गाडी घुंगराची आली (Gaadi ghungrachi aali) Original Marathi lokgeet by Shahir Ramanand Ugale

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 06. 2020
  • गायक : शाहीर विलास अटक ,
    शाहीर रामानंद उगले (झी युवा , संगीत सम्राट फेम)
    गीत,विलास अटक,कल्याण उगले
    संगीत : विलास आटक,रामानंद उगले,कल्याण उगले
    लाईव्ह रिधम & अरेंजमेंट : कल्याण उगले
    ढोलकी : अनिल घोगरे
    म्युझिक प्रोडक्शन आणि मिक्सिंग : दर्शन पेडगावकर
    कोरस : सुकन्या मिसाळ. प्रीती सोनुने, सुमित्रा कलालडे,
    श्वेता कुलकर्णी, शिवानी कुलकर्णी,विशाल उगले,
    किशोर धारासुरे, मनोज थोरे, रोहित काटे ,
    रेकॉर्डिंग स्टुडिओ : प्रणील बनकर,सेशन स्टुडिओ औरंगाबाद
    व्हिडिओ : अभिजीत पाटील,नटराज कॅमेरा
    All rights reserved'
    निर्माता - श्री दिपक देउळकर (CO संगीत मराठी Music Tv Channal)
    Singer: Vilas atak ,shahir Ramanand ugale (Zee Yuva Sangeet Samrat fem)
    lyrics: Vilas atak ,Kalyan ugale
    Composer: Vilas atak, Ramanand ugale, Kalyan ugale
    live rhythm and Arrangement: Kalyan ugale
    Dholki : Anil ghogare
    Music production and mixing: Darshan pedgaonkar
    Chorus : Sukanya misaal, Priti Sonune, Sumitra Kalalade,
    Shweta Kulkarni, Shivani Kulkarni, Vishal ugale,
    Kishor dharasure Manoj Thore, Rohit Kate
    recording studio: pranil Bankar session studio Aurangabad
    video :Abhijeet Patil Natraj camera
    lyirics song video
    • Video
    अंबाबाई लाड लाड ये गं
    (पारंपरिक गोंधळ गीत)
    • #Original, Ambabai laa...
    Other channel : Kalyan music
  • Hudba

Komentáře • 10K

  • @ShahirRamanand
    @ShahirRamanand  Před 2 lety +428

    Tach Marun Ghodyala
    czcams.com/video/V2M_1LzwKbg/video.html

    • @ravindrapatharut4339
      @ravindrapatharut4339 Před 2 lety +53

      ❤️

    • @gokulkadi5166
      @gokulkadi5166 Před 2 lety +17

      Este 🧁🧁🍰🍰🧁🎉💐🌺🌺🎉🥳🌺🎉🥳🌺🎉🌺🎉🧁🌺🎉🧁🍰🥳🎉🥳👌🧁🥳👌🎉🧁🍰🥳👌🧁🧁🎉💐🥳🧁🎉🎉🥳👌🎉🍰😔🧁😡🌺😡iiiiii🧁😆r😆Dee 😱👆😱🙂😡❓️♥️❓️😱😔😆🧁😔😆🧁.

    • @sainathdarmod47
      @sainathdarmod47 Před 2 lety +6

      💯💯💯🙏🙏🙏🤙🤙🤙👌👌👌👌🙂🙂🙂Oooo

    • @sainathdarmod47
      @sainathdarmod47 Před 2 lety +3

      Kai sur💯💯💯✌✌

    • @omkavte6323
      @omkavte6323 Před 2 lety +4

      @@ravindrapatharut4339 aw aww aww aww we 111@

  • @ijazkazi4047
    @ijazkazi4047 Před 2 lety +741

    असे गायक लाभने हे महाराष्ट्राचे भाग्य आहे।।
    जय भवानी ।। जय शिवाजी ।।
    मी मुस्लिम पंढरी चा

