Sanjay Raut Pune Full Interview | राम मंदिर, आरक्षण, आघाडी आणि निवडणूक, राऊत रोखठोक बोलले

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 01. 2024
  • Sanjay Raut Pune Full Interview | राम मंदिर, आरक्षण, आघाडी आणि निवडणूक, राऊत रोखठोक बोलले
    #SanjayRaut #SushmaAndhare #Shivsena
    tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
    tv9 marathi batmya video
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi | bilkis bano case latest news
    #maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
    www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►CZcams : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Latest Video : www.youtube.com/@TV9MarathiLi...
    ► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal

Komentáře • 1,1K

  • @user-ol9hk8he6uM.bhosale
    @user-ol9hk8he6uM.bhosale Před 4 měsíci +4

    एकनिष्ठेच नाव म्हणजे संजय राऊत साहेब हे लक्षात ठेवा अंधभक्तांनो.

  • @sureshgaikwad6626
    @sureshgaikwad6626 Před 4 měsíci +4

    मुलाखत योग्य, घेणारी योग्य, देणारे योग्य, पण ऐकणारे अयोग्य.. आवटे खुप खुश ....

  • @sanjaywagh2498
    @sanjaywagh2498 Před 4 měsíci +6

    जय महाराष्ट्र.

  • @EknathSalunke-dp9my
    @EknathSalunke-dp9my Před 4 měsíci +4

    तरुणांना स्वताच्या पायावर उभे रहावे यांची मुलाखत एकूण नाही

  • @dilipdongare4976
    @dilipdongare4976 Před 4 měsíci +3

    यालाच म्हणतात शिवसेनेचा निष्ठावंत शिवसैनिक

  • @choramaleamol
    @choramaleamol Před 4 měsíci +26

    जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @shashikantthorat1590
    @shashikantthorat1590 Před 4 měsíci +3

    सुषमा अंधारे यांनी बोलणं म्हणजे बाकीच्यांच्या बुडाला आग लागणे

  • @user-vx2jd4qw9c
    @user-vx2jd4qw9c Před 4 měsíci +5

    उबाठा गटात झालेल्या मुलाखत बाहेर दाखवत आहेत बाकी नाही याची खरंच जर मुलाकात देऊ वाटत असेल यांना सवय एकाच गटांचे दोन वाचाळवीर बसलेत

  • @satishjadhav8725
    @satishjadhav8725 Před 4 měsíci +4

    Tv9 बघायच की नाही याचा विचार करावा लागेल

  • @ganeshnade9992
    @ganeshnade9992 Před 4 měsíci +5

    यांच्यामुळे तर शिवसेना संपली 🚩🙏🙏🙏

  • @user-qy3vn4ck3y
    @user-qy3vn4ck3y Před 4 měsíci +6

    संजय राऊत साहेब शिवसेना 🐅 रोखठोक भूमिका मांडणारे शिवसेना नेता 🙏 पत्रकार

  • @pinturamgude3797
    @pinturamgude3797 Před 4 měsíci +84

    शिवसेना दो गाने व्हाट लवली

  • @mangeshtambe1753
    @mangeshtambe1753 Před 4 měsíci +31

    Sanjay sir 1no ❤❤❤❤

  • @sudeshsalvi1149
    @sudeshsalvi1149 Před 4 měsíci +2

    कितीही फेवर मधील मुलाखत घेतली तरी जनता दोघांचे चुकीचे वाक्ये विसरणार नाही. येणाऱ्या निवडणुकीत जनता तुम्हाला तुमची जागा दाखवणार.

  • @dagdujadhav3208
    @dagdujadhav3208 Před 4 měsíci +2

    फार छान मुलाखत.
    सत्यावर आधारलेली मुलाखत आहे.😊

  • @dadasahebbodake989
    @dadasahebbodake989 Před 4 měsíci +6

    ग्रेट राऊत साहेब

  • @user-yp1tg2fr7f
    @user-yp1tg2fr7f Před 4 měsíci +57

    भानगडी करताना भीती वाटतं नाहीं मग बोलायला कसली भीती वाटणार.. पोरकट प्रश्न विचारू नकोस जोकर आवटे..😂😂😂😂

  • @ravikantraut1198
    @ravikantraut1198 Před 4 měsíci +51

    निष्ठावंत,प्रामाणिक,निडर,, शिवसेनेचा ढाण्या वाघ माननिय संजय राऊत सर 🔥

    • @user-jw6es4ls4w
      @user-jw6es4ls4w Před 3 měsíci

      शिव सेने ला हिंदुत्व पासून दूर नेणारे

  • @D_K_Naik
    @D_K_Naik Před 4 měsíci +15

    म्हणजे सर्वनाश होतांना नांदी तुम्ही म्हटली होती आणि आता सर्व संपले आणि पुन्हा तुम्ही शेवट करीत आहात.

