Ya Ho Shivaraya | Anand Shinde | Utkarsh Shinde | Adarsh Shinde | Varun Likhate | Mandar Cholkar

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024

Komentáře • 1,2K

  • @vishalbansode3554
    @vishalbansode3554 Před rokem +69

    तिन्ही छाव्यांचा आवाज डायरेक्ट काळजाला भिडला ❤ जय शिवराय

  • @sachinsalunke6169
    @sachinsalunke6169 Před rokem +484

    👑शिंदेशाही म्हणजे आपल्या महाराष्ट्राची शान आहे..🌟
    एक उर्जात्मक क्रांतिकारी गाणे गाहून आपल्याला महापूर्षविषय नवीन प्रेरणा देते..
    शिंदेशाही ला माझा क्रांतिकारी....*जय - शिवराय....
    जय - भीम....😍💥

    • @lahudamale2645
      @lahudamale2645 Před rokem +6

      Barobar bola bhau tu

    • @RakeshPatil-cx1xn
      @RakeshPatil-cx1xn Před rokem

      CZcams वर एक गरिब गायक Vijay singer सद्या खुप वायरल होत आहे. त्याचा आवाज डायरेक्ट हृदयाला स्पर्श करतो. एकदा CZcams वर Vijay singer सर्च करुन बघाच.

    • @surajkadam-rl5zy
      @surajkadam-rl5zy Před rokem +2

      Jabrdast

    • @nileshmahalle1756
      @nileshmahalle1756 Před rokem +4

      @@surajkadam-rl5zy
      B

    • @rajendrapandit4917
      @rajendrapandit4917 Před rokem +3

      Jay shivraya jay bhim..

  • @sonutambe3293
    @sonutambe3293 Před rokem +89

    अभिमान वाटतो महाराष्ट्राच्या माती मध्ये जन्म आपला झाला छत्रपती शिवाजी महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर याचे विचार आपल्या महाराष्ट्राला लाभले खरच अभिमान वाटतो मराठी असल्याचा जय भीम जय शिवराय 💙🚩

    • @vishalwaghmare1774
      @vishalwaghmare1774 Před rokem +4

      खरच भावा तुझे विचार आवाडले मला

    • @RakeshPatil-cx1xn
      @RakeshPatil-cx1xn Před rokem +1

      CZcams वर एक गरिब गायक Vijay singer सद्या खुप वायरल होत आहे. त्याचा आवाज डायरेक्ट हृदयाला स्पर्श करतो. एकदा CZcams वर Vijay singer सर्च करुन बघाच.

  • @dhananjaysrajebhosale183
    @dhananjaysrajebhosale183 Před rokem +105

    शिंदे शाही म्हणजे महाराष्ट्राची शान
    🔥🚩जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे 🚩🔥 खूप छान

    • @RakeshPatil-cx1xn
      @RakeshPatil-cx1xn Před rokem

      CZcams वर एक गरिब गायक Vijay singer सद्या खुप वायरल होत आहे. त्याचा आवाज डायरेक्ट हृदयाला स्पर्श करतो. एकदा CZcams वर Vijay singer सर्च करुन बघाच.

  • @Anil_N0761
    @Anil_N0761 Před rokem +168

    हेच अपेक्षित आहे की तुम्ही सगळं परिवार कायम सोबत राहावे 👌👌👍👍🙏🏻🙏🏻

    • @RakeshPatil-cx1xn
      @RakeshPatil-cx1xn Před rokem

      CZcams वर एक गरिब गायक Vijay singer सद्या खुप वायरल होत आहे. त्याचा आवाज डायरेक्ट हृदयाला स्पर्श करतो. एकदा CZcams वर Vijay singer सर्च करुन बघाच.

