Suhas Palshikar Majha Katta:युती की मविआ, राज्याची हवा कुणाच्याबाजूने? पळशीकरांचं विश्लेषण 'कट्टा'वर

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 05. 2024
  • #Suhaspalshikar #Loksabhaelection2024 #Eknathshinde #Devendrafadnavis #BJP #Shivsena #Majhakatta ABPMajha #MarathiNews
    गेल्या दोन वेळच्या लोकसभेच्यावेळी परिस्थिती वेगळी होती आणि यंदाच्या निवडणुकीची परिस्थिती वेगळी आहे,यावेळी महागाई, बेरोजगारी असे आर्थिक प्रश्न मतदारांच्या अजेंड्यावर असल्याने भाजपने दावा केलेली संख्या त्यांना गाठणे सध्यातरी अशक्य दिसत असल्याचं विश्लेषण ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर (Suhas Palshikar) यांनी केलं. उत्तर प्रदेश हे सध्या राजकीयदृष्ट्या क्रिटिकल स्टेट असून त्याच्यासह महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, कर्नाटक या पाच राज्यामध्ये काय निकाल येईल त्यावर राजकीय गणित अवलंबून असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं. सुहास पळशीकर हे एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' (Majha Katta) या कार्यक्रमात आले होते. त्यावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीचे सखोल विश्लेषण केलं.
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our CZcams channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de... #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #congress #indiaalliance #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channela in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    Facebook:
    / chitaledairy. .
    Instagram:
    chitaledairy?ig...
    Twitter:
    dairychitale?lang=en
    ---------------------------------------------------------------------------------------------

Komentáře • 840

  • @udayohale
    @udayohale Před 14 dny +120

    4 तारखेला बहुतेक यांची परिस्थिती "पळ शी कर " अशीच होणार आहे.

    • @prasadlele8332
      @prasadlele8332 Před 14 dny +7

      😂😂😂😂

    • @SantoshLondhe-lm3bx
      @SantoshLondhe-lm3bx Před 14 dny +6

      शी,,,,, काय जब्री टाकला राव ❤❤❤

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 Před 14 dny +1

      भारत पाकिस्तान बांगलादेश हरामखोरी करून बळकावून घेतला आहे आता भारतात एक इंच जमीन जायदाद चा अधिकार नाही एवढे सामान्यज्ञान झाले आहे,,,
      तसेच पीर दर्गा मजार चा भारत देशात काही संबंध नाही काही देणे घेणे नाही एवढे सामान्यज्ञान झाले आहे

    • @rockyjohnson6248
      @rockyjohnson6248 Před 14 dny +4

      Danger😂😂😂

    • @sdh4465
      @sdh4465 Před 14 dny +3

      😂😂

  • @amitakant4771
    @amitakant4771 Před 12 dny +40

    ABP माझा वाल्यांना माझी विनंती आहे की त्यांनी 4 जून नंतर आमचे खरे राजकीय विश्लेषक श्री. भाऊ तोरसेकर यांची मुलाखत घ्यावी

    • @ravirajingulkar7430
      @ravirajingulkar7430 Před 4 dny

      तुमच्या बाजूने बोलले की गोड.... मंद भक्त

  • @santoshmore6003
    @santoshmore6003 Před 14 dny +241

    Palshikar साहेब गेली 10 वर्ष तुम्ही मोदी विरोध करता पण तुमचं विश्लेषण गेली 10 वर्ष कधीच बरोबर सिद्ध झाली नाहीत, साहेब ह्या वयात किती वेळा तोंडघशी पडायचे ह्याला काही तरी मर्यादा असावी.

  • @vaijnathmodi760
    @vaijnathmodi760 Před 14 dny +47

    Ya निवडणुकीत मीडिया paid झाला हे सिद्ध झाले .apb माझा आघाडीवर?????

  • @AshokBorse
    @AshokBorse Před 12 dny +30

    सुहास पळशीकर ही व्यक्ती एकदम मिळमिळीत अंदाज आहे. एअर कंडीशन केबिन मध्ये बसून पक पक करणे सोपे असते. अति परिचयात अवस्था यामुळे ठाकरे आणि पवार यांना जबरजस्त फटका नक्कीच बसणार आहे. महाराष्ट्रात NDA 40 पार करणार हे लिहून देतो. याला माणसाला मानधन देवून पाठवून द्या. चार जूनला त्याला शिव्या द्यायला फोन करा.

