Aai Tujha Mahima Gajato || Gondhal Song || Shahir Ramanand

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 09. 2022
  • संबळ वाजतो
    गायक : शाहीर रामानंद उगले,
    गीत : शाहीर आप्पासाहेब उगले
    संगीत : रामानंद- कल्याण.
    संगीत संयोजन : अनुराग गोडबोले
    रिधम अरेंजमेंट : कल्याण उगले
    रेकॉर्डिंग स्टुडिओ : सेशन स्टुडिओ संभाजीनगर
    ऑडिओ मिक्सिंग,मास्टरिंग : प्रनील बनकर
    ( सेशन स्टुडिओ, संभाजीनगर)
    व्हिडिओ एडिटिंग मिक्सिंग : ओंकार काशीद ,नागेश
    Other Song link
    Gaadi Ghungarachi Aali
    • गाडी घुंगराची आली (Gaa...
    Chhatrapati Shivaji Maharaj Powada
    • Chhatrapati Shivaji Ma...
    Baji Prabhu Deshpande Powada
    • Maharashtrachi Lokgaan...
    Taach Marun Ghodyala
    • TAACH MAARUN GHODYALA ...
    Sambal Wajato || Gondhal
    • Aai Tujha Mahima Gajat...
    Bola Chhatrapatincha Jay
    • Bola Chhatrapatincha J...
    Shiv Malhari maza
    • Shiv malhari maza || R...
    Madanmanjiri
    • मदनमंजिरी (मराठमोळी ला...
    ज्ञान शृंगाराचा तुला साज हा साजतो
    संबळ वाजतो आई तुझा महिमा गाजतो
    तुझा मांडीला गोंधळ सुदिन सुवेळ पाहून
    मनी जाणती नेणती तुझा महिमा गाऊन
    जगजननी माय भवानी नाद हा गुंजतो
    अजाण बालकास मार्ग दाविला हा सोपा
    आनंद गगनी मावेना ही माऊलीची कृपा
    गाऊनी गोंधळ विश्व कल्याणी पुजीतो
    चौक भरीला अंगणी, मळ मनाचा झाडून,
    घट, ताट, थाट दारी रांगोळी काढून
    रामानंदा गातो छंदा दरबारी नाचतो
    दिन रजनी गुण गाऊ दे
    तुझे सगुण रूप पाहू दे
    तुझ्या चरणी लीन होऊ दे
    सार्थकी सेवा लागू दे
    नको अनिक काही मजला
    तुझा उदोकार गर्जु दे
    Shabd Swarupi Gana
    • Shabd Swarupi Gana || ...
    Navara ubha Mi Darat
    • Navara ubha Mi Darat (...
  • Hudba

Komentáře • 250

  • @Shayaririnku.
    @Shayaririnku. Před rokem +3

    खुपच अप्रतिम आनद वाटला यशस्वी भव🖐️🖐️

  • @user-wm4rb4oy3i
    @user-wm4rb4oy3i Před rokem +10

    गोंधळी समाजाची शान शाहीर रामानंद उगले जय भवानी जय शिवराय अप्रतिम

  • @RajashriKatkarVlogs
    @RajashriKatkarVlogs Před rokem +3

    अप्रतिम गोंधळ सर 👌👌🔥🔥

  • @yogeshkhambekar9317
    @yogeshkhambekar9317 Před rokem +3

    महाराष्ट्रात बर्याच दिवसांनी असा गुणवंत्त कलाकार तयार झाला त्याला योग्य व्यासपीठ मिळालं पाहिजे शासनाने सर्वोतोपरी मदत करावी कुलस्वामी खंडोबा व आई तुळजाभवानी उदंड यक्ष देवो ,
    माझ्या तर्फे भावीवाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @M.S.A.2144
    @M.S.A.2144 Před rokem +1

    एकच नंबर युवा शाहीर रामानंद जी उगले, दादा,

  • @allaround365
    @allaround365 Před rokem +1

    Khup khup Chan

  • @sachinjambhle4847
    @sachinjambhle4847 Před rokem +2

    खूप छान गायन वादन नर्तन संभळ आहे💐💐💐💐🙏🙏🙏👌👌👌👌

  • @prakashjadhav8866
    @prakashjadhav8866 Před rokem +2

    Aaicha Sambal tar vajtoch ahe
    Tyasobat
    Aamche parampriya bandhu Ramanand dadacha Maharashtra bhar Awaz suddha Gajto....
    Ude g ambe ude ude...
    Khup khup unch shikhar gathave hich Aai tulja Bhavani charni prarthna....