  • @anilnagare2665
    @anilnagare2665 Před 4 měsíci +15

    जय महाराष्ट्र

  • @dadasopatil3161
    @dadasopatil3161 Před 4 měsíci +67

    फक्त शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र ❤

  • @jayantkulkarni3999
    @jayantkulkarni3999 Před 4 měsíci +43

    Tv9 वाले खरं तुमची कमाल आहे संजय राऊत आणि अंधारे त्यांचा इंटरव्यू दाखवून तुम्हाला तुमची टीआरपी कभी करायची आहे का यालाच म्हणतात हात दाखवून अवलक्षण😅

  • @shrikurishnajadhavjadhav4184
    @shrikurishnajadhavjadhav4184 Před 4 měsíci +4

    Great great❤❤❤❤❤

  • @gorakhfade6273
    @gorakhfade6273 Před 4 měsíci +2

    हिंदू ऋदयसम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे एकनिष्ठ शिवसैनिक सामनाचे कार्यकारी संपादक राज्यसभा खासदार शिवसेना नेते शिवसेना श्री माननीय संजय राऊत साहेब जय महाराष्ट्र

    • @anilchakrapani1511
      @anilchakrapani1511 Před 4 měsíci

      SHET UPADUN BHARE BANDHUN mudiyasamor thev nara uweamkhor DUKKAR AAHE hw

  • @sureshbhoir3040
    @sureshbhoir3040 Před 4 měsíci +59

    बहुरुपी आहेत

  • @rajabhaubansode7142
    @rajabhaubansode7142 Před 4 měsíci +14

    आद. सुषमा ताई आपले खुप कौतुक अभिनंदन🌷
    आद. आवटे सर आपलेही मन:पूर्वक अभिनंदन🌷🌹

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 Před 4 měsíci +28

    निष्ठावान माणूस संजय राऊत साहेब ❤

  • @subhashgujar6777
    @subhashgujar6777 Před 4 měsíci +3

    सर्वांनी E V M हटाव वर बोला,आता खरी गरज त्याची आहे,जर भाजपा पुन्हा सत्तेत आली तर घरातून बाहेर शकणार नाही, हे लक्ष्यात असू द्या

  • @Samson-ng9zm
    @Samson-ng9zm Před 4 měsíci +38

    संजय राऊत साहेब ❤

  • @dadabhaukhilari746
    @dadabhaukhilari746 Před 4 měsíci +3

    माणुसकी या शब्दावर राजकारण चालत नाही म्हणून संविधानाच्या आधारावर जनतेचे मतदान नसताना उद्धव मुख्यमंत्री झाले आणि 106 सदस्य हातात असताना घरी कोणाला बसवलाय अर्थात मी शेवटचा घटक एक शेतकरी म्हणून सांगतोय shekhchilli तुमच्या पेक्षा हुशार होता बाकी तुमच्या प्रश्नांची उत्तरं समोरासमोर येऊन विचारा