    • @user-yo4lm5iq6o
      @user-yo4lm5iq6o Před 12 dny +4

      "अतीपरीचयात अवज्ञा" असं आहे ते.
      बरोबर बोललात मोदीच जिंकणार 👍🙏🌷🚩

    • @bipinsalaskar9243
      @bipinsalaskar9243 Před 8 dny

      दलाल आहे पळसीचर

  • @deepakdandekar8473
    @deepakdandekar8473 Před 14 dny +57

    सुहास palshikar ह्यांचे विचार मोदी सरकार विरोधात असल्याने त्यांचे विश्लेषण तसल्या प्रकारचे असल्याने ABP माझा कट्टा वर काय vegale सांगणार ?🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @nitink4719
      @nitink4719 Před 13 dny

      अंध भक्ती मे तल्लीन

  • @anilshendepoet
    @anilshendepoet Před 14 dny +41

    कोणालाही विश्लेषक, विचारवंत वगैरे म्हणून आणून बसवतात. तो मोदीविरोधक असणे पुरेसं आहे.

    • @ST-wn5uv
      @ST-wn5uv Před 12 dny +1

      Swatala Poet mhanavnare Lok tase pan ardhe dhhagatch asatat. Tyani ugach aaplyala na kalnarya goshtit tond ughadu naye

    • @subhashrajmane2211
      @subhashrajmane2211 Před 12 dny +3

      Andha bhaktana vastustithi manya nasavi ase disate

    • @badashahtajane3889
      @badashahtajane3889 Před 12 dny

      तुम्हाला पळशीकर कोण आहे हे माहीत आहे का

    • @anilshendepoet
      @anilshendepoet Před 12 dny

      @@badashahtajane3889 तुम्हाला अनिल शेंडे कोण आहेत हे माहित आहे काय ?

    • @anilshendepoet
      @anilshendepoet Před 11 dny +1

      @@badashahtajane3889 तुम्हाला अनिल शेंडे कोण हे माहित आहे काय ?

  • @digambarpinjarkar6207
    @digambarpinjarkar6207 Před 12 dny +7

    तुमचं चर्चेच गुरळाह चालू द्या.मोदी जी येणार हे शेंबड पोर हि सांगेल.पण मग चॅनल काय करणार.

  • @wasudeomarathe6417
    @wasudeomarathe6417 Před 14 dny +50

    निरर्थक चर्चा , असेही होईल तसेही होईल,हे होऊ शकते,तेही होऊ शकते ,याचा निकालाशी संबंध नाही त्याचा निकालाशी संबंध नाही ,अशी सगळी गोल गोल विधाने असलेला आजचा कट्टा म्हणजे बैल दोहण्याचा प्रकार , निष्पत्ती काही नाही , बस दिवस साजरा झाला एबीपी माझाचा इतकेच!

    • @gaurideshpande8913
      @gaurideshpande8913 Před 14 dny +2

      अगदी बरोबर बोललात.

    • @hematanna3485
      @hematanna3485 Před 13 dny

      Etakavela tondsvar aapatata tari Parag tech ka bolata

    • @user-zx3vp8mw7d
      @user-zx3vp8mw7d Před 13 dny +1

      खरे आहे. ते गिरीश कुबेरही काल तसेच बोलत होते - "मोदी लाट सध्या दिसत नाही पण होती की नव्हती ते निकालानंतरच स्पष्ट होईल"!! आता हे सांगायला कुबेर कशाला हवेत ?

    • @bb97967
      @bb97967 Před 12 dny

      अगदी बरोबर. माझा कट्टा म्हणजे टाइम पास

    • @arunaphadke5028
      @arunaphadke5028 Před 12 dny

      ABP channel सारखाच बिनडोक कार्यक्रम
      ना चव ना चोथा

  • @laxmanwagh3906
    @laxmanwagh3906 Před 10 dny +12

    70 % मतदार असलेल्या शेतकर्यावर चर्च्या नाही. त्याना ग्रहित धरले नाही वाटते किंवा ते मतदार नाही वाटत

  • @namdeokshirsagar3033
    @namdeokshirsagar3033 Před 14 dny +47

    हे विश्लेषक कधीच काल बाह्य झाले आहे
    कृपया असे टोणगे आमच्या माथी मारू नका
    नाही तर आपल्या आम्ही कसावर मारु हे तुम्हाला माहीत आहे

  • @user-cc7kc4by7f
    @user-cc7kc4by7f Před 12 dny +5

    What type of Analyst is Mr Palshikar? He said in UP election is in 2 stages for 80 seats but with 48 seats it is in 5 stages in Maharashtra and indicated that Maharashtra is difficult for Modi.
    All so called journalists of ABP Maza were in smiles as if Palshikar has scored a point.
    But fact is that election in UP is in 7 stages.
    Rajiv Khandekar did not even bring this fact to the people.

