Shiv malhari maza || Ramanand ugale || Jagran geet
Vložit
- čas přidán 27. 08. 2024
- #Ramanandugale #Shivmazamalhari #jagrangeet
गायक: शाहीर रामानंद उगले,
गीत : शाहीर अप्पासाहेब उगले
संगीत: रामानंद - कल्याण
म्युझिक प्रोडक्शन : दर्शन पेडगावकर
मिक्सिंग: सुनील म्हात्रे ( Sahertz Music )
रिधम अरेंजमेंट: कल्याण उगले
लाईव्ह रिधम : कल्याण उगले, सागर उदावंत, विशाल उगले
Lyrics
त्रिशूल खड्गधारी अवतार शंभुचा मल्हारी
बानू म्हाळसा सुंदरी नांदती जेजुरी
शिवचंद्र जटाधारी मणिमल्ल संहारी
शिव मल्हारी माझा भोळा मार्तंड मल्हारी
सखी पार्वतीची जयाद्री,अवतरली तीच सह्याद्री
प्रेमात पडली आदरी,तीला परखून आणली पदरी
जाऊन दुरी, चंदन पुरी,चाकर नोकर झाला
भक्ताचा भाव, पाहून देव,आंबील ताक तो प्याला
ती धनगराची बानू भक्तीने बावरी
बानुचा त्रिगुण वळसा ध्यानी,तीन बेलाच्या पळसा पानी
सोनीयाच्या कळसा वानी,वाण्याची म्हाळसा राणी
म्हाळसा आली, गाव ते पाली,तिथं हे लगीन झाल
जाणते जोगी,चौसष्ठ योगी, देव लोक येऊनी गेल
रामानंदा गातो छंदा त्या येऊन दरबारी
All right reserved.
शाहीर.. तुमची गाणी येतात. ती. Top चं असतात...तुमच्या आवाजाचा प्रश्नच नाही 👍👍
अशीच नवनवीन गाणी येउदे..
जय मल्हार -जय शिवराय 🙏
ओढ प
Q
ऐकच नंबर रामकृष्ण हरी 🙏🙏
गातात सगळेच परंतु आपला आवाज दुधात साखर
1नंबर गीत संगीत आणि आवाज खूप आवडले आहे
लई भारी दादा...🤩🤩
Chan Mauli
Tu pan tai ya songs
꧁1𝚗𝚞𝚖𝚋𝚎𝚛 𝚜𝚘𝚗𝚐 𝚍𝚊𝚍𝚊꧂
@@user-nw6cb7xk3w pppppppppppuuuuuuuuiiiuuuui
बेस्ट शाहिर सर्व टीमचे अभिनंदन 🎉
शाहीर दादा तुमची गाणीच लय भारी,मराठी पाऊल पडते पुढे,, येळकोट येळकोट जय मल्हार
👍👍😍😍😍❤️❤️❤️.....
आवाजाची धार....
आणि नजरेतील वार ...
दोन्ही कडक🙌🙌🥰🥰🥰
Khup chan song 🎵 yelkot yelkot jay malhar❤
अररररररररारा धुरळाच धुरळा
जबरदस्तच भजन आहे.... आपतो बहोत बहोत बधाई.... जय मल्हार
धन्यवाद
😊@@ShahirRamanand
काय संगीत आहे. किती छान नाद.किती छान आवाज.मनच भरत नाही गाणं सारखं सारखं आयकुन.धन्यवाद दादा
मनाला भावनारा आवाज आहे माऊली तुमचा 😘😘😘❤❤
रामानंद दादा तुमचा आवाज लातूर पर्यंत येत आहे 🎧 एकदम कडक 🎧
काळीज गाणं आहे हे माझ्यासाठी💗💞 संपूर्ण टीमला खूप सारे प्रेम💕
अप्रतिम कल्याण दादा खूप छान संगीतबद्ध केलं आणि आवाज पण छान आहे
Kģ6 xsxhdiddzhh
88bhfxvl9tfh obar 6h8n
खूपच छान. अप्रतिम सुंदर अशी रचना, गीत , गायन
सुरुवातीचे कोरस किती भारी आहे...मला लई आवडले... गाणं तर एकदम क्लास...झक्कास..
रामानंद उगले जालना कराची शान
Ek numbar ❤👑✌
रामानंद दादा तुझ्या आवाजात काय तरी वेगळीच जादू आहे .. ❤️ 🥰 मनाला वेड लावणारा आवाज.. ❤️ खूप छान song रामानंद दादा .कल्याण दादा 👍 great work
धन्यवाद
@@ShahirRamanand त्या दिवशीच्या पोस्ट पासून ह्याच गाण्या ची वाट बघत होतो दादा 🥰🙏🏻 हे गाणं पण गाजणार ...👍
@@ShahirRamanand😊
Khup khup लय भारी❤️❤️🙏
परत एकदा तोच दणका तोच कहर🔥🔥💥#DjAkashHtr
नादचं ना राव कोणाला आवडलं लाईक करा 🥰🥰🥰
1 नं दादा
धारदार, हृदयभेदी आवाज....... 👌👌👌
फार छान आहे आवाज ऊगले
🙏🙏🙏🌹🌹केवल ज्ञान ही एक ऐसा अक्षर तत्त्व है, जो कहीं भी, किसी अवस्था और किसी काल में भी मनुष्य का साथ नहीं छोड़ता🙏🙏🙏🌹🌹🌹..जय मातादी.