  • @sobhashirshite1407
    @sobhashirshite1407 Před 4 měsíci +1

    Khup chan

  • @nitinpingle2803
    @nitinpingle2803 Před 4 měsíci +1

    👌👌👌👌👌

  • @prakashshinde5105
    @prakashshinde5105 Před 4 měsíci +6

    जय महाराष्ट्र राऊत साहेब

  • @pradipdhokale9309
    @pradipdhokale9309 Před 4 měsíci +14

    हे आवडल आपल्याला

  • @ashoksupale946
    @ashoksupale946 Před 4 měsíci +1

    👍✌🙏

  • @user-sd8hr6qz4k
    @user-sd8hr6qz4k Před 4 měsíci +1

    खूप छान अतिशय उत्कृष्ट संभाषण संजय राऊत यांनी केलंलं धाडस याला तोड नाही

  • @redekar75
    @redekar75 Před 4 měsíci +14

    या मुलाखतीचा काय फायदा आहे तुम्ही या असल्या मुलाखती घेण्यापेक्षा तरुण वर्गाला आपल मत मांडू द्या अथवा त्यांचे जे प्रश्न आहेत किंवा सामान्य जनतेचे प्रश्न मांडा असले मुलाखती दाखवू नका..मी कोणत्याच पक्षाच समर्थन करत नाही पण सामान्य जनतेकड लक्ष द्या त्याला बोलत करा,हे राजकीय लोक बोलत राहतीलच नेहमी पण यांच्यावर कुणाचं तरी बंधन राहील पाहिजे ते मांडा आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून, या राजकारण्यांवर कोणाचही बंधन नाही त्यांना आवर घातली पायजे

  • @dadaraomorale7018
    @dadaraomorale7018 Před 4 měsíci +40

    खरा शिवसैनिक

    • @anilchakrapani1511
      @anilchakrapani1511 Před 4 měsíci

      KHARA MAJLELA HARAKKHOR GU KHAYA DUKKAAR UDDHAVCHYA GHARAT POSLELA AANI TI KUTRI NAWRYANE TAKKELI DOGHEHI LAWARIS AAHE
      JAI BALASAHEB

  • @anantgaikar5483
    @anantgaikar5483 Před 4 měsíci +1

    शिल्पकार नाही मराठी चित्रपट अभिनेते यांनी जो चित्रपण काढला आहे तो आशि ही बनवा बनवी असल आहे ॥ जय श्री राम ॥

  • @appasaheb5967
    @appasaheb5967 Před 4 měsíci +27

    जबरदस्त काॅमेडी नाटक 🎉

  • @sanjusakure9240
    @sanjusakure9240 Před 4 měsíci +5

    राऊत साहेब आमची ईच्छा नाही राजकारणात यायची पण तुमच्या सारखे लोकांन जवल आम्हला जाव वाटत पण आम्हा समन्य लोकांना तिथ पोचता येत नाही अम्हला

  • @prakashdevkatte9928
    @prakashdevkatte9928 Před 4 měsíci +37

    निष्ठावंत राऊत साहेब आमचेच

  • @pradipkumarwaske5533
    @pradipkumarwaske5533 Před 4 měsíci +10

    मेंदू सडलेली पत्रकारिता,मुलाखत घेणारी सडक्या मेंदूची, मुलाखत देणारा सुद्धा सडक्या मेंदूचा.धन्य ती Tv 9Bharatatvarsh.

  • @shriniwasphotography7403
    @shriniwasphotography7403 Před 4 měsíci +15

    निष्ठावंत कसा असावा तर असा राऊत साहेबांच्या सारखा
    साहेब आदित्य आणि उध्दव साहेबांना आजिबात त्रास होऊ देणार नाही पूर्ण 0 शुन्य करुण ठेवतील तेव्हा थांबतील 😅😅😅😂😂

  • @santoshdada9148
    @santoshdada9148 Před 4 měsíci +131

    मुक्का मोर्चा म्हणणारा हाच, ठाकरेंना ठाकऱ्या म्हणणारा हाच,आनी हिंदुरुदय बाळासाहेबांना म्हातारा म्हणणारी हीच,रामा ला रामराव म्हणणारी पन हीच.

    • @nileshdalvi7017
      @nileshdalvi7017 Před 4 měsíci +5

      Kamalbai bjp😂

    • @santoshdada9148
      @santoshdada9148 Před 4 měsíci

      @@nileshdalvi7017 धनुष्यबाण फक्त(शिंदे गट )

    • @anilchakrapani1511
      @anilchakrapani1511 Před 4 měsíci

      YAWARYN VICHAR KARA AASE MADARCHOD NAMUNE UDDHAV THAKRE POSTOI JYAANI TYACHYA BAPALA SHIVYA DILYA
      MAG HA NALAYAK AAPLYA BAPACHA KASA HOU SHAKTO
      JAI BALASAHEB

    • @pitambardhomne3979
      @pitambardhomne3979 Před 4 měsíci +1

      Hi surpnakha😂😂

    • @vikramjadhav6287
      @vikramjadhav6287 Před 4 měsíci

      ​@@pitambardhomne3979Amruta fadnvis belly dancer😂😂😂😂

  • @tulsienterprazes1814
    @tulsienterprazes1814 Před 4 měsíci +1

    सुषम अंधारे बाईंचं आज एक बोलतील देवाला शिव्या देणाऱ्या बाईचं काय ऐकायचे प्रश्न उत्तरे तिला विचार