  • @ckpatekar
    @ckpatekar Před 12 dny +17

    पळशीकर पेक्षा आम्हाला आधी माहीत आहे निकाल काय लागणार .

  • @yogeshdarekar3424
    @yogeshdarekar3424 Před 14 dny +6

    एक गोष्ट मात्र आहे की एकमेकांचा व्यक्तिगत पातळीवर द्वेष करणारे अनेक राजकारणी आज नाईलाजास्तव का होईना एकत्र काम करत आहेत

  • @jayantchaudhari6798
    @jayantchaudhari6798 Před 12 dny +27

    2019 मधे सगळे विश्लेषक बीजेपी हरणार हे सांगत होते.

  • @audiok6537
    @audiok6537 Před 14 dny +9

    मोदींनी इतका प्रचार करून इतर राजकारणी नेत्यांना निवडणुकात जास्तीत जास्त मेहनत करावीच लागेल हे मात्र निश्चित केले..

  • @krishnajagtap6493
    @krishnajagtap6493 Před 12 dny +4

    गेल्या पाच,दहा वर्षांत राजकारणाचे महाराष्ट्रात विकृती करण झाले. मतदार अस्वस्थ झाला आहे. त्यामुळे मतदान कमीच होत आहे. मुंबईचे तेरा मतदार संघात कमी मतदान झाले आहे.

  • @devendraarunachal5995
    @devendraarunachal5995 Před 11 dny +11

    उत्तर प्रदेश मध्ये दोन टप्प्यात मतदान आहे म्हणून कोणी सांगितले. पत्रकारांनी जरा अपडेट रहावे. 29:25 वेळचा व्हिडिओ बघा.आणि पळशीकर पण ते करेक्ट करत नाहीत म्हणजे त्यांना पण माहिती नाही असे दिसतयं.उत्तर प्रदेश मध्ये 7 टप्प्यात मतदान आहे.

    • @harshavardhankhare413
      @harshavardhankhare413 Před 8 dny +1

      अभ्यासाचा सगळाच आनंद आहे, त्यामुळे काय बोलणार ?

    • @godhajijadhav
      @godhajijadhav Před 7 dny

      Khar uttar 4 june la milel

  • @arvindbhome3977
    @arvindbhome3977 Před 13 dny +8

    पळशीकरांना मतदान टक्केवारीत झालेले बदल माहीत नाहीत काय? उदाहरणार्थ भाजप गेले दहा पंधरा वर्षांपासून अगदी केरळमधील टक्केवारीत दोन आकडी मतदान मिळवत आहे.....

    • @swapblue
      @swapblue Před 9 dny

      महत्त्वाचा मुद्दा आहे

  • @sanjaybembde-xw6px
    @sanjaybembde-xw6px Před 13 dny +9

    सरकारी निजीकरण संस्थाचे खाजगीकरण करणे म्हणजेच संविधान ला हरताळ फासणे

  • @sandip_12349
    @sandip_12349 Před 14 dny +5

    तिला कोणीतरी सांगा , उत्तरप्रदेश मध्ये 2 नाही, 7 टप्प्यात निवडणुका आहेत😂

  • @milindkulkarni3198
    @milindkulkarni3198 Před 13 dny +6

    ह्याची जाम तडफड होते...नुसती आग..आग..जळफळाट...भीषण कीव

  • @archnadeshpande1216
    @archnadeshpande1216 Před 13 dny +14

    एवढा मोदी विरोध का हिंदूच हिंदूंना विरोध करतात

  • @digambarpinjarkar6207
    @digambarpinjarkar6207 Před 12 dny +2

    एकतर हा माणूस मोदी विरोधी आहे वर तुमचे चॅनल मग काय पहायलाच नको.

  • @user-bl3xn2uu8i
    @user-bl3xn2uu8i Před 10 dny +4

    काँग्रेस.ने.70. वर्षात. देशाचे. आणि.सर्व. लोकांचे.किती. नुकसान. झाले
    आहे 70वर्षे.काँगेस.ने.काही.केलेले.नाही.यांनी. फक्त.देशाला.लुटले

    • @yashodhanmuzumdar5026
      @yashodhanmuzumdar5026 Před 8 dny

      Wah re wah electoral bonds madhe koni lutale. Ek tari CAG report publish Kela ja.

  • @bestrealestatedeals6020
    @bestrealestatedeals6020 Před 10 dny +2

    आश्चर्य आहे...खांडेकर 'ए सुहास ' असं न म्हणता चक्क 'सर' म्हणतायत.