    • @mangalovhal6378
      @mangalovhal6378 Před 10 měsíci

      ❤हो

  • @kunaljadhav8306
    @kunaljadhav8306 Před rokem +418

    खूपच छान गाणं आहे 🚩. जय शिवराय . 🚩🇪🇺 . जय भिमराय . 🇪🇺

    • @ajinkyadethe7372
      @ajinkyadethe7372 Před rokem +8

      खूपच छान गाणं आहे 🚩जय शिवराय 🚩 🇪🇺जय भिमराय 🇪🇺

    • @the_sourabhk
      @the_sourabhk Před rokem

      czcams.com/video/Ctl4k5YS7AM/video.html

    • @RakeshPatil-cx1xn
      @RakeshPatil-cx1xn Před rokem

      CZcams वर एक गरिब गायक Vijay singer सद्या खुप वायरल होत आहे. त्याचा आवाज डायरेक्ट हृदयाला स्पर्श करतो. एकदा CZcams वर Vijay singer सर्च करुन बघाच.

  • @akashphad7661
    @akashphad7661 Před rokem +157

    खरंच सर आपण खूप छान आणि अभिमानास्पद गाणं गायन केले आहे......या गाण्याला नक्कीच उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळेल....
    जय भवानी जय शिवाजी🚩🚩🚩

    • @RakeshPatil-cx1xn
      @RakeshPatil-cx1xn Před rokem

      CZcams वर एक गरिब गायक Vijay singer सद्या खुप वायरल होत आहे. त्याचा आवाज डायरेक्ट हृदयाला स्पर्श करतो. एकदा CZcams वर Vijay singer सर्च करुन बघाच.

  • @riyaz8059
    @riyaz8059 Před rokem +20

    सन्विधानाने दिलेली लोकशाही⚡ + राजेनी दिलेली शिवशाही⚡ = 💪🏽आपली ताकत...💪🏽

  • @omkarchandgadkaroc9063
    @omkarchandgadkaroc9063 Před rokem +691

    बाबांचं गाणं असो किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच शिंदेशाही नेहमी टॉप लाच असणार!जय भीम,जय शिवराय💙🚩👑

    • @RakeshPatil-cx1xn
      @RakeshPatil-cx1xn Před rokem

      CZcams वर एक गरिब गायक Vijay singer सद्या खुप वायरल होत आहे. त्याचा आवाज डायरेक्ट हृदयाला स्पर्श करतो. एकदा CZcams वर Vijay singer सर्च करुन बघाच.

    • @sonupatil1244
      @sonupatil1244 Před rokem +16

      जय शिवराय जय भीम 🧡💙

    • @dnyanrajdeshmukh6028
      @dnyanrajdeshmukh6028 Před rokem +6

      𝓙𝓪𝔂 𝓼𝓱𝓲𝓿𝓻𝓪𝓲 𝓙𝓪𝔂 𝓫𝓱𝓲𝓶

    • @gangaprasadkadam2160
      @gangaprasadkadam2160 Před rokem +4

      Jay jijaji Jay shivraj Jay bhim

    • @sagarmhakave403
      @sagarmhakave403 Před rokem +8

      जय शिवराय

  • @anamik_2209
    @anamik_2209 Před rokem +17

    प्रथमतः त्या लेखणीला प्रणाम जिने या गीताची रचना केली......🙏💛💙
    शिंदेशाही😊

  • @jRavi-qh8zp
    @jRavi-qh8zp Před rokem +23

    महापुरुषांना घरा घरांत पोचवण्यासाठी मोलाचं योगदान देणाऱ्या शिंदे शाहीचे खूप खूप आभार...💐💐

  • @prajwalkorwan5618
    @prajwalkorwan5618 Před rokem +107

    छत्रपती शिवाजी महाराजसाठी 1 like तर बनतय ❣️👍👇👇

  • @sumedhs9781
    @sumedhs9781 Před rokem +90

    महाराष्ट्राच्या महापुरुषांना गाण्याच्या माध्यमातून जन्मलेल्या बाळापासून ते अगदी म्हाताऱ्या माणसाच्या काळजा पर्यंत भिडवणारी ही शिंदेशाही ची फौज कायम अजरामर युगे युगे राहील।

    • @Sameertambe12
      @Sameertambe12 Před rokem +1

      Yes

    • @RakeshPatil-cx1xn
      @RakeshPatil-cx1xn Před rokem +2

      CZcams वर एक गरिब गायक Vijay singer सद्या खुप वायरल होत आहे. त्याचा आवाज डायरेक्ट हृदयाला स्पर्श करतो. एकदा CZcams वर Vijay singer सर्च करुन बघाच.