    • @dk1997kamble
      @dk1997kamble Před 2 lety +2

      Inshaaala🙏🙏🙏

    • @kiransavant6611
      @kiransavant6611 Před 2 lety +2

      Salamu valekum

    • @Sarpmitrapradip
      @Sarpmitrapradip Před 2 lety +3

      खरच भाऊ🙏

    • @googlebabaa5118
      @googlebabaa5118 Před 2 lety +5

      जय भवानी जय शिवराय

    • @googlebabaa5118
      @googlebabaa5118 Před 2 lety

      @@dk1997kamble
      आयघाल्यांनो नशीब जय शिवराय म्हटल्यावर तुम्ही जय औरंगजेब नाही म्हणालात महाराष्ट्रातील मुस्लीम पण हिंदुच वंशातील कुळातील आहेत.
      ज्यांना‌ औरंग्याने बळजबरीने मुस्लीम धर्म स्विकारावा लावला.
      मुस्लीम धर्मातील दोन‌ पंथ
      शिया पंथ : हा प्रकार कट्टर पंथात येतो.या पंथातील लोक मुळचे मुस्लीम म्हटले जातात.
      सुन्नी पंथ : या पंथातील लोकांना बळजबरीने हिंदु/बौद्ध‌/ख्रिश्चन/जैन/सिंधी/पारशी धर्मीयांना मुस्लीम बनवण्यात आले.
      सुनकर जो मुस्लीम बना उसे सुन्नी मुस्लीम कहा जाता है(हे मला एका उत्तर भारतीय (शिया)मुस्लीमाने सांगितले.)

  • @vishwasgawari3946
    @vishwasgawari3946 Před 2 lety +28

    कुठं ही प्रवासात असलो की गाडी घुंगराची ही हमखास आवर्जून ऐकतो मन तृप होते...रामानंद -विलास या महान जोडीच आणखी एखाद अप्रतिम गाणं यावं हीच अपेक्षा

  • @yogeshsalvesclasses1933
    @yogeshsalvesclasses1933 Před 11 měsíci +19

    हळद म्हणजे शुद्ध...
    शुद्धतेची प्रतीक...
    शुद्ध अंतकरणातून आलेले
    ही भक्ती...
    जय मल्हार....🚩

  • @harikhedkar1845
    @harikhedkar1845 Před 8 měsíci +37

    मराठी कलाकारांचा आवाज म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान अप्रतिम ❤❤❤

  • @ramdaswagh2152
    @ramdaswagh2152 Před 2 lety +280

    काय आवाज....काय गाणं..... काय संगीत.....काय चाल.....💕💕💕 किती वेळा ऐकलं तरी मन भरत नाही शाहीर🙏

  • @sujityelve9254
    @sujityelve9254 Před 3 lety +89

    कडक वाद्य कडक आवाज
    सजला गोड संगीताचा साज
    अंगावरील कण कण शहारले
    ऐकुनी हा स्वरमय सुरांचा प्रवास❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @vbkulkarni4236
    @vbkulkarni4236 Před 2 lety +22

    कलाकार व गायक यांचे जीवन रोमांचकारी असते.त्यांना कोटी कोटी प्रणाम.

  • @amolmahalemahale5712
    @amolmahalemahale5712 Před 2 lety +6

    मी दर रोज सकाळी उठल्यानंतर हेच गाणं आईकतो अप्रतीम आवाज आणि वादक तशेच स्टुडिओ मधली मंडळी मला तर असं वाटतंय की हे गाणं महाराष्ट्रामधील एक नंबर आहे

  • @Subkuchmusical
    @Subkuchmusical Před 3 lety +61

    शब्दात आपुलकी,
    चालीत गोडवा,
    आवाजात तोच बाज,
    गावाकडून जणू बैलगाडीतून मल्हारी, जोतिबा,मायक्का,यल्लामा यांच्या भेटीला चाललोय असा भास झाला....
    धन्य आपुली संस्कृती...
    सार्थ अभिमान....

  • @maheshkapre2565
    @maheshkapre2565 Před 2 lety +163

    शाहीर रामानंदजी व शाहीर विलासजी आपला आवाज म्हणजे खरोखरच महाराष्ट्राचा बुलंद तालमितील आवाज अंगावर शहारे उभे करणारा आवाज,👌👌🙏🙏💞💞

  • @sagartatkare1074
    @sagartatkare1074 Před rokem +29

    गाणं, त्याची चाल आणि पार्श्वसंगीत, कोरस सर्व काही अप्रतिम, तोडच नाही. दोन्ही मान्यवरांना भावी यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐💐

    • @sushilauike4087
      @sushilauike4087 Před rokem +2

      अप्रतिम गायलात शाहीर तूम्ही गाण्याची चाल पण खूप सुंदर आहे ❤🎉 खूप सुंदर

  • @abhijitjagtap8022
    @abhijitjagtap8022 Před rokem +5

    ही गाणी नाहीत....
    हा खरा ठेवा आहे आपल्या संस्कृतीचा जो आपण सर्वांनी जपावा.....🙏🙏🙏🚩🚩💐💐💐

  • @dilleppanddkar98
    @dilleppanddkar98 Před 3 lety +61

    शाहीर डोळ्यात अश्रु आले. सलाम तुमच्या गायकीला.