    • @ragmuktad
      @ragmuktad Před 10 dny

      Kharach khandekar la faaar maaaj aahe tya khandekarchi body language bagha ha pudhacha nikhil wagale aahe😂😂😂

  • @ravindrathosar
    @ravindrathosar Před 14 dny +28

    हा पळशीकर एक नंबर बंडल बाज माणूस आहे. पूर्व ग्रह दूषित लोक अभ्यासक कधीच होऊ शकत नाहीत

  • @marutibabar9178
    @marutibabar9178 Před 14 dny +3

    २०१४ सली मनमोहन सिंग मुलभुत गरजा अन्न,वस्त्र,निवारा महागल्यामुळे महागाई विरोधात लाट आली

  • @rajendramane7363
    @rajendramane7363 Před 13 dny +1

    श्री पळशीकर सर आपण सांगितले प्रमाणे पुरोगामी महाराष्ट्र आणि फुले शाहू आंबेडकर यांच्या नावाचा उद्घघोष ही नेते मंडळींनी भाषणातली औपचारिकता म्हणून सांभाळलीय???

  • @manojmadale9051
    @manojmadale9051 Před 14 dny +74

    घरात बसून सर्व्हे करणाऱ्याची मुलाखत का घेता.

    • @mbzinfpt
      @mbzinfpt Před 14 dny +3

      Palshikar sir lokneeti barobar kaam karatat ani te phone varun survey karat nahit tar pratyakasha paper varacha form bharun survey karatat.

    • @sanjaybondre4498
      @sanjaybondre4498 Před 14 dny

      😊

    • @sudhirjadhav4705
      @sudhirjadhav4705 Před 13 dny +1

      पळशीकर सर हे राजकीय अभ्यासक व प्राध्यापक आहेत🎉

    • @kishorsapat
      @kishorsapat Před 11 dny

      या लोकांना हरामखोर भाऊ तोरसेकर नावाच्या अंधभक्त चाटू जो स्वतःची लाल करणाऱ्याची सवय लागली आहे त्यांना निष्पक्षपणे विश्लेषण करणारे कसे चालतील?

  • @sunilmaule140
    @sunilmaule140 Před 14 dny +36

    लोकांची मस्ती हेच खरे आहे, चांगले सहन नाही होत लोकांना

  • @SharadVaze
    @SharadVaze Před 12 dny +4

    फक्त जनरल माहिती देत आहेत.. उगाचच रहस्यभेद वगैरे शब्द प्रयोग.. बाकी निरर्थक..

  • @nandkumartipnis1432
    @nandkumartipnis1432 Před 12 dny +1

    Lavker ghari Palanyasathi Matadaran chi Nave Cut kelit Ka ? Sagalikade ( Marathi Vacha )

  • @user-pb4gc4ln5h
    @user-pb4gc4ln5h Před 13 dny +1

    ही निवडणूक स्थानीक प्रश्नावरनाही देश पातळीवरील अनेक महत्त्वाचे प्रश्न सोडविण्यासाठी आहे काही मोठे प्रश्न सुटले आहेत ते मतदार लक्षात घेतात पण पळसीकर विषयांतर होतंय हे लक्षात घेऊन बोलत नाही

  • @madhusudandeshpande5507
    @madhusudandeshpande5507 Před 13 dny +6

    स्थानिक मुद्यावार भाजप अडचणीत येतात याचे बेस काय?,आणि बाकी जे आहेत मविआ यानी कोणते स्थानिक पातळीवर दिवे लावलेत.

  • @phbhanage6323
    @phbhanage6323 Před 12 dny +6

    विद्वान (???) पळशिकरांच्या विद्वत्तेचा प्रकाश (???) डोक्यात पडल्याने डोकं ठणकायला लागलं आहे.

  • @sheetalenterprises2310
    @sheetalenterprises2310 Před 14 dny +6

    हे महाशय भाजप किवां मोदी विषयी कधी चांगले बोलले आहे काय? महाराष्ट्र मधील काही स्व घोषित निवडणूक विश्लेश्लक यांना निकाल माहित असून हि लंगडी बाजू समोर करत आहेत.

  • @machindrakawade-tg7dz
    @machindrakawade-tg7dz Před 10 dny +3

    खांडेकर बोलू द्या त्याना, तुमच्या मनातलंबोलत आहेत, हे साहेब पारावरच्या गोष्टी सांगत आहेत, , लाज वाटायला हवी त्याना स्वतःला विश्लेषक म्हणून घ्यायला
    दोघे पण चार जून नंतर सुरक्षित रोजगार शोधायला सुरवात करा

  • @OmrajKide
    @OmrajKide Před 14 dny +23

    काय विश्लेषण कुठून आणला ,😂काय बोलतोय त्याच त्यालाच माहित

  • @vivekdabke2432
    @vivekdabke2432 Před 13 dny +12

    पळशीकर काय बोलला हे न ऐकताच Abp माझा बंद करुन टाकला !!!