    • @sumedhs9781
      @sumedhs9781 Před rokem +1

      @@RakeshPatil-cx1xn nakki mitra

  • @ajaygaikwad1692
    @ajaygaikwad1692 Před rokem +20

    माझ्या राजाचं राजपण काल होता आज उद्या राहणार...👑🧡🚩

  • @chakradharshelke2536
    @chakradharshelke2536 Před 10 měsíci +13

    When they say Jay Bhavani Jay Shivaji ❤️🚩 lit goosebumps 🥺

  • @aniketwadekar5536
    @aniketwadekar5536 Před rokem +71

    अतिशय खूप सुंदर मला खूप आवडलं हे गाणं 🙏🙏🥰 जय शिवराय

    • @the_sourabhk
      @the_sourabhk Před rokem

      czcams.com/video/Ctl4k5YS7AM/video.html

    • @RakeshPatil-cx1xn
      @RakeshPatil-cx1xn Před rokem

      CZcams वर एक गरिब गायक Vijay singer सद्या खुप वायरल होत आहे. त्याचा आवाज डायरेक्ट हृदयाला स्पर्श करतो. एकदा CZcams वर Vijay singer सर्च करुन बघाच.

  • @sonukapse2191
    @sonukapse2191 Před rokem +1267

    कोण कोण शिंदे शाहीचे फॅन आहे

    • @suryabhai1313
      @suryabhai1313 Před rokem +11

      Saglech

    • @MR_AMU_25
      @MR_AMU_25 Před rokem +6

      Me aahe na bhau big fan

    • @Mr__official__ajay
      @Mr__official__ajay Před rokem +5

      All india

    • @sandipdhule3780
      @sandipdhule3780 Před rokem +3

      माझ्याकडे तर त्यांचीच गाणी असतात

    • @jaygurchal8941
      @jaygurchal8941 Před rokem +5

      दादा शिंदे शाहीचे फॅन कोण नाहीये असं विचारा..😊🔥
      सलाम शिंदे शाहीला 💙🌟✌️

  • @nehaindave
    @nehaindave Před rokem +227

    बाबासाहेब आंबेडकरांनच गाणं असो किवा छत्रपती शिवाजी महाराजांचं गाणं असो आवाज फक्त शिंदेशाही चा लागतो मानाचा जय भीम जय शिवराय शिंदेशाही 💙🧡🙏😊

  • @rajeshborde577
    @rajeshborde577 Před rokem +6

    दादा एकच नंबर तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रात कोन्हीही टक्कर देऊ शकत नाही माय फेव्हरेट आनंद आदर्श उत्कर्ष ✨️✨️✨️✨️

    • @rawayR
      @rawayR Před rokem

      Search for vijay singer kdk avaj ahe tyacha pn

  • @chandswt9142
    @chandswt9142 Před rokem +15

    कडक गाण.....बहुजनांच्या राजाला मानाचा मुजरा......जय जिजाऊ...जय शिवराय....जय भिम....🙏🙏

    • @the_sourabhk
      @the_sourabhk Před rokem

      czcams.com/video/Ctl4k5YS7AM/video.html

  • @spsonkamble7329
    @spsonkamble7329 Před rokem +28

    अप्रतिम ....kaadddk
    खूप छान शब्द ....या हो शिवराया
    छत्रपती शिवाजी महाराज ......🚩🇪🇺
    जय भीम...... जय शिवराय