  • @mazakonkan6578
    @mazakonkan6578 Před 4 měsíci +7

    शिवसेनेची तोफ आम्हाला अभिमान आहे

    • @sudhirsonar229
      @sudhirsonar229 Před 2 měsíci

      😊😊😊जोकर आहे तो उबाठाचा आणि ती भंगार अंधारीन‌

  • @demya3464
    @demya3464 Před 4 měsíci +6

    ऐकलंय थत्ते जी कडून... राऊत उद्धव ना सोडत आहेत

  • @SantoshKamble-sr4vf
    @SantoshKamble-sr4vf Před 4 měsíci +1

    Great interview 👍

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 Před 10 dny

    सुशमा ताईंना खुप खुप शुभेच्छा 🙏🚩💐जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रखुमाई 🙏🚩 आम्ही वारकरी पंढरीचे 🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩

  • @sachindike6713
    @sachindike6713 Před 4 měsíci +30

    मी कॉमेंट वाचायला आलो 😂😂😂😂😂

  • @user-cf6uw6dt7m
    @user-cf6uw6dt7m Před 4 měsíci +26

    मी फक्त कमेंट वाचायल आलो रे बुवा.....😅

  • @bhagwansalunkhe1326
    @bhagwansalunkhe1326 Před 4 měsíci +10

    अन्यायाच्या विरोधात लढणारा योद्धा हार्दिक आभार हरे कृष्ण हरे राम

  • @prasadwagholikar1067
    @prasadwagholikar1067 Před 4 měsíci +127

    आमच्या उध्दव साहेबांची वाट लावणारे हे दोघे आहेत...

    • @pramodkambli6108
      @pramodkambli6108 Před 4 měsíci

      एका गोजिरवाण्या बुधू माणसाची वाट लावणारे धोमकावले

    • @vikramjadhav6287
      @vikramjadhav6287 Před 4 měsíci

      Fadnvis gaddar Shinde Khoke sena ne vaat lavli....jay maharashtra

    • @yogeshsarode5606
      @yogeshsarode5606 Před 4 měsíci +3

      अगदी बरोबर

    • @eshan24
      @eshan24 Před 4 měsíci +2

      वेडलावे आहेत दोघंही

    • @user-kz7tq6ur7q
      @user-kz7tq6ur7q Před 2 měsíci

      Kaahihi pan

  • @VikramSalvi-jl4ix
    @VikramSalvi-jl4ix Před 4 měsíci +3

    ❤❤❤❤❤

  • @suryabhandamale3805
    @suryabhandamale3805 Před 2 měsíci

    संजय राऊत साहेब खरे महाराष्ट्राचे वाघ आहेत उद्धव साहेबाचे जय महाराष्ट्र

  • @nandkushormule1373
    @nandkushormule1373 Před 4 měsíci +2

    अश्या प्रकारे उशिरा का होईना महाराष्ट्रातील युवकांना खंबीर आणी बेधडक कुठल्याही प्रश्नाना परिणामांचा विचार न करता उत्तरे देणारे सक्षम नेतृत्व एकदाचे मिळाले .आजापर्यंत. चे झालेले युवा नेते आणी सर्व पक्षीय नेते ह्यांच्यापुढे थिटे तर नाहीत ना .जय महाराष्ट्र.

  • @user-bg3rr8ii8e
    @user-bg3rr8ii8e Před 4 měsíci +2

    ऐक राऊत ओर सौ दाऊद ओर हजार अधं भक्त राऊत साहेब जेलमध्ये गेले पण हुकुमशहा मोदी पुढे झुकले नाहीत 🎉

  • @shashiyou2011
    @shashiyou2011 Před 4 měsíci +27

    मुलाखती वरुन लोक किती त्रास करून घेत आहे, गोबर छाप ला तर सहन ही होत नाही आणि सांगता येत नाही, असे झाले आहे

  • @dileepgupte6750
    @dileepgupte6750 Před 4 měsíci +1

    हा माणूस दररोज सकाळी जी मुक्ताफळे उधळतो तीच पुन्हा एकदा ह्या प्रायोजित मुलाखतीत उधळली.

