Mya Namila Ganpati | म्या नमिला गणपती | Shahir Ramanand Ugale | Folk song | Ganapati Song 2023 |
Vložit
- čas přidán 6. 09. 2023
- #folksong #folkmusic #ganpatibappa #ganpati #folkart #latestmarathisong #marathisong2023
#ramanandugalelatestsong #shahirramanand #powada
मनःपूर्वक आभार
समस्त गावकरी मंडळी पिंपरी (डुकरे)
मार्गदर्शक
गुरुवर्य पांडुरंग घोटकर
डॉ.शाहीर सम्राट देवानंद माळी
लोकशाहीर अप्पासाहेब उगले
गायक : शाहीर रामानंद उगले, कल्याण उगले
संगीत : रामानंद कल्याण
गीत : कल्याण उगले
संगीत संयोजन व प्रोग्रामिंग : शंतनू रवींद्र पांडे
वाद्य संयोजन : कल्याण उगले,नितीन शिंदे (वाई)
शहनाई : शिवम तोडकर
मिक्सिंग : विनीत मनगटे
कोरस : स्वाती म्हेत्रे, नेहा खंडागळे, चैताली जाधव, शुभांगी जाधव,
सिद्धी सुरासे, माधवी उगले, अंजली शिरसाठ
मनोज थोरे, अजय अंभोरे, विजय काटे, सुनील उगले, ज्ञानेश उगले
रेकॉडींग : प्रणील बनकर,सेशन स्टुडीओ,संभाजीनगर
व्हिडिओ शूटिंग & एडिटिंग :
ओंकार काशिद, नागेश शिरोळे , अजय शिंदे ( शुभ दिनांक स्टुडिओ) छत्रपती संभाजीनगर
व्यवस्थापन : अंकुश उगले, विशाल उगले, सागर उदावंत, दत्ता गवारे,माधवी उगले,विक्रम रेणके.
► 𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞 𝐍𝐨𝐰: / @shahirramanand
🔔 Press the bell icon For updated
👉 Follow us on Instagram : / ramanandugale
👉 Like us on Facebook : m. p/Ramanand-uga...
👉 Email us on : ramanandugale92@gmail.com
म्या नमिला गणपती रे, म्या नमिला गणपती
आधी गणा आरंभिले,बहु आवतार वंदीले
अष्ठ मुख्य ते मानले,गण नायकाची करा गणती
देव वक्रतुंड पहिले,दुसरे एकदंत झाले,
तिसरे महोदर पुजले,चौथे गजानन देवा पुजती
गण पाचवा लंबोदर ,विकट सहावे साकार
सातवा विघ्नराज थोर ,रूप धूम्रवर्ण आठवे जाणती
गणेश पुराणी दाखला,साधू संतानी राखला
तसा नित्य मी ऐकला,कल्याणाचा विघ्नहर्ता अधिपती
कल्याण उगले - Zábava
Wa khupch Chan shahir ramanand uagle aani kalyan uagle
गाण खुपच सुंदर सादरीकरण..झालय.....
नवीन ऐकायला मिळत..रशिकांना ...नक्कीच गाजणार..गाण...
गणपती बाप्पा मोरया..रामानंद कल्याण जोडी नंबर वन...जय हो... शुभेच्छा आणि आशिर्वाद....
जय सिया राम 🙏🌹🚩 एक नंबर शाहीर
आम्ही वाजवतो टाळी रे... आम्ही वाजवतो टाळी....👌👌👍👍 सर्वकाही नाद खुळा
एकच नंबर बरं का.......! लई भारी
प्रिय रामानंद आणि कल्याण तुम्हां दोघांचे प्रथम मनापासून अभिनंदन !!🌹!!
तुम्हां दोघांच्या माथ्यावर श्री गणेश आणि सरस्वतीचा वरदहस्त लाभलेला आहे.
जबरदस्त सादरीकरण 👍👍
गणपती बाप्पा मोरया !!🙏!!
खुप खुप धन्यवाद
❤❤ जबदस्त ....कडक....👌👌
Bhut khub ... lajwaab performance
खुप खुप धन्यवाद
आता मार्केट जाम होणार....🎉👑🔥🔥
एकच नंबर दादा 🎉
छान 🚩
क्या बात है!!दादा माहोल ...वेगळा बाज ❤❤❤
खुप खुप धन्यवाद
एक नंबर खडक अप्रतिम
Khup chan song aahe
वा शाहीर
लय भारी🔥🔥😍जबरदस्त झालंय🚩🙏
खुप खुप धन्यवाद
खुप छान गीतं आहे शाहीर धन्यवाद
धन्यवाद
शाहिर,खूपच छान जमले आहे .
Wow khuap bhari bhau chan ❤❤❤
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🌹🌹🌹
कल्याण दादाचा आवाज ऐकायला मिळाला
फारच classic आवाज👌🏻
खुप छान झालंय गाणं
Visually पण सुंदर झालंय 🌹🌹🌹🌹
खूप छान राम दादा आणि कल्याण दादा🎉
अप्रतिम लेखणी आणि शब्दांची सांगड...
