झाडे लावू झाडे जगवू ह भ प संतोष महाराज कुमावत प्रस्तुत 9421521611(खान्देशलोक गायक अशोक कोळी )

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • 🙏पर्यावरण गित... झाडें लावु झाडे जगवु...
    🖊️लेखक/संतोष कुमावत महाराज
    कलाकार - राजनंदनी कुमावत,
    संतोष कुमावत, गणेश चौरे
    🎤गायक &कंम्पोझर/अशोक एस कोळी.
    🎹 संगीत/सचिन मोरे नसिराबाद.
    🎧🎛️रेकॉर्डिंग &रिधम/डिजे मन्नुभाऊ.
    🎬व्हिडिओ शुट/राजेश शेळके जळगाव.
    सहकार्य - रवीभाऊ महाजन, शंकर मोरेकर, निलेश सपकाळ,
    पेशल थँक्स / डॉक्टर प्रशांत भोंडे
    एकलव्य माध्यमिक विद्यालय जामनेर संपूर्ण टीम
    धारीवाल कॉलेज जामनेर/इंदिराबाई ललवाणी कॉलेज जामनेर"
    अनमोल सहकार्य /विजू भाऊ पाटील राजू मिस्त्री योगेश संतोष कुमावत कैलास बडगुजर भूषण मिस्तरी
    छोटे अभिनय सम्राट/ ध्रुव कुमावत जामनेर
    व्हिडिओ सॉंग आवडल्यास आमच्या यूट्यूब चैनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सस्क्राईब करायला विसरू नका आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा धन्यवाद जय खान्देश
    🙏सुचना👉 आमचें बोल किंवा कंम्पोज किंवा गायण आम्हा न विचारता युट्यूबवर अपलोड केल्यास आम्ही कठोर कायदेशीर कारवाई नक्की करु... म्हणून आम्हाला होईल तितके सहकार्य करा..

Komentáře • 24

  • @swapnilbadgujar4863
    @swapnilbadgujar4863 Před měsícem +4

    ह.भ.प संतोष महराज कुमावत नेहेमीच नवनवीन उपक्रम व गाणे काढत असतात.. त्यांच्या अश्या उपक्रमा मुळे नवीन युवा पिढीला खुप काही नवीन संदेश देऊन जातात.. महाराजांच्या अश्या नवीन उपक्रमाला व नवीन गाण्याला खुप खुप शुभेच्छा 🎉

  • @djmanujalgaon6040
    @djmanujalgaon6040 Před měsícem +3

    supperr song

  • @vasantparit9393
    @vasantparit9393 Před měsícem +4

    खूपच सुंदर उपक्रम. हभप श्री संतोष महाराज यांना धन्यवाद.
    आपले कार्य व कीर्तन नेहमी समाज प्रबोधनाचे असते. आपल्या कार्यास व पुढील वाटचालीस माझ्या हार्दिक शुभेच्छा..🙏🙏

  • @puroshottamgayakwad6325
    @puroshottamgayakwad6325 Před měsícem +2

    सुंदर अप्रतिम,, महाराज जी मस्त प्रयत्न केलाय आपण ,,, पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा , आम्हाला पण काही संधी मिळाली तर आम्ही आमचं भाग्य समजू ,,,,गणेश भाऊ सारखं ,छोटंसं काम केलंय तसं ❤❤❤❤

  • @sandipkumavat3428
    @sandipkumavat3428 Před měsícem +3

    हे गीत खूप काही संदेश देत आहे .
    खरंच सर्वांनी झाडे लावली पाहिजे
    ही एक काळाची गरज आहे❤️❤️❤️❤️❤️❤️🫶🫶🫶🙏🙏🙏🙏🙏

  • @YashMahajan-cb2mf
    @YashMahajan-cb2mf Před měsícem +3

    राम कृष्ण हरी माऊली

  • @nileshsapkalsunlightfilmsj8477

    😊 झाडे लावा झाडे जगवा ...
    खूप मस्त गाणं आहे ... महाराजांचा अभिनय आणि अशोक भाऊ चा आवाज खूप मस्त वाटतो ...
    ती जनजागृती करण्याची आता गरज आहे .. समाज प्रबोधन गीत सर्वांनी नक्की शेअर करा ...

  • @samadhanbeldar1428
    @samadhanbeldar1428 Před měsícem

    एक नंबर आवाज अशोक कोळी दादा

  • @rajeshshelake4802
    @rajeshshelake4802 Před měsícem +3

    खूप मेहेनत घेतली आहे पूर्ण टीम ने खान्देश मध्ये फस्ट टाईम समाज प्रबोधन गीत घेऊन आलो आहेत सर्वांनी जास्तीत जास्त शेअर लाईक आणि कमेंट करा
    आणि सर्वांनी एक तरी झाड लावा हीच विनंती

  • @Vasudeo_Art
    @Vasudeo_Art Před měsícem

    मस्त आहे👆👆👆👌

  • @DevanadSonar
    @DevanadSonar Před měsícem +3

    जय महाराज खूप छान

  • @punamtaimaharaj
    @punamtaimaharaj Před měsícem +3

    जयहरीमाऊली 3:11

  • @gopichandkoli7065
    @gopichandkoli7065 Před měsícem +4

    Singer Ashok bhau 1 number ❤❤❤❤❤❤

    • @singerashokkoli6256
      @singerashokkoli6256 Před měsícem +1

      मनापासून धन्यवाद भाऊ 🙏

  • @jayumurhekar
    @jayumurhekar Před měsícem +1

    Very nice song

  • @punamtaimaharaj
    @punamtaimaharaj Před měsícem +3

    जयहरीमाऊली

  • @govindasananse6711
    @govindasananse6711 Před měsícem +3

    1 नंबर

  • @Prathmeshkumavat07
    @Prathmeshkumavat07 Před měsícem +1

    So nice 🔥

  • @rajumali745
    @rajumali745 Před měsícem +3

    ❤एकच नंबर

  • @chetandevre5312
    @chetandevre5312 Před měsícem +3

    ❤❤❤❤❤

  • @nileshsapkalsunlightfilmsj8477

    😊

  • @KadubaKrushna
    @KadubaKrushna Před měsícem +2

    झाडे लावा झाडे जगवा सर्वांना सावलीची व ऑक्सिजनची गरज आहे कडवा कृष्णा रोकडे जामनेर

  • @user-kz3mq5hr8p
    @user-kz3mq5hr8p Před měsícem +3

    खुप खुप छान

  • @vishalkumavat7865
    @vishalkumavat7865 Před měsícem

    झाडांचे असंख्य फायदे लक्षात घेता त्यांचे आंतरिक मूल्य ओळखणे आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी कृतीशील उपाययोजना करणे आपल्यासाठी अत्यावश्यक आहे.
    आपल्या गीताचा माध्यमातुन
    ते स्पष्ट होते. हे आमच्यासाठी समाधानकारक आहे. ✨✨