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 Před 10 dny

    🙏🚩💐

  • @sudhirkulkarni1219
    @sudhirkulkarni1219 Před 4 měsíci +3

    Raj thakre ना मुलाखत घ्यायला सांगा

  • @csn826
    @csn826 Před 4 měsíci +18

    'मोदी' आणि 'भाजप'ला दुषणं देण्याचा प्रायोजित कार्यक्रम! 😊

  • @rajusonawane5107
    @rajusonawane5107 Před 4 měsíci +1

    ह्याच बाई ने स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि हिंदू देव देवता वर वाईट बोलणे केलेय आणि ह्याच माणसाने स्वर्गीय बाळासाहेब यांची शिवसेना बुडवली, ह्या दोघांनी शिवसेना बुडवली.... निषेध घ्या मुलाखतीचा 😡

  • @prakashmatole7161
    @prakashmatole7161 Před 4 měsíci +1

    निष्ठावंत एकमेव शिवसैनिक राऊत साहेब

  • @user-hh4mc5xh9l
    @user-hh4mc5xh9l Před 4 měsíci +30

    राऊतसाहेब मराठी अस्मिता ,स्वाभिमान जीवंत ठेवलात तुम्ही,,अशा हुकुमशाही वातावरणातही मराठी स्वाभिमानाची तलवार तळपत ठेवलात,,त्याबद्दल तुमचे आभार ❤❤❤❤

  • @dnyaneshwarshirfulepatil9628
    @dnyaneshwarshirfulepatil9628 Před 4 měsíci +17

    भारतात एमर्जनसी काय पाकिस्तान च्यां पंतप्रधान नी लावली होती का ,तेव्हा विरोधकांच् किती ऐकून घेतलं होत

  • @tukaramnawale5832
    @tukaramnawale5832 Před 3 měsíci +1

    दोघांनीच सेनेचे वाटोळे केले आहे. हे दोघे सेनेच्या बाहेर गेले तर सेना अजून मजबूत होईल.

  • @Janhitartha
    @Janhitartha Před 4 měsíci +1

    मीरा रोड नया नगर चा दंगली वर एक ही प्रश्न नाही .... न कुठलाच नेता उबाठ च एक चकार शब्द बोलला नाही आणि म्हणे आम्ही हिंदुत्व वादी.....😂

  • @VishalPawar-fo6lm
    @VishalPawar-fo6lm Před 4 měsíci +4

    शरदचंदरचे दोन प्यादे उदोजींना राहीले साहिले संपवणार 😂😂😂

  • @pravinawaghade76
    @pravinawaghade76 Před 4 měsíci +10

    👌

  • @nagnathaaglave6792
    @nagnathaaglave6792 Před 4 měsíci

    जय महाराष्ट्र जय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत सदैव निष्ठावंत शिवसैनिक तालुका परळी वैद्यनाथ जिल्हा बीड

  • @dadasahebtambe5535
    @dadasahebtambe5535 Před 4 měsíci

    बेधडक संजय राऊत यांना माझा नमस्कार आगे बढो हम तुम्हारे साध है जय महाराष्ट्र

  • @shubhamlande7709
    @shubhamlande7709 Před 4 měsíci +90

    दोघे ही आती हुशार

  • @demya3464
    @demya3464 Před 4 měsíci +3

    अवते जी तुम्ही त्रायासस्थ आहात की नाही ते भशन ऐकल्यावर कळेलच.. आता ऐकतोय.. मग सांगतो remote कुणाकडे होता

  • @MinakshiKamble-jm4sh
    @MinakshiKamble-jm4sh Před 22 dny

    Thanks sar.

  • @kusumalam4511
    @kusumalam4511 Před 4 měsíci

    मा संजय राऊत सर आपण खुप महत्वपूर्ण बोलत आहात

  • @ompatil2014
    @ompatil2014 Před 4 měsíci +3

    अंधारे आणि संजय सामनाच्या मार्गदर्शनाखाली मोर्चा काढणार आता 😂😂😅😅

  • @arunathakur6713
    @arunathakur6713 Před 4 měsíci

    शिवसेनेची वाट लावण्यात या दोघांचं मोठे योगदान आहे.

  • @sanjaypande9348
    @sanjaypande9348 Před 4 měsíci +1

    खरय राजकारण नको त्या लोकांसाठी आरक्षित झाल आहे त्यातील हेच दोघे आहेत. लोकांमधून निवडणूक लढवू द्या.