    • @rawayR
      @rawayR Před rokem +2

      Search for vijay singer kdk avaj ahe tyacha pn

  • @sachinsalunke6169
    @sachinsalunke6169 Před rokem +77

    👑आदर्श दादा चा फॅन कोण कोण आहे...😘✌️

  • @intelligentcrab8531
    @intelligentcrab8531 Před rokem +22

    I am from CANADA and listen to Shindeshahi songs whenever I get time. Especially Adarsh's songs

  • @satishgathade2112
    @satishgathade2112 Před rokem +89

    💢❣️खूप छान अप्रतिम जय शिवराय~जय भिम🙏🏻❣️

    • @RakeshPatil-cx1xn
      @RakeshPatil-cx1xn Před rokem

      CZcams वर एक गरिब गायक Vijay singer सद्या खुप वायरल होत आहे. त्याचा आवाज डायरेक्ट हृदयाला स्पर्श करतो. एकदा CZcams वर Vijay singer सर्च करुन बघाच.

    • @rawayR
      @rawayR Před rokem

      Search for Vijay singer on youtub kdk avaj he tyacha pn

  • @jivanmahire
    @jivanmahire Před rokem +31

    शिंदेशाही ची बातच काही और आहे , आवाज कानातून सरळ हृदयात पोहचतो
    बहूत ही जबरदस्त और हिट है
    जयभिम , जय शिवराय

  • @vinodmohite3397
    @vinodmohite3397 Před rokem +5

    मी सर्वात पहिला फॅन शिंदे शाहिचा आणि नादच करायचा नाय जबरदस्त गीत

  • @nitinnirmal1932
    @nitinnirmal1932 Před rokem +5

    अप्रतिम खूपच सुंदर. अंगावरती काटा आला शिवबाचे नाव ऐकून जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @gajupatilkolhe30
    @gajupatilkolhe30 Před rokem +6

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज..
    गीत ऐकून अंगावर शहारे उमटले..
    जय जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम..💐💐💐

  • @ashishmulik1571
    @ashishmulik1571 Před rokem +7

    खुप छान गाण आहे . आज कालच्या पिढीला ही अशी गाणी ऐकायला पाहिजेत. अंगावर काटे आले . तुम्हा सर्वाना मानाचा मुजरा 🙏🏻🚩🙏🏻 खरंच खुप छान अप्रतिम गायले आहे. शिंदे फॅमिली तुमचे कौतुक कारावे तेवढे कमी आहे आपल्या महाराष्ट्रला मिळालेला छान आवाज . 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @abhishekashokpatil901
    @abhishekashokpatil901 Před rokem +3

    मंदार दा आणि वरून दा आभार हे चांगले गान तयार केल्याबदल कलाकरामुळे खरे झटणारे दिसत नाही खूप सारे प्रेम भावा.

  • @narendrapalekar929
    @narendrapalekar929 Před rokem +3

    शिंदे घराणे अप्रतिम आहे...
    खुप छान मोठं योगदान आहे...
    जय शिवराय....
    तुम्हाला मानाचा मुजरा....🚩

  • @balrajkate9877
    @balrajkate9877 Před rokem +14

    अप्रतिम शब्द-संगीत-संगीत संयोजन-रिदम अरेजमेंट...मिक्सिंग-मास्टरिंग...आणि शिंदे घराण्याची गायकी क्या बात है👌👌👌जय शिवराय!

  • @shambhukhode6779
    @shambhukhode6779 Před rokem +5

    एकदा आदिवासी क्रांती विरांचे गीत 🤝

  • @AjayPatil-cl3gg
    @AjayPatil-cl3gg Před rokem +14

    जय जय जय जय शिवराय.....
    जय जय जय जय शंभुराजे.....
    जय जय जय जय भिमराया....
    🧡🧡🧡💙💙💙🚩🚩🚩

  • @patilyogesh2309
    @patilyogesh2309 Před rokem +1

    Adarsh bhauni shivaji mharajanchi gayleli aarti manat ghar karun geli 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @bhaktidevre7041
    @bhaktidevre7041 Před rokem +1

