Maharashtra chi lokgaani||Gondhal ||episode 8|| Shahir Ramanand Ugale
Vložit
- čas přidán 2. 03. 2022
- सत्कार मुर्ती
रंगनाथ काटे बाबा
गायक: युवा शाहीर रामानंद उगले
कवी:पारंपरिक,अप्पासाहेब उगले
संगीत :पारंपरिक,रामानंद कल्याण.
सूत्रसंचालन: रिबेका(राधिका) श्रीकांत शिर्के (धायरी)
संबळ:कल्याण उगले,विशाल उगले
टाळ :सागर उदावंत
चंडा:कुणाल शिंदे
कोरस: विजय काटे
ज्ञानेश उगले
किशोर धरासूरे
ज्ञानेश्वर पवार
आरती अधाने
कीबोर्ड
विनीत मनगटे
दत्ता गवारे
हार्मोनियम
हरेश उगले
रेकर्डिंग
asha studio
mixing mastering
विनीत मनगटे
महेश बढे
व्हिडिओ (डि ओ पी)
प्रतिक बोरुडे
अभय शिवनकर
व्हिडिओ एडिटिंग
अभिजित पाटील - Hudba
रामानंद म्हणजे महाराष्ट्राला लाभलेला अप्रतिम गायक
गोंधळ करणे हा आपला कुळ धर्म मग तो कलाच्या द्वारे कींवा संस्कृती च्या पण आपण रेणु राई आहोत रेणुका देवीच्या नावाचा गजर आणि महिमा गाजला पाहिजे हा आपला कुळदैवताची ओळख म्हणून स्वाभिमान ओळखुन येतो जगदबं जगदबं रेणुका अंबाबाईचा उदेउदे
🙏 शाहीर आपण खूप छान अप्रतिम सुंदर सेवा सादर केली आहे क्या बात है
जपलं पायजे.... शाहीर तुम्ही जपताय ❤️🙏🏻
खुप खुप धन्यवाद 😊
अप्रतिम शाहीर🙏 अशीच आपली प्रगती होहो.अशी जगदंबेच्या चरणी 🙏🚩🚩
अतिसुंदर जगदंब जगदंब
अप्रतिम उगले बंधु ...पारंपारीक गोंधळ आणि सादरीकरणाची आपली पध्दत... हिच आपली खासियत आहे...👌👌👌👌👍👍👍
अप्रतीम आवाज आणि अतिशय सुंदर सादरीकरण
आई जगदंबा तुम्हाला सदैव यश किर्ती प्रदान करो हीच सदिच्छा❣️
शाहीर रामानंद उगले गोंधळी कलावंत आपण सादर केलेला गोंधळ,महाराष्ट्राची लोकगाणी खुप सुंदर झाला आहे खुप खुप अभिनंदन
खुप खुप धन्यवाद
रामानंद उगले अप्रतिम सादरीकरण !!🌹??
खूप खूप शुभेच्छा
वा मस्तच शाहिर मानाचा जय महाराष्ट्र जय मराठी 🚩🚩🌹🌹
खुप खुप धन्यवाद
खुप छान पारंपरिक पद्धतीने आपण गोंधळाचे सादरीकरण केले तुम्हाला व पूर्ण टीमला मनःपुर्वक शुभेच्छा.
धन्यवाद
गोंधळ खूप छान सादरीकरण
छान वाटला
अतिशय सुंदर सादरीकरण टीम वर्क एक नंबर आपल्या आवाजात नविन नविन जादू दिसली
धन्यवाद
खुप छान सादरीकरण.
आई राजा ऊदे ऊदे.
आपलाच-शिवपाईक योगेश माणिकराव चिकटगावकर
धन्यवाद सर
खूप छान व्वा व्वा व्वा व्वा अतिसुंदर
तुमच्या कलेला सलाम
शाहिर रामानंद जी सुंदर व्हिडिओ आहे.धन्यवाद.
Now i will tell u all that female anchor is my VAHINI ❤😊
Proud of herr ❤✨😌
रामानंद भाऊ शिवाजी महाराजांच्या जीवनावर तसेच मावळ्यांच्या जीवनावर देखील खूप पोवाडे आहेत तसेच संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेला पोवाडा बनवा ना l 🙏
Apratim shahir
व्वा शाहीर तुम्ही महाराष्ट्राची शान आहात
By
,
अप्रतिम शाहीर गायक खूप छान तुमची जगात सर्वत्र व्हावी
शा,रामानंद ऊगले यांचे पोवाडे खुपच छान असतात ,विर रसाने परी पुर्ण ,मन भाराऊन जाते.
