।माझ्या मल्हारीचा गड । आकाश शिंदे। ।MAJHYA MALHARICHA GAD ।AKASH SHINDE new song-2020
Vložit
- čas přidán 27. 08. 2024
- GEET - MAJHYA MALHARICHA GAD माझ्या मल्हारिचा गड
SINGER & MUSIC - AKASH SHINDE। आकाश शिंदे
LYRICS - ASHUTOSH JADHAV । आशुतोष जाधव
MUSIC ARRENGER- VIKAS MAHALE
। विकास महाले
RYTHUM ARRENGER- AKSHAY INGOLE (SAMBHAL DIMADI)
RECORDIST- LOKESH KHAIRE (BK TRACK)
LEBEL- AKASH SHINDE OFFICIAL
DOP -- AVINASH LOHAR
EDIT 'M' MARATHICHA PRODUCTION
SPL THANKS PREADEEP MORE (JEET RECORDING STUDIO BHIWANDI)
आकाश शिंदे ची आणखी मल्हारी गीते पाहण्या साठी खालील लिंक वर क्लीक करा
1 • म्हाळसापती झाला बानुसा...
म्हाळसापती झाला बानुसाठी मेंढ़पाळ
2 • #akashshindenewsong kh...
भंडार पिवळा मल्हारिचा
3 • मी नावाचा खंडू गावडा ...
मी नावाचा खंडू गावडा
4 • येडा झाला ग मल्हारी-Ga...
येडा झाला ग मल्हारी
5 • ।माझ्या मल्हारीचा गड ।...
मल्हारीचा गड OUR SOCIAL MEDIA HANDLE
INSTAGRAME : - / akashshinde9385
FACEBOOK : - www.facebook.c...
*देव माझा मल्हारी,श्वास माझा मल्हारी,माय माझी मल्हारी,बाप माझा मल्हारी..किरपा त्याची आम्हावरी सदानंदाचा येळकोट येळकोट येळकोट जय मल्हार...*
खूप छान ...👌😍🙏🏼🚩
जय मार्तंड भैरव
Khandoba kulswami mastch song
Khup chhan gan ahe rao jay malhar
लय भारी ....जिथे स्वर्ग फिका पड जिथे माझ्या देवाचा गड... लय भारी जकास kdkk जय मल्हार देवा..👌👍
ओ...हो... क्या बात है..... आकाश...... लय भारी भावा.... जय मल्हार.....👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍💯💯💯💯💯💯💯
सुपर गायन , संभळ वाजवणाऱ्याने जीव ओतलाय राव गाण्यात,मंत्रमुग्ध झालो,जय मल्हार
Akash bhu good good song
यळकोट यळकोट जय मल्हार सदानंदाचा यळकोट हरहर महादेव
सदानंदाचा येळकोट घे जय मल्हार मार्तंड आवाज आणि ॲक्शन बेस्ट ऑफ सिंगर.
आकाश दादा काय बोलू तुमचया गानयात ईतकी जादु आहे की काय बोलु खुप सुंदर गाता तुमही दादा नाचाव वाट तुमच गान अईकलयावर सगळे गाने एक नंबर आहेत दादा सुपर 👌👌👌👌😊देव तुमहाला अजून पुढे नेवहो येळकोट येळकोट जय महलहार 🙏🙏🙏🙏🙏🙏💚❤
जय मल्हार भाऊ....
Punha punha aiku vatel ase song ...
Jai malhar jai khanderay
Khup chaan gayile aahe song aksha dada ne .......
आकाश भाऊ मि तुमचा खुप मोठा फॅन आहे तुमचं प्रत्येक गानं आवडीने ऐकतो व तुमचं प्रत्येक गानं रोज डेली होमटेटर वर घरी सकाऴी सकाऴी ऐकतो भाऊ खरच तुमच्या आवाजात जादू आहे भाऊ एकचं नंबर गित गाईलं भाऊ रोज एकवेऴा तुमचे सर्व गाने ऐकतोच पन एक आमची ईच्छा आहे आहे भाऊ असचं एक गानं महादेवाचं पन काढ़ा भाऊ एक गानं आमच्या साठी तुम्ही आमची ऐवढी ईच्छा पुर्न करा भाऊ जय महाकाल हनुमान पाटील हनमंत वाडी
Nkki
येळकोट येळकोट जय मल्हार आकाश दादा खुप छान
सबंळ मस्त वाजवलय
खंडोबा चा खंड अखंड मारतंड येळकोटात येत बळ हित Swarg भी फिका पड माजा मल्हारी चा गड आकाश तुम्हाला विलासराव घोगरे पाटील यांचा पिवळा सलाम
सोन्याची जेजुरी..जय मल्हार 😍💛💛💛☝️💎
येळकोट येळकोट जय मल्हार🙏😊👌👌
Vnice shinde laybhari jay mahar
Jay mhalar bro kadak..........