    खरचं या ना ......हो शिवराया 😢😔🚩🇮🇳..........🤲

  • @VISHAL_WAVHULE
    @VISHAL_WAVHULE Před rokem +5

    लास्ट रक्त मांगाच आहे ❤लय भारी गीत

  • @royalx562
    @royalx562 Před rokem +5

    शब्दरचना फारच सुंदर... अप्रतिम 🥰

  • @gajananshinde2612
    @gajananshinde2612 Před rokem +1

    Garv ahe mala ❤ mi Marathi aslyacha ., Jai bhavani 🚩jai shivaji 🕉️📿🛕

  • @shubhamkhandare1069
    @shubhamkhandare1069 Před rokem +10

    अप्रतिम गाण्याचे लिखाण मंदार दादा आणि खुप छान गायल शिंदे परिवार नी खुप छान 👍🔥💯

  • @archanagaikwad1407
    @archanagaikwad1407 Před rokem +10

    Greatest Marathi warrior Chatrapati Shivaji Maharaj,shurveer, nidar ...Jai Bhim Jai Shivray.🙏🙏🙏👌🏻👌🏻👌🏻❤❤❤💙💙💙

    • @umeshmg1745
      @umeshmg1745 Před rokem +1

      Jay bhim fakt 💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙

  • @bsgroup7307
    @bsgroup7307 Před rokem +4

    शिंदे साहेब तुमचा आवाज खूप छान आहे शिवभक्तांचे इच्छा आहे तुम्ही असच छत्रपती शिवाजी महाराजांची गाणी तयार करून सर्व शिवभक्तांना इच्छा पूर्ण कर चाल आम्हाला तुमचा अभिमान आहे अजून महाराजांची गाणी अशी तयार करा साहेब असंच शिवभक्तांची इच्छा आहे

  • @ItsgamerSanket
    @ItsgamerSanket Před rokem +1

    Dada song khup kdk aahe ❤ Jay shivray 💥🔥❤️

  • @AshokVerma-vn7bv
    @AshokVerma-vn7bv Před rokem +1

    Chhatrapati Shivaji Maharaj ki jay 🙏🔥🚩

  • @pritamgaikwad3860
    @pritamgaikwad3860 Před rokem +8

    अप्रतिम खूप सुंदर गाणे शिंदे शाही सलाम जय शिवराय 🙏 जय महाराष्ट्र

  • @drx.sandeeprjadhav4762
    @drx.sandeeprjadhav4762 Před rokem +3

    काय धारदार आवाज आहे शहारे उभे राहतात अंगावर
    जय जिजाऊ जय शिवराय जय भीम शिंदेशाही म्हणजे नाद खुळा

  • @pratapjadhav8920
    @pratapjadhav8920 Před 6 dny

    ❤❤❤❤ शिंदे gharana म्हणजे जीव आहे आपला 😊😊😊

  • @AshishSawant-cd8ft
    @AshishSawant-cd8ft Před 6 měsíci +1

    🔥मराठा असल्याचा अभिमान वाटतो जय शिवराय 💯

  • @sandeshmohite4294
    @sandeshmohite4294 Před rokem +11

    अप्रतिम गीत ....जय शिवराय..

    • @RakeshPatil-cx1xn
      @RakeshPatil-cx1xn Před rokem

      CZcams वर एक गरिब गायक Vijay singer सद्या खुप वायरल होत आहे. त्याचा आवाज डायरेक्ट हृदयाला स्पर्श करतो. एकदा CZcams वर Vijay singer सर्च करुन बघाच.

    • @namdevbagde9443
      @namdevbagde9443 Před rokem +1

      जय शिवराय. अप्रतिम गीत. अभिनंदन शिंदे शाही.