    • @madhavapte5433
      @madhavapte5433 Před 10 dny +1

      अगदीच सुमार विश्लेषण.

  • @harshadrapa
    @harshadrapa Před 13 dny +20

    पळशीकर सर, तुम्ही मुळात 'ABP माझा' च्या व्यासपीठावर आलात यासाठी धन्यवाद! आणि तिथे येऊनही, खांडेकर सरांचे pro BJP प्रश्न असूनही आत्ताची परिस्थिती सांगितलीत यासाठी धन्यवाद! दिंडोरीमध्ये 'PM'ची सभा हा मुद्दा खास पटला.

  • @abhijeetpendse8386
    @abhijeetpendse8386 Před 14 dny +26

    ABP कट्टा भाऊ तोरसेकराना बोलवायला उत्सुक दिसत नाही..

    • @pravinpatil6207
      @pravinpatil6207 Před 14 dny

      khandekar palshikar bas zale..
      Saglyana bolavla tar tumcha barobar bhiksha kon magnar pendse😂😂😂

    • @gaurideshpande8913
      @gaurideshpande8913 Před 14 dny +2

      तेवढ धैर्य नाही त्यांच्यात. 😆

    • @loveraw5041
      @loveraw5041 Před 13 dny

      Bj पार्टी च्या लंड भक्ता ना बोलवत नहीं ते😂😂

    • @sunilrethe8710
      @sunilrethe8710 Před 13 dny

      तोरसेकर भाजपचा दलाल आहे भ..

    • @munjarode5408
      @munjarode5408 Před 13 dny +2

      राजीव खांडेकर यांच्या बुडात दम नाही 😅

  • @JEEVANYOGA1555
    @JEEVANYOGA1555 Před 14 dny +8

    Very Good Discussion.
    *VERY ENLITNING POLITICAL ANALYSIS*.
    THANKS
    एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकरांना
    एबीपी माझा महाराष्ट्र

  • @user-gt1gw2dm1d
    @user-gt1gw2dm1d Před 12 dny +1

    Maharashtra madhe marathi loakanchi kimat zero hoat aahe.. Palshikar saheb because all political parties and All khasdar and Aamdar hyana muslim and parpranti loak pahijet..Mhanun marathi loakanchi kimat zero jahali aahe aaho Agency agent and lahan mothe dhande tyanche.. Aata fakt only Raj Thakare Manse Superimo.. Thanks🙏

  • @sanjaybembde-xw6px
    @sanjaybembde-xw6px Před 13 dny +1

    Mg rafel ch kay jhal

  • @sunilkharade8392
    @sunilkharade8392 Před 8 dny +1

    पायावर पाय टाकून आमंत्रित पाहुण्या समोर बसण्याची पद्धत बदला. संस्कार दाखवा आईचे ,बी जे पी चे नका दाखवू 4 तारीख जवळ आलीय.

  • @swaralipbn
    @swaralipbn Před 5 dny

    मतदानाच्या आकडेवारी चा सामान्य मतदार विचार करत नाही तेवढा वेळ च नसतो
    हे फक्त विश्लेशक आणि पत्रकार निगडित

  • @vishals.8815
    @vishals.8815 Před 14 dny +2

    Abp माझा la आधी bjp माझा बोलायचे पण दोन महिन्यात त्यांची भूमिका पाहून कोणी काय बोलना

  • @pramodpatil5336
    @pramodpatil5336 Před 13 dny

    I go back to the CSDS Lokniti survey of which Mr Palashikar was also a part. According to this survey BJP vote share was 40% ie rise of 2 to 3%. So the crucial issue is whether BJP will get absolute majority on its own. The rest is pointless.

  • @SunilTiwari-oj1oy
    @SunilTiwari-oj1oy Před 14 dny +1

    उत्तर प्रदेश मधे दोन टप्प्या मधे नाही तर सात टप्प्या मधे मतदान आहे। कृपया चुकीची माहीती दुरुस्त करावी।

  • @shashankpethe6565
    @shashankpethe6565 Před 14 dny +13

    या मुलाखतीतून उपस्थित अँकर,पत्रकार यांना नक्की काय कळाल

  • @deepaktungare2423
    @deepaktungare2423 Před 12 dny

    Uttar Pradesh is not voting in two phases but it is voting in seven phases.

  • @EdCEvarTes543
    @EdCEvarTes543 Před 14 dny +2

    Waqff Bord lockouts parmanent Minorities commission bord parmanent lockouts and Create Separate Buldozar Ministry Establish

  • @snehalkumarladhe8177
    @snehalkumarladhe8177 Před 7 dny

    The same Palshikar was predicting that rout of BJP in 2019. What happened ?