खुप छान सादरीकरण . 👍
खुप खुप आवला बरका 🌹👌🌹👍🌹🤝🌹
आनंद वाटला असा पारंपरिक गोंधळ पाहून तुम्हाला व तुमच्या संपूर्ण टीम खूप साऱ्या शुभेच्छा...💐👌👌👌👌👌
धन्यवाद
Number bhetel.ka plz
Supari kiti aahe
9021848435
@@ShahirRamanand 9str
Khupch chhan daji 😇🙇🙏❣️🔥🔥🔥🔥
आम्हाला तुम्हा सर्वांचा अभिमान वाटतो
अप्रतिम शाहीर तुम्ही अवघ्या भारत देशाचा आवाज आहात 🙏
मस्त 👌👌👌 गोंधळ सादरीकरण छान आवाजात केले शाहीर रामानंद 👏👏👏👏👏
Chan
अप्रतिम रामानंद खूप खूप शुभेच्छा
बोल तुळजाभवानी माता की जय....!
अप्रतिम
माझा अभिमान रामानंद
जालना
गोंधळी गोंधळी आम्ही अंबेचे गोंधळी
खूप च छान👌👌
खुप छान शाहिर
खूप छान दादा👌
वाह!वाह!वाह! खूपच सुंदर 👌👌👏👏
😊😅😅😊😊
O
एकच नंबर 👏
शाहीर, खूपच गोड आवाज आणि खरी महाराष्ट्रची लयबद्ध पारंपरिक चाल
धन्यवाद
@@ShahirRamanand
पहाडी आवाज, आई भवानीचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहील जय भवानी
अप्रतिम दादा👌🙏🙌
शाहीर आम्हाला अभिमान आम्ही जालनेकर असल्याचा, अप्रतिम अतिशय सुंदर 👏🌹🌷🙏
खूप आवडले
महाराष्ट्र नाही तर जगभरात लवकरच रामानंद उगले प्रसिद्ध होतील 👍 ह्या कार्यक्रमाला खरच हॅन्डसोफ🙌🙌🙌🙌🙌🙌
धन्यवाद
आई भवानी आपल्याला यश देवो हीच प्रा्थना 🙏🙏
खरंच खूप छान वाटले 😍😍😊
⁶⁶
A y to The it to the inbox folder and I T
@@ShahirRamanand but b x. ,,,
खूपच फॅन्टास्टीक
अप्रतिमच
Very nice 👌
अप्रतिम ,खूप छान
🙏👌 खूप खूप सुंदर
अप्रतिम 💐💐💐👌
अप्रतिम सुंदर सादरीकरण पारंपरिक यु ट्यूब वर राजाराम गोंधळी नंतर श्रवणीय गोंधळ ऐकायला मिळाला फक्त गोंधळ कथा पण भाग बनवावा
वा सुंदर
Sir,आपला नेरी येथील कार्यक्रम खूप अप्रतिम होता... मनापासून धन्यवाद तुमचे की आम्हा या कलेचे दर्शन झाले..
धन्यवाद
खुप खुप सुंदर ... 😇🥳
कशी जाशील राधे सांग मला ही गवळण पूर्ण ऐकवा एकदा तुमच्या आवाजात 👌👌
Kalyan music
अप्रतिम
एकच नंबर गाणं आहे आवाज खूप सुंदर आहे
लयभारी रामानंद सर
मीही एक गोंधळी आहे. कवन प्रकार साधारणपणे एक सारखाच, आम्हाला तुमचा अभिमान वाटतो.
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद दादा😊🙏🙏
खुप छान कला आहे
Keep preserving our cultures and tradition.. from Mauritius
👌👌Lay bhari gondhal 🌹🌹jay bhavani 🌹🌹
अप्रतिम rama Ani team ❤❤ प्रत्येक सादरीकरण 1 वेगळा आनंद देतो 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
धन्यवाद
आई अंबाबाई ❤❤🙏🙏
It's amazing 🤩 Superb
1 Dam kadak dada
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद
Ek no ❤️❤️❤️❤️❤️
kya bat hai ❤️
😀❤️🔥🎉🙏👍
एकदम झकास
Goosebumps🥵 🙏🏻
खुप खुप छान
शाहीर पिराजीराव सरनाईक नंतर जर कुणाचा आवाज असेल तर रामानंद उगले,god bless you.
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद
खूप छान शब्द गोंधळ मन जिंकून जाणार आवाज... जय भावानी जय शिवराय
खुप छान रचना व गायन
👍1 no 👍
लय भारी
No 1 shahir 👌
आई राजा उदे उदे
खूप सुंदर
खुप सुंदर शाहिर
कुल दैवत आई रेणुका
आई राजा उदो उदो..
खुपचं छान गायलं दादा
Khup chan
संबळ वाऱ्यात दादा एक नंबर बघा
🙏🙏🙏👍👍👍
Jay renuka aie
Jay renuka mata
Very powerful song your team very great God bless you.
अप्रतिम सादरीकरण
अभिनंदन
जबरदस्त
खुप छान
खूपचं छान
Supar
Very very nice
Mind blowing
Wa Bhai wa
Ekdum Mast....