx5c
    @user-kh5yi9jx5c Před 8 měsíci

    पुन्हा खुर्ची वर बसायला जागा पाहिजे असेल तर अंगणवाडी कर्मचारी चा मान ठेवा

  • @user-zy2xp5jg8u
    @user-zy2xp5jg8u Před 8 měsíci +1

    दहा हजार वाढवलेत लय उपकार केले तर

  • @user-zy2xp5jg8u
    @user-zy2xp5jg8u Před 8 měsíci +1

    दहा हजार वाढवलेत लय उपकार केले तर

  • @user-zy2xp5jg8u
    @user-zy2xp5jg8u Před 8 měsíci +2

    दहा हजार वाढवलेत लय उपकार केले तर

  • @user-zy2xp5jg8u
    @user-zy2xp5jg8u Před 8 měsíci

    दहा हजार वाढवलेत लय उपकार केले तर

  • @user-zy2xp5jg8u
    @user-zy2xp5jg8u Před 8 měsíci

    दहा हजार वाढवलेत लय उपकार केले तर