  • @dnyaneshwarbicchewar1127

    एकदम कडक गाणं आहे 👍👍👍🙏🙏🙏

  • @s.kcreation6851
    @s.kcreation6851 Před rokem +1

    Amhi tr ahotach 👌👌👌👌jay Shivray Jay Bhim Jay sanvidhan

  • @vivek77kayamozhi
    @vivek77kayamozhi Před rokem +2

    love from Tamil to Shiva ji Maharaj

  • @user-zq6wb5ei9y
    @user-zq6wb5ei9y Před rokem +12

    जबरदस्त song झालंय. शिंदेशाहीला तोड नाही.
    जय शिवराय !

    • @the_sourabhk
      @the_sourabhk Před rokem

      czcams.com/video/Ctl4k5YS7AM/video.html

  • @bhaktidevre7041
    @bhaktidevre7041 Před rokem +2

    हर हर महादेव 🙏👊🇮🇳🚩👍🥰

  • @shubhammane8797
    @shubhammane8797 Před rokem +1

    अप्रतिम, लय भारी, एक नंबर, झक्कास🚩🚩🚩🚩🚩

  • @vishalwaghmare1774
    @vishalwaghmare1774 Před rokem +20

    तुमच्या सर्व टिमचे खूप आभार खूप सुंदर गाणे महाराष्ट्रासाठी दिले खरच परत खुप खुप आम्ही आभारी राहू तुमचे

    • @RakeshPatil-cx1xn
      @RakeshPatil-cx1xn Před rokem

      CZcams वर एक गरिब गायक Vijay singer सद्या खुप वायरल होत आहे. त्याचा आवाज डायरेक्ट हृदयाला स्पर्श करतो. एकदा CZcams वर Vijay singer सर्च करुन बघाच.

    • @rawayR
      @rawayR Před rokem +1

      Search for vijay singer kdk avaj ahe tyacha pn

  • @ajinkyadethe7372
    @ajinkyadethe7372 Před rokem +12

    🙏खूपच छान गाणं आहे 🙏 🚩जय शिवराय 🚩
    🇪🇺 जय भिमराय 🇪🇺

  • @mayuradeshmukh2199
    @mayuradeshmukh2199 Před 2 měsíci +1

    ,❤ जय शिवराय 🎉
    ग्रेट शिंदे बंधू आणि सहकारी🎉🎉🎉🎉
    मयुराताई देशमुख

  • @amitjadhav748
    @amitjadhav748 Před rokem +1

    Kaddak 💪..... AAVAJACHA BADSHA Adarsh Dada ......Jay bhim 🙏 Jay Shivray 🙏🔥👌👌

  • @narendrakhaire4363
    @narendrakhaire4363 Před rokem +3

    गान आईकल्या नतर परत परत कोणी कोणी आईकल. आवडती ओळ. सागा. माझी आवडती ओळ अन युगे युगे जन्माया याहो याहो शिवराया

  • @SHUBHAM__00013
    @SHUBHAM__00013 Před 11 měsíci +5

    Goosebumps ❤💥🧡💙

  • @prashantmestry1997
    @prashantmestry1997 Před rokem +2

    शिंदेशाही बाणा...आणि महाराजांचं गाणं.... जबरदस्त combination..... अंगावर काटा आलाच पाहिजे.... जय शिवराय 🙏🙏

  • @shankarpatil131
    @shankarpatil131 Před rokem +2

    खुप छान, तुमच आमच नात काय जय जिजाऊ, जय शिवराय🧡🚩

  • @vishal_7158
    @vishal_7158 Před rokem +4

    जय जिजाऊ जय शिवराय....🌺🙇🚩

  • @Shailukamble_fanofAdarshshinde

    #शिंदेशाहीच्या_ढाण्या_वाघांची_शिवगर्जना🚩🚩 आहे म्हणजे आवाज तर चारी दिशांना घुमणार ना🔥🔥🔥🔥🔥.#शिवजयंती ला चौकाचौकात वाजणार आणि गाजणार ही. कारण आपल्या बुलंद आवाजानी आसमंत दणाणून सोडणारा शिंदेशाहीकिंग👑#the_legend_anandshinde जेव्हा अख्खा महाराष्ट्राच्या हृदयावर राज्य करणार्या आपल्या छाव्यांसोबत #allrounder @utkarshshindeofficial dada #the_golden_voice @adarshshinde #mysuperstar💫💫💫dadu शिवाजीमहाराजांना साद घालतो तेव्हा ती #शिवगर्जना🔥🚩 गगनभेदी असते. Keep rocking shinde Shahi #dadu_the_rockstar #uttudada #myheartbeats #adarshdadu😘 .stay blessed alwayssssss with lots of love and success in every thing.