खुप खुप धन्यवाद
खूप छान दादा
खूप सुंदर आवाज आहे तुमचा... बाप्पा काहीच कमी पडू देणार नाही ❤❤❤
खुप खुप धन्यवाद
Khupp chann watla sir song aikun ❤
एकदम कडक 🔥🔥🔥🔥
Khup chan Shair all best wishes
अप्रतिम...मनःपूर्वक अभिनंदन रामानंद आणि कल्याण...जोडी नंबर वन... शुभेच्छा आणि आशिर्वाद
खुप सुंदर
माय हिरो एक नंबर आहे ,,
एकदम मस्त दादा❤
अप्रतिम गीत👌🏼👌🏼👌🏼
धन्यवाद
Wahh🎉
Khup chan Shahir and team🎉🎉
खुप छान. रामानंद दादा
Kadak dada 🙏🏻🥳👑🤩💐
आई शप्पथ काय गाणं गायलंय तुम्ही फारच चांगल ❤❤❤❤वाटत ऐकायला मी खूप वेळा ऐकलं तरी पण मन भारत नाही
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद
❤❤लयभारी❤❤
खूपच अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻
खुपच अप्रतिम 👌🏻
खुप खुप धन्यवाद
कल्याण दादा रामानंद दादा एक नंबर👌👌गणपती बाप्पा मोरया
राम दादा मी तुमच्या गावचा आहे. खुप छान गान तयार केल दादा तुम्ही . तुमच्या या कार्य बद्दल आम्हाला सद्देव अभिमान राहील आणि आपण आपल्या गावातील कलाकारांना या गाण्यामध्य घेतल्या बद्दल धन्यवाद ..
खुप खुप धन्यवाद
Ekch number bhavano dadano mast song ahe
खुप खुप धन्यवाद
गणपती बाप्पा मोरया
खूप खूप🎉👌🚩
Wa wa Khupch chan zaly Gan...😍😍👍🏻
खुप खुप धन्यवाद
अप्रतिम शाहीर 👌👌🙏
❤❤❤❤❤
खूप छान खूपच सुंदर❤❤❤🎉🎉🎉
खूप छान शाहीर
अप्रतिम🎉🎉👌👌👍
शाहीर 🙏
सुपर दादा खुप छान
अतिशय सुंदर लिखाण आणि अप्रतिम गायन वादन.. मनःपूर्वक अभिनंदन रामानंदजी आणि कल्याण दादा.. सर्व संघाचे मनःपूर्वक कौतुक❤💐💐💐💐🥰
खुप खुप धन्यवाद
मस्त जबरदस्त छान
जबरदस्त 👌
Khupach chan
Khup sundar....😘
Whaa whaaa kyaa baat 👌🏽👌🏽👌🏽❤️❤️❤️❤️😍😍😍😍😍
Apritam song🎉🎉🎉
क्या बात है.
अप्रतिम ताल,सुर,साथ शब्द.
साक्षात गणपती.
ly bhari
हालगी बरोबर घुमके असते तर आणखी मजा आली असती असो एकदम मस्त
धन्यवाद
छान झालंय गीत, रामानंद साहेब तुमच्या आवाजाची जादू झाली आहेच आमच्या मनावर 🙏🏻💐
खुप खुप धन्यवाद 😊
खुप छान दादा
@@ShahirRamanand0:18
आगळा वेगळा गण वेगळ्याच चालीत छान जमलाय.अभिनदन.
खुप खुप धन्यवाद
दादा एकदम भन्नाट गान झालंय
लयच भारी 🚩🙏
एकच नंबर शाहिर 👌👌👌👌👌👌
अभिनंदन रामानंद पिंपरी कर
सुंदर !!!!
धन्यवाद
Mast❤
भाऊ एकदम मस्त गण
धन्यवाद
खुप सुंदर गीत कल्याण, आणि गायकी पण जबरदस्त रामानणंद 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
लयच भारी
एकच नंबर दादा❤👌🏻💐
❤🔥
Tuza prayatna nehmich uttam asto ani ha tar khupch sundar ahe, khup khup shubheccha...❤❤👌👌👌
खुप खुप धन्यवाद
Vava kya bat hai ram dada kalyan sir ji 🙏🙏🙏🙏
खुप खुप धन्यवाद
गणपती बाप्पा मोरया. खुप खुप छान उगले सर अभिमान आहे आम्हला सर आपणास भावी वाटचालीसाठी शुभेच्छा
खुप खुप धन्यवाद
कल्याण दादाचा आवाज ऐकायला मिळाला
फारच classic आवाज👌🏻
अजून प्रेम वाढलं तुमच्या आवाजा ❤वरच
खूप छान वाटत गाणं.... गणपती बाप्पा मोरया
वा वा शाहीर एकदम क** खूप छान सुंदर ❤❤
खुप खुप धन्यवाद
अप्रतिम आहे ❤❤❤गुरूजी
धमाकेदार👏👏अप्रतिम👏👏👌गणपती बाप्पा मोरया
एकच नंबर
खूप छान गाणं ऐकून नाचावं वाटतंय
👌👌👌❤️
Very nice
Va kya bat hai ❤️👌🏻
भारीच शाहीर
Wahhh....🎉 ...Kdkkkk...🙌👑🙏💯
व्वाह दादा क्या बात है , खूप छान गित झालय. 🤩👍
खुपच छान👌👌
khup chan gaan ahe😍😍😍🥰🥰🥰🥰
Khup chhan Rama!!
वा सुंदर रामानंद व कल्याण,, लय भारी
खूप सुंदर....
नंबर एक ❤❤❤
Waaa Kalyan dada and Rama Both Sing with same Passion...Song very nice written and sing.....Proud of you all
खुप छान गितगायलेआहे आपृतिम 👌👌👌👌👌
खुप खुप धन्यवाद