  • @malliv249
    @malliv249 Před 2 lety +26

    गाणं ऐकताना मन एवढं तृप्त होतं की शरीर आपोआप नाचायला लागतं.... धन्यवाद सगळ्या टीमला 🙏 येळकोट येळकोट जयमल्हार 🙏

  • @amirshaikh8221
    @amirshaikh8221 Před rokem +7

    अभिमान आहे मला !!! मि शिवबाचा मावळा❤

  • @omkardk92
    @omkardk92 Před 9 měsíci +9

    नादच नाही हो आपल्या भाषेची जय महाराष्ट्र ❤

  • @shreemanlegendliveofficial
    @shreemanlegendliveofficial Před 3 lety +2442

    अप्रतिम गाणे आणि अप्रतिम आवाज 🙏

    • @ShubhamPawar-lo1hi
      @ShubhamPawar-lo1hi Před 3 lety +155

      भाऊ आत्ता तू stream वर लावलं होतंस म्हणून आलो ऐकायला...😀

    • @hunterrk2806
      @hunterrk2806 Před 3 lety +45

      @@ShubhamPawar-lo1hi Mi pn

    • @jmeher275
      @jmeher275 Před 3 lety +38

      Bhai tera Stream pe baja to maine sun ne aaya love you shreeman bhau par mai odisha se hu

    • @yashthorve8130
      @yashthorve8130 Před 3 lety +27

      Bhava are kay rav asach alo ani tu disla

    • @sahilnaik9989
      @sahilnaik9989 Před 3 lety +19

      #we are shreeman family

  • @ruturajbhusare4993
    @ruturajbhusare4993 Před 2 lety +279

    3.2+ crore views..No expensive cars ..jwellery and attitude..just real and pure voice ❤️

  • @nileshchoudhari3606
    @nileshchoudhari3606 Před rokem +7

    काय ते गाणं,काय तो आवाज, काय ती टिम ,
    सर्व ओके आहे 👌👌👌🚩🚩

  • @vishalghadge7774
    @vishalghadge7774 Před rokem +5

    नमन शाहिर... करावे तेवढे कौतुक कमीच ....❤उदंड आयुष्य आणि त्याच बरोबर आभाला एवढं कर्तुत्व होवू दे हीच इछ्या आई भवानी पशी❤

  • @kajalnigale8771
    @kajalnigale8771 Před 2 lety +250

    शब्द नाहीत तुमच्या सारखे कलाकार म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राची शान उत्तोत्तम एकदम सुरेख❤️

  • @CineHeist
    @CineHeist Před 2 lety +79

    नाद खुळा...!!! जय मल्हार..!! 🔥🔥
    किती बी शहरात राहावा आणी कितीबी भारी गाणे बनवा म्हणा ह्या शहरा वाल्याना..!!
    पण अस्सल कला ही गावातच आहे.. ❤️❤️❤️❤️

  • @nagasenkamble7431
    @nagasenkamble7431 Před 10 měsíci +6

    खरंच अटक साहेब आणि उगले साहेब तुमचा आवाज काळजाला स्पर्श करून जातो. सलाम तुम्हाला आणि तुमच्या आवाजाला

  • @gitaramzaware7586
    @gitaramzaware7586 Před 5 měsíci +4

    संपूर्ण ग्रूप तरुण आहे आणि सूमधुर गाणं व्वा ❤

  • @govindgaikwad1175
    @govindgaikwad1175 Před 2 lety +10

    अतिशय सुंदर रचना आहे...
    कुटुंब व्यवस्थेला एकत्र बांधून ठेवण्यासाठी तसेच एकमेकांना विश्वासाने जपण्यासाठी त्या मल्हारीचे गुणगान खूपच सुंदर गायल़ेले आहे.. व त्यास संगीतही अप्रतिम लाभलेले आहे...