  • @swapniljagtap4023
    @swapniljagtap4023 Před rokem +2

    मन प्रसन्न झाले.
    गाणे ऐकून 🚩🚩

  • @Patil556
    @Patil556 Před rokem +1

    1000 वेळा हे song मी ऐकल खूप छान आहे पुन्हा पुन्हा ऐकावं वाटत

  • @art_gallery__01
    @art_gallery__01 Před rokem +3

    Master piece is created 😌, jai Shivaji 🚩🚩, ab aayega bhagwa aor akhand bharat eak baar fir ✊🏻✊🏻🚩🚩

  • @pratikkasar9122
    @pratikkasar9122 Před rokem +4

    👑❤️शिंदे शाही म्हणजे महाराष्ट्राची शान
    जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे ❤खूप छान❤️👑

  • @sagarsawant5056
    @sagarsawant5056 Před 6 měsíci +1

    खूपच छान सर👌🏻🙏🏼🙏🏼...... जय शिवराय 🙏🏼 जय भीम 🙏🏼

  • @vishalwaghmare950
    @vishalwaghmare950 Před rokem +1

    खूप छान सप्रेम 🙏👌👍💐🌹
    जय शिवराय जय लहुजी जय महाराष्ट्र

  • @ganeshghogare8877
    @ganeshghogare8877 Před 6 měsíci +3

    खूप छान छान आपण गाणं गाता आपण शिंदे फॅमिली पासून आभार जय शिवराय जय भीम

  • @mahendrakamble5624
    @mahendrakamble5624 Před rokem +4

    Kadddkk Song

  • @jaihind5395
    @jaihind5395 Před rokem +2

    Jai shivray jai hind jai bhagwan budh jai sri ram 🧡🧡💙💙🤍🤍

  • @user-di7lo4il9k
    @user-di7lo4il9k Před rokem +2

    🔥🔥🚩 कडक 🚩 🔥🔥

  • @bhaveshkadam6718
    @bhaveshkadam6718 Před rokem +3

    अप्रतिम गाण या हो शिवराया.... अभिनंदन शिंदे टीम च...🚩🚩

  • @malimanoj4564
    @malimanoj4564 Před rokem +8

    मंगळवेढा ची शान
    आनंद दादा शिंदे
    आदर्श शिंदे
    डॉ उत्कर्ष शिंदे
    आमचे मित्र हर्षद दादा शिंदे

  • @ajaymirukhe1197
    @ajaymirukhe1197 Před rokem +1

    नेहमीच टॉप...... शिंदेशाही ❤🎉

  • @arjunscreation8655
    @arjunscreation8655 Před rokem +2

    Ala Bhau ala survatila ch aangavar kata ala 💯💯💯👑😎😎😎😎. Jay shivaray 👑

  • @SujalSonawane7081
    @SujalSonawane7081 Před rokem +22

    Lyrics Goosebumps..✨

    • @RakeshPatil-cx1xn
      @RakeshPatil-cx1xn Před rokem

      CZcams वर एक गरिब गायक Vijay singer सद्या खुप वायरल होत आहे. त्याचा आवाज डायरेक्ट हृदयाला स्पर्श करतो. एकदा CZcams वर Vijay singer सर्च करुन बघाच.