Mi 6 vela he गाणे लावल 6 वेळा jahiraat आली कडक आहे आकाश दादा
मस्त.⚘🍂🌹🌼💐🙏🙏
@@sachingavali184 llll
1नंबर आकाश भाऊ सुंदर गीत
येळकोट येळकोटजय मल्हार💐💐👌👌
खूप छान गीत सादर केले आहे श्री खंडोबा प्रसन्न
खूप सुंदर गाणं आहे येळकोट येळकोट जय मल्हार
Kdkkkk aahe song nice I like it number1
संबळ लय खतरनाक वाजवलं,,,♥️♥️
खूपच खूपच छान असाच आवाज एक नंबर आहे आणि वाद्य किती छान आहे तुमच्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत धन्यवाद हे गीत गायले असेच नवीन नवीन मल्हारीची गाणी गा
संगीत च खरच अप्रतीम आहे
भारी आहे
खुप सुंदर दादा जय मल्हार 🙏
Hii
गाणं आयकताना मन भरुन आल
आकाश शिदो 👏👏👏👏👏👏👏 👏 एक नंबर
खूप खूप छान आहेत भाऊ 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
खुप छान आवाज आकाश भाऊ आसेच गाणे देत राह
अतिशय सुंदर
Nice Akash Bhau
नादच खुळा
सुंदर आहे गीत
लय लय भारी
खूप सुंदर गान् आणी आवाज पण , उत्कृष्ट वादन , अप्रतीम् , मला खूपच आवडल
कुलदैवत श्री खंडोबा प्रसन्न 🌹🙏
खुप छान आकाश दादा येळकोट येळकोट जय मल्हार
जय मल्हार.
एक नंबर
जय मल्हार 💐
अप्रतिम माऊली
येळकोट येळकोट जय मल्हार
अगदी देव सद्धा खूश झाला. असलं
आकाश भाऊ खुप छान गीत
👌👌👌👌👌👌👌
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
दादू अनिल
या गाण्यातील पुर्ण टिम च खुप खुप अभिनंदन.... एकदम कडक बनवल आहे... संबळ वाजवनार्याने तर नादच केला.👌👌 हे गाणं हेडफोन लाऊन फुल आवाजात ऐका सर्वांनी.जबरदस्त आहे...
❤️
एकच नंबर आहे खुप आवडल हे गाण असेच गाणे काढा खुप छान वाटतय असे गाणे आयकायला @.....
Akash shinde ek no song awesome 👌👌👌👌👌✌️✌️
जय मल्हार
Jevdhya vela ekav tevdh kamich lay bhariiii❤️❤️❤️❤️
वा आकाश भाऊ फुल्ल कडक song आहे येळकोट येळकोट जय मल्हार 🙏🙏🙏🙏💯💯💯
Khupch chhan
Ek number
Very veryyyyy nice song aakash bhau
kadakk
खूप सुंदर गीत ... जय मल्हार
हर हर महादेव जय मल्हार जय जोतिबा जय शिवराय जय शंभुराजे
आवाज आणि गाणं रचना अप्रतिम ❤
Music एडिटर चं पण अभिनंदन ❤
छान आहे 👌👌👍👍👍👍👍👍🙏🙏
🙏 धन्यवाद आनंद रसाळ ढोलकी वादक गित छान 👌 आकश भाऊ धन्यवाद 🙏 👍
Kya bat a akash bhou superb.... kdkkkkk💥💥💥💥💥
dada khup mst dada aamche ghri he sog divsbhr aaktet
आंगावर काटा येतो भाऊ गाणं ऐकून .... जय महाकाल . जय मल्हार
खरच स्वर्गावरून ही सुंदर आहे माझ्या मल्हारी चां गढ 🙏🙏
1 Nambar Akash bahu song Chan aahe
सुपर
OM NAMAH SHIVAY
येळकोट येळकोट जय मल्हार 👌👌👌👍👍👍
Kdk
खूप छान गानी अस्तात दादा तुमची...... वाक्य रचना तर खुपच छान...🌹🌹🌹🌹🌹
Vaa kyaa bat hai
I like this song 😍 very nice 😘 यळकोट यळकोट जय मल्हार 🚩
अंगावर शहारे आले एवढ अप्रतिम गायन आहे आकाश भैय्या 🙏👑😘😍
🚩💛जय मल्हार 💛🚩खुपच छान आहे अप्रतिम आकाश दादा❤🛕🚩🛕💛🇮🇳💐
👌✌️🔥🔥🔥🔥🔥🔥🔥👑
1 no
Kadak akash bhau jay malhar
Very nice.song.jai malhar👌👌🙏🙏
Khup chhan ❤️❤️
जय म्हलार
1 ch no bhau
जय मल्हार🙏
अप्रतीम शब्द रचना💯♥️♥️
जयमल्हार
खूप सुंदर दादा गाणं👌🏻 जय मल्हार🙏🏻
मस्त मस्त
Khrch khup chhan divsbhratun ekdatri ekl tr mn khup prassn hot
Ek number song akash dada tumcha aawaj pan khup chaan ahe
खुप सुंदर आवज आहे आकाश भाऊ मी खुप मोठा fan आहे तुमचा रोज एक तरी गण एकतो तुमचं
सुपर हीट 👌👌🙏🙏🙏🙏👍👍
खूप छान गीत आहे
ओ ओ क्या बात है आकाश भाऊ लय भारी
Khup Sundar 🙏
Hmm
Laye bhari bhau yedkot yedkot jaye malhar
YELKOT YELKOT JAI MALHAR
खुप छान गाणं आहे
आणि आवाज पण छान आहे
#czcams.com/video/hqdrl0P3M8Y/video.html Status 🔥❤️
संबळ 1नं वाजलाय .👌👌👌👌🙏🙏
खूप सुंदर गीत आहे आकाश भाऊ..🌹🌼☘💐⚘🍂🙏😘
8888888888888888888888888888
kadakk song
शिव हार हार महादेव shiv मल्हार
Gan ayktach nachayala man hotay 1no bhau