  • @vinayakgawas3304
    @vinayakgawas3304 Před 3 lety +26

    मस्त कणखर आवाज, तुमचा आवाज ऐकून वाटतंय परत एकदा मराठी लोकगीतांना चांगले दिवस आलेत तुमच्या आवाजात..................Great

  • @sujitjawale4282
    @sujitjawale4282 Před 6 měsíci +3

    लगबघ लगबघ माझ्या रायाची गड जेजुरी जायाची
    गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची
    सासु ग सासर प्रेम आई बापा वाणी
    घरामध्ये सुखी मी ग राजाची ग राणी
    खरी ननंद माझी मोठी मायाची
    गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची
    करुणी तयारी बाई बांधल गठुड धाकला हा दिर गाडी हाकतोय पुढ
    हौस मला मोठी गड पाहायची
    गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची
    जाउ नी राउळी धरीन मल्हारीचे पायी
    गळ्या मध्ये भंडारा विलास गाण गाणी
    आवडत मल्हारीच गित गायाची
    गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची

  • @rabhajithorat4306
    @rabhajithorat4306 Před rokem +5

    मराठी गायक आणि गाण्यात खरच दम आहे राव 👌👌⛳⛳⛳👍👍🙏

  • @ShrikantPatil_Ayurveda
    @ShrikantPatil_Ayurveda Před 2 lety +43

    हे गीत ऐकून मन प्रसन्न झाले, कान त्रूप्त झाले आणि गड जेजुरी ला दर्शनासाठी जाण्याची अतिव इच्छा झाली. येळकोट येळकोट. जय मल्हार. जय जिजाऊ जय शिवराय

  • @yogeshambhore8898
    @yogeshambhore8898 Před 3 lety +168

    गेल्या3 दिवसापासून हेच गाणं ऐकतोय, अजुन मन भरलं नाही, खरंच दैवी आवाज, जालना गर्व करतो तुमच्या वर❤️

  • @ROCKNILESH1
    @ROCKNILESH1 Před 2 lety +10

    खूपच सुंदर गाणं... अप्रतिम आवाज..सुंदर संगीत... वर्णन करायला शब्द नाहीत रामानंद दादा... अशीच गाणी गात रहा... ईश्वराची कृपा तुमच्या वर आहेच.. 👌👍🙏

  • @Tejas_YT.
    @Tejas_YT. Před rokem +6

    अप्रतिम वादन तसेच सुरेख आवाज ❤

  • @paragzope8835
    @paragzope8835 Před 2 lety +153

    असे गीत ऐकले की आपल्या संस्कृतीचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान वाटतो😊👌👌👌👌👌👌💐💐

  • @DnyandipLauJagi
    @DnyandipLauJagi Před 4 lety +23

    वाह क्या बात है !! 👏👏
    शाहीर रामानंदजी, शाहीर विलासजी, शाहीर कल्याणजी & सहकलाकार खूप सुंदर मेजवानी दिलीत त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद... 🙏🌹

  • @mrgautam1993
    @mrgautam1993 Před rokem +14

    भाऊ रोज चार वेळेस गाणं ऐकतो, हे गाणं कायम जिवंत राहील खूप छान ❤️💯✌🏻💥

  • @sachinasware686
    @sachinasware686 Před 8 měsíci +2

    अप्रतिम 160 वेळा एकले आहे गाणे तरीपण मन भरत नाही…. अप्रतिम संगीत अप्रतिम आवाज…👍

  • @sandeepbhadale6165
    @sandeepbhadale6165 Před 3 lety +180

    खंडेरायाची सेवा... क्वचितच लोकांना लाभते... महाराजांची कृपा आहे तुम्हा सगळ्यांवर.... तुमच्या आवाजाची जादू कि काय !!! मी हे गाणं हेडफोन लावून किती वेळा ऐकलंय आणि अजूनही ऐकतोय... ऐकताना डोळे भरून येतात... तुम्हा सर्वांना मानाचा मुजरा...🙏🙏
    🚩येळकोट येळकोट जय मल्हार 🚩

