उद्धव ठाकरे यांच्यामागे मतदार सहानुभूती दाखवतील, राजकीय विश्लेषक Sanjay Unhale काय म्हणाले?
Vložit
- čas přidán 24. 05. 2024
- उद्धव ठाकरे यांच्यामागे मतदार सहानुभूती दाखवतील, राजकीय विश्लेषक Sanjay Unhale काय म्हणाले?
#SanjayUnhale #CMEknathShinde #UddhavThackeray #Shivsena #LoksabhaElection #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9 #loksabhaelection2024 #loksabhaelectionresult2024 #maharashtrapolitics #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #maharashtraloksabhaelection2024
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►CZcams : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
यायलाच पाहिजे उद्धव साहेब नंबर वन चा पक्ष आहे
महाराष्ट्रात फक्त ऊदवजी ठाकरे ची च. हवा रहाणार सगळ्यात जास्त खासदार येणार लिहून ठेवा
Only SHIVSENA UBT JAI 🚩🚩🚩
शंभर टक्के मशाल पेटवली जाते महाविकास आघाडी चा विजय होईल
मि कधीच सेनेला मतदान केल नाही यावेळेस मात्र ऊध्दव ठाकरे यांच्या सेनेला मतदान केल
नासिक....राजाभाऊ वाजे ✌️
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥🔥
स्वत: शिंदे चे पुत्र पडणार!
उद्धव बालासाहेब ठाकरे जिंदाबाद इंडिया गठबंधन जिंदाबाद ❤
अरे बाबांनो शिंदे पुढच्या वेळेला ठाण्यातून सुद्धा निवडून येईल का माहित नाही आणि कसली त्याची ताकत घेऊन बसलात तुम्ही साधं ठाण्यापासून जवळ असलेली नवी मुबंई त त्यांना कुत्र विचारत नाही कोणी शिवसेना म्हणजे ठाकरे आणि ठाकरे म्हणजे शिवसेना बाकी चिन्ह कुठलं ही असो अख्ख्या महाराष्ट्रात ठाकरे हे ब्रँड आहे.
Ighly bulla ghr 😂😂😂
😂😂😂😂पळ लाळचाटया
Tango punch 4 tarikh parent wait kar 😂😂😂😂
Anil pawar tu Thane मधून निवडणूक लढ मी तुला पाहिलं मत देईल कारण आम्ही नाल्यक आहोत काम ची जाणं नसणारा नेता हवा आहे
@@user-ku7lw4bk3kगद्दारी च काम का 🙄
महाविकास आघाडी महाराष्ट्रात येणार
काय दिव्ये लवनार बसा 5वर्ष खड्डे खोदाड़त
जालना जिल्हा लोकसभा मतदारसंघ कल्याण काळे साहेब विजयी होणार आहे
✌️
❤100%
😂😂 दानवा येणार मतविभागणी मुळे
Anarch
उद्धव साहेब ठाकरे यांच्या शिवसेना या पक्षालाच मतदान करायचे आहे
ऊद्वव बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रात किंग मेकर होणार
महायुती महाराष्ट्रातून हद्दपार होणार
महाविकास आघाडी 35+
30 tar yetilach
आमची इच्छा 25 आहे
Mahayuti 41 jaga aani MVA 7 jaga
@@SaiShrikant... he ghe 🍌 4 June la vaprava laagel.
ईव्हीएम मशीन मध्ये घोळ नसेल तरच मविआ बाजू मारेल. नाही तर बिजेपी जिंकेल.
म्हणजेच थोडक्यात पराभव मान्य केला आहे
@@musicalwaves5546म्हणजेच evm घोटाळा केला तरच BJP येणार. नाहीतर MVA 💯 टक्के येणार आहे.
आंबेडकरी समाजाने वंचित ला मतदान केले नाही. त्यामुळे वंचित फॅक्टर्स चालणार नाही
हो बरोबर
मा.प्रकाश आंबेडकर यांनी जागा वाटपाच्या वेळी खुपच आढेवेढे घेतले.अशी मानसिकता ठेवल्यास पक्ष नामशेष होण्यास वेळ लागणार नाही. मा. आठवले पहा,कुठेही फिट .पक्ष व कायॆकत॔ नको. मी सदोदित आनंदात राहणार.....
@@kavitarane8587P
जिकडे वारे तिकडे आठवले😂
Tumhala rajkaran kalat nahi? He Hasan la Kay kalnar?