  • @bindumadhavbhure546
    @bindumadhavbhure546 Před 4 měsíci +10

    मी मुलाखत ऐकायला सुरुवात केली आणि त्याचवेळी कमेंट्सही वाचायला लागलो. ९०% मंडळी टीका करतायत, हुर्यो उडवतायत हे पाहिल्यावर मी ठरवल कि उरलेली ५५ मिनिटे वाया घालवण्यात काही अर्थ नाही आणि पाहणे बंद केल. 😅😅

    • @AnaghaTambe-tk1ls
      @AnaghaTambe-tk1ls Před 4 měsíci

      Whats app University chi kuthli degree ghetli tumhi...tya University madhe hech shikavtat..ki bakicha kalap kay kartoy te bagha😂😂😂 tasech vaga

    • @bindumadhavbhure546
      @bindumadhavbhure546 Před 4 měsíci

      @@AnaghaTambe-tk1ls नाही नाही तसल काही नाही. १५ मिनिटे ऐकतही होतो आणि ज्यांनी पूर्ण ऐकली त्यांचे मतही वाचत होतो. त्यामुळे पुढच ऐकण्यात वेळ फुका का दवडावा असा मनात विचार आला. नविन चित्रपटाला परिक्षणात जर एक किंवा दीड स्टार दिले असतील तर ते परिक्षण तरी का वाचाव बर ? पण जरी वाचल तरी चित्रपटाला पैसा खर्च करुन डोक्याला त्रास कोण करुन घेईल ? या विचारातून आलेली माझी प्रतिक्रिया ! आवडली नसल्यास आनंद असल्यासही आनंदच !
      🙏☺️

  • @theapspiranttrader..3756
    @theapspiranttrader..3756 Před 4 měsíci +90

    सुश्मा बाई संजय ला प्रश्न विचारा रॅपीड फायर म्हणावे मी हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना ठेरडा म्हणाले . मि योग्य बोलली की अयोग्य ?😡

    • @nileshdalvi7017
      @nileshdalvi7017 Před 4 měsíci +7

      Kamlabai😂

    • @theapspiranttrader..3756
      @theapspiranttrader..3756 Před 4 měsíci +12

      @@nileshdalvi7017 हरकत नाही देवी सरस्वती माता कमळावरती स्वतः विराजमान आहे , त्या मुळे कमळा बाई म्हणले तरी हरकत नाही कारण कमळाची शोभा सरस्वती माते मुळेच वाढलेय . 🚩 is bar bhi kamal khilega 💛

    • @anandawaghmare9
      @anandawaghmare9 Před 4 měsíci

      😂😂

    • @AnaghaTambe-tk1ls
      @AnaghaTambe-tk1ls Před 4 měsíci +1

      Te tu vicharaych ....😡😡😡😡 Mag tujh thobad ani amhi...
      Ith tar foduch pan jara baher yeun vichar

    • @theapspiranttrader..3756
      @theapspiranttrader..3756 Před 4 měsíci

      Bar 😂

  • @ramrajeshinde5605
    @ramrajeshinde5605 Před 4 měsíci +1

    बाळासाहेबांच्या वर टीका एखाद्या वर्तमान पत्रातून झाली तर साहेब त्या पत्रकाराला फोन करून बोलावून घ्यायचे तुम्ही पण शिवसेनेत नसताना साहेबांच्या वर टीका केली होती?तो पण किंसा सांगा एकदा जनतेला‌.

  • @avadhutgangaji
    @avadhutgangaji Před 4 měsíci

    खुप छान मुलाखात

  • @neet3961
    @neet3961 Před 4 měsíci +57

    बाळासाहेबांना त्रास होत असेल🥺

    • @bhausahebganpatmatade8552
      @bhausahebganpatmatade8552 Před 4 měsíci

      खुप ञास होत असेल हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे.

  • @guru5930
    @guru5930 Před 4 měsíci +32

    तुमच्या दोघांच समाजासाठी करतुत्व काय आहे ते सांगा. आनी तुमची मुलाखत किती जनान्नी आइकली ते त्या मिडिया वाल्या चायनल ला विचार. त्यांचा TRP कमी झाला असेल हे नक्की.