  • @dhananjaykulkarni8330
    @dhananjaykulkarni8330 Před 2 lety +22

    सगळं कसं जुळून आलंय
    आवाज,संगीत वा अप्रतिम
    जय शिवराय🚩
    जय मल्हार💛

  • @sanjayrewale8673
    @sanjayrewale8673 Před 7 měsíci +4

    सारखं सारखं ऐकावस वाटतं खूप सुंदर गाणं आहे 😊😊😊😊

  • @santoshkale3801
    @santoshkale3801 Před 2 dny

    शाहीर मित्रा एक नंबर गाणं गातोस, तुला खूप खूप शुभेच्छा

  • @vishalthorat6440
    @vishalthorat6440 Před 3 lety +46

    रामानंद यांचं गाणं टीव्हीवर बघितलेलं आहे पण विलास अटक यांचा पण आवाज तेवढाच भारदस्त आहे. ऐकायला कधीही कंटाळा येणार नाही असं गाणं.
    मराठी लोकगीतांना सुगीचे दिवस आलेत. हल्ली चित्रपटातील गाण्यापेक्षा youtube वर release झालेली गाणी ऐकायला मजा वाटते.चंदन कांबळे, साजन विशाल यांची लोकगीत पण छान आहेत. या गाण्यात पारंपरिक वाद्याचा वापर केल्यामुळे संगीत उत्कृष्ट वाटते. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...

  • @krunalkhandzode1627
    @krunalkhandzode1627 Před 3 lety +85

    ह्या अस्सल कणखर आणि कोकिळे पेक्षा गोड आवाजाला प्रेमाचा मुजरा।। 🌹🌹 येळकोट येळकोट जय मल्हार .. सदानंदाचा येळकोट .. कडेपठार महाराज की जय 🌹🌹 जगाचे साहेब मल्हारसाहेब।।

    • @sompatil6946
      @sompatil6946 Před 3 lety

      )gjjkk0uj0k0i; ljj99u77u7i7jii99kooooooppoooopoo900

  • @balibhamble4954
    @balibhamble4954 Před 11 měsíci +3

    अंगावर काटे उभे राहिले हे गाणे ऐकून..❤️👌🏻
    आवाज आणि संगीत मस्त आहे 👌🏻🔥

  • @umeshkarnale4074
    @umeshkarnale4074 Před 6 měsíci +2

    तुमच्या ह्या गाण्या माझा मनापासुन सलाम शाहीर🙏

  • @gauravchaudhari5845
    @gauravchaudhari5845 Před 3 lety +40

    अभिनंदन दोन्ही शाहीरांना
    येळकोट येळकोट जय मल्हार

    • @vaishalinalawade1027
      @vaishalinalawade1027 Před 3 lety +2

      Song kup Chan gaylat Dada tumi maza mulga continue ayikat asto he song 👌

  • @ranikhandwaypatil5274
    @ranikhandwaypatil5274 Před 2 lety +11

    मी 3 दिवसापुर्वी हे गाणं ऐकलं. रोज ऐकावे असे वाटते .अप्रतिम गाणं. जय मल्हार 🙏🙏🌹🌹🌹

  • @krushnagavhane6530
    @krushnagavhane6530 Před 2 lety +4

    एक नंबर आहे कीतीही बारा ऐकेल तरी मन भरत नाही खुप खुप छान आहे

  • @pratapsinhkarade695
    @pratapsinhkarade695 Před rokem +3

    Khup chan कला जपताय तुम्ही तुमचा आभिमान आहे 👏👏💐

  • @ravindrausnale7718
    @ravindrausnale7718 Před 2 lety +16

    महाराष्ट्राचा हिरा,आपणास उदंड आयुष्य लाभो हिच सदिच्छा 🌷🌷🌷🌷🌷

  • @pratikmisal768
    @pratikmisal768 Před 3 lety +67

    महाराष्ट्राच्या मातीतली अस्सल लोककला...
    👌👌👌👌

  • @hojagebalshriram5189
    @hojagebalshriram5189 Před 2 lety +4

    मी आजवर 100 वेळ हे गाणं ऐकलं पण प्रत्येक वेळी अंगावर शहारे येतात. काय पहाडी आवाजात गायन सुंदर संगीत एकदम मर्हाटमोळा साज सलाम शाहिरी ला आणि शाहिराला. जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @akshaykharandale4339
    @akshaykharandale4339 Před 2 lety +2

    कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही.. अप्रतिम संगीत❤️....खूपच भारी..👍

  • @sangrambhosale2719
    @sangrambhosale2719 Před 3 lety +144

    काय बोलू तेच कळेना ......निशब्द ...नाद करायचा नाय तुमचा ....याड लावलाय गाण्यानी ह्या ..एकिकड बॉलिवुड ची फालतू गाणी आणि एकीकडे तुमचं अप्रतिम गाण