अरे बाबांनो शिंदे महाराष्ट्रातून बाद
होणारच
Aani uddhaw thakre nabad.
भाजप शीदे गेले आजीद ooo झाले विधान सभा आमचीच❤ मशाल❤ पंजा❤ तुतारी❤
वंचित बी आहे अनाजी पंतांची.. मविआ ला फसवले पैशासाठी वंचित ने..
विधान सभेला टरबूज जिंकला नाही पाहिजे, सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत
नुसता टरबुज नाही तर शिंदे गट आणि घड्याळ तडीपार झालं पाहिजे
अगदी छान विश्लेषण
नागपूर बोलते मेरी जान ❤️
Tadipar
वाशिम उ.बा.ठा
उध्दव ठाकरे साहेब.
OBC 50 टक्के तरी उद्धव ठाकरे यांच्या सोबत होती आणि मराटा तर सर्वं उद्धव ठाकरे यांच्या सोबत होते च
Sambhaji nagar=maratha80%+obc60%+modi=bhumare
12:20 @@poonampardeshi7176😂
@@poonampardeshi7176 😂😂😂😂संदीपान❌
😂😂मद्यपान✔️
पत्रकार साहेब खरं बोलले तुम्ही शरद पवार उद्धव ठाकरे राहुल गांधी आगे बढो हम तुम्हारे साथ है दिनकर जाधव लहुरी केज
आऊट,,, आऊट महाराष्ट्र राज्यातुन मिन्दे आऊट
🎉🎉🎉 कोणताही फॅक्टर राबविला असता तरीही भाजपा निवडून येणार नाहीच 🎉🎉🎉
उधव जी बाळा साहेब ठाकरे मराठी ह्रदयसम्राट स्वाभीमानी महाराष्ट्र बुलंदी आवाज . जय महाराष्ट्र जय शिवराय जय भवानी . फक्त शिव सेना म्हटल कि उदव जी बाळा साहेब ठाकरे मराठी मानसाची आहेत
एकदम रियल विचार आहेत या साहेबांचे बरोबर सांगितले आहे
साहेब मराठा समाजाने ठरऊन bjp ला हात दाखवला
मा. उन्हाळे साहेबांच्या विश्लेषण वरून महाविकास आघाडीच्या 30 सीट निवडून येतील असं वाटत आहे.
Only उद्धव ठाकरे 35+
भावा 38 to 40 mva
@@deepakshinde7347 तुमचा मतदारसंघ कोणते
@@deepakshinde7347 तुमचा नंबर सांगा
41+ MVA
अगदी १००% खरा विश्लेषन साहेब..
उद्धव साहेब झिंदाबाद.
जालना मतदारसंघात डॉ.कल्याणराव काळे १०० टक्के निवडून येणार.
Only uddhav thakre
महा विकास आघाडी विजयी 26जागा मिळतील सत्यजित पाटील विजय होणार
सर फारच छान बोलात आभारी EVM मध्ये गोळ हे अयोग व भाजप करुन लोकशाही ला पायदळी तुडवतील अस वाटत आहे
अगदी बरोबर आहे साहेब ❤❤❤❤
ऊधव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद ♥️♥️♥️♥️
Congress❤❤
Keep Crying 🤡🤡
मी आतापर्यंत भाजपला म्हणजे महायुती मतदान करायचो पण मराठा आरक्षणावर विचार करून मतदान केले
एकनाथ शिंदे ला एक जागा मोठ्या मुश्किलीने
आता मोदी सह सर्व बीजेपी ची हकालपट्टी कराच फारच सत्तेची मस्ती आली आहे.
उन्हाळे सर,आपले परखड मत, योग्य विश्लेषण आपण सत्य बोललात.🙏🙏🙏🙏
उन्हाळे साहेब, खुप छान आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण...!!👌👌👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धाराशिव फक्त उद्धव ठाकरे साहेब यांच्या सोबत मतदार ओम राजे
महाराष्ट्रातील जनता स्वाभिमानी आहे Gaddar गटाला मतदान करणार नाही. Only उद्धव ठाकरे Saheb झिंदाबाद
जोपर्यंत लोक बीजेपी ला सपोर्ट करायचे news वाले फक्त बीजेपी करायचे नंतर trp कमी झाल्यावर कळाले आणि आज बातम्या बदलल्या 😂😂
महविकस आघाडी 36 मिळतील, bjp 13
महाराष्ट्रात 48 मतदारसंघ आहेत 😂
@@kiranthodsare7988 अरे बाप रे किती हुशार आहे हा
खुप छान वास्तविक चिञण. अभिनंदन सर..