  • @prakashwaghmode2973
    @prakashwaghmode2973 Před rokem +4

    महाराष्ट्रातील आजच्या घडीला एक नंबरचा शाहीर.

  • @user-hp7pu7nw7k
    @user-hp7pu7nw7k Před rokem +2

    अप्रतिम कला.सलाम आपल्या कलेला.
    प्रा.आजिनाथ शेरकर.
    एकलव्य प्रतिष्ठान बीड.

  • @santoshjadhav7288
    @santoshjadhav7288 Před rokem +2

    एकच नंबर गायण भाऊ🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @nmproductions8461
    @nmproductions8461 Před rokem +36

    कल्याण वाजवतो....रामानंद गाजवतो..... खूप छान दादा...अश्या गाण्याचा नकळत भाग होणे म्हणजे पुण्याचं मानचिन्ह समजतो🙏🏻

  • @zunzaarkesarithane4728
    @zunzaarkesarithane4728 Před rokem +2

    खूपच छान शाहीर सादरीकरण केलं आहे तुम्ही

  • @dhonduighawe3933
    @dhonduighawe3933 Před rokem +1

    अशीच चांगली गाणी आपल्या गळ्यातूॅन सादर होवो

  • @mahendra-chavan
    @mahendra-chavan Před rokem +2

    खूप छान रामानंद प्रत्येक गाण्यामध्ये नवीन ऊर्जा आणि त्या उर्जे मध्ये महाराष्ट्राचे नाव मराठी भाषा अशीच कल्याणजी आणि तुम्ही संपूर्ण भारतात गाजत राहा अशीच आई जगदंबे चरणी प्रार्थना🙏🏼🙏🏼🙏🏼आणि परत एकदा LOVE U रामानंद आणि कल्याणजी❤️❤️❤️आणि हो माझ्या अजय ला पाहून खूप जास्त आनंद झाला मला 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @girishdaunde
    @girishdaunde Před rokem +1

    वा रामानंद भाऊ अजून एक सुंदर रचना सुंदर गायन आणि तेव्हढीच गोड साथसंगत

  • @saurabhrajole884
    @saurabhrajole884 Před rokem +2

    याला म्हणतात कला गौतमी नाचती त्याला नाही 😍😍

  • @sanjaybabar3700
    @sanjaybabar3700 Před rokem +11

    जबरस्त गान आहे दादा आणि तुझा आवाज तर अप्रतिम आहे खरच ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @Macchindar_Roule
    @Macchindar_Roule Před rokem +1

    एकच नंबर गायन शाहिर 👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @rahulchintal577
    @rahulchintal577 Před rokem +2

    *आम्ही सकाळ पासून वाट बगत आहे की आमचे बंधू चे गाणे कधी आईकण्यासाठी भेटेल आम्हाला खूप खूप धन्यवाद रामानंद भाऊ उगले असेच प्रत्न करत राहा भाऊ आम्ही तुमच्या सोबत आहे🙏🏻🙏🏻👍🏻*

  • @ganeshbhise891
    @ganeshbhise891 Před rokem +1

    खुप छान शाहीर🎉🎊🎉🎊

  • @harikavde6016
    @harikavde6016 Před rokem +6

    गाणे सुरू आसतानी समाईल भारी देता व भारी वाटतय खुपच छान शुट तोडच नाही टिम चे 🚩🚩 मनापासून आभिनंदन आभिनंदन आभिनंदन आभिनंदन💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @sunildhawaleofficial1132

    अप्रतिम आवाज आणि रचना संगीत सर्वच अरेजमेंट खूप छान👌💐👍

  • @narayanmande415jalna5
    @narayanmande415jalna5 Před rokem +1

    रामानंद तुला तोडच नाही भाऊ no 1

  • @rutviktambe
    @rutviktambe Před rokem +1

    Ahaa Kyaa baat Dada ❤❤❤❤👌🏽👌🏽👌🏽👌🏽

  • @shouryaeducationalvideos1722

    खूप छान ...मंत्रमुग्ध झाल्यासारखे वाटले

  • @jayeshkailaspatil4274
    @jayeshkailaspatil4274 Před rokem +12

    What a supper rhythm conducted by Kalyan dada, music arrangements is also great ...... Over all supperr song......🚩💐

  • @mgmusicofficialyoutubechan6264

    वा खरच खुप छान आहे गीत

  • @malharproductionadarki1452

    शाहिर,नवीन गित छान आहे,वेगळे पण आभिनंदन व,शुभेच्छा सर्व टिमला ......

