Shabd Swarupi Gana || Shahiri Gan|| Shahir Ramanand-Kalyan||

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • जय श्री गणेशाय नमः
    शब्द स्वरूपी गणा नमितो (शाहिरी गण)
    महाराष्ट्राच्या लोककलेच्या इतिहासातला पहिला प्रयोग
    गायक : शाहीर रामानंद,शाहीर प्रसाद, शाहीर होनराज,शाहीर पृथ्वीराज,
    शाहीर माधवी,शाहीर यशवंत, शाहीर अजिंक्य,शाहीर संतोष,शाहीर कांचन,
    शाहीर लक्ष्मण,मनोज थोरे,
    शाहीर विजय,शाहीर विक्रांत,शिवानी कुलकर्णी
    संगीत : रामानंद- कल्याण
    गीत : कल्याण उगले
    अरेंजींग, मिक्सिंग, मास्टरिंग : दर्शन पेडगावकर
    वादक : गुरुवर्य पांडुरंग घोटकर,गुरुवर्य कृष्णा मुसळे,कल्याण उगले, सागर उदावंत,
    विशाल उगले
    कोरस : हरीश उगले,शुभम केंद्रे,अनिल घोगरे,किशोर धारासुरे,अजय अंभोरे
    व्हिडिओ एडिटिंग : अभिजीत पाटील,पुणे
    रेकॉर्डिंग : सेशन स्टुडिओ ,संभाजीनगर आणि अभिसार स्टुडिओ.कोल्हापूर
    रंगभूषा : अनिल प्रधान
    व्हिडिओ एडिटिंग : अभिजीत पाटील,औरंगाबाद (नटराज कॅमेंरा)
    प्रकाश योजना : वाल्मिक जाधव, संतोष गौतम
    प्रोडक्शन पार्टनर : NM productions, Latur
    ° Asha studio,sillod
    ©All rights reserved
    हा व्हिडिओ कॉपी राइट्स च्या अधीन असल्यामुळे या हा व्हिडीओ विना संमती शिवाय कुठे ही वापरू नये. नसता कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
    krto vandana gauri nandna
    • Karto Vandana Gaurinan...
    shiv malhari maza bhola
    • Shiv malhari maza || R...
    shabd swarupi gana
    • Shabd Swarupi Gana || ...
    nvra ubha mi darat
    • Navara ubha Mi Darat (...
    taach marun ghodyala
    • TAACH MAARUN GHODYALA ...
    ambabai lad lad yeg
    • Ambabai Lad Lad ye g (...
    bola chatraptincha jay
    • Bola Chatrapatincha ja...

Komentáře • 374

  • @SawanTech
    @SawanTech Před 2 lety +8

    चेहर्‍यावर जी भावना आहे. शाहीरांच्या तीच त्यांच्या लहान भावाच्या पण चेहर्‍यावर... एकदम निरागस

  • @annasahebkhandeshkalakar1490

    अतिशय सुरेख...... सर्व काही अतिशय जुळून आलय......

  • @sanjayugale6321
    @sanjayugale6321 Před 3 lety +3

    लय भारी एकच नंबर कल्ंयान आणि रामानंददादा खुपच छान

  • @babanraokale5963
    @babanraokale5963 Před 2 lety +6

    वा जबरदस्त भारदस्त अति सुंदर गण या गणला खरचं ताल सुरांनी आळविले आहे हा 16 शाहिराने गेलेला गण अजरामर झाल्या शिवाय रहाणार नाही आपले सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन
    बबनराव काळे लातूर