सरांनी छान विश्लेषण केले आहे
Honest person uddhav Thackeray will Roar 100%
उद्धव उद्धव उद्धव
फक्त भावी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्र मध्ये किंग मेकर आहेत 👍🔦🙏
nakkich उद्धव ठाकरे
नंबर एक विश्लेषण खूप अभ्यास पूर्ण
ठाकरे ❤❤
उद्धव ठाकरें❤❤❤
उद्धव बाळासाहेब ठाकरे..मशाल.. जय महाराष्ट्र..
एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजुने एक पण सिट नाही आली पाहिजे तरच यांना कळेल की विर्दोह करण्याचा काय होते
महाविकास आघाडी चार विजयी होतील ठाकरे सरकार
उद्धव ठाकरे जिंदाबाद जय शिवराय जय भीम 💙❤️
खूप छान विश्लेषण
मशाल फक्त.
मराठवाड्यात फक्त मराठा पॅटर्न चालणार ✌👍🚩जय शिवराय 🚩
Unstoppable UBT ❤❤
🙏🙏पत्रकार साहेब
बावनकुळे साहेबा ची एखादी मुलाखत घेवा
ते सांगत होते विरोधा कडे लोकसभेला उमेदवार नाही 😤😤😤
अगदी बरोबर
सत्य बोलत साहेब धन्यवाद जय शिवाजी जय भवानी जय उद्धवजी
छान विश्लेषण 👌👌
सरोदे शतायुषी हो ही जर परमेश्वर असेल तर त्याचे चरणी प्रथना
हा सामना मराठा विरुद्ध ओबीसी नाही तर तो भाजप विरोधी शेतकरी , मराठा,मुसलीम,दलीत होता. पण मुद्दाम भाजप व पत्रकारांनी ही लढाई मराठा विरोधी ओबीसी केल आहै.
Only Udhav Balasaheb Thackeray Shivsena
हुकुमशाही शासन हटाव लोकशाही बचाव
Congress 35+
मुळावरच घाव घातला पाहिजे म्हणजे गुजरातची वळवळ थांबेल शिंदे फडणवीस अजित पवार पडलेच पाहिजे
शिंदे, अजित पवार दोघेही बाद.
या दोघांमुळे भाजप बाद. या दोघांची स्वतःची अशी काही ही
पात्रता नव्हती.
महाविकास आघाडी येणार
Mashal jalnar ani shinde palnar 😂jai Congress
मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल
विषलेशक साहेब ४ तारखेला याच शब्दावर ठाम राहतील याची अपेक्षा ठेवून ४ तारखेची वाट पाहू.
बीड बजरंग बप्पा सोनवणे फिक्स खासदार 🎉🎉
इंडिया 🤝✌️
महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या आहे मोदींच्या फडणवीस यांचा नाही घमडं लई दिवस चालतो नाही छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय महाराष्ट्र एकदम बरोबर बोललात साहेब
Judega Bharat
jeetega INDIA ❤❤🎉🎉
Yahi Vidhi ka vidhan Hai
Aadesh Matoshree ch
Thackeray ji ❤❤🎉🎉
आघाडी येणार १००%
धन्यवाद
बरोबर,
EVM किमया करेल अस् मत विश्लेसन
भक्त प्रत्येक गावात 5-10आहेत गावच्या गाव नाहीत
रावसाहेब दानवे याला घरी बसवला
महायुती 12 जागा येणार
मराठवाडा त च नाही महारास्ट्रा तून बाहेर
पण EVM भाजपा आणि शिंदे सोबत आहे
निर्भिड पत्रकारिता सलाम उन्हाळे साहेब.🎉🎉 india आघाडी जिंदाबाद.
जय महाराष्ट्र!
एक नंबर साहेब सत्य परिस्थिती सांगितली तुम्ही आणि इंडिया आघाडीचा सरकार येईल हे नक्कीच
मशाल ठाकरे साहेब जय हो
साहानु भुती नाही तर कोरोनाच्या काळात ऊध्दव ठाकरे यानी चांगल काम केल ,शेतकरी कर्ज माफी असे अनेक काम केली
Jay Maharashtra saheb
अतिशय उत्कृष्ट विश्लेषण❤🎉महाविकास आघाडी 35+❤🎉
बिड निवडून येणार मराठा