  • @kishortandale
    @kishortandale Před rokem +1

    आई राजा ऊदे ऊदे🌺🙏

  • @anilpatil692
    @anilpatil692 Před rokem +2

    Khup chan 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻

  • @nitinlandge2070
    @nitinlandge2070 Před rokem +2

    खूप खूप अभिनंदन सर्व टीम चे. खूप छान परफॉर्मन्स 💐💐💐💐👌👌👌👌

  • @shahirshivajiraopatil5551

    वा प्रिय युवाशाहीर रामानंद आणि कल्याण अतिशय सुंदर आणि अप्रतिम खरोखर मनापासून शुभेच्छा आपल्या सर्व टीमला

  • @vidhyadhargore4925
    @vidhyadhargore4925 Před rokem +4

    शाहीरदादा, एकदम छान,
    लोकसंगीताचा बाज, एकदम भन्नाट, एकदम टवटवीत.
    शेवटची नामावली वाचली,
    तुमच्या संगीत प्रवासात, आणि संगीत प्रवाहात, हातात हात घालून, सुरात सुर मिसळून, तुमच्याच कुटूंबातील मंडळी सुद्धा, तुमची साथ करत आहेत,
    हे पाहून उर भरून येतो.
    जोपर्यंत सुर्य चंद्र आकाशात तळपत आहेत,
    तोपर्यंत,
    मराठी संगीत, लोकसंगीत, याचा झेंडा अखंड फडकत राहो,
    ही विधात्याकडे प्रार्थना,

  • @bramhanandborde6295
    @bramhanandborde6295 Před rokem +4

    गान मस्त आहे तुमची जोडी अजय अतुल सारखी जबरदस्त आहे लय भारी झाल गान क्या बात है 👌👌

  • @namratabhoir730
    @namratabhoir730 Před rokem +7

    अप्रतिम गायन...👍 आणि गान.....🤗 नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा....😊🙏

  • @kudalkarsanket77
    @kudalkarsanket77 Před rokem +1

    Kyaa baat hai शाहीर 🔥🔥🔥🔥🔥

  • @vishwasjagadale163
    @vishwasjagadale163 Před rokem +2

    Khup khup sundar shahir ❤️👍

  • @Akshaydangare14
    @Akshaydangare14 Před rokem +1

    आवाज महाराष्ट्राचा वा शाहीर खूपच छान

  • @ajinkyasonune254
    @ajinkyasonune254 Před rokem +1

    खूप छान भाऊ ...आई राजा उद उद.....

  • @santoshsadamate3621
    @santoshsadamate3621 Před rokem +2

    अप्रतिम गायन दादा

  • @kanhaiyyapatil2304
    @kanhaiyyapatil2304 Před rokem +2

    खूप शुभेच्छा भावा

  • @AbhiShekCreationNashik
    @AbhiShekCreationNashik Před rokem +2

    *जबरदस्त* 🔥🚩👌

  • @shahirdeshinge4249
    @shahirdeshinge4249 Před rokem +2

    छान राम दादा

  • @manojthoreofficial1753
    @manojthoreofficial1753 Před rokem +9

    अप्रतिम शब्द ,अप्रतिम चाल,अप्रतिम गायन ,अप्रतिम रिदम अरेंजमेंट सर्वच गोष्टींच करावं तेवढं कौतुक कमी आहे खूप खूप छान.. या सुंदर गाण्यासाठी संपूर्ण टीमचं खूप खूप अभिनंदन💐💐💐💐

  • @punampawar7618
    @punampawar7618 Před 9 měsíci +1

    🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐Aai Tulja bhavani Mata💐💐💐💐🙏🙏🙏🙏

  • @vaibhavbodkhe6101
    @vaibhavbodkhe6101 Před rokem +1

    जबरदस्त 😍 👍👍👍👍👍👍👍👍

  • @sharadtomke7384
    @sharadtomke7384 Před rokem +1

    मस्त जबरदस्त भाऊ अति उत्तम अप्रतिम

  • @vishalmore1727
    @vishalmore1727 Před rokem +1

    🌹Khupch Chan song aahe he🌹, tumachaya srav timala dasrayacha Hardik subecha 🌺🌺🌺.

  • @DJSRMOFFICIAL
    @DJSRMOFFICIAL Před rokem +1

    Khum Mast Shahir....🙏🙏🙏

  • @dipakkarkar3154
    @dipakkarkar3154 Před rokem +1

    अप्रतिम......👍👌

  • @kashinathdixit5906
    @kashinathdixit5906 Před rokem +1

    खूप छान. आवडलं. अभिनंदन!