  • @vikasjadhav5309
    @vikasjadhav5309 Před 3 lety +20

    दोघांची जोडी कायम एकत्र आल्याशिवाय गाडी जोरात चालणार नाही.गीतकार संगीतकार व गायक सर्व कायम एकत्र रहा

  • @manedits7499
    @manedits7499 Před 13 dny

    एक आनंद आणि एक अभिमान आहे,
    आपण मराठी असल्याचा

  • @Nagannath
    @Nagannath Před rokem +4

    काय आवाज, काय संगीत, काय कोरस, सगळं ओकेमध्ये. 👌👌

  • @creativeengineer9923
    @creativeengineer9923 Před 2 lety +28

    कितीपण गाणे ऐकले तरी मराठी गाणे ऐकुन जे समाधान भेटत ते दुसरे कुठेच नाही भेटत खरच अभिमान आहे मराठी असण्याचा

  • @nanasalve4072
    @nanasalve4072 Před 3 lety +72

    लय भारी आवाज ढोलकी वाले भाऊ एक नबर किती ही वेळेस गाण ऐकल तरीही कमीच बार बार ऐकास वाटत

  • @prabhunamdas470
    @prabhunamdas470 Před rokem +2

    संगीत कारांचेही कौतुक... ⛳

  • @karankshatriya8409
    @karankshatriya8409 Před rokem +4

    दादा जगात एक नंबर 👌👌👌👌👌👌🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @ganeayshmalussre5116
    @ganeayshmalussre5116 Před 3 lety +23

    गानं कडक च झालं आहे ...एकदम मंत्रमुग्ध 😍👌👌👌....दिवसातून 7 ते 8 वेळा ऐकतो मी, हेडफोन लावून....,गाणं सर्वांच्या योगदान असल्याने शक्य झालय, शाहीर रामानंद उगले,कल्याण उगले,गाण्याचे लेखक आणि गायक विलास अटक आणि टीम सर्वांचं खूप कौतुक आणि अभिनंदन👌👌👌👌👌 ,
    पुन्हा एखादं गाणं लवकर घेऊन यावं या टीम ने....,पुढील वाटचालीस सर्वांना शुभेच्छा...💐💐💐💐💐

  • @babusawant6110
    @babusawant6110 Před 3 lety +23

    अतिशय सुंदर गाडीत गाण लावून 🚛🚛🚛🚛एकटाच नाचत बसलो राव MH 23 बीड 🙏🙏👌👌

  • @kailasvikhe6252
    @kailasvikhe6252 Před 2 lety +2

    तोड नाही एकच नंबर मन प्रसन्न झाले ऐकून

  • @swapnilbagade9201
    @swapnilbagade9201 Před rokem +3

    वा...काय गाण गायलंय शाहीर..अप्रतिम संगीत.......जय मल्हार

  • @sahilgunjal6702
    @sahilgunjal6702 Před 3 lety +31

    शाहीर रामानंद साहेब तुमचा आवाज मंत्रमुग्ध करूण टाकतो.
    मस्तच,... छानच...

    • @vpgamer7825
      @vpgamer7825 Před 3 lety

      शाहीर रामानंद साहेब तुमच आवाज खूप छान आहे

    • @pravinbodhare4251
      @pravinbodhare4251 Před 3 lety

      कडक गाणं शेवटपर्यंत कुठही कमी पडत नाही मस्त

  • @sahilshirke6203
    @sahilshirke6203 Před 3 lety +248

    हे गाणं ऐकून अंगावर काटा आला रक्त सळसळ ल 😳👍👌
    शाहिरांच्या आवाजात जादू आहे आणि ढोलकीच्या तलामध्ये सुद्धा

  • @ashokgondane2412
    @ashokgondane2412 Před 2 lety +4

    काय सुंदर सादरीकरण ऐसे कलाकारास शतशः प्रणाम.

    • @ankushpawar7607
      @ankushpawar7607 Před rokem

      खूप सुंदर गायन आपल्या कलेस शतशः प्रणाम

  • @aarushirupwate3973
    @aarushirupwate3973 Před 2 lety +3

    कणखर तरीही मनाला भिडणारा आवाज 👍🏼👍🏼👍🏼👍🏼

  • @krushnajb1
    @krushnajb1 Před 3 lety +39

    आग लावलीस भावा.... अशीच आई जगदंबे तुझ्यावर कृपा करो....