  • @sajanm.j.rajput
    @sajanm.j.rajput Před 8 dny

    चेहरा नाही हे महत्वाचं आहे विश्लेषक महोदय,
    मी मतदान केल्यावर कोण पंतप्रधान असेल हे त्याला माहीत पाहिजे ना ???

  • @ChandrakantPharate-lh8hr

    ,ABP म्हटले की विश्लेशन काय असणार हे सांगणे नलगे. सुरु करा कट्टा,चालू द्या.

  • @proudindianrv3109
    @proudindianrv3109 Před 10 dny +1

    महाराष्ट्रातील निवडणूक विश्लेषक खरंच विश्लेषक आहेत का हाच प्रश्न पडतो यांचे अंदाज चुकीचेच असतात.

  • @chandrakantdeshmukh6078
    @chandrakantdeshmukh6078 Před 13 dny +2

    आला शरद पवारचा अजून एक ×मया ,तुम्हीच यांना तज्ञ म्हणा. लिहिण्याचे तुमच्या सरांना पैसे मिळतात डाव्यांकडून.
    तुम्ही एक बरं केलं पहिल्यांदाच सांगून टाकलं 4 जूनला काय होणार आहे?

  • @surendragorde5439
    @surendragorde5439 Před 14 dny

    Bhau torsekarana maza kattya var kadhi bolavnar te sanga.

  • @shridharyadav4677
    @shridharyadav4677 Před 9 dny

    विश्लेषण तटस्थपणे पाहण्याची ताकद आज कोणाकडेच नाही ही स 10:50 त्य परिस्थिती आहे . सडेतोड पणे मत नोंदवावणारा आज कुठे ही मिळणं कठीण आहे,बाजार झालाय पैशाचा

  • @yashvantjoshi6594
    @yashvantjoshi6594 Před 13 dny +5

    अतिशय सुंदर विस्लेशण!❤

  • @sunilmaule140
    @sunilmaule140 Před 14 dny +3

    राजीव सर,
    इथं सहानुभूती कोणाला मिळेल असं आपण का बोलता, काय संबंध आहे हो

    • @SantoshLondhe-lm3bx
      @SantoshLondhe-lm3bx Před 14 dny

      बरोबर बोलले ते,, कारण सहानुभूती, म वी आ ला मिळणार आहे ❤❤

    • @Vaibhav6820
      @Vaibhav6820 Před 14 dny +1

      Pan yenar tar modich ❤️

    • @bn745
      @bn745 Před 13 dny

      ​​@@Vaibhav6820मोदी 180 वर
      कोणाला बोलायची बंदी नाही।कारण लोकशाही आहे।

  • @swaralipbn
    @swaralipbn Před 5 dny

    स्थानिक साठी विधानसभा असते हे सामान्य जनतेला कळत.

  • @rajeevpuranik405
    @rajeevpuranik405 Před 14 dny +18

    गरीबी आणि बेरोजगारी गेली ७५ वर्षे आहेच . नवीन काय ते सरांनी सांगावे.

    • @basheerahmed8383
      @basheerahmed8383 Před 13 dny +1

      गरिबी तपासून बघा . 60 वर्षापुर्वी अमेरिकेहून आलेला गहू /मिलो नावाच्या काळ्या ज्वारीला ही आम्ही मोताद होतो .😢

  • @satishpai6909
    @satishpai6909 Před 14 dny

    पळशीकर is timed out. People are smart. He has to understand that overall churning is taking place and things are settling down.He is forgetting one person Modi who makes the difference.

  • @sajanm.j.rajput
    @sajanm.j.rajput Před 8 dny

    बाई सांगतेय जागावाटप लांबले
    म्हणजे "आपल्या आघाडीवाल्यांचे लांबले"
    म्हणजे abp पक्षाचे जागावाटप लांबले

  • @pradyumnabarve3651
    @pradyumnabarve3651 Před 12 dny +2

    लोकसभेला स्थानिक मुद्दे कसे महत्त्वाचे होतील?? 80% राष्ट्रीय आणि 20% स्थानिक असा विचार हवा ना ?? तसेच लोक सहसा आपला आवडीचा उमेदवार किंवा पक्ष ह्यानाचाच विचार करतात. बाकी काम वगैरे प्रश्न गौण होतो.