  • @parbhakarrenuke8376
    @parbhakarrenuke8376 Před rokem +5

    खुपछान गणगायलाआहेखुफशूभेछा👌👌👌👌👌

  • @prashanthegade1341
    @prashanthegade1341 Před 3 lety +5

    शाहीर तुमच्या शब्द रचनेला तोड नाही

  • @anitaaiwale8324
    @anitaaiwale8324 Před 3 lety +19

    जबरदस्त शब्द ,जबरदस्त गण ,जबरदस्त सादरीकरण, सगळं काही जबरदस्त, आणि टीम वर्क जबरदस्त .सर्व युवा शाहीर ,व युवा महिला शाहीर ,तुम्हाला त्रिवार मानाचा मुजरा . गणराया तुम्हाला नक्कीच प्रसन्न झाले आहेत. आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐💐💐 💐
    धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rohanbhusare4111
    @rohanbhusare4111 Před 3 lety +2

    खूपच छान होम गणेशाय नमो नमः

  • @satyjeetshinde1017
    @satyjeetshinde1017 Před 2 lety +2

    वा. वा. वा. जबरदस्त...एकच नंबर

  • @Jantaraja1630
    @Jantaraja1630 Před 2 lety +2

    तुम्ही खरच मनापासुन गणेशाला सुरांनी आळवल आहे रामानंद दादा खरच खुप छाण
    हि आळवणी अयकून रक्तामद्धे जनू चैतन्य दाटल्यासारख होत जनु वाटले कि अंगामद्धे छत्रपति शिवाजी महाराजांचा संचार होत आहे।
    अप्रतीम अस गायन आणि शब्द जुळवणी खुप आनंद झाला ऐकुण असेच बनवत रहा तुम्ही

  • @amolpachpor1011
    @amolpachpor1011 Před 2 lety +1

    व्वा दादा, खुपच छान,मानाचा मुजरा, 🙏🏼🙏🏼👍👍👍👍🚩🚩🌹🌹👍👍अमोल पाचपोर अमरावती🙏💐🙏💐

  • @vikramkadam5089
    @vikramkadam5089 Před 2 lety +1

    यापेक्षा अप्रतिम आणि सुंदर काहीच असू शकत नाही शाहीर रामानंद .................खूप छान

  • @parbhakarrenuke8376
    @parbhakarrenuke8376 Před rokem +2

    खुपछान गायलेलागणखुपशूभेछा👌👌👌👌👌

  • @devamaske4904
    @devamaske4904 Před 2 lety +1

    यांना म्हणतात खरा कलाकार (शाहीर) खूप छान अतिसुंदर तुमच्या शाहिरी वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @surajsutar5715
    @surajsutar5715 Před rokem +2

    मन तृप्त झाले🙏🙏😇😇
    🙏गणा नमितो

  • @shahirpravinphanse1647

    नुसता धुररररररररर❤
    गणपती बाप्पा मोरया
    आम्हाला या संचाचा भाग होता आले हे आमचे परमभाग्य
    गुरूक्रुपा
    धन्यवाद रामानंद, कल्याण,
    आपल्या दोन्ही बंधूंचा झेंडा असाच अटकेपार पोहोचुदे हीच गणराया चरणी प्रार्थना

  • @shridharatkare7021
    @shridharatkare7021 Před 2 lety +1

    किती ही वेळा ऐकावं वाटत 👍

  • @amithadal8748
    @amithadal8748 Před 3 lety +3

    दादा प्रथम तुम्हा सर्वांना मानाचा मुजरा. मनात रुतून जाणार तुमच गायन, वादन. बोलायला शब्द अपुरे पडतात. तुमची गाणी अशीच येत राहु दे.

  • @garenaunofficial7799
    @garenaunofficial7799 Před rokem +3

    कितीवेळा ऐकायचं हे....मन भरतच नाही♥️

  • @prof.-swapnil6377
    @prof.-swapnil6377 Před 11 měsíci +2

    अंगावर शहारे आनणारे गीत 👌🏻🙏 खुप अभिमान वाटतो, महाराष्ट्राची लोककला बघून, जय महाराष्ट्र 🙏