  • @babasahebwpawar1577
    @babasahebwpawar1577 Před 3 lety +16

    ह्या गाण्या मध्ये संगीत व ढोलकी खुप छान प्रकारे वाजवली गेली आहे
    आणि गाणं तर खूप च छान गायल आहे
    अप्रतिम...

  • @pushpa-hi7rh
    @pushpa-hi7rh Před 6 měsíci +1

    ❤❤❤❤ कितीही ऐकले तरी मन भरत नाही 😊🚩🙏🏼

  • @sushiljangam3741
    @sushiljangam3741 Před rokem +4

    खूप सुंदर गाण 💐🌹👌🙏

  • @balugorale2814
    @balugorale2814 Před 3 lety +85

    मराठी संस्कृती आणि तिची ओळख म्हणजे तिच्यातील लोकगीत खुप छान .....☺️😍

  • @vidyanandwaghmare8120
    @vidyanandwaghmare8120 Před 3 lety +186

    आपल्या ट्रॅक्टर वर तुमचंच गाणं वाजणार....like your voice...😍😍😍

  • @gopalvavdane4910
    @gopalvavdane4910 Před 2 lety +4

    फारच सुंदर आवाज पुन्हा पुन्हा ऐकावे असे वाटते 🎊🎊

  • @bondarumraoshivaji563
    @bondarumraoshivaji563 Před 2 lety +6

    तुमच अजुन एक गान मला खुप आवडल ते पण टाच मारुन घोड्याला . तुमच्या अवाजाला तोड नाही......🙌🙏

  • @sonusathe
    @sonusathe Před 3 lety +2132

    *खूप सुंदर शाहीर हे गाणं माझ्या खूप आवडीचं आहे आणि मी रोज लावतो माझ्या घरी मस्त जून तेच सोन* 😘😘😘😘😘

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  Před 3 lety +165

      धन्यवाद दादा

    • @KalyanMusic
      @KalyanMusic Před 3 lety +47

      Thank you so much dada apan aplya pratikriya dilya baddal......

    • @sonusathe
      @sonusathe Před 3 lety +43

      @@ShahirRamanand मला नंबर मिळेलका

    • @pramodatakofficial6224
      @pramodatakofficial6224 Před 3 lety +13

      धन्यवाद दादा

    • @kumarupadhye9393
      @kumarupadhye9393 Před 3 lety +18

      Kadak 😘😘😘😘🙏🙏🙏

  • @sudhirjadhav646
    @sudhirjadhav646 Před 3 lety +14

    सुंदर अस संगीत दिलेलं आहे....
    दोन्ही मल्हारी प्रेमी चे आवाज खूप छान आहे ....👌

  • @sumeetmaynak5650
    @sumeetmaynak5650 Před 2 lety +5

    दिवसातून एकदा रोज गाणे ऐकून खूप छान वाटते 🔥🔥😘😘

  • @rahulvanjare4426
    @rahulvanjare4426 Před 5 měsíci +1

    Ek no .bhavono ekdum surekh aavaj Ani sangit vadya. Ek no zakas. Only Marathi............jod nahi konacha........

  • @vineetpaulbudhe4539
    @vineetpaulbudhe4539 Před 3 lety +109

    सारखं सारखं ऐकावसं वाटतं, अतिशय सुंदर पहाडी आवाज, संगीत, चाल सर्व काही उत्कृष्ट
    सर्व कलाकार मंडळींना शतशः नमन🙏🙏

  • @the_RD...
    @the_RD... Před 2 lety +340

    कितीही वेळा ऐकलं तरीही मन भरत नाही.....❤️❤️👍 येळकोट येळकोट जय मल्हार 🙏🙏

  • @rajvyapi
    @rajvyapi Před 2 lety +4

    ज्या दिवशी हे गाणं यूट्यूब ला आल आहे तेव्हापासून अस झालं नाही की दिवसातून एकदा तरी गाणं ऐकलं नसेल.खरच शाहिरांच्या आणि सहकारी गायकांच्या आवाजात जादू आहे.👌👌👌👌

  • @anandkadam9656
    @anandkadam9656 Před rokem +2

    अप्रतिम 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @user-ce6zq2lb8l
    @user-ce6zq2lb8l Před 4 lety +13

    1.. नंबर शाहीर रामानंदजी आणि विलासजी खूप छान कंपोजिंग.. आणि आवाजाचे दोन्ही बादशहा म्हणल्यावर तर. धमालच...... लई भारी 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @abhijeetborse
    @abhijeetborse Před 2 lety +35