  • @Mode-MIR
    @Mode-MIR Před 14 dny

    4 jun la ha je mhantla te लक्षात pan राहणार nahi कोणाच्या

  • @mayuryashwantrao2093
    @mayuryashwantrao2093 Před 14 dny

    Uttar pradesh madhe 7 phase madhe ahe election

  • @psbalonecr2110
    @psbalonecr2110 Před 14 dny +9

    भाऊ तोरसेकर यांना विश्लेषक म्हणून बोलवा खरंच बघायला, ऐकायला आणि जाणून घ्यायला आवडेल. हे kay सांगतायत te काही कळत नाही.

    • @AS-fr2xt
      @AS-fr2xt Před 13 dny +1

      to Sanghi ahe bhakt

    • @gauravnikam8954
      @gauravnikam8954 Před 12 dny

      Torsekar bjp agent ahe

    • @mpk1312
      @mpk1312 Před 11 dny +1

      एबीपी माझाचं वस्त्रहरण भाऊ तोरसेकर करतील. त्यामुळे ह्यांची हिंमतच होणार नाही. सत्य ऐकण्याची.

  • @sukhdeoware2703
    @sukhdeoware2703 Před 9 dny

    पळशीकर वाचून तत्वज्ञान सांगणारे आहेत

  • @mahadevjundale8717
    @mahadevjundale8717 Před 12 dny

    Ya निवडणुकीत मीडिया paid झाला हे सिद्ध झाले .apb माझा आघाडीवर and tya madhe Ravij Khandhekar Sir....

  • @sanjeevhardikar4092
    @sanjeevhardikar4092 Před 10 dny

    अर्धवटराव एक नव्हे दोन आहेत हे मान्यच कराव लागेल आणि ऊरलेल खरकट हे ह्या चॅनलच्या कॅमेरासमोर बसलेले वेट्रेस/वेटर्सनां वाटून टाका.........माझ्याकडून (ईती: शप बाबरमतीचे अल्पमती ......!) सूध्द मऱ्हाटी मानसाला वळखलं काय?

  • @suhaskulkarni1280
    @suhaskulkarni1280 Před 12 dny +1

    मूर्खपणाने समोर दिसणाऱ्या सत्याकडे दुर्लक्ष करून स्वतः ठरवलेलं विश्लेषण म्हणून मांडायचं म्हणजे पळशिकर

  • @virendravaidya7714
    @virendravaidya7714 Před 14 dny +14

    आजचे निवडणूक विषयक चर्चा छान झाली. श्री पळशीकर सारंच विश्लेषण, सुसंबद्ध होत ,आभार.

  • @devendrarajopadhye1009
    @devendrarajopadhye1009 Před 13 dny +1

    mhanje arthshatri yede... ani tumhi shane ?

  • @swaralipbn
    @swaralipbn Před 5 dny

    मिलीभगत राजकारण जनतेला आता चालणार नाही.

  • @akshaychoudhary4369
    @akshaychoudhary4369 Před 12 dny +1

    Berojgari...garibi ..vishmata...he kuthalya survey madhe yet nahi...kuthe disat nahi...pan ya leftist intellectual lokana kasa samajat....he ek kod ahe...

  • @satishmanivade7839
    @satishmanivade7839 Před 14 dny

    असल्या माणसाची मुलाखत का घेतली जाते हेच समजून येत नाही

  • @avadhootnadkarni2521
    @avadhootnadkarni2521 Před 8 dny

    Prashna vichartana Khandekar swatahche muddhe jaraa jaastch mandataahet! 😅

  • @dilipkumarkulkarni6173

    Purvi 50 paishat milnare वृत्तपत्र aata 5 rupayala ka milte yavar vishleshan kara na mhanaje lokana mahagahi, berojgari, vikas, fayda, vatavaran yavar mahiti hoil.

  • @dilipkumarkulkarni6173

    Narayan Murthy saranchi ek mulakhat zali hoti. Modernization madhe skills develop jar nahi keli tar berojgari vadhnarach. Sadhya pratyek राष्ट्र, Udyog he modernization var adhik bhar detat. Yache ek udahan mhanaje Raefel fighters , Drones vagaire.

  • @user-gt1gw2dm1d
    @user-gt1gw2dm1d Před 12 dny

    Suhasji palshikar.. I am really proud of you.. Because you jo important mudda mandala aahat.. Ki congress paksh vikas mudda lokanparyant nahi pohachu shakat but satta dhari can dp because satta aani paisa that's very important in today's political party like BJP and Shinde gat most probably because in the beginning Devendra Fadanvis and Eknathji Shinde gat came together for satta.. About Aajit pawar unnecessary he came join with Devendra fadanvis after.. PM Narendra Modiji announced about NCP made 70000 carode ghotala.. That's why BJP come down with election🙏 Now Aajit pawar thinking about CM post.. Aage aage dekho hota hai kya.. Thanks🙏

  • @neetachalke5796
    @neetachalke5796 Před 14 dny

    Listen intently and an open mind will find himself /herself steering towards objectivity.