  • @skindskind9689
    @skindskind9689 Před 4 měsíci +22

    यांचे संस्कार कशाला तरुणांना 😂😂😂 हे तर वाट लावे मंडळ आहे

  • @s.r.thorat1968
    @s.r.thorat1968 Před 4 měsíci +23

    आपल्याला नाही पटलं हे संजय राऊतांची मुलाखत आणि तेही कुणी घ्यावी हा अपमान झाल्यासारखे वाटते संजय राऊत तुम्ही तयार कसे झालात या मुलाखतीला वाईट वाटले आम्हाला

    • @Kaustubh231
      @Kaustubh231 Před 4 měsíci

      लाजा सोडल्यात मूर्खांनी

  • @govindkutal6706
    @govindkutal6706 Před 4 měsíci +25

    किती पैसे मिळाले आपल्या चॅनेल ला ,पेड न्युज आहे,आपण नको त्या माणसाबद्दल एवढी प्रसिद्ध का,करताय. पैसे घेऊन अशा न्युज केल्या जातात. आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ आहत.त्यामुळे आपण चांगल्या गोष्टी करत जा.लोक वेडे नाहीत, या बाईने बाळासाहेब ठाकरे बद्दल काय बोलल्या आहेत, हे सर्व ज्ञात आहे.

    • @user-ch8qb1rz8r
      @user-ch8qb1rz8r Před 4 měsíci

      कुटाळ विचाराची माणसं दुसरी कॉमेंटच काय करणार... जय भीम 🙏

  • @GodzillaGamerz6433
    @GodzillaGamerz6433 Před 4 měsíci +2

    गप्प बसा लोकहो, आत्ताच हे स्वातंत्र्य संग्रमासाठी जेल मध्ये जाऊन आलेत.😅😅

  • @inb4019
    @inb4019 Před 4 měsíci +1

    तुमचया राउत सरानी शिवसेना ची वाट्ट लावली।

  • @machindrakawade-tg7dz
    @machindrakawade-tg7dz Před 4 měsíci +24

    चॅनल चं पोट भरत नसेल तर या पेक्षा ही खालच्या पातळीचे व्यवसाय आहेत

  • @panduranglade2634
    @panduranglade2634 Před 4 měsíci +21

    तिचा नवरा कुठ आहे
    नवरा चोरीला गेला की बायको

  • @madhuripadwal1229
    @madhuripadwal1229 Před 13 dny

    सुषमा अंधारे ना महाराष्ट्राची मुख्यमंत्री करा.कुणालाही भ्रष्टाचार करायची हिंमत होणार नाही....

  • @sandeepmohite8814
    @sandeepmohite8814 Před 4 měsíci

    Thks mam

  • @rajkumarchavan2721
    @rajkumarchavan2721 Před 4 měsíci +10

    Only RAM

  • @shreepatil2396
    @shreepatil2396 Před 4 měsíci +111

    हास्य जत्रा 🤣🤣🤣

    • @supriyapawar3231
      @supriyapawar3231 Před 4 měsíci

      अंधभक्त लुडबुड करत आहेत

    • @anilchakrapani1511
      @anilchakrapani1511 Před 4 měsíci +5

      UDDHVVHYA NAUTANKI TAMASHATIL AATI MAJLELE 2 NAMUNE

    • @vikramjadhav6287
      @vikramjadhav6287 Před 4 měsíci +3

      Amrita fadnvis belly bar dancer😂😂😂😂😂😂

    • @pranilmore4019
      @pranilmore4019 Před 4 měsíci

      😂😂😂😂😂😂😂​@@vikramjadhav6287

    • @shreepatil2396
      @shreepatil2396 Před 2 měsíci +2

      @@vikramjadhav6287 उभा ठोकलेला 🤣🤣

  • @ravindranathandurlekar1388
    @ravindranathandurlekar1388 Před 2 měsíci

    न्यायदान होते असे न्याराधिषाना वाटत नाही, अशी आज न्यायाची आणी न्यायालयात ला अनुभव.

  • @sagarpatil9708
    @sagarpatil9708 Před 4 měsíci +2

    मॅच फिक्सिंग

  • @isakpatel69
    @isakpatel69 Před 4 měsíci +4

    बापाने मुलाचा व आईने मुलीचा होमवक॔ घ्यावा असा हा प्रकार आहे. दुसरं कोणी यांची मुलाखत घेतली पाहिजे. घरातील माणसे च ऐकमेकाना ठराविक प्रश्न विचारतो लगेच उत्तर तयार. हा टाईमपास आहे. लोकांना बावळट समजता काय.