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  Před 11 měsíci +1

      खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद

  • @gangaramgharat3094
    @gangaramgharat3094 Před 3 lety

    आती सुंदर।। आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने।।

  • @shwetabansode3571
    @shwetabansode3571 Před rokem +2

    Sada vahude kalyanacha shabdancha ha jhara ❤️

  • @vinayakjadhav6151
    @vinayakjadhav6151 Před 3 lety

    आज गणरायाचे सुंदर शब्दांत दर्शन झाले

  • @rdcreationjalgoan2933
    @rdcreationjalgoan2933 Před 2 lety +1

    वा👌👌👌 असा मेळ ताल सुराने जबरदस्त शाहिर👍👍👍

  • @vaibhavmestry4264
    @vaibhavmestry4264 Před 2 lety

    वा माऊली ग्रेट नादच खुळा शब्दरचना

  • @archanadadapure1335
    @archanadadapure1335 Před 3 lety

    Ooooo....kitti surel ani goad,serach kalakaran che khup khup Abhinandan

  • @dattatrayakale6200
    @dattatrayakale6200 Před 7 měsíci

    शाहीर आपणास मानाचा मुजरा.... जुन्नर (शिवनेरी )पुणे. 🙏

  • @prabhumate7585
    @prabhumate7585 Před 3 lety +2

    अप्रतीम गीत,अप्रतीम संगीत, अप्रतीम गायन.... सर्व युवा शाहीरांना खूप खूप मनापासून ह्रीदयस्थ शुभेच्छा 💐🎍💐🤝🤝👍👍🎉🎊🎉😊😊🙏🙏🙏

  • @shrikantkaleofficial454
    @shrikantkaleofficial454 Před 3 lety +2

    खुप खुप छान 👌👌🔥🔥💯💯🎤🎤❤️❤️ रामानंद उगले दादा 👌👌🔥🔥💯💯🎤❤️

  • @shahirsarate2112
    @shahirsarate2112 Před 3 lety +1

    असे युवा शाहीर एकत्र ,
    अशा स्वरूपाचे चित्रीकरण ,
    स्वर साज... कितीतरी नावीन्यांनी युक्त,
    अधुनिकतेला महाराष्ट्र लोककलेसोबत चालायला
    लावणारी सक्षम फळी (पिढी)
    सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन.....
    आभाळ भर.... शुभेच्छा....

  • @santoshpawar3498
    @santoshpawar3498 Před 3 lety

    खूप छान रचना केली एक नबर 👌👌🎶🎶🎶🎤🎤🎤🎹🎹🎹🎺🎺

  • @nageshdhotre8474
    @nageshdhotre8474 Před 2 lety +1

    मस्त झालं आहे गाणं👍👍 टीम 🙏

  • @mukeshthorat7195
    @mukeshthorat7195 Před 3 lety +2

    मराठमोळी संस्कृती चे आद्य दैवत गणपति बाप्पा
    यांच्या कृपा आशीर्वादाने ह्या कलाकराचे जीवन सुखानी भरून जावो
    अप्रतिम आवाज।।।।

  • @krushnakale1424
    @krushnakale1424 Před 2 lety +1

    1 नंबर 👌👌👌🎊

  • @santoshwaghmode1421
    @santoshwaghmode1421 Před 3 lety +1

    कल्याण दादा अप्रतिम! निशब्द झालो!

  • @sushmagokhale7489
    @sushmagokhale7489 Před 3 lety +6

    केवळ अप्रतिम... खूप खूप खूप छान..!💐💐😊

  • @ashirwadfurniture5073
    @ashirwadfurniture5073 Před 2 lety +1

    क्या बात है..... जबरदस्त

  • @classicmusicstudio4498

    वा क्या बात है अप्रतिम कीती कवतुक कराव शब्दच नाहीत

  • @omkarborude719
    @omkarborude719 Před 2 lety +1

    अक्षरशः शब्द व चाल ऐकून डोळ्यात पाणी यावे अशी रचना खूप खूप छान रामानंद दादा मानापासून खूप खूप शुभेच्छा🎉🎉🎊
    वा.....🎉