  • @rajendravyavahare5414

    आता आपल्या देशाचे नाव गुजरात देश असे होणार आणी गुजराती भाषा देशाची राजभाषा अनिवार्य करणार

  • @SudarshanK97
    @SudarshanK97 Před 13 dny +4

    ग्रेट भेट,..... ग्रेट कट्टा... सुहास पळशीकर सर ❤

  • @YuvrajVshnupantKale1838
    @YuvrajVshnupantKale1838 Před 13 dny +5

    खांडेकर निवडणुकी बाबतीत सटीक विश्लेषण हवे असेल तर, जेष्ठ पत्रकार श्री भाऊ तोरसेकर यांना तुमच्या कट्यावर बोलवा

    • @manojparasnis4080
      @manojparasnis4080 Před 12 dny +1

      फक्त भाजपाचं उदो उदो ऐकायचं असेल तर तोरसेकर लाच ऐका.

  • @sunilpetkar6971
    @sunilpetkar6971 Před 14 dny

    Manse vayane evdhi Mothi Hotaat Tyana evdhhi kalat Nahi ki aapan konachya virodhaat Boltoy aani Dusri Gosht jyanchyakade ajibaat vision Nahi askyanchi Baaju Mandaychi

  • @sunilborde9182
    @sunilborde9182 Před 12 dny +8

    ज्या भाऊ तोरसेकर यांचे अंदाज दोन्ही निवडणूक मधे खरे ठरले त्यांना बोलवा

    • @user-no1qh4ly3r
      @user-no1qh4ly3r Před 12 dny +2

      भाऊ तोरसेकर आपला कमेंट बॉक्स नेहमी बंद करून ठेवले ते काय सांगणार भुमिका मांडायला लोकांचा कल जाणून घेणे आवश्यक असते

  • @vasundharalad4234
    @vasundharalad4234 Před 10 dny

    Saral spast aahe bhartiy nivadnuka jatee ani dharm adharitach aahet.

  • @swaralipbn
    @swaralipbn Před 5 dny

    स्थानिक/ प्रादेशिक मत का मिळवू नये तरच पक्ष वाढतो. मग दक्षिणेस असो पूर्वे कडे असो

  • @suhasjadhav4349
    @suhasjadhav4349 Před 13 dny +1

    ह्या चॅनल ने जर भाऊ तोरसेकर यांना आणले ना यांची थोबडे बंद राहतील

  • @aanandmorde8697
    @aanandmorde8697 Před 14 dny +1

    ज्ञानदा कूठे गेली

  • @omkarssawant7214
    @omkarssawant7214 Před 13 dny +1

    Ho kaka tumhalan gharat basun kasa kaam milnar

  • @dhananjaymodak4028
    @dhananjaymodak4028 Před 14 dny +4

    ४ जूनला पळत पळत शी करणार की जोराची शी आल्यामुळे पळत जाणार रे पळ शी कर

  • @rajendratupert7921
    @rajendratupert7921 Před 14 dny +4

    ABP माझा ने जे काही तथाकथित विचारवंत, विश्लेषक, घटनातज्ञ पुढे आणले आहेत त्यांचे कार्यक्रम पाहणे म्हणजे वेळ वाया घालवणे. जसे असीम सरोदे, बापट, हे म्हणे घटना तज्ञ, इतकं की ते कोर्टाला पण खोटं ठरवतात.सगळा विनोदच. यामुळे विश्वासाहर्ता संपते हे समजायला पाहिजे चॅनेल वाल्याना

  • @mohansawant8779
    @mohansawant8779 Před 11 dny

    जे लोक ऐकतात तेही त्याचप्रकारे चे आहेत

  • @sahebraobarbade3408
    @sahebraobarbade3408 Před 13 dny

    Jyanni hya jaativadala khatpani ghatla tyanchyaver boomerang sarkh ulatnar.

  • @shankarzol
    @shankarzol Před 12 dny

    काय विश्लेषक कुठुन आणलेत काय बोलतात त्या़ंच त्यांना कळतंय का सगळेच बावळट

  • @devganu1
    @devganu1 Před 14 dny +1

    हे पळशीकर महाशय बातम्या बघत नाहीत किंवा त्यांना काही गोष्टी ऐकू येत नाहीत
    तीन पक्ष म्हणाले आहेत की आम्ही ३७० कलम परत आणू

    • @bn745
      @bn745 Před 13 dny

      370 आणले तर काही बिघडत नाही।
      हिंदू तिथे प्रॉपर्टी करत नाही।