    व्हा भिडू अंगावर शहारे येतात हे गाणे आयकल्यवर 🌟🌟🌟🌟🌟👍🚩🇮🇳💐💐🙏

  • @sakshipawar55
    @sakshipawar55 Před rokem +2

    Khoop chan aavaj khoop chan koras aani vajan mhanje kay vishych nhi ek number 🥰🥰🥰🥰 bola sadanandacha yelkot yelkot jaii malhar 🥰🙏🙏🥰

  • @shivajitayde8610
    @shivajitayde8610 Před 2 lety +1

    अतिसुंदर .खरोखर गाणं ऐकून मन तृप्त झालं

  • @vickybansode2591
    @vickybansode2591 Před 4 lety +18

    शाहीर विलास आणि शाहीर रामानंद खूप छान ...💐💐💐💯💯 त्यांना साथ दिली कल्याण दादा अनिल दादा विशाल दादा मनोज दादा खूप सुंदर संगीत 🎵🎶🎼 खूप शुभेच्छा पुढच्या वाटचाली साठी

  • @IIII-we7hd
    @IIII-we7hd Před 3 lety +43

    महाराष्ट्राची लोकगीत व भक्तीगीतांची थोर महान सोनेरी परंपरा अशीच चालू ठेवण्याचे कार्य आपल्या हातून घडणार. लोकगीतांचा व भक्तिगीतांचा सुवर्णकाळ आपल्या सारख्याच कलाकारांमुळे टिकून राहणार यात तीळमात्रही शंका नाही. भगवा नेहमी असाच डौलानं फडकत राहणार.
    जय मल्हार जय महाराष्ट्र

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  Před 2 lety +1

      Thank You

    • @sanjaykale4727
      @sanjaykale4727 Před rokem +2

      जून्या काळात घेऊन गेलात भावांनो,खुपचं सुंदर गीत आणि त्याला आपण योग्य न्याय दिलात.

  • @mayurgorade496
    @mayurgorade496 Před 6 měsíci +1

    500 वेळा ऐकूनही परत परत एकावं वाटणार गाणं 🎉🎉🎉❤❤❤

  • @sumittaware9815
    @sumittaware9815 Před rokem +1

    धडाकेबाज बेधुंद 👌👌

  • @johnybonny8262
    @johnybonny8262 Před 2 lety +47

    सुंदर आवाज आहे सर , अंगावर काटे येतात हे गाण एकल्यावर 🧡🚩🙏🏻 आई भवानी दीर्घ आयुष्य देवो आपणास

  • @rajvyapi
    @rajvyapi Před 3 lety +18

    शाहीर !!!! गाण्याने काय जादु केली आहे मला माहीत नाही पण दिवसातून एकदा ऐकल्याशिवाय चैन पडत नाही.👌👌पुनश्च एकदा सर्व टीमचे मनापासून आभार असंच प्रेम राहू दया. धन्यवाद

  • @user-ml4cb6ok7o
    @user-ml4cb6ok7o Před 2 měsíci +1

    Majhya mananech 10k vela bhagitl asel yr ❤ khupch chan

  • @jainendrachavan6408
    @jainendrachavan6408 Před rokem +2

    दोन्ही गायकांचा आवाज,कोरस, संगीत सर्वच अतिशय सुंदर रित्या सादरीकरण. 🙏👍

  • @ShrikantPatil_Ayurveda
    @ShrikantPatil_Ayurveda Před 2 lety +51

    गीतकारालाही कोटी प्रणाम. गाण्यात एकत्र कुटुंबातील गोडवा,सासू सून,दीर भावजय,धाकले थोरले बंधू,आईवडील, पतीपत्नी, लहानमोठ्या सर्व सदस्यांची प्रेमाने गुंफण केली आहे. महाराष्ट्रीयन एकत्र कुटुंब पद्धतीचे दर्शन होते.धन्यवाद गीतकार,गायक,वादक व संपूर्ण टीम

  • @jyotijadhav995
    @jyotijadhav995 Před 3 lety +35

    श्री खंडेरायाची कृपा सदैव तुमच्यावर राहूदेत

  • @mr.vaibhavk.jadhav5529
    @mr.vaibhavk.jadhav5529 Před 2 lety +3

    काय गाणं आहे जबरदस्त,,, कडक आवाज,,, यलकाेट यलकाेट जय मल्हार...💖💖