  • @balrajkate9877
    @balrajkate9877 Před rokem +2

    संबळ वाजतो...आई तुझा महिमा गाजतो...आप्पासाहेब उगले सरांचे शब्द,रामानंदचा आवाज आणि कल्याण-विशाल चे वादन... संपूर्ण सहकलावंतांची साथ,सर्वच गुणी तंत्रज्ञ आणि सुज्ञ अशा मंडळींची ही आई जगदंबेचा महिमा वर्तवणारी मैफिल संपूच नये असे वाटते...संबळ या वाद्याला पुराण काळापासून पुजणारे सृजन पसंतीची विक्रमी दाद देतीलच आपण आपले हे कार्य अखंड असेच उत्तोमोत्तम सादरीकरण करत राहावे व आम्हास रसिक प्रेक्षकांस,जगदंबेचा महिमा ऐकवून तृप्त करावे हीच जगदंबेस प्रार्थना!🙏🏼

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  Před rokem

      खुप खुप धन्यवाद दादा 🙏

  • @user-mb7mq4cr6v
    @user-mb7mq4cr6v Před rokem +1

    सुंदर गीत👍👍👍💐💐💐

  • @Subkuchmusical
    @Subkuchmusical Před rokem +15

    अप्रतिम....
    आपली सगळी गाणी काळजाला भिडतात.
    लोक कलेचा समृद्ध वारसा आपण जपता त्याबद्दल खूप कौतुक, अभिनंदन, शुभेच्छा, प्रेम...!!

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  Před rokem +1

      धन्यवाद

    • @aratisalunke414
      @aratisalunke414 Před rokem

      खुप सुंदर आहे मनाला आनंद वाटतो आशी उंच आवाजाची गाणे ऐकून

  • @hanumantsonawane9023
    @hanumantsonawane9023 Před rokem +2

    "आई जगदंब........ जगदंब."

  • @ashish5897.
    @ashish5897. Před rokem +1

    अप्रतिम... शाहीर.....

  • @pammupatil2004
    @pammupatil2004 Před rokem +1

    मस्तच दादा 😊😊👌👌👌

  • @abhijitpachangelive8078
    @abhijitpachangelive8078 Před rokem +2

    क्या बात है खुप छान 👌👌👌

  • @shivshahirgururajkumbhar4967

    खूपच अप्रतिम, आवाजाची तर जादूच आहे.. 🤩
    खुप गाजणार हे गीत... Dj mix.. 💥💥💥

  • @chaitanyakajulkar5247
    @chaitanyakajulkar5247 Před rokem +1

    🔥🔥🔥kya baat shahir💐💐💐

  • @shubh_712
    @shubh_712 Před rokem +1

    Khup chan dada.....🔥🔥🔥🔥🔥

  • @jaypanchal6349
    @jaypanchal6349 Před rokem +1

    Waaaaa dada kya baat hai ♥️♥️😍

  • @rushidahe6661
    @rushidahe6661 Před rokem +1

    एकदम कडक 💪💪💪

  • @shrirampawar320
    @shrirampawar320 Před rokem +1

    1no khup chan👌👌👌👌👌

  • @virambahadureofficial5818

    शाहीर रामानंद,कल्याणजी अप्रतिम ,संभळ वाजतो आई तुझा महिमा गाजतो👌💐🙏

  • @atharvgamezonekingravan2883

    Zabardast mast kadak

  • @kavyaentertainmentpictures8024

    अप्रतिम सर

  • @RajendraSanap5
    @RajendraSanap5 Před rokem +2

    अप्रतिम.!जय भवानी

  • @roshanifilmfestivalindia2400

    अप्रतिम अशी रचना , देवीचा महिमा खूप वर्णन पूरक आहे,
    आदिशक्ती तुम्हला आजून नवनवीन अशीच उत्कृष्ट गाणी गाण्यासाठी शक्ती देवो,
    आपले पुढील गाणे ऐकण्याची आम्हास प्रतीक्षा
    आणि रामानंद सर तुंव्हे खूप खूप कौतुक

  • @KRUSHNAPATOLEOFICIAL
    @KRUSHNAPATOLEOFICIAL Před rokem

    खूप छान लेखणी सुंदर गायन वा❤️👍🙏

  • @bscreationyt
    @bscreationyt Před rokem +2

    जबरदस्त आहे गाण 💖🥰

  • @shailasupe2827
    @shailasupe2827 Před rokem +1

    खुप छान गाणं संबळ वाजतो आई तुझा महीमा गाजतो कल्याण दादा आणि टिम एकच नंबर 👌👌👌 तुमचे आणि संपूर्ण टिमला खुप शुभेच्छा असेच छान छान गाणी लिहत जा आणि गात जा देव तुमची सदैव प्रगती करो सदीच्छा 🙏🙏🙏

  • @maheshshingnath2322
    @maheshshingnath2322 Před rokem +1

    Ekch number

  • @subhashsadamate3070
    @subhashsadamate3070 Před rokem +1

    खूप छान राम सर

  • @anilbansode3633
    @anilbansode3633 Před rokem +2

    What a super voice ramanandji sir.