  • @aniketshinde9776
    @aniketshinde9776 Před 2 lety +1

    वाह लई भारी

  • @rohitkumarjoshi1875
    @rohitkumarjoshi1875 Před 3 lety +1

    Wah khup chan.. sampurna team che Abhinandan 👍👍

  • @vishwasmali4196
    @vishwasmali4196 Před 15 dny

    मनाला लगणारा नमन आहे....❤

  • @harishtare8989
    @harishtare8989 Před 2 lety

    छान अतिशय सुन्दर गण गायले तूम्ही साऱ्यांनी

  • @anilmore8347
    @anilmore8347 Před 3 lety +1

    व्वा..अगदी रोमांचित करणारे आहे.. गणपती बाप्पा मोरया🙏🙏

  • @Anilmaharajkengar
    @Anilmaharajkengar Před 3 lety +8

    अभिनंदन सर्व युवा शाहिर अप्रतिम गण आपल्या सर्वांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🎉

  • @eknathkhanse3303
    @eknathkhanse3303 Před 3 lety +1

    मंत्रमुग्ध व्वा क्या बात है!!! एकदम जबरदस्त ,कडक,👌👌 अविश्वसनीय

  • @sachinmondhe6470
    @sachinmondhe6470 Před 3 lety +1

    खुप खुप शुभेच्छा शाहिर व्वाह 👏👏👏👏💐💐💐

  • @shivshahir
    @shivshahir Před 2 lety +1

    व्वा!!!! छानच संकल्पना नि एकुण सारेच संयोजन ....गीत-संगीत-सादरीकरणासहित...

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  Před 2 lety

      मनःपूर्वक धन्यवाद सर

  • @praveenkoli8267
    @praveenkoli8267 Před 3 lety

    खुपच छान शाहीर आणि टीम🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @user-ex9db1fx8l
    @user-ex9db1fx8l Před 2 lety +1

    रामानंद भाऊ .....अप्रतिम .... गणेश गलांडे पाटील माझे मित्र पण आहेत यात.....अनमोल रत्न आहेत आपण सगळे

  • @Satish-cq8rs
    @Satish-cq8rs Před 2 lety +1

    महाराष्ट्रातील सर्व युवा शाहिरांना एकाच मंचावर पाहून खूप आनंद वाटला.खूप छान सादरीकरण.💐💐👌👌👍👍

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  Před 2 lety

      मनःपूर्वक धन्यवाद

  • @ParbhakarRenuke-xd5sq
    @ParbhakarRenuke-xd5sq Před 11 měsíci

    खुप छान गणगायलेआहेखुपशुभेछा 👌👌👌👌👌

  • @shahirshivajiraopatil5551

    रामानंद लय भारी👌👌👌👌

  • @shahirshrikantshirke9096
    @shahirshrikantshirke9096 Před 3 lety +1

    खूपच छान रामानंद भाऊ कल्याण भाऊ आपले अभिनंदन.. स्वामी आपल्याला यशाच्या सर्वोच्च शिखरावर नेतील...

  • @dnyanraj0804
    @dnyanraj0804 Před 2 lety

    वा!वा! क्या बात है!
    खूपच मस्त

  • @shubhamugale3866
    @shubhamugale3866 Před 2 lety +1

    Khup chan all shahir

  • @rahulbharade2243
    @rahulbharade2243 Před 3 lety

    वाह..वाह ..खुप छान मन अगदी प्रसन्न झाला.

  • @user-rh3kc6vz7d
    @user-rh3kc6vz7d Před 3 lety +1

    👍👍👌👌अप्रतिम🙏🙏🙏🌹🌹

  • @udayukulkarni
    @udayukulkarni Před 2 lety +4

    long live Kalyan Ugale..we need more songs from you... सदा वाहूदे कल्याणाचा शब्दांचा झरा....!!!

  • @Kokan_Ek_Rangbhumi
    @Kokan_Ek_Rangbhumi Před 3 lety

    महाराष्ट्राच्या शाहिरी लोककलेला साजेसा एक अप्रतिम अन वाखाणण्याजोगी प्रयोग, शब्दांची तंतोतंत साकड घालत सुस्वर सुसंस्कृत गीतरचना.
    आपणास शाहिरी मानाचा मुजरा......

  • @shivajikate2532
    @shivajikate2532 Před 3 lety

    अप्रतिम 👌👍
    क्या बात है सर्व शाहीर एकत्र,

  • @pradeepmagdum1571
    @pradeepmagdum1571 Před 3 lety +1

    वा, खूपच सुंदर, शब्द, चाल, संगीत सगळंच अप्रतिम

  • @maulikaudare5267
    @maulikaudare5267 Před 3 lety +1

    अप्रतिम गण.

  • @maharashtrachishauryagatha

    वा सुंदर अप्रतिम आपण सर्व शाहीर आणि मिळून गायलेल्या व कल्याण दादाच्या लेखणीतून साकारलेल्या या गणेश वंदना आमचा मानाचा आदराचा त्रिवार मुजरा

  • @varshaghogare21
    @varshaghogare21 Před 3 lety +1

    💐💐💐💐💐👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌एक नबर भावा कडक च आहे

  • @nnu_27
    @nnu_27 Před 2 lety +1

    Khup bhari dada 💐💐🔥🔥👍🏻

  • @aceprajwal8006
    @aceprajwal8006 Před 3 lety +1

    भन्नाट छायाचित्रण ❤️
    🙏गणपती बाप्पा मोरया 🙏

  • @ravigorteofficialmusic301

    वाह..अप्रतिमच शाहिर

  • @mangeshk726
    @mangeshk726 Před 4 měsíci +1

    Mi roj sakalachi suruvat hach gan aikun karto.
    😊😊😊🎉🎉🎉😊😊🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
    Dhanywad shahir ramanad ani sahkari.

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  Před 4 měsíci +1

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @roheethraut7526
    @roheethraut7526 Před 2 lety +1

    Khoop apratim composed kelay

  • @sukhadevkamble1865
    @sukhadevkamble1865 Před rokem +1

    अप्रतिम सादरीकरण !!🌹!!
    कल्याण तू गण छान लिहिला आहेस 👌

  • @subhashmangate8590
    @subhashmangate8590 Před 3 lety +1

    अप्रतिम गण खूप खूप शुभेच्छा💐💐

  • @mdk4201
    @mdk4201 Před rokem +1

    वा सुपर फारच छान👏✊👍

  • @seemazunjarrao8813
    @seemazunjarrao8813 Před 2 lety

    वाह अप्रतिम ,अप्रतिम 👌👌

  • @swaroopmhatre2394
    @swaroopmhatre2394 Před 3 lety +1

    Khoop sundar 🙏🏻🌹👌🏻

  • @rajeshkank4703
    @rajeshkank4703 Před 2 lety +1

    गीत ऐकुन मन खुप प्रसन्न होतो.

  • @k_b_akrishna2193
    @k_b_akrishna2193 Před 3 lety +3

    जबरदस्त 🤟🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @jkproductions9643
    @jkproductions9643 Před 3 lety

    उगले....भावा....भारी...झाल....गाणे सर्व टिम चे...अभिनंदन .....

  • @prasadkoli5961
    @prasadkoli5961 Před rokem +1

    Khup Sundar dada😍🥰😍🥰

  • @jaytambe3769
    @jaytambe3769 Před 13 dny

    काय लिखान आहे काय शब्द आहे ,चाल,स्वर,,अगदी कौतुक करावं तितकं कमीच आहे,खरोखरच सर्व टिमचे मनापासून आभार

  • @ashimikkamthe9235
    @ashimikkamthe9235 Před 3 lety +6

    रामानंद उगले शाहीर अप्रतिम गण छान छायाचित्रण 🥰👍🙏 खूप खूप मनापासून आभाळभर शुभेच्छा ⛳😍 गणपती बाप्पा मोरया ❤️🙏🙏🙏🙏

  • @pokale3487
    @pokale3487 Před 2 lety +1

    अप्रतिम सर्व शाहिरांना मानाचा मुजरा 🙏

  • @gurumaulikalamunchparbhani2940

    खुप छान..सर्व कलावंतांचे मनःपूर्वक अभिनंदन 👌👌🙏🙏💐💐💐

  • @shivshahirgururajkumbhar4967

    खुपच अप्रतिम सादरिकरण आणि लेखन..
    👌👌👌👌👏👏👏🎶🎧
    शाहिरी जलसा.. 👏👏🤩

  • @vikasmalgunde5945
    @vikasmalgunde5945 Před rokem +2

    अविस्मरणीय गण.....101 वेळा ऐकून पण सारखं सारखं ऐकू वाट तय.... 👌🏻👌🏻👌🏻खूप खूप सुंदर

  • @user-zq8ds8yq5o
    @user-zq8ds8yq5o Před rokem +2

    गणपती बाप्पा मोरया

  • @vishwajitugale6244
    @vishwajitugale6244 Před 2 lety +2

    very very nice and I proud of you

  • @dhanshrigadekar394
    @dhanshrigadekar394 Před 3 lety +3

    Waaa😍😍😍😍me khup khup mothi fan ahe tumchya avajachi 🥳🥳🥳

  • @ambadasshindekhadrasamajse7896

    अप्रतिम सादरीकरण वां.👍

  • @sopansthakar
    @sopansthakar Před 3 lety +1

    अप्रतिम गाणं

  • @prasadshelke3091
    @prasadshelke3091 Před 3 lety +1

    जय हो,🔥🔥🔥🔥🔥🔥 कल्याण दादा अप्रतिम लिखाण,👌👌👌
    अप्रतिम सुरावट,सजावट,आणि तमाम युवा शाहिरांच्या आवाजाने शब्दरूपी गण नक्कीच महाराष्ट्रात लोकप्रिय होणार यात शंकाच नाही.❤️❤️🌹🌹🌹✨✨🙏🙏

  • @abachougule7706
    @abachougule7706 Před 3 lety

    आतीसुंदर शाहीर.........

  • @harshalgudadhe5134
    @harshalgudadhe5134 Před 3 lety +1

    खूप च छान. आभाळभर शुभेच्छा 🙏

  • @allaround365
    @allaround365 Před 3 lety +1

    Khup mst

  • @dilipshinde4100
    @dilipshinde4100 Před 2 lety +1

    खूपच छान आहे.....

  • @lahulandge2515
    @lahulandge2515 Před rokem

    अप्रतिम. तुम्हां शाहिरांना मानाचा मुजरा

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  Před rokem

      खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद

  • @PrakashPatil-wj7yf
    @PrakashPatil-wj7yf Před 3 lety

    आपणास धन्यवाद द्यायला शब्दच नाही माझ्याकडे... कल्याणाचा मात्र अविरत वहात राहील यात शंकाच नाही... 📙🖋️🙏🐜🌳🕊️

  • @VIJAYGAIKWAD
    @VIJAYGAIKWAD Před 3 lety

    फार छान 🙏 जय गणेश

  • @vilassonwane6094
    @vilassonwane6094 Před 3 lety +1

    खुप छान रसायन....चांगली भट्टी जमलीय.... सर्वच बाबतीत अप्रतिम👍👍👍 शुभेच्छा तुम्हा सर्व शाहीरांना🙏🙏🙏
    (शाहीर विलासबापु सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट कला साहित्य सांस्कृतीक विभाग मराठवाडा उपाध्यक्ष)

  • @subhashghodke6529
    @subhashghodke6529 Před 3 lety +1

    गायन, arranging अप्रतिम... खुप छान 👍👍👍👌👌👌