  • @vijayshirsath521
    @vijayshirsath521 Před rokem +6

    Ek No. Song👌👍

  • @sarojjadhav6646
    @sarojjadhav6646 Před rokem +1

    खुप सुंदर...जय शिवराय🚩🚩

  • @RG-vc1fz
    @RG-vc1fz Před 11 měsíci

    Na konati jatibhed na konata ahankar ashe sachhe kalakar manje amache shine Sarkar.jay bhavani Jay Shivaray🚩🚩🚩🚩

  • @mandatorane8397
    @mandatorane8397 Před rokem +10

    2:55 Goosebumps 🔥🔥🔥
    This song gone be tranding, lets do it. 🚩jay shivrai ✍️jai bhim

  • @rohitgaikwad7653
    @rohitgaikwad7653 Před rokem +4

    कडकच..👌

  • @amrutalondhe6402
    @amrutalondhe6402 Před rokem +1

    Jay shivray ❤⚔️🇮🇳

  • @sanketpatil8114
    @sanketpatil8114 Před rokem +2

    लय भारी 👌👌
    या हो शिवराया
    🙏🙏🙏🙇🙇🙇🚩🚩🚩🚩

  • @hshsjejwjkkznnswkan7327
    @hshsjejwjkkznnswkan7327 Před rokem +3

    Ek no saheb Jay jijau Jay shivray Jay शंभुराजे जय भीम ❤️

  • @sidhodhansuryawanshi7927

    That's one number

  • @foodParadise2008
    @foodParadise2008 Před 10 měsíci

    Bhit nai kunachya bapala...
    fakt mujra majhya bhim, shivrai, ani shambhu rajala❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @panditmore6614
    @panditmore6614 Před rokem +1

    आदर्श भाऊ शिंदे परिवार खास माझे आवडते आनंद शिंदे सर मनापासुन धन्यवाद देतो अंगात काटा आणणारी गाण्या बद्दल

  • @kiranpaikrao
    @kiranpaikrao Před rokem +3

    खूप सुंदर आवज पण आणि रचना पण... क्रांतीकारी जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय लहूजी जय महाराष्ट्र 💙🙏

  • @chaitanyaanandnikam4781
    @chaitanyaanandnikam4781 Před rokem +4

    Khup chaan Dada 👌

  • @Myfunworldsci
    @Myfunworldsci Před rokem +1

    या हो शिवराया,या हो शंभुराजे 🥺🚩

  • @kattarbhimsainikdada
    @kattarbhimsainikdada Před rokem +2

    क्रांतिकारी जय भिम जय शिवराय

  • @atulgadilohar.908
    @atulgadilohar.908 Před rokem +7

    Super jabardast song thank you so much dada 🙏 jai bhim 💙💙💙💙 jay shivaray ⛳⛳⛳⛳⛳

    • @RakeshPatil-cx1xn
      @RakeshPatil-cx1xn Před rokem

      CZcams वर एक गरिब गायक Vijay singer सद्या खुप वायरल होत आहे. त्याचा आवाज डायरेक्ट हृदयाला स्पर्श करतो. एकदा CZcams वर Vijay singer सर्च करुन बघाच.

  • @sanketkadam7509
    @sanketkadam7509 Před rokem +7

    अप्रतिम गीत,,,, सविनय जय भीम नमो बुद्धाय जय शिवराय जय शंभू राजे जय महाराष्ट्र,,, शिंदेशाहीला ,,मानाचा मुजरा जय भीम

  • @TukaramArt
    @TukaramArt Před rokem +1

    🌹एकदम जबरदस्त सॅाग म्हटला ?🌹
    🌹🌺🚩जय शिवराय ,🌹🌹🚩

  • @jambudweep6584
    @jambudweep6584 Před 10 měsíci

    जगज्जेता चक्रवर्ती सम्राट अशोकांच असच जबरदस्थ रोमहर्षक गीत कधी येणार..! याकडे सर्वथा दुर्लक्ष होत आहे..! या भारत देशाचा ७/१२ आजही सम्राट अशोकाच्या नावावरच आहे...! जय समरट्ठ असोक...नमो बूद्धाय..!

  • @bhimsurykranticha....6114

    JAY SHIVRAY.... 🚩🙇‍♀️