  • @tejasramane5432
    @tejasramane5432 Před rokem +1

    Ramanand dada mi tumcha khup motha fan aahe

  • @ViksyStuff
    @ViksyStuff Před 5 měsíci +1

    आयुष्यात खूप Modern life जगलो आता फक्त असा सांस्कृतिक व्हावसं वाटतय 🙏🚩

  • @missionsurajya8138
    @missionsurajya8138 Před rokem +4

    नवरात्रीच्या पावन पर्वावर पुन्हा एकदा आपला संबळ निनादला,
    फारच सुंदर परत परत ऐकावा असा गोंधळ,
    श्रीमंत संगीत, श्रीमंत आवाज
    संपूर्ण टिमचं अभिनंदन 🌹
    सिनेमैटोग्राफी सुद्धा अतिशय सुंदर
    ओंकार दादा, लहु सर, नागेश
    मनस्वी अभिनंदन 🌹
    - सुराज्य फिल्म

    • @KalyanMusic
      @KalyanMusic Před rokem +1

      आपल्या सर्व टीम चे मनपूर्वक
      धन्यवाद

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  Před rokem +1

      खुप खुप धन्यवाद

  • @dadasaheb735
    @dadasaheb735 Před rokem

    अतिशय सुंदर गोंधळ👌🌹

  • @singerranjitkale5500
    @singerranjitkale5500 Před rokem +1

    अप्रतिम....दादा👌👌

  • @prabhakarulekar9187
    @prabhakarulekar9187 Před rokem +1

    अतिशय सुंदर

  • @vishwajeetmusic1007
    @vishwajeetmusic1007 Před rokem +1

    खूपच सुदंर क्या बात क्या बात

  • @prathameshdalavivlogs
    @prathameshdalavivlogs Před rokem +2

    संभंळ वाजवतो आई तुझा महिमा गाजवतो...

  • @avinashchandane6994
    @avinashchandane6994 Před rokem +1

    Best shahir 👌

  • @amoldhotre5838
    @amoldhotre5838 Před rokem +1

    1St one

  • @Animallover-ov7hl
    @Animallover-ov7hl Před rokem +2

    खुप खुप छान जय भवानी

  • @vrushalishelke4919
    @vrushalishelke4919 Před rokem +2

    खूप छान आवाज आहे दादा तुझा अप्रतिम गाणं आहे 👌👌❤️💐🔥🔥 सर्वाचे अभिनंदन

  • @surajraul8526
    @surajraul8526 Před rokem +13

    खूप छान नवरात्रीच्या शुभ दिवसावर हे गाणं ऐकण्याचे भाग्य मिळाले 🙏🙏🙏

  • @shubham-sale
    @shubham-sale Před rokem

    mi he gan roj ikto pan man ky bharat ny😍😍🥰

  • @bmusicofficial6011
    @bmusicofficial6011 Před rokem +2

    एकच नंबर दादा गाणं आणि तुमच्या आवाजात एक भीम गीत ऐकवलं तर छान होईल

  • @jayharivitthal5124
    @jayharivitthal5124 Před rokem +1

    खुप छान गाणं गायलंय....... ❤️

  • @ishwarshinde6243
    @ishwarshinde6243 Před rokem +2

    एकदम मस्त

  • @pavan1743
    @pavan1743 Před rokem +2

    Ek no ❤️❤️❤️❤️

  • @narayanugale3401
    @narayanugale3401 Před rokem +1

    👌👌👌👌👍👍✌khup chan

  • @moryahospital6341
    @moryahospital6341 Před rokem +1

    Wah kya baat hai

  • @subhashmangate8590
    @subhashmangate8590 Před rokem +1

    अप्रतिम

  • @dnyandev084gamil
    @dnyandev084gamil Před rokem +1

    वा वा क्या बात है दादा

  • @chhtrapatisambhajinagarmh295

    Ik nunber dada✌️

  • @kisansabale8009
    @kisansabale8009 Před rokem

    रामानंद दादा तुमचा आवाज अगदी माझ्या मामा सारखा आहे