जबरदस्त !भारदस्त आवाज !🌹🌻🌻🌹👌🙏
Kadak 🔥
वा क्य बात अहे कडक खरच खुप सुंदर
लय भारी
प्रत्येक गाण्यात वेगळे पणा जोपासला
खुप छान 👍
लय भारी 🌹
Ek Number Shahir
AK number dada
Jay malhar 🌹 💐🌷🌷💐🌹kohup chan
👌👌👏🌹
येळकोट येळकोट जय मल्हार एकदम कडक ❤️❤️❤️❤️❤️🙏🏻🙏🏻🙏🏻 लय भारी झालं गाणं ❤️❤️❤️❤️❤️🎉🎉🎉🔥🔥
अतिशय सुंदर
Waah kya baat hai sir.. Ek number..👌👌❣️✨
Dada ek numbarch
दादा तुमच्या आवाजाला तोडच नाही , एकदम जबरदस्त असतात सर्वच गाणी 👌👌👌🔥🔥🔥🔥🔥
वाह ❤
Ramanand cha nad khula 1ch number
Apratim ek numbar
khup sunadr 👍👍
१नंबर
🙏🌺🙇यळकोट यळकोट जय मल्हार🌺🙏🙇
खूपच सुंदर❤😊
एकदम मस्त गान आहे दादा....✌✌✌✌🔥🇮🇳🙏💙
एक नंबर ना शेठ
1नबर शाहिर जय म्हलार
लय भारी गाणं.जय मल्हार. .👌👍🎵🎼
जय मल्हार
खूप छान रामानंद दादा👍👍👍💐💐💐💐
ही चाल खूप सुंदर आहे, खूप दिवसांनी काहीतरी अस्सल ऐकायला मिळाले!!👍👍
जय मल्हार जय अहिल्या
waah ramanand dada khup bhari song aahe ❤👍👍
खुप खुप धन्यवाद
नादच खूळा
खुप छान सुंदर अप्रतिम👌👌👌
Super 👌👌👌👌👌👌👌
खास जय मल्हार 🙏🙏🌺🌺
अप्रतिम माने सरकार 💐💐💐
धन्यवाद!!
vaaa ek number
खुप सुंदर गाणं जय मल्हार
खूप छान ❤
तुमची गाणी ऐकली ना मन प्रसन्न होते सलाम तुमच्या लेखणीला अणि आवाजाला
Waa... Adum kadak
एक नंबर अजय 👍👍👍👍👍👍👍👍
❤❤❤❤मन भरून आले.
खुपच अप्रतिम गाणं झाल सर...👍👌
Very nice Ramand. Dada
खुप खुप धन्यवाद 😊🙏
बहोत बढिया रामानंद जी
1no,🚩🚩🚩🚩🚩🚩🌻🌻🌻🌻🙏🙏🙏
खुप छान भावा💯
जय मल्हार🙏☘️🌺
Group madhil sarvanche abhinandan ,shubhechha
ल ई भारी दादा 👌👌
खूप छान
Rao अंगावर काटाच आला माझ्या...
खूप खूप सुंदर मस्त एकदम
Mst 👍
खूपच सुंदर !👌👌👌 क्या बात है!
अप्रतिम.1..नंबर.जय..मल्हार...
राडाच केला भावा 😍💘💝💝
मस्त रामानंद जी ♥️
Super👍👍👍👍🎥
जय मल्हार खूप सुंदर
नाद खुळा आहे सर ⛳💐
खूपच छान दादा🙏🙏
Nice Bhau
🌹🌹🌹🌹🌹👌👌🙏🙏
खुप सुंदर आहे गाणं असेच अप्रतिम गाणे प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतील अशी सादिच्छा व्यक्त करतो..येळकोट येळकोट जय मल्हार
Lai bharii dada 👌
लय भारी 👍👍
👌👌👌👌👍👍
👌👌👌👌
एकदम झक्कास
लय भारी शाहीर
मस्त रामानंद
Kya bat he🥰🙏 khup chhan♥️♥️
अप्रतिम अतिशय सुंदर,,,,,, तुमची सर्वच गाणी खूप चांगल्या प्रकारे तुम्ही गायलेली आहेत, त्यातील रिधम अतिशय सुंदर कानाला गोड व मनाला रुजणार अस संगीत तुम्ही त्याला दिलं आहे....
तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा...
चांगली टीम आहे... खूप खूप शुभेच्छा... अप्रतिम चाल.... महाराष्ट्राची लोकधारा... जीवंत ठेवताय.... खूप खूप धन्यावाद... ठुमरी छानच ताल धरत होती.....
धन्यवाद
सुंदर गायन वादन 👍🏻👍🏻👍🏻👌🏼👌🏻👌🏻🌹
काय म्हणावं सुचतच नाही फार फार अप्रतिम छानच 